सीईटी परीक्षेची संपूर्ण माहिती CET Exam Information In Marathi

CET Exam Information In Marathi सिईटी ही एक पात्रता निकष परीक्षा असते, जी सामायिक प्रवेश घेण्यासाठी अनेक देशांमध्ये घेतली जाते. ही परीक्षा खूप महत्त्वाची असते. बऱ्याचदा आपण पाहिले की, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला पदवी किंवा पदवीधर अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला आवश्यक असणाऱ्या ज्ञानाचे आणि योग्य मूल्यांकन आपल्याकडे असणे आवश्यक आहे. त्याकरिता बरेच महाविद्यालय या परीक्षा आयोजित करतात. यामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा आणि योग्य मूल्यांकनाचा उद्देश असतो. तर आज आपण सीईटी या परीक्षेविषयी जाणून घेऊया.

CET Exam Information In Marathi

सीईटी परीक्षेची संपूर्ण माहिती CET Exam Information In Marathi

सीईटी ही एक सामायिक प्रवेश परीक्षा आहे. जी तंत्र शिक्षण विभागामधील आठ विषय उच्च शिक्षण विभागाचे आठ आणि कला शिक्षण विभागाचे एक विषय असे एकूण 17 विषयांच्या या परीक्षा घेण्यात येतात. सिईटी ही परीक्षा भारत सरकार बँक, एसएससी रेल्वे, परीक्षा इत्यादी परीक्षेमध्ये बसण्यासाठी एंटरन्स एक्झाम म्हणून सुरुवात केलेली आहे. एसएससी बँकिंग यासारख्या परीक्षा आपल्याला आधी द्याव्या लागत होत्या परंतु आताच्या काळामध्ये एक्झाम देताना तुम्हाला सीईटी ही परीक्षा सामान्य प्रवेश परीक्षा म्हणून द्यावी लागते.

पूर्वी या तिन्ही परीक्षांना बसण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे फॉर्म भरावे लागत होते; परंतु त्यानंतर प्रत्येक बोर्डाच्या प्रत्येक नोकरीसाठी पूर्व परीक्षा आधी द्याव्या लागत होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांवर खूप ताण येत होता. आता मात्र तुम्हाला परीक्षेला बसण्यासाठी किंवा एखाद्या नोकरीवर लागण्यासाठी किंवा एखाद्या क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी केवळ एक अर्ज भरावा लागतो व एकच परीक्षा द्यावी लागते. जी प्राथमिक परीक्षा असते.

सीईटी ही परीक्षा कोण घेते :

सीईटी ही परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी घेणारे म्हणजेच नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी यांच्याकडे असते. सध्या ह्या परीक्षांना आयोजित करण्यासाठी 20 पेक्षा जास्त एजन्सी कार्यरत आहेत. ज्या परीक्षांना आयोजित करतात व ज्या ठिकाणी विद्यार्थी प्रत्येक वेळी स्वतंत्रपणे अर्ज करतात, त्या वेगवेगळ्या ठिकाणी मात्र पूर्व परीक्षा घेतल्या जातात. 2021 पासून या तीनही परीक्षा घेण्याची संपूर्ण जबाबदारी ही एनडीआरएकडे सोपवण्यात आली आहे.

सीईटी या परीक्षेचे महत्त्व :

सीईटी ही परीक्षा अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते तसेच त्याचा अभ्यासक्रम सुद्धा सीमित असतो. प्रमाणित मूल्यमापन म्हणून ही परीक्षा घेतली जाते, त्यासाठी पदवी पूर्व विद्यार्थी त्यांची शैक्षणिक क्षमता चाचणी सादर करते व या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन सिईटी परीक्षेत मिळवून गुणांवर होते. बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याआधी त्यांची मुलाखत सुद्धा घेतल्या जाते. एक्झाम झाल्यानंतर शॉर्टलिस्ट सुद्धा काढण्यात येते, त्यामध्ये प्राथमिक निकष म्हणून हे काम करते.

सीईटी पात्रता निकष :

सीईटी या परीक्षेसाठी पात्र निकष हे वेगवेगळ्या अभ्यासक्रमानुसार बदलू शकते. सामान्यतः उमेदवारांनी त्यांचे 10 + 2 बारावी शिक्षण किंवा मान्यता प्राप्त बोर्डातून समतुल्य किमान अटीत दिलेले गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये पूर्वीच्या शिक्षणामध्ये असलेले भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित किंवा इंग्रजी यांसारख्या विषयांचा सुद्धा त्यामध्ये अभ्यास समाविष्ट केलेला आहे. पात्रता आवश्यकतांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी ही परीक्षा संचालन कृती करणाद्वारे प्रदान केल्या अधिकृत अधिसूचना आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्णपणे पुनरावलोकन करून घेणे आवश्यक असते.

अर्ज प्रक्रिया सीईटी या परीक्षेचा अर्ज प्रक्रिया कशी आहे हे जाणून घेऊया.

सर्वप्रथम अर्ज प्रक्रिया करण्यासाठी उमेदवाराला त्याची नोंदणी करणे गरजेचे असते. नोंदणीमध्ये आवश्यक असलेली वैयक्तिक माहिती शैक्षणिक पात्रता संपर्क तसेच परीक्षा आयोजित प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाईटवर ही नोंदणी करणे गरजेचे असते.

फ्रॉम भरणे : त्यामध्ये नोंदणीनंतर अर्जदार त्याच्या दीर्दिष्ट मार्गदर्शक तत्त्वानुसार कागदपत्र यांचे स्कॅन केलेल्या प्रति पासपोर्ट आकाराचे फोटो तसेच त्याच्या स्वाक्षरी अपलोड करणे आणि पूर्ण अर्ज भरणे गरजेचे असते.

अर्ज फी : उमेदवारांना सांगितलेले अर्ज फी ऑनलाईन पेमेंट पद्धतीद्वारे भरणे आवश्यक असते. फी मध्ये जर काही सवलती असतील तर विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांसाठी लागू असलेले डॉक्युमेंट्स प्रसिद्ध करणे.

प्रवेशपत्र : अर्ज आणि फी यशस्वीरित्या आपण भरल्यानंतर उमेदवार त्याचे प्रवेशपत्र परीक्षेच्या आधी डाऊनलोड करू शकतात. तारीख वेळ व ठिकाण तसेच इतर सूचना या प्रवेश पत्रावर दिलेले जाते, जे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असते.

सीईटी या परीक्षेचा अभ्यासक्रम :

सीईटी या परीक्षेचा अभ्यासक्रम हा वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळ्या असतो म्हणजे ज्या विषयासाठी आपण परीक्षा देणार आहोत किंवा ज्या क्षेत्रांमध्ये आपण सीईटी ही परीक्षा देणार आहोत, त्या क्षेत्रानुसार त्याचा अभ्यासक्रम बदलतो परंतु यामध्ये मुख्य विषयांमध्ये सामान्यता खाली दिलेले विशेष समाविष्ट तर असतातच.

  • गणित
  • रसायनशास्त्र
  • भौतिकशास्त्र
  • जीवशास्त्र
  • इंग्रजी
  • सामान्य ज्ञान

उमेदवारांनी परीक्षा आयोजित करणाऱ्या प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या अधिकृत अभ्यासक्रमाचा आढावा घ्यावा आणि त्यानुसार दिलेली माहितीनुसार अभ्यास करावा. परीक्षेच्या पद्धतशीर परिचित होण्यासाठी त्यांनी या परीक्षेविषयाचा अधिक माहिती जाणून घ्यावी तसेच मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे सुद्धा गरजेचा असते.

परीक्षेचा सराव कसा करावा सिईटी या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तुम्ही खालील माहितीचा आधार घेऊ शकता.

परीक्षेच्या संबंधित पॅटर्नशी स्वतः माहिती गोळा करणे आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका अभ्यास करणे आणि परीक्षेची रचना कशी आहे तसेच त्यांची मार्किंगची रचना कशी आहे या सर्वांची माहिती गोळा करणे व अभ्यास करणे.

पेपराचा अभ्यासक्रम व त्याचा आराखडा कसा आहे. याविषयी विद्यार्थ्यांनी जाणून घेणे गरजेचे असते.

अभ्यास करण्यासाठी कोणती पुस्तके आपण उपलब्ध करावी तसेच सिईटी या परीक्षेच्या तयारीसाठी काही कोचिंग क्लास सुद्धा आहेत, त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता.

नियमितपणे जर तुम्ही प्रश्न सोडवले तर तुमचे मार्क्स वाढू शकतात व तुम्हाला एखादा विषय कठीण जरी वाटत असला तरी सुद्धा तुम्ही दुसऱ्या विषयानुसार तो विषय कम्प्लीट करू शकता.

परीक्षेचे स्वरूप :

सीईटी ही परीक्षा कशा प्रकारचे असते जाणून घेऊया. सिईटी या परीक्षेचा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला दोन तासाचा वेळ दिला जातो आणि या परीक्षेमध्ये एकूण 200 प्रश्न विचारले जातात. परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंगची पद्धत वापरली जात नाही. प्रत्येक बरोबरच्या प्रश्नाला एक गुण दिला जातो. परीक्षेची वर्गवारी नुसार त्यामध्ये वेगवेगळ्या भागातील विषयांना समान गुण दिलेले असतात.

FAQ

सीईटी (CET)चा फुल फॉर्म आहे?

Common Entrance Test.

सीईटी ही एक्झाम किती गुणांसाठी असते?

सीईटी ही परीक्षा 200 गुणांसाठी असते.

सीईटी म्हणजे कोणती परीक्षा असते?

सीईटी ही एंटरन्स एक्झाम असते, जी प्रवेश मिळवण्यासाठी घेतली जाते.

सिईटी या परीक्षेमध्ये कोणते विषय असतात?

सामान्य तर्क बुद्धिमत्ता, सामान्य जागरूकता, परिणात्मक योग्यता आणि भाषा.

सिईटी एक्झाम फॉर्म कोठे भरावा?

सीईटी एक्झाम फॉर्म ऑनलाईन भरावा लागतो.

Leave a Comment