Autobiography Of The One Tree Essay In Marathi नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे पाहणार आहोत एका वृक्षाचे आत्मवृत्त वर मराठी निबंध. हा निबंध तुम्ही एका वृक्षाचे मनोगत, एका वृक्षाचे आत्मकथा आणि मी एक वृक्ष बोलतोय या विषयावर सुद्धा वापरू शकता.
एका वृक्षाचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography Of The One
Tree Essay In Marathi
कसे आहात सर्व ओळखले का मला ?मीच तो तुम्हाला उन्हामध्ये सावली देणारा! भूक लागल्यास फळे खायला देणारा ,तहान लागल्यास नारळ पाणी देणारा व देवाला वाहण्यासाठी रंगबिरंगी फुले देणारा सांगा बरं आता कोण मी? मी झाड आहे माझा जन्म लहानशा बियांपासून होतो लहान असताना जसे जपावं लागतो लहान असताना मला योग्य खोत द्यावे लागते ,पाणी द्यावे लागते, तसेच सूर्यप्रकाशही माझ्या पर्यंत पोहोचला पाहिजे .
प्राण्यांपासून वाचवायला लागते नाहीतर येऊन मला खाऊन टाकतात .या सर्वांची काळजी घ्यावी लागते .तेव्हा कुठे माझी वाढ होते व मी तुम्हाला सेवेला हजर असतो .
माझ्यामुळे सर्व विश्व आहे. ही गोष्ट मात्र तुम्हाला मान्य करावी लागेल कारण मी निर्माण केलेला ऑक्सिजन मुळे सर्व सजीव प्राणी श्वसन करून जीवन जगत आहे .
परंतु काही समाजकंटक लोक जंगलात जाऊन किंवा गावातील हिरव्यागार ठिकाणी आर्थिक फायद्यासाठी झाडांची कत्तल करतात काही लोक डोंगराला वनवे लावून छोटी ,छोटी झाडे जाळून टाकतात .
तशी भरपूर लोक माझ्यासाठी कष्ट करीत आहेत अनेक वृक्ष लागत आहेत यामध्ये औषधी झाडे, फुलांची झाडे ,फळांचे झाडे ,अनेक वेळी यांचा समावेश होतो डोंगरावर झाडे मोठ्या प्रमाणात असतील तर जमिनीची धूप रोखली जाते ,पाऊस सुद्धा चांगल्याप्रकारे पडतो प्राणी ,पक्षी यांचा वावर वाढतो .
उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा घामाने शरीर थकते तेव्हा लोक माझ्या सावलीत येऊन बसतात .माझ्या सावलीत बसून त्यांना आनंद मिळतो .परंतु काही लोक विनाकारण माझ्या फांद्या आणि पाने तोडत असतात काही लोक आपल्या लहानशा फायद्यासाठी मला नष्ट करून टाकतात ,मी आज खूप मोठा होऊन गेलो आहे त्यामुळे कोणताही मनुष्य किंवा प्राणी मला सहज योग नुकसान पोहोचू शकत नाही
बरेच लोक रस्त्याच्या कडेला मला पाहून माझी प्रशंसा करतात ,काही लोक माझी फळे खाऊन त्यांची प्रशंसा करतात ,काही प्राणी माझे खालील ओंबले ल्या पांड्या ची पाने खातात, ते देखील माझ्यासाठी चांगली प्रार्थना करतात .
माझ्या मदतीने अनेक लोक आपली उपजीविका भागवतात काही लोकांचे व्यवसाय ही माझ्या मुळे सुरू आहे लोक माझ्या फळांना तोडून बाजारात विक्रीसाठी नेतात आणि त्यांना विकून आपला व्यवसाय चालवतात .माझ्या शरीराचा प्रत्येक भाग काही न काही कामात येतो पक्षी माझ्या दाट फांद्यांमध्ये आपली घरटी करतात, हे पक्षी देखील माझे पाणी तोडतात .
प्रत्येक जीव-जंतू माझा उपयोग करून घेतो पण तरीही मी प्रतिक्रिया न करता सर्व काही सहन करीत आहे आणि जोपर्यंत मी या पृथ्वीवर माझे अस्तित्व आहे तोपर्यंत मी मनुष्य आणि इतर प्राण्यांची अशीच सेवा करत राहील .