Ahilyabai Holkar Information In Marathi अहिल्याबाई होळकर एक कार्तृत्ववान स्त्री होत्या. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बरेच कार्य केले आहे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक आव्हाने सुद्धा स्वीकारले व त्यांना कसे सामोरे जावे. हे यांच्याकडून शिकणे गरजेचे आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक संकटांचा सामना केलेला आहे; परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही म्हणूनच आज आपण अहिल्याबाई होळकर यांचे नाव अभिमानाने घेतो तसेच त्यांना अनेक सन्मान व पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत.
अहिल्याबाई होळकर यांची संपूर्ण माहिती Ahilyabai Holkar Information In Marathi
अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या आयुष्यामध्ये हिंदू धर्मासाठी व सनातन धर्मासाठी अनेक महान कार्य केले आहे. जे आज करणे शक्य नाही. अहिल्याबाई ह्या भारतातील इंदूर शहरांमधील अशा वेगळ्या व्यक्तिमत्व होत्या. ज्यांच्यामध्ये दयाळूपणा होता, त्यांनी इंदूर या शहराच्या विकासासाठी आपल्या राज्यातील बराच खर्च केला. अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या राज्यातील इंदूर शहर अतिशय सुलभ व सुंदर क्षेत्र बनवले होते, त्यामुळे तेथे आजही अहिल्याबाई महोत्सव साजरा केला जातो.
अहिल्याबाई होळकर यांचा जन्म व बालपण :
अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्र या राज्यातील चौडी या गावांमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव मानकोजी शिंदे असे होते तसेच त्यांची आई सुशीला शिंदे ह्या होत्या. त्यांचे वडील एक ज्ञानी पुरुष होते म्हणूनच त्यांनी अहिल्याबाईंना नेहमी प्रगतीच्या मार्गावर चालण्यासाठी अनेक प्रोत्साहन दिले. अहिल्याबाई लहान असतानाच त्यांनी अहिल्याबाईंना शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षण दिले जात नव्हते.
मानकोजी यांनी त्यांच्या मुलाला शिक्षण आणि चांगले संस्कार देणे हे उत्तम कार्य पार पाडले. अहिल्याबाई यांचे बालपण त्यांच्या आई- वडिलांच्या छायेखाली गेले तसेच त्यांचे वडील खूप दयाळू होते व त्यांच्यावर सुद्धा वडिलांची छाप पडली. अहिल्याबाई दयाळू आणि मोहक अशा होत्या.
अहिल्याबाई होळकर यांचे वैयक्तिक जीवन :
अहिल्याबाई ह्या खूप हुशार आणि खेडकर स्त्री होत्या. त्यांनी लहान असताना खंडेराव होळकर यांची लग्न केले होते. त्यांच्या दयाळूपणामुळे त्यांचा विवाह हा खंडेराव होळकर यांच्याशी झाला होता. त्यांच्याविषयी अनेक पौराणिक कथा आहेत. राजे मल्हारराव होळकर पुण्याला जात असताना चौंडी गावामध्ये थांबले होते, तेव्हा अहिल्याबाई ह्या गोरगरिबांना मदत करत होत्या.
तेव्हा मल्हारराव होळकरांनी त्यांचे वडील माणकोजी यांच्याशी त्यांचा मुलगा खंडेराव होळकर यांना अहिल्याबाईचा हात लग्नासाठी मागितला होता तसेच अहिल्याबाईचे प्रेम आणि दया पाहून खंडेरावांचे वडील भाउक झाले होते. अहिल्याबाई त्यावेळी फक्त आठ वर्षाच्या होत्या आणि वयाच्या आठव्या वर्षीच त्या मराठ्यांच्या राणी सुद्धा झाल्या होत्या.
खंडेराव होळकरांचे व्यक्तिमत्व हे खूप उग्र होते; परंतु अहिल्याबाईंनी त्यांना एक चांगला योद्धा होण्यासाठी प्रोत्साहित केले होते.
खंडेराव होळकर हे लहान होते आणि त्यांना त्यांच्या वयानुसार योग्य ज्ञान मिळालेली नव्हते त्यामुळे खंडेरावांच्या जडणघडणीमध्ये अहिल्याबाईचे योगदान हे खूप मोलाचे ठरते. लग्नाच्या दहा वर्षांनी म्हणजेच 1745 मध्ये अहिल्याबाईंना मल्हाररावाच्या रूपाने एका मुलाला जन्म दिला. आपल्या मुलाच्या जन्माच्या तीन वर्षांनी म्हणजेच 1748 मध्ये त्यांनी त्यांना एक मुलगी झाली व तिचे नाव मुक्ताबाई असे ठेवले. अहिल्याबाई त्यांच्या पतीच्या खंबीर या समर्थक बनल्या.
जन्म | 31 मे 1725. |
पदव्या | पुण्यश्लोक ,राजमाता, धर्म रक्षक |
पतीचे नाव | खंडेराव मल्हारराव होळकर. |
मृत्यू | १३ ऑगस्ट, १७९५ |
अहिल्याबाई यांचे जीवनातील संघर्ष :
अहिल्याबाई यांनी त्यांच्या जीवनामध्ये आणि संघर्षांना तोंड दिले. त्यांचे पती खंडेराव होळकर यांचे निधन 1754 मध्ये झाले. पतीच्या मृत्यूच्या आधी त्यांचे जीवन हे खूप आनंदी होते परंतु त्यांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईंनी संत होण्याचा विचार केला व त्यांचे सासरे मल्हारराव यांना त्यांच्या निर्णय बदलविण्यासाठी त्यामध्ये हस्तक्षेप केला व त्यांचा विचार बदलण्यासाठी खूप याचना केल्या. सासऱ्यांच्या सल्ल्यानुसार कायद्याच्या अहिल्याबाई पुन्हा आपल्या राज्याचा विचार करत पुढे आले.
त्यांची संकट व दुःख मात्र काही कमी होत नव्हते. 1766 मध्ये त्यांचे सासऱ्याचा मृत्यू झाला व सतराशे 67 मध्ये त्यांचा मुलगा मला राव यांचे निधन झाले. पती, मुलगा व सासरे यांचे निधन झाल्यामुळे अहिल्याबाई आतून तुटल्यावर त्या एकट्या पडल्या होत्या. राज्याची जबाबदारी आता संपूर्ण त्यांच्यावर आली होती. अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या राज्याला विकसित राज्य बनविण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यावेळी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप संकटे आली होती.
अहिल्याबाई होळकर यांचे योगदान :
अहिल्याबाई होळकर यांना लोक देवीचा अवतार मानतात त्यामुळे त्यांची आजही पूजा केली जाते त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये भारतातील अनेक महत्त्वपूर्ण अशी कामे केली ज्यांचा आज आपण विचार सुद्धा करू शकत नाही त्यावेळी त्यांनी भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांवर मंदिरे बांधली व तेथे जाण्यासाठी त्यांनी रस्ते बांधले. त्यांनी गावांमध्ये विहिरी आणि पायऱ्या बांधल्या तसेच अनेक अंधश्रद्धांना सुद्धा त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला.
अहिल्याबाई ह्या राज्यावर आल्यानंतर राजांकडून रजेवर खूप अत्याचार होत असत तसेच गोरगरिबांना अन्न मिळत नव्हते. त्यांना उपाशी राहावे लागत होते, त्यांना पाणी मिळत नव्हते. त्यावेळी अहिल्याबाईंनी गरिबांना अन्न देण्याची योजना आखली व त्यामध्ये सुद्धा त्यांना यश मिळाले परंतु काही क्रूर राजे त्यास विरोध करत होते. लोक अहिल्याबाईंना आईची प्रतिमा म्हणून पूजा करत होते. अहिल्याबाई होळकरांना बरेच लोक देवीचा अवतार सुद्धा मानत होते.
अहिल्याबाई ह्या भारतातील इंदूर शहरांमधील अशा वेगळ्या व्यक्तिमत्व होत्या. ज्यांच्यामध्ये दयाळूपणा होता, त्यांनी इंदूर या शहराच्या विकासासाठी आपल्या राज्यातील बराच खर्च केला. अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या राज्यातील इंदूर शहर अतिशय सुलभ व सुंदर क्षेत्र बनवले होते, त्यामुळे तेथे आजही अहिल्याबाई महोत्सव साजरा केला जातो.
अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या आयुष्यामध्ये हिंदू धर्मासाठी व सनातन धर्मासाठी अनेक महान कार्य केले आहे. जे आज करणे शक्य नाही त्यांनी अनेक मंदिराची पुनर्वसना केली तसेच कोणतीही मनामध्ये इचक न ठेवता त्यांनी दान व पैसा खर्च केला तसेच त्यांचे सैन्य त्यांनी मजबूत केले.
अहिल्याबाई होळकर यांना मिळालेला सन्मान व पुरस्कार :
माता अहिल्याबाई होळकर आजही त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी स्मरणात आहेत. स्वतंत्र नंतर 25 ऑगस्ट 1996 रोजी भारत सरकारने अहिल्याबाई होळकर यांचा गौरव केला व त्यांच्या नावाने टपाल तिकिटे निघाली व त्यांचा पुरस्कार केला.
अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा भारतातील अनेक राज्यांमध्ये आहे तसेच त्यांच्याविषयी अभ्यासक्रमात सुद्धा सांगितले आहे. उत्तराखंड सरकारने तर त्यांच्या नावाने एक योजना सुरू केली आहे. अहिल्याबाई होळकर भेळ बकरी विकास योजना तिचे नाव आहे.
अहिल्याबाई होळकर यांची जयंती सुद्धा साजरी केली जाते. हा जयंती सोहळा 31 मे रोजी दरवर्षी साजरी केली जाते.
अहिल्याबाई होळकर यांचा मृत्यू :
अहिल्याबाई ह्या 70 वर्षाच्या असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली व 13 ऑगस्ट 1795 या दिवशी इंदूर येथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या या सत्कर्मामुळे त्यांना आई म्हणून संबोधले गेले तसेच त्यांना देवीचा अवतार असल्याचे सुद्धा मानले जाते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे विश्वासू मित्र तुकोजीराव होळकर यांनी त्यांचा राज्यकारभार स्वीकारला.
FAQ
अहिल्याबाई होळकर यांचा जन्म कधी झाला?
31 मे 1725.
अहिल्याबाई होळकर यांच्या पतीचे नाव काय होते?
खंडेराव मल्हारराव होळकर.
अहिल्याबाई होळकर यांच्या मुलाचे नाव काय होते?
मालेगाव होळकर.
अहिल्याबाई होळकर यांच्या वडिलांचे नाव काय होते?
माणकोजी शिंदे.
अहिल्याबाई होळकर यांनी कोणती मंदिरे बांधले?
काशी विश्वेश्वर व इतर हिंदू मंदिरे.