Autobiography of a soldier Essay In Marathi नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे पाहणार आहोत सैनिकाचे आत्मवृत्त वर मराठी निबंध. हा निबंध तुम्ही सैनिकाचे मनोगत , सैनिकाचे आत्मकथा आणि मी सैनिक बोलतेय या विषयावर सुद्धा वापरू शकता.
माझ्या प्रिय मित्रांनो या लेखाच्या माध्यमाने आपण सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध रूपाने पाहणार आहोत. सैनिकाचे जीवन खूप परिश्रम आणि मेहनतीने भरलेले असते. या लेखात दिलेले हि माहिती तुम्ही आपल्या शाळेतील अभ्यासात वापरू शकतात. तर चला सुरू करूया…
सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography Of A Soldier Essay In
Marathi
“आज स्वातंत्र्य दिन याच साठी केला होता पारतंत्र्याचा झुगारुन देण्यासाठी तन-मन-धनाने देशाला समर्पित झालेले देशभक्त त्यांच्या… त्यांचे देश कार्य… त्यांचे देश प्रेम …त्यांची निष्ठा हसत हसत मृत्युला कवटाळणारे… देशासाठी बलिदान देणारे वीर जवान… तो काय मला आजही आठवतो प्रत्येकाच्या ओटी फक्त स्वातंत्र्य ही हेच शब्द होते”
मी एक सैनिक आहे आणि कठीण परिश्रमातून मी ही वर्दी परिधान केली आहे. लहानपणापासून सैनिक बनून शत्रुंपासून देशाची सेवा करणे ,हे माझे स्वप्न होते. आणि म्हणूनच मी रात्रंदिवस कष्ट केले. परिस्थिती हालाखीची असतानाही मी हार स्वीकारले नाही. माझे ध्येय ठरलेले होते की मला सैनिक बनायचे आहे. व यासाठी मी सर्व प्रकारच्या परिस्थितीवर मात करायचे ठरवले होते.
जेव्हा मी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालो .तेव्हा मी सैन्यात भरती होण्यासाठी दररोज सकाळी चार वाजता उठून मी कसरत करायला लागलो. माझ्या मित्रांसोबत मैदानावर जवळ करू लागलो आणि एक दिवस मी टीव्हीवर सैन्य भरतीची जाहिरात पाहिली, मी तेथे जाऊन पोहोचलो.
या परीक्षेत मला सैन्यात भरती करण्यात आले. आता माझे स्वप्न पूर्ण झाले होते. परंतु आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते. माझ्या निर्णयापासून नाराज होते .त्यांना वाटायचे की सैनिक म्हणजे मृत्यू त्यांना वाटायचे की कधी युद्ध होईल तर कधीही माझ्या मुलाचा मृत्यू होईल. त्यांनी माझी मेहनत व कठीण परिश्रम याचे कौतुक तर केलेच परंतु या गोष्टीची त्यांना भीती होती शेवटी त्यांनी होकार दिला.
सैन्यात भरती झाल्यावर मी ट्रेनिंग घेऊ लागलो या प्रशिक्षणादरम्यान खूप कठीण प्रसंगातून गेलो. माझ्या मेहनतीमुळे चार महिन्यात ट्रेनिंग संपली.
आम्ही खऱ्या अर्थाने जगलो होतो काळ स्वातंत्र्य पूर्वीचा काळच असा होता जो तो देशासाठी आपला प्राण ओवाळून टाकला होता. देशासाठी काहीतरी करून दाखविण्याची जिद्द प्रत्येकात होते स्वातंत्र्य- संग्रामात सर्व देश वासी यांनी उडी घेतली होती. सर्व आपापल्या परीने सेवा करत होते. इंग्रजांना पळवून लावायचे व देश स्वतंत्र करायचा हे एकच ध्येय सगळ्यांसमोर होते.
एकेदिवशी इंग्रज सैन्य चाल चाल करून आले आणि जीबी सैनिकांची तुकडी या इंग्रज सैनिकांवर प्रतिउत्तर करण्यासाठी निघालो इंग्रजांनी लाठीमार सुरू केला. आणि आम्ही सगळे सर्वजण ‘वंदे मातरम’ ‘भारत माता की जय ‘अशा घोषणा देत त्यांच्या वर लाठीमार करत होतो.
नंतर गोळीबार सुरू झाला. भारतीय सैनिक या गोळीबारात शहीद झाले. अशा अनेक संकटांना तोंड देत आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले काय दिवस होता तो! सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखा लावलेल्या या सर्व दुःखाचे आज सार्थक झाल्यासारखे वाटते.
आज काय अवस्था झाली आहे आपल्या देशाची? यासाठीच आम्ही आमचा जीव धोक्यात घातला होता का? भ्रष्टाचार, गुंडगिरी, बेकारी, हिंसा ,अपहरण, खून ,दरोडे असे इतके प्रकार बोकाळले आहेत.
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे मानवता ,समता विश्वबंधुत्व यांचा मिलाफ म्हणजे स्वातंत्र स्वार्था पलीकडे जाऊन स्वतःबरोबर इतरांनाही स्वातंत्र्याचे सुख मिळावे. ही तळमळ माझ्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकाच्या मनात होती स्वातंत्र्यवीर सावरकर ,भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी देशासाठी प्रत्येक श्वास बहाल केला. तुमच्या त्यागाचे विस्मरण आजच्या पिढीला झाले आहे ह्याची खंत वाटत आहे.
“आजादी की कभी शाम नही होने देंगे शहीदों की कुर्बानी बदनाम ना होने देंगे
बची हो जब तक जान बूंद लहू की रगों मे तक तक भारत माता का आचल नीलम ना होने देंगे”
” वंदे मातरम”