Dohache Manogat Marathi Nibandh नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे पाहणार आहोत डोहाचे मनोगत वर मराठी निबंध. हा निबंध तुम्ही डोहाचे आत्मवृत्त या विषयावर सुद्धा वापरू शकता.
डोहाचे मनोगत मराठी निबंध Dohache Manogat Marathi Nibandh
“तुझ्या प्रीतिचे दुःख मला दावू नको रे वधुन जाई प्राण घेई जगी ठेवू नको रे …जगी सांगतात प्रीत पतंगांची खरी झड घालून ना प्राण देतो दीपकाचे वरी “
असे विरहाच करून गीत गाणारा मी एक दुखी डोह आहे.
जेव्हा पावसाळा येतो. तेव्हा माझी प्रियसी नदी तुडुंब भरते, आणि तिच्यासोबत, ती गाळ आणि कचरा असे काही आणू नकोस. असे कित्येकदा मी तिला म्हणालो पण ते काही. एकदा तर तिला इतका राग आला. तिने काठावरचे उभे गाव तिने आपल्या पाण्यात बुडवून टाकले. मी देखील तिच्या रागावर संतापलो.
तिला बोललो, राग ओसरल्यावर ती शांत झाली. आता हिवाळा सुरू झाला होता. तिने आपल्यासोबत गाळ आणि कचरा आणायचे बंद केले होते. त्यानंतर तिने गावही कधी बुडवले नाही. मला ती पूर्वीही खूप आवडायची. आणि आता तर ती खूप आवडते “सौंदर्याबरोबरच सद्गुण असेल तर ते ती स्त्री पुरुषाला आवडतेच”
आमचे रोजचे मिलन व्हायचे ती झरझर व्हायची. माझे न तिचे पाणी एकरुप होऊन जायचे ती मला कधीच विसरले नाही. प्रवासी आले की तिच्या पाण्याने तोंड धुवायचे, कोणी पाणी पीत तसेच जनावरे ही तिचे पाणी पित असायचे हा माणूस , हे जनावर असा भेद कधीच तिने केला नाही. “सर्व जीवांवर सारखेच प्रेम करणारी ती शहराचाच अवतार होते”
हळूहळू आमच्या मिलनाचा हा हिवाळा संपत आला. सूर्य तापू लागला .उन्हाळ्याचे चटके बसू लागलेले. त्यामुळे अंगाची लाहीलाही झालेली लोक नदीवर पोहायला यायची. लगेच स्वतःला ऊन सहन करी पण त्या तापलेल्या माणसांना शीतलचा देई पाहता पाहता नदी सुकून गेली येथून नाहीशी झाली.
सायंकाळ झाली की मी तिच्या विरहाने अधिकच अस्वस्थ होतो. कारण सायंकाळ म्हणजे प्रियकर-प्रेयसी च्या भेटे ची वेळ शेतातील बाया-माणसे मला सायंकाळी घरी येताना दिसतात. त्यांचे आपल्या घरी मिलन होते असेल.
माझ्या काठावर येऊन सायंकाळी कुजबुज करत असं. त्यांना पाहून माझ्या विरहाची वेदना मला व्याकूळ करत असे. माझ्या घायाळ हृदयाची जखम अधिक असते. माझ्या सरितेची त्याची आठवण मला कासावीस करते. पण माझी वेदना आम्ही कोणाजवळ ही व्यक्त करत नाही.
पण मला माहित आहे की हा उन्हाळा कधी तरी संपेल. आणि माझी सरिता मला भेटेल.