सर्वात चांगले फोटो एडिटिंग अँप्स | Best Photo Editing Apps

Best Photo Editing Apps: आपल्या दैनंदिन जीवनात आपण कित्येक प्रकारचे वेगेवेगळे फोटोस काढत असतो आणि त्यासोबतच काही फोटो आपण सोशल मीडियावर देखील पोस्ट करत असतो. पण प्रत्येक वेळेस काढलेला प्रत्येक फोटो हा सर्व दृष्टीने परफेक्ट असेल असे नाही, त्यामध्ये काही प्रमाणात त्रुटी असतात, त्या त्रुटी काढून टाकण्यासाठी आपल्याला काही Best Photo Editing Apps ची गरज पडते. तर आप आपण अशाच काही अँप्सबद्दल माहिती करून घेऊयात.

सर्वात चांगले फोटो एडिटिंग अँप्स | Best Photo Editing Apps

सर्वात चांगले फोटो एडिटिंग अँप्स | Best Photo Editing Apps

१. PicsArt

ज्या वेळेस आपल्याला एखादा फोटो एडिट करायचा असतो त्या वेळेस picsart app चा हमखास वापर केला जातो. PicsArt हे एक फ्री आणि पेड आशा दोन प्रकारचे आहे. पिकसारत च्या फ्री version मधेच आपल्याला बरेचसे features वापरता येतात. PicsArt android आणि ios आशा  दोन्ही प्रकारच्या मोबाईल्स साठी उपलब्ध आहे.

  • फीचर्स
    १.PicsArt मध्ये खूप मोठ्या प्रमाणात फोटो एडिटिंग करण्यासाठी उपयुक्त अशी साधने उपलब्ध आहेत. यामध्ये काही मूलभूत साधने जसे की फोटो crop करणे, photo frame ऍड करणे, फोटो चा exposure आणि contrast कमीजास्त करणे, इत्यादी वापरता येतात.
    २. याशिवाय picsArt मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे  colour grading आणि विभिन्न आकाराचे filters उपलब्ध आहेत त्यांचा वापर करून आपण आपले फोटो एखाद्या चित्रकाराने काढलेल्या चित्रसारखे  तयार करू शकतो.
    ३. PicsArt मध्ये आपल्या फोटोनुसार खूप सारे beauty tones आणि shapes वापरता येतात.
    ४. PicsArt मध्ये इन्स्टाग्राम सारखे एक सोशल शेअरिंगचे साधन उपलब्ध आहे… आपण आपले एडिट केलेले फोटो इथे टाकू शकतो.

२. Google Snapseed

Best Photo Editing करण्यासाठी वापरले जाणारे अनेक अँप्स पैकी Snapseed हे एक Google ने तयार केलेले खूप नावाजलेले मोबाइल अँप आहे. Snapseed हे वापरण्यासाठी पूर्णपणे मोफत आहे. Android आणि Ios आशा दोन्ही प्रकारच्या साधनांवर snapseed वापरता येते.

  • फीचर्स
    १. Snapseed मध्ये healing brush , healing structures, HDR यांसारखे अजून काही प्रीमियम फीचर्स उपलब्ध आहेत.
    २. Snapseed चे अजून एक सर्वात छान फीचर्स म्हणजे, यामध्ये आपण स्वतः तयार केलेल्या फोटोच्या काही styles सेव्ह करता येतात आणि पुढच्या वेळी दुसऱ्या फोटोला वापरता येतात.
    ३. फोटो effects आणि filters अगदी सहजपणे आपल्याला हवे तसे एडिट करून वापरता येतात.
    ४. Snapseed मध्ये 29 प्रकारचे वेगवेगळे फिल्टर्सआणि टूल्स उपलब्ध आहेत, ज्यांचा वापर करून आपण फोटो, फोटो चा colour, exposure, glow यामध्ये बदल करू शकतो.

3. Adobe Photoshop Lightroom

Adobe lightroom हे एक व्यावसायिक दृष्टीने फोटो एडिट करणाऱ्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर मोबाईल अँप आहे. कारण या अँप मध्ये आपण फक्त फोटो पाहणे, एडिट करणे आणि त्यासोबतच खूप सारे फोटो एकाच वेळी हाताळू शकतो. Adobe lightroom free आणि paid आशा दोन प्रकारे Android सोबतच iOS वरही उपलब्ध आहे.

  • फीचर्स
    १. Adobe lightroom मध्येच camera वापरण्याची सुविधा उपलब्ध आहे, जेणेकरून आपण डायरेक्ट यामध्येच फोटो काढून नंतर त्याला लगेच पाहिजे तसा एडिट करू शकतो. यामध्ये आपल्याला फोटो चे exposure, aperture बादलण्यासोबतच अजून बरेच काही करता येते.
    २. यामध्ये फोटोला वेगवेगळे effects देण्यासाठी खूप सारे फिल्टर्स उपलब्ध आहेत.
    ३. Adobe lightroom च्या मोबाईल आवृत्ती मध्ये खूप सारे एडिटिंग चे tools उपलब्ध आहेत, ज्यांचा वापर करून आपण खूप चांगल्या प्रकारे आपले फोटो एडिट करू शकतो.
    ४. Lightroom app मध्ये एडिट केलेले फोटो डायरेक्ट इतर कोणत्याही सोशल मिडिया साईटवर share करण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत.

४. Adobe Photoshop Express

Adobe photoshop express हे देखील एक खूप लोकप्रिय असे Best Photo Editing App आहे. या मध्ये आपणास इतर अँप्लिकेशन पेक्षा काही वेगळ्या गोष्टी(functions) पाहायला मिळतात जसें की Straighten आणि flip, हे दोन पर्याय वापरून एडिट केलेले फोटो खूप चांगल्या प्रकारे एडिट होतात. Adobe photoshop express Android आणि iOS आशा दोन्ही devices वर अगदी मोफत उपलब्ध आहे.

  • फीचर्स
    १. Adobe photoshop express मध्ये RAW फॉरमॅट आणि TIFF फॉरमॅट आशा दोन प्रकारे फोटो एडिट करता येतात.
    २. यामध्ये 40हुन अधिक वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर्स उपलब्ध आहेत, ज्यांचा वापर आपण फोटो एडिटिंग ला करू शकतो.
    ३. Photoshop express चा वापर करून आपण कमीत कमी वेळेत फोटो एडिट करू शकतो.
    ४. फोटोची साईज बदलणे, त्यामध्ये watermark ऍड करणे, त्यासोबतच एडिट केलेला फोटो इतर ठिकाणी डायरेक्ट share करण्याची सुविधा adobe express मध्ये दिलेली आहे.

५. Adobe Photoshop Fix

फोटो मधील काही छोट्या छोट्या गोष्टी ची एडिटिंग करण्यासाठी Adobe Photoshop Fix हे अँप नेहमी वापरले जाते. हे अँप Android आणि iOS अशा दोन्ही devises वर मोफत वापरता येते. या अँप चा वापर प्रामुख्याने Portrait मोड मध्ये काढलेल्या फोटो एडिट करण्यासाठी केला जातो कारण यामध्ये कुठल्याही प्रकारचे फिल्टर्स किंवा इफेक्ट्स फोटोमध्ये ऍड करता येत नाहीत.

  • फीचर्स
    १. Adobe फिक्स चा वापर फक्त फोटोमधील नको असलेल्या गोष्टी काढून टाकण्यासाठी केला जातो. या अँप च्या मदतीने आपण खूप चांगल्या प्रकारे आपले portrait फोटोस एडिट करू शकतो.
    २. यामध्ये आपण फोटो ची shadow, highlights , colour आणि असेच बरेच काही बारीक बारीक गोष्टी एडिट करू शकतो.
    ३. Adobe fix मध्ये फोटो ऍड केल्यावर आप ऑटोमॅटिक त्या फोटोमधील चेहऱ्यासाठी वेगेवेगळे features सुचवते, त्यात आपण त्याची size, shape, आणि पोसिशन बदलून एक चांगला फोटो तयार करता येतो.

६. Photo Lab

फोटो एडिटिंग साठी लोकप्रिय असलेल्या कित्येक अँप्सपैकी Photo Lab हे एक महत्त्वाचे अँप आहे. Photo lab मध्ये खूप मोठ्या प्रमाणात stylish फोटो effects चा संग्रह अगदी मोफत वापरण्यास उपलब्ध आहे. Photo Lab अँप free आणि paid अशा दोन प्रकारे उपलब्ध आहे.

  • फीचर्स
    १. Photo lab मध्ये आजपर्यंत जवळपास १००० फोटो इफेक्ट्स वापरण्यास उपलब्ध आहेत.
    २. Photo Lab मध्ये ४० वेगवेगळ्याप्रकारच्या categories आहेत ज्यामध्ये फोटो फ्रेम्स, फोटो montages, sketches, paintings, अनिमटेड इफेक्ट्स आणि कित्येक प्रकारचे फोटो फिल्टर्स उपलब्ध आहेत.
    ३. यामध्ये फोटो एडिटिंग च्या वेळेस एका फोटोला एक किंवा त्यापेक्षा जास्त फ्रेम्स, टेम्प्लेट्स वापरू शकतो.
    ४. एडिट केलेले फोटो आपल्याला गॅलरी मध्ये सेव्ह करता येतात, त्यासोबतच डायरेक्ट इतर कुठल्याही अँप वर शेअर शुद्ध करता येतात.
    ५. Photo Lab मध्ये ऑटोमॅटिक फोटो चे बॅकग्राऊंड बदलणे शक्य आहे, नंतर आपण त्याला आपल्याला पाहिजे तसे बॅकग्राऊंड लावता येते.

७. Foodie

बरेचदा आपण काही अन्नपदार्थ चे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट वेगवेगळ्या प्रकारे पोस्ट करत असतो. त्यासाठीच Foodie हे अँप खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. Foodie Android आणि iOS अशा दोन्ही devices वर अगदी मोफत वापरता येते.

  • फीचर्स
    १. Foodie अँप मध्ये ३० पेक्षा जास्त वेगवेगळे फिल्टर्स आणि एडिटिंग चे फीचर्स उपलब्ध आहेत. यांचा वापर करून आपण एक चांगल्या प्रकारचा फोटो घेऊ शकतो.
    २. Foodie अँप आपल्याला एक चांगल्या प्रकारचा, खूप चांगल्या प्रकारचे कलर असलेला फोटो एडिट करता येतो.

८. LiveCollage

वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोस चे कॉलेज तयार करण्यासाठी LiveCollage सगळ्यात जास्त वापरले जाते. LiveCollage Android आणि iOS दोन्हीसाठी मोफत वापरता येते. या अँप चा वापर करून अनेक प्रकारच्या फोटोस चे collage करून एकच फोटो तयार करता येतो.

  • फीचर्स
    १. LiveCollage अँप मध्ये फोटो collage करण्यासाठी हजारो प्रकारचे layouts उपलब्ध आहेत.
    २. यामध्ये खुप मोठ्या प्रमाणात styles अँड बॅकग्राऊंड इफेक्ट्स देखील उपलब्ध आहेत, त्यासोबत आपण कॉलेज केलेल्या फोटोस मध्ये काही टेक्स्ट सुद्धा ऍड करू शकतो तसेच त्या टेक्सट्स चा फॉन्ट,कलर आणि size देखील बदलू शकतो.
    ३. यामध्ये थोड्याफार प्रमाणात काही मूलभूत फोटो एडिटिंग टूल्स देखील उपलब्ध आहेत.

हे पण वाचा-

सर्वात चांगले विडिओ एडिटिंग ऍप्स – Best Video Editing Apps

Leave a Comment