Assam Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण ईशान्य भारतातील एक महत्त्वाचे आणि सर्वात मोठे राज्य “आसाम” या राज्य विषयी माहिती पाहणार आहोत. भारतातील सात राज्यांपैकी आसाम सगळ्यात मोठे राज्य आहे.
आसाम राज्याची संपूर्ण माहिती Assam Information In Marathi
आसाम हे दक्षिणेकडील ईशान्य भारतातील ब्रह्मपुत्रा व बराक नदीच्या खोऱ्यालगत पुर्व हिमालयात वसलेले एक राज्य आहे. आसाम हे तेथील इतिहास, संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याने भरभरून नटलेले आहे. दिसपूर ही आसामची राजधानी असून गुवाहटी सर्वात मोठे शहर आहे.
आसामचा इतिहास पाहता आसाम नावाची उत्पत्ती आसाम मध्ये राज्य करणाऱ्या ओहम राजघरण्यातून झाली आहे असे म्हटले जाते. आसाम हा बंगाल प्रेसिडेंटिचा एक भाग बनवण्यात आला व नंतर 1906 मध्ये तो पूर्व बंगाल आणि आसाम प्रांताचा एक भाग बनवण्यात आला नंतर 1912 मध्ये त्याची पुनर्रचना करून मुख्य आयुक्तांच्या प्रांतात करण्यात आली.
1874 मध्ये” उत्तर पूर्व सीमावर्ती” नॉन रेगुलेशन प्रांत म्हणून आसाम प्रदेश बंगाल पासून प्रथम वेगळा करण्यात आला व नंतर ज्याला आसाम चीफ कमिशनर शिप म्हणूनही ओळखले जात होते. बंगालच्या फाळणीनंतर 1905 मध्ये पूर्व बंगाल व आसाम या नवीन प्रांतात त्याचा समावेश करण्यात आला व 1912 मध्ये आसाम प्रांत म्हणून त्याची पुनर्स्थापना करण्यात आली. 1947 मध्ये आसाम हे भारताचे एक घटक राज्य बनले.
आसाम या राज्याने भारताचे चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले आहे. हा विस्तार जवळजवळ आयलँड देशाइतका आहे. या राज्याच्या सीमा बघता राज्याच्या उत्तरेला भूतान आणि अरुणाचल प्रदेश आहे, पूर्वेला नागालँड आणि मणिपूर ही राज्येआहेत.तर दक्षिणेला मेघालय, त्रिपुरा, मिझोराम ही राज्ये आहेत पश्चिमेकडे पश्चिम बंगाल हे राज्य आहे.
आसामचा भौगोलिक विचार करता आसाम असे तीन नैसर्गिक विभाग पडतात एक ब्रह्मपुत्रा खोरे सुरमा खोरे व या दोन्ही मधली डोंगर रांगा आसाम या राज्यातून ब्रह्मपुत्रा नदी वाहत असते त्यामुळे तेथील हवामान थंड असते ब्रह्मपुत्र ही आसामची जीवन रेषा असून सर्वात जुनी पूर्ववर्ती नदी आहे.
ब्रह्मपुत्रा नदीचे पूर्व- पश्चिम खोरे 80 ते 160 किलो मीटर रुंद व 800 किलो मीटर लांब हे आसामचा मुख्य प्रदेश व्यापून घेतो. त्याच्या उत्तरेस हिमालयाच्या पायथ्या कडील टेकड्या असून दक्षिणेला मेघालयाच्या गारो, खासी, जैतियाँ तसेच पूर्वेला नागालँडच्या पातकइ टेकड्यांचे समूह आहेत.
हिमालया पलीकडे असलेल्या तिबेटमध्ये ब्रह्मपुत्राला त्सांगपो म्हणतात. पूर्वेकडे वाहत जाऊन घालून व अथवा या नावाने यातून भारतात उतरते. ब्रह्मपुत्रा नदी मुळे पावसाळ्यात येथे पुराची स्थिती निर्माण होत असते त्यामुळे पुरानी येणाऱ्या पाण्यामुळे उभय तीरांवर पाणी पसरते व खोऱ्याचा बराच भाग काही काळापर्यंत निरुपयोगी होतो आसाम राज्यातील गुवाहटी हे शहर शंभर टक्के वेळ वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहेत म्हणून त्याला ईशान्य भारताचे प्रवेशद्वार असेही संबोधले जाते.
आसाममधील एकूण जिल्ह्यांची संख्या 27 आहे. आसाममधील जिल्ह्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. उत्तर कचर, करीमगंज, कामरूप, कोक्राझार, गोलाघाट, चिखल, गोवळपारा, जोरहाट, दिब्रुगड, तिनसुकिया, दरंग, धुबरी, धेमाजी, नलबारी, नागाव.
2011 च्या जनगणनेनुसार आसामची एकूण लोकसंख्या 31,होती.आसाम मध्ये धुबरी, गोलपाला, बारपेटा, मोरि गाव, नागाव आणि हैलकांडी या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर जास्त आहे असे सांगितले जाते. तसेच साक्षरता दर त73.18 टक्के असून पुरुष साक्षरता दर78.81 आणि महिला साक्षरता दर67.27 आहे. आसाम मध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या चहाच्या माळ्यांमुळे येथे बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश बरीच लोक येथे सतळांतरीत झालेली आहेत.
अस्मिया ही आसामची प्रमुख भाषा असून आसामी आणि बोडो या आसामच्या अधिकृत भाषा आहेत. तर तर बंगाली भाषा ही बराक खोऱ्यातील तीन जिल्ह्यांमध्ये अधिकृतआहे.सिल्हेती ही भाषा सर्वात जास्त बोलली जाते. बोडो ही सर्वाधिक बोलली जाणारी तिसरी भाषा असून त्यानंतर चौथ्या क्रमांकावर हिंदी ही भाषा आहे.
[४५]1947 मध्ये भारताच्या फाळणीनंतर आसाम हे भारताचे एक घटक राज्य बनले. आसामचा सिल्हेट जिल्हा (करीमगंज उपविभाग वगळून) पूर्व पाकिस्तानला देण्यात आला, जो नंतर बांगलादेश बनला.1950 पर्यंत आसाम; नागालँड, मेघालय आणि मिझोराम ही नवीन राज्ये 1960-70 मध्ये निर्माण झाली. शिलाँग येथून आसामची राजधानी दिसपूर येथे हलवण्यात आली, जो आता गुवाहाटीचा भाग आहे. १९६२ मध्ये भारत-चीन युद्धानंतर अरुणाचल प्रदेशही वेगळा झाला.
आता आपण आसाम राज्यातील हवामानाबद्दल माहिती जाणून घेऊयात उष्णकटिबंधीय हवामानामुळे आसामच्या तापमानात विविधता नसते ते समान असते.
ब्रह्मपुत्र नदीमुळे पावसाची तीव्रता जास्त असते. मुसळधार पावसामुळे उन्हाळ्याचे तापमान कमी होते. आणि हिवाळ्यात जासता प्रमाणात धुके आढळून येते. उन्हाळ्यात कमाल तापमान ही 95- 100 डिग्री फॅरेनहाइट इतके असते आणि हिवाळ्यात किमान 43- 45 डिग्री फॅरेनहाइट इतके असते. यामुळे आसाम मध्ये अतिवृष्टी व उच्च अद्रता अनुभवायसमिळते.वसंत ऋतु मार्च ते एप्रिल तर शरद ऋतु सेप्टेंबर ते ऑक्टोम्बर असतो. आसाम ची शेती ही सामान्यतः मध्यम पावसावर अवलंबून असते.
ब्रह्मपुत्रे व बराक नदीमुळे मुळे इथे पुरपरिस्थिती निर्माण होते. पावसामुळे नद्यांची पानी पातळी वाढताच नद्या काठ सोडून ओसंडून वाहू लागतात त्यामुळे घरे व प्राणी वाहून जातात तसेच पूल रेल्वे ट्रॅक ह्यांचे देखील नुकसान होते. काही लोकांना या नैसर्गिक आपत्यानणमुळे जीवही गमवावालागतो.
आसाम मधील 69 टक्के लोकं ही शेतीवर अवलंबून आहेत. आसाम च्या देशाणांतर्गत क्षेत्रा मधून सर्वात जास्त उत्पादन ही कृषि क्षेत्त्रातून मिळते. चहाची शेती ही आसामची ओळख आहे. चीन नंतर भारत हा चहा उत्पादन करण्यात दुसऱ्या क्रमांकावर येतो व आसाम मधील चहाची निर्यात ही जगभर केलीजाते.आसाम मधी बहुतेक लोक ही चहा च्या शेतीतून उत्तपन्ना मिळवतात.
आता आपण आसाम राज्यातील हवामानाबद्दल माहिती जाणून घेऊयात उष्णकटिबंधीय हवामानामुळे आसामच्या तापमानात विविधता नसते ते समान असते.
ब्रह्मपुत्र नदीमुळे पावसाची तीव्रता जास्त असते. मुसळधार पावसामुळे उन्हाळ्याचे तापमान कमी होते. आणि हिवाळ्यात जासता प्रमाणात धुके आढळून येते. उन्हाळ्यात कमाल तापमान ही 95- 100 डिग्री फॅरेनहाइट इतके असते आणि हिवाळ्यात किमान 43- 45 डिग्री फॅरेनहाइट इतके असते. यामुळे आसाम मध्ये अतिवृष्टी व उच्च अद्रता अनुभवायसमिळते.वसंत ऋतु मार्च ते एप्रिल तर शरद ऋतु सेप्टेंबर ते ऑक्टोम्बर असतो. आसाम ची शेती ही सामान्यतः मध्यम पावसावर अवलंबून असते.
ब्रह्मपुत्रे व बराक नदीमुळे मुळे इथे पुरपरिस्थिती निर्माण होते. पावसामुळे नद्यांची पानी पातळी वाढताच नद्या काठ सोडून ओसंडून वाहू लागतात त्यामुळे घरे व प्राणी वाहून जातात तसेच पूल रेल्वे ट्रॅक ह्यांचे देखील नुकसान होते. काही लोकांना या नैसर्गिक आपत्यानणमुळे जीवही गमवावालागतो.
आसाम मधील 69 टक्के लोकं ही शेतीवर अवलंबून आहेत. आसाम च्या देशाणांतर्गत क्षेत्रा मधून सर्वात जास्त उत्पादन ही कृषि क्षेत्त्रातून मिळते. चहाची शेती ही आसामची ओळख आहे. चीन नंतर भारत हा चहा उत्पादन करण्यात दुसऱ्या क्रमांकावर येतो व आसाम मधील चहाची निर्यात ही जगभर केलीजाते.आसाम मधी बहुतेक लोक ही चहा च्या शेतीतून उत्तपन्ना मिळवतात.
ब्रह्मपुत्रे व बराक नदीमुळे मुळे इथे पुरपरिस्थिती निर्माण होते. पावसामुळे नद्यांची पानी पातळी वाढताच नद्या काठ सोडून ओसंडून वाहू लागतात त्यामुळे घरे व प्राणी वाहून जातात तसेच पूल रेल्वे ट्रॅक ह्यांचे देखील नुकसान होते. काही लोकांना या नैसर्गिक आपत्यानणमुळे जीवही गमवावा लागतो.
आसाम मधील 69 टक्के लोकं ही शेतीवर अवलंबून आहेत. आसाम च्या देशाणांतर्गत क्षेत्रा मधून सर्वात जास्त उत्पादन ही कृषि क्षेत्त्रातून मिळते. चहाची शेती ही आसामची ओळख आहे. चीन नंतर भारत हा चहा उत्पादन करण्यात दुसऱ्या क्रमांकावर येतो व आसाम मधील चहाची निर्यात ही जगभर केली जाते.आसाम मधी बहुतेक लोक ही चहा च्या शेतीतून उत्तपन्ना मिळवतात.
तांदूळ, रेपसीड, मोहरी, ताग, बटाटा, रताळे, केळी, पपई, सुपारी, उस आणि हळद यांचे आसाम मधी सर्वात जास्त उत्तपन्न केल्याचे आढळून येते.
आसाम हे खनिज संपतीने समृद्ध असे राज्य आहे. आसाम ह्या राज्यामध्ये पेट्रोलियम ,नैसर्गिक वायु ,कोळसा ,चुनखडी ,आणि चुंबकीय क्वारटझाईत ही खनिजे आढळून येतात. आसामच्या पश्चिमेकडील भागात लोह खनिजे जास्त जास्त प्रमाणात आढळून येतात. मोठ्या उद्योगधनद्यांमद्धे सुदगीरण्या पोलादी कारखाने इमारतीना लाकूड पुरवणे असे उद्योगधंदे आहेत.
ढुबरी येथे आग पेट्यांचा मोठा कारखाना असून जागीरोड येथे रेशीम धाग्यांचा मोठा कारखाना आहे. नामरूप येथे मोठा खत कारखाना आहे. लहान उद्योगधनद्यांमद्धे हातमाग ,रेशमाची पैदास पटाई व सूती रेशमई कापड विणकाम ही कृषि खालोखाल पूरक उद्योग केले जातात.
तेच कुटिल उद्योगात बांबू गवताच्या टोपलया तसेच कलात्मक वस्तु तयार केल्या जातात. विशेषतः झापी ह्या शेतकामच्या वेळी वापरण्याच्या मोठ्या गोल गावती टोप्या ह्या विशेष मोठ्या प्रमाणात बनवल्या जातात. आसामी लोकांचा मुख्य आहार हा भात डाळी , भाज्या व मासे आणि मधूनअधून मास असा आहे.
आसामची शान म्हणून ओळखले जाणारे उमानंद द्वीप ही आसामचे प्रसिद्ध पर्यंतन स्थल आहे. ही एक लहान नदीचे बेट आहे. हे ब्रह्मपुत्र नादिच्या मध्यभागी आहे.आसाममध्ये असलेले नमोरी नॅशनल पार्क ही देखील आसाम ह्या राज्यातील प्रमुख पर्यटन स्थल असल्याचे कळते. येथे बरेच प्राणी आहेत मात्र हत्ती व इतर प्राणी बघण्यासाठी येथे सर्वात जास्त गर्दी होते.
नमोर येथे अतिशय सुंदर असे नैसर्गिक सौन्दर्य अनुभवयास मिळते.आसाम मधील सांस्कृतिक आकर्षण म्हणजे शिवसागर मंदिर, हे मंदिर आपल्या पुरातन इतिहास व चमत्कारांसाठी बरेच प्रसिद्ध आहे. आता भारताचे चहाचे शहर(Tea City of India) अशी ओळख असलेले डिब्रूगढ़ ही शहर आसाम ह्या राज्यामध्ये आहे. ह्या शहरात होणारी चहाची उत्पत्ति ही देशतील चहाच्या उत्तपतीतील 50 टेकके योगदान देते.येथे लोक सुंदर चहाच्या बागा बघणायसाठी येतात.
धन्यवाद!!
हे सुद्धा अवश्य वाचा :-
- हत्ती विषयी संपूर्ण माहिती
- वाघाची संपूर्ण माहिती
- बैलाची संपूर्ण माहिती
- उंटाची संपूर्ण माहिती
- म्हैस बद्दल संपूर्ण माहिती
FAQ
आसाम राज्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
आसाम हा आसाम चहा ओळखला जातो.
आसाममध्ये किती राजवंश आहेत?
आसामच्या ऐतिहासिक संग्रहांमध्ये, दानव राजवंश , अहोम राजे, बरोभुयन, कचारी, चुटिया आणि कोच राज्यांची नावे प्रमुख आहेत
आसामला कोणत्या राज्याची सीमा आहे?
आसाम पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, मेघालय, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम यांच्याशी आंतरराज्य सीमा सामायिक करते.
आसामची राजधानी काय आहे?
दिसपूर ही आसामची राजधानी आहे.
आसाम चे लोक कोणती भाषा बोलतो?
आसाम राज्यातील मूळ रहिवासी ” असोमिया” (आसामी) म्हणून ओळखले जातात, जी आसामची राज्य भाषा देखील आहे.