चंद्रयान 3 विषयी यांची संपूर्ण माहिती Chandrayaan 3 Information In Marathi

Chandrayaan 3 Information In Marathi चंद्रयान 3 मिशन हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमार्फत आपल्या भारत देशाचे नाव इतर देशांच्या तुलनेत उच्चांकित करण्यासाठी एक नवीन उपग्रह अवकाशात पाठवण्यात आला होता. आतापर्यंत भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो मार्फत मंगलयान, चंद्रयान 1, चंद्रयान 2 अशा विविध मोहिमा पाठवण्यात आल्या होत्या. परंतु त्यामध्ये पाहिजे तेवढे यश मिळालेले नाही. आपल्या देशातील असे शस्त्रज्ञ, तज्ञ संशोधक हताश न होता, यावर सतत नवनवीन प्रयोग करत राहिलेत व याचाच एक उदाहरण म्हणून त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले. ते म्हणजे चंद्रयान 3 या मोहिमेने. भारताची चंद्रयान थ्री ही मोहीम उत्कृष्टपणे यशस्वी झाली आहे. आज आपण चंद्रयान 3 या मोहिमेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Chandrayaan 3 Information In Marathi

चंद्रयान 3 विषयी यांची संपूर्ण माहिती Chandrayaan 3 Information In Marathi

चंद्रयान 3 हे मिशन काय आहे?

चंद्रयान 3 या मिशन विषयी बोलायचे झाले तर ही एक चंद्रावर उतरवण्यासाठी व तेथील हालचाल इतर घटक जाणून घेण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोने तेथे एक उपग्रह किंवा शेड्युल मॉडल पाठवलेले आहे. याचे ऑपरेटर भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे.

या मिशनचा कालावधी 14 दिवसांचा होता तसेच बुलेटचे वस्तुमान हे 2148 किलो लॅन्डर मॉडेल व 1752 विक्रम रोहरसह 26 किलो म्हणजेच 3900 किलो एवढे वजनाचे चंद्रावर या संस्थेने यशस्वीरित्या मॉडल लँड केले आहे. चंद्रयान 3 लॅन्डर विक्रम 14 जुलै 2023 ला दुपारी दोन वाजून 35 मिनिटांनी पाठवण्यात आले होते. तर चंद्रावर हे विक्रम लेंडर 23 ऑगस्ट 2023 ला पोहोचले. या मिशन अंतर्गत भारत देश चंद्रावर चंद्रयान 3 उतरणारा जगातील चौथा देश असणार आहे.

याआधी चंद्रयानच्या दोन मोहिमा झाले आहेत परंतु भारताला त्यामध्ये अपयश आले होते, त्यामुळे चंद्रयान वन चंद्रयान टू आणि आता भारताने पुन्हा प्रयत्न करून चंद्रयान 3 ही मोहीम प्रक्षेपित करण्याचे धाडस धरले व ही मोहीम यशस्वीरित्या पार सुद्धा पडले आहे.

चंद्रयानचा आतापर्यंतचा इतिहास :

भारताने चंद्रयान थ्री पाठवण्याच्या अगोदर चंद्रयान वन व चंद्रयान टू ह्या मोहिमा चंद्रावर पाठवले आहेत; परंतु त्यामध्ये पाहिजे तेवढे यश भारताला मिळाले नाही. त्यामध्ये त्यांना अपयशच मिळाले, चंद्रयानाची पहिली मोहीम 22 ऑक्टोबर 2008 रोजी यशस्वीरित्या पार पाडण्यात आली होती. परंतु त्यामध्ये 11 वर्षांनी म्हणजे 22 जुलै 2019 रोजी पुन्हा एकदा भारताने धाडस दाखवत चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचे नियोजन आखले होते.

परंतु दुर्दैवाने काही सेकंदातच चंद्रयान 2 चा संपर्क हा पृथ्वीवरून तुटला त्यामुळे चंद्रयान टू हे मिशन सुद्धा भारताकडून अपयशस्वी झाले. परंतु भारताने हार न मानता आपल्या मेहनतीने व जिद्दीने पूर्ण काम करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन केंद्राने चंद्रयान 3 ची तयारी केली आणि ही मोहीम उत्कृष्टपणे पार सुद्धा पडली.

चंद्रयान थ्री चे मुख्य उद्देश काय होते?

चंद्रयान थ्री हे चंद्रावर तीन मुख्य उद्दिष्ट घेऊन गेले आहे. यापूर्वी चंद्रयान टू लेंडरची प्राथमिक उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागावर स्वा प्लॅनिंग करणे आणि रोमँटिक रोहर चालवण्याची क्षमता प्रदर्शित करणे हे होते तसेच आरबीटरची वैज्ञानिक वैशिष्ट्ये आपण पाहूया.

चंद्राची स्थलाकृती तसेच तेथे असणारे खनिज शस्त्र, चंद्राचा बाहेरील मंडळ त्याचप्रमाणे चंद्रावर हायड्रोक्झिल व पाण्याच्या बर्फाच्या खुणांचा अभ्यास करणे.

दक्षिण ध्रुवीय प्रदेशांमध्ये राष्ट्रभागावरील पाण्याच्या बर्फाची जाडी तसेच चंद्राच्या रेगुलचा अभ्यास करणे व चंद्राच्या पृष्ठभागाचे मॅपिंग करणे आणि त्याची थ्रीडी नकाशा तयार करण्यास मदत करणे. हे उद्देश चंद्रयान 3 चे होते.

चंद्राचा लपलेला भाग झोप पृथ्वीवरून आपल्याला कधीही पाहता येत नाही, त्या भागामध्ये चंद्रयान थ्री उतरले. तो आतापर्यंत मानवापासून लपून राहिलेला होता. त्यामुळे या भागातून भारताला जी माहिती मिळेल ती संपूर्ण जगासाठी सुद्धा नवीनच असणार आहे.

चंद्रयान थ्री जो डेटा गोळा करून पृथ्वीवर पाठवेल, तो सर्व डेटा पुढील आरटी मिस ह्युमन लँडिंगसाठी वापरता येऊ शकतो. म्हणजेच जेव्हा भविष्यामध्ये अमेरिका किंवा कोणताही देश चंद्रावर जाण्याचा प्रयत्न करेल तेव्हा चंद्रयान 3 ने दिलेली माहिती त्यांच्यासाठी खूप मोलाची ठरू शकते.

चंद्रयान 3 ही मोहीम यशस्वीरित्या झाली त्यामुळे अनेक देशांना सुद्धा फायदा होणार आहे तसेच भविष्यामध्ये अंतराळ मोहिमा राबवण्याच्या आणि चंद्रावर मानव पाठवण्याच्या तयारीमध्ये असणाऱ्या देशांसाठी चंद्रयानने गोळा केलेली माहिती तर अतिशय महत्त्वाची ठरेल.

चंद्रयान थ्री केव्हा लॉन्च झाले?

चंद्रयान 3 चे प्रक्षेपण म्हणजे लॉन्च होण्याची तारीख ही 14 जुलै 2023 होती. त्या दिवशी वेळ दोन वाजून 35 मिनिटे झाली असता श्रीहरीकोटा येथून चंद्रयान 3 लॉन्च केले गेले. तसेच इस्रोचे अध्यक्ष एम. सोमनाथ यांनीही माहिती सुद्धा दिली होती. त्यांच्या सांगण्यावरून तेरा ते एकोणवीस जुलै दरम्यान चंद्रयान थ्री प्रक्षेपित करण्याची शक्यता होती. तसेच चंद्रयान थ्री प्रक्षेपण केल्यानंतर उपग्रहावर 23 ऑगस्ट 2023 रोजी झाले.

चंद्रयान 2 व चंद्रयान 3 मधील फरक :

चंद्रयान टू ही मोहीम चंद्रयान व नंतरची भारतातील दुसरी चंद्रावरची मोहीम होती परंतु ती मोहीम यशस्वी तर ठरली होती तसेच 22 जुलै 2019 रोजी दुसऱ्या चंद्रयानचे प्रक्षेपण करण्यात आले. ही मात्र लेंडर आणि रोव्हरच्या तांत्रिक अडचणींमुळे यशस्वी ठरली. चंद्रयान टूचे विक्रम ब्लेंडर अलगद उतरण्याऐवजी चंद्रावर एकदम जोराने आढळले. त्यामुळे चंद्रयान टू यशस्वी झाला यामधील त्रुटी दुरुस्त करून चंद्राच्या पृष्ठभागावर अलगदपणे उतरण्यासाठी मदत होईल असे बदल चंद्रयान थ्री मध्ये करण्यात आले होते. आणि त्यामुळे चंद्र यांत्रीने चंद्राच्या पृष्ठभागावर प्लॅनिंग मुळे यशस्वीरित्या पार पडले.

चंद्रयान 3 या मोहिमेसाठी एकूण किती?

चंद्रयान थ्री या मोहिमेसाठी आतापर्यंत 615 कोटी रुपये एवढा खर्च आलेला आहे. या खर्चाचा बजेटचा विचार केला तर इतर देशाच्या तुलने चंद्रयान मोहिमेसाठी हा खर्च खूपच कमी मानला जात आहे. यामुळे हे सिद्ध होते की, विसरू ही अवकाश संशोधन संस्था खूपच कमी बजेटमध्ये खूप मोठी कामगिरी करत आहे.

चंद्रयान तिचा हा खर्च चंद्रपूर पेक्षा खूप कमी मानला जातो कारण चंद्रयान 2 साठी 978 कोटी रुपयांचा खर्च झाला होता. त्यामुळे सर्व देशांप्रमाणे आपल्यालाही भारतावर गर्व आहे. चंद्रयान थ्री ची सॉफ्ट लँडिंग चंद्रावर झाली तेव्हा सर्व देशांच्या नजरा चंद्रयान 3 वर टिकलेल्या होत्या. इतर देशाने सुद्धा भारताचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

FAQ

चंद्रयान 3 या मोहिमेसाठी किती खर्च आला?

615 कोटी रुपये.

चंद्रयान 3 चे नाव काय आहे?

Vikram lander prgyan rover.

चंद्रयान तिचे वजन किती होते?

चंद्रयान 3 चे एकूण वजन 3900 किलोग्रॅम होते

चंद्रयान 3 कधी व कुठून लॉन्च केले गेले?

चंद्रयान 3 हे 14 जुलै रोजी सतीश धवन प्रक्षेपण केंद्र श्रीहरीकोटा येथून लॉन्च केले.

चंद्रयान 3 हे कोठे उतरले?

चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशा जवळ उतरले.

Leave a Comment