पक्षाचे आत्मवृत मराठी निबंध Autobiography Of A Bird Essay In Marathi

Autobiography Of A Bird Essay In Marathi नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे पाहणार आहोत पक्षाचे आत्मवृत वर मराठी निबंध. हा निबंध तुम्ही पक्षाचे  मनोगत, पक्षाचे आत्मकथा आणि मी पक्षाचे बोलतेय या विषयावर सुद्धा वापरू शकता.

Autobiography Of A Bird Essay In Marathi

एक पक्षी आहे .देवाने दिलेल्या सुंदर आयुष्याबद्दल देवाचे आभार मांडण्यासाठी मी हे आत्मवृत्त लिहित आहे. माझ्या आईने मला एका विशाल गणपत आठ वटवृक्षाच्या फांदीच्या उपदार घरट्यात मला जन्म दिला. मी माझ्या दोन भावा बरोबर या जीवनात जन्म घेतला.

आमची आई दररोज आम्हाला खायला घालायची. माझ्यासाठी व माझ्या भावांसाठी  किडे व कीटक आणत असे, ते आमच्या अस्तित्वाचे कारण होते कारण उन्हाळ्यात उष्णतेपासून संरक्षण दिले ,तसेच पावसाळ्यात पाण्यापासून रक्षण केले ,आणि हिवाळ्यात उबदारपणा दिला

मी आता खूप वेगवान झालो आहे कारण माझी आई मला चांगलं खायला काढत होती. दररोज झाडांवरून बाहेर पडायची ती आमच्यासाठी गोंडस किडे आणायचे म्हणजे आम्ही वेगाने वाढू! माझी आई हळूहळू माझे पहिले उड्डाण घेण्याच्या दिशेने मला पुढे ढकलू लागली, मला उडण्याची गरज आहे हे ऐकूनच मी खूप घाबरलो.

माझे भाऊ खूप उत्साही होते मला माझ्या आईने पहिली उडी घेण्यासाठी प्रोत्साहित केले आणि मी डोळे बंद करून उडी घेतली, मी सर्व शक्तीने उडी घेण्यासाठी पंख फडफडले आणि उडी घेतली नंतर डोळे उघडून बघितले तर तुम्ही मस्त आकाशात उडत होतो!

लवकरच ,माझे भावंडेही उड्डाण करायला शिकले. आम्ही सगळे एकत्र खेळायचो, मस्ती करायचो, आणि आमच्या पंखांची होती खेळायचो. गंमत म्हणून आम्ही स्पर्धा करायचो आणि मी नेहमीच जिंकत असे आम्ही वळण घेत असे आणि मस्त आकाशात विहार करत असे.

मी भावंडं पेक्षा मोठा आहे .त्यामुळे मला त्यांची काळजी घ्यावी लागते. मी त्यांना गरुड आणि गिधाड यांसारख्या संभाव्य धोक्यापासून वाचवतो .मी हे वृत्तांत माझ्या भावा सोबत व कुटुंबासोबत बसून लिहीत आहे याबद्दल मी याबद्दल मी देवाचे आभार मानतो.

परंतु आज काल तुम्ही लोक आमच्या जीवावर उठला आहात जसे हे जग तुमचे आहे !तसेच आमचे हि आहे हे तुम्ही विसरला आहात जसे तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे !तसेच आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे. तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेचा फार मोठा गर्व आहे ना !तुम्ही आज काल विज्ञानाचा वापर करून नवनवे शोध लावले. आणि आमचे जिने असाहाय्य केले आहेत.

” पहा ना! हे सारे वातावरण प्रदूषित केले आहे! अनु शक्तीचा वापर हमारा साठी करून तुम्ही जणू सारे जग नष्ट करायला निघाले आहात! तुझ्या आकाशात आम्ही आनंदाने विहार करतो. त्या आकाशावर तुम्ही आक्रमण केले !तुम्हाला पंख नाही ,उडता येत नाही . म्हणून तुम्ही विमानाचा शोध लावला आणि त्या विमानांचा प्रचंड मोठा आवाज आमच्या सुंदर जगातील शांतताच त्याने गिळंकृत केले आहे.

विमानाने प्रमाणे आता तर तुम्ही तुमचे क्षेपणास्त्रे आकाशात पाठवू लागले. तुम्ही निर्माण केलेले उपग्रह तर आता अंतराळात वास्तव्य करत आहेत.” अरे शहाण्या माणसाला तुम्हीच आम्हाला ‘खग’म्हणता खग म्हणजे आकाशात गमन करणारा पण आता तुम्ही लोक आकाशातही कसा वसाहती उभारण्याचा तुमचा बेत आहे म्हणे!

“अरे माणसा ,तू किती निर्दयी झाला आहेस बघ अरे ! आम्ही झाडांवर वास्तव्य करतो या झाडांवर घरटे बांधून राहतो थांबा बाळांना मोठे करतो परंतु या माणसांनी जंगल तोड करण्याचा सपाटा लावला आहे. झाडे तोडता, जुने वाडे पाडता,

आणि सिमेंटची जंगले बांधा आता सांगा बरे कसे घरटे बांधायचे?”

‘ तुम्ही माणसे एवढे निष्ठूर होता की तुमच्यातील काही माणसे आमच्या लुसलुशीत पिसांवर तुटून पडतात. तुम्हाला माहित आहे का ? आमच्यातील काही जाती आता नष्ट झाल्या आहेत.? काही माणसे आमच्यातील अतोनात प्रेमामुळे आम्हाला पिंजर्‍यात टाकतात. आमचे स्वातंत्र्य कायमचे हिरावून घेतात

” तुम्हा सर्वांना माझी एकच विनंती आहे. झाडे तोडू नका! आम्हा सर्व पक्षांना आनंदाने छान झाडांवर ते घरटे बांधून राहण्याचा अधिकार आहे .हे  छान जीवन जगा आणि आम्हालाही जगू द्या”

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment