गॅलेलियो गॅलिली यांची संपूर्ण माहिती Galileo Galilei Information In Marathi

Galileo Galilei Information In Marathi गॅलिलिओ हे इटली या देशातील एक महान तत्त्वज्ञ होऊन गेले आहेत. तत्व हे एक तत्त्वज्ञ भौतिक शास्त्रज्ञ आणि गणित शास्त्रज्ञ होते. त्यांच्या वडिलांकडून त्यांना एक मुक्त विचार करण्याचे महत्त्वपूर्ण शिकवण मिळाली होती त्यामुळे ते एक महान वैज्ञानिक बनू शकले होते. त्यांच्या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी खगोल विज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण आपले क्षेत्र गाठले आणि गॅलिलिओ गॅलिली यांनी युरोप देशात वैज्ञानिक क्रांती करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, त्यांना आधुनिक खगोल विज्ञानाचे जनक असे म्हटले जाते. तसेच आधुनिक भौतिक शास्त्राचे जनक सुद्धा म्हटले जाते.

Galileo Galilei Information In Marathi

गॅलेलियो गॅलिली यांची संपूर्ण माहिती Galileo Galilei Information In Marathi

गॅलेलियोचा जन्म आणि बालपण :

गॅलिलिओचा जन्म 15 फेब्रुवारी 1564 चौसष्ट झाली इटली येथील पिसा येथे झाला त्यांना साथ भावंड होते. त्यापैकी सर्वात मोठे गॅलरी होते. त्यांचे वडील एक संगीतकार होते तसेच त्यांचा लोकल कापडाचा उद्योग होता गॅलेलियो त्यांच्या वडिलांच्या प्रभावाखाली संगीत रचना करू लागला होता. यांनी ग्रीक लॅटिन तर्कशास्त्रज्ञ तत्त्वज्ञान धर्मशास्त्र आणि इतर विषयांचा अभ्यास केला. त्यांना चित्रकला संगीत आणि काव्य यांची खूप आवड होती.

गॅलीलिओ यांचे शिक्षण :

गॅलेलियो यांनी पहिले चार वर्ष भिक्षूंच्या मठांमध्येच शिक्षण घेतले होते. त्यानंतर ते फ्लोरेन्स या शहरांमध्ये गेले आणि तेथे त्यांनी डॉक्टर व्हावे असे त्यांच्या वडिलांची इच्छा होती, त्यामुळे पिसाच्या विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेण्यासाठी धडपड सुरू केली. इच्छा नसताना सुद्धा गॅलिलिओ यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू झाले वैद्यकीय शिक्षणात त्यांना यश आले नाही त्यांची खरी ओढ होती. ती गणिताकडे त्यामुळे तेथेच त्यांनी ओरिस्टॉटल या तत्त्वज्ञानाचा अभ्यास सुरू केला.

गॅलेलियो यांचे अध्यापनाचे कार्य :

गॅलिलिओ यांनी त्यांच्या मित्राच्या मदतीने पिसा विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापकाची नोकरी केली होती. त्यांचे विद्यापीठातले पहिले लेक्चर खूप गाजले होते. त्यामुळे तेथील वातावरणात गॅलिलिओचा खूपच विख्यात झाले होते.

गॅलेलियो यांचे वैयक्तिक जीवन :

गॅलेलियो यांचे छोटेसे घर होते त्यानंतर ते मरीना गांबा नावाच्या व्हेनिसच्या मुलीबरोबर लग्न न करता दहापेक्षा जास्त वर्ष तिच्या सोबत राहिला मरीना दिसायला खूपच सुंदर होती परंतु ती अडाणी होती. मरणाचे आणि गॅलिलिओच्या आईचे पटत नव्हते, या काळात गेली ओला व्हर्जिनिया आणि लिव्हिया या दोन मुली आणि एक मुलगा सुद्धा झाला होता. परंतु त्याने मरीनाशी लग्न केले नाही.

गॅलिलिओ यांनी लावलेले शोध :

गॅलेलियो हे अतिशय हुशार बुद्धिमत्तेचे व्यक्ती होते. त्यामुळे त्यांनी तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला आणि त्यांनी त्यांच्या प्रयोगाच्या प्रत्यक्ष कर अनेक व्याख्या तयार केल्यात. त्यांनी लावलेले शोध खालील प्रमाणे आहेत.

पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण :

एकदा गॅलिलिओ हे इटली येथील समुद्रकिनाऱ्यावर बसून समुद्रांच्या लाटाचे निरीक्षण करत असताना, त्यांच्या मनामध्ये प्रश्न आला की, समुद्राच्या लाटांची उंची कशी वाढते आणि कशी कमी होते म्हणजे समुद्राला कशाप्रकारे भरती आणि ओहोटी येथे या सर्व गोष्टींचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. समुद्राला येत असलेल्या भरती आणि ओहोटीच्या निरीक्षणाच्या माध्यमातून त्यांनी पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण हा सिद्धांत मांडलेला आहे.

त्यांच्या सिद्धांतानुसार समुद्राला येत असलेली भरती आणि ओहोटी या पृथ्वीच्या परिवलन आणि परिभ्रमण यामुळेच निर्माण होतात; परंतु केपलर यांनी गॅलेलियो यांच्या समुद्राच्या बाबतीत असलेल्या सिद्धांत मोडीत काढून समुद्राला भरती आणि ओहोटी ही चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे येत असल्याचे प्रतिपादन केले होते.

लंबकाचे घड्याळ :

गॅलिलिओ यांनी एका प्रवचना दरम्यान उंच झोके घेणारे एक झुंबर पाहिले आणि त्याला एक कल्पना सुचली त्याने लगेच त्याचे प्रयोग सुरू केले आणि झोका लहान असो किंवा मोठा लंबकाचे वजन कमी असो किंवा जास्त एका आंदोलनाला सारख्या वेळ लागतो. हा निष्कर्ष त्याने काढला.

दोराची लांबी बदलली तर मात्र हे आंदोलनाला लागणारा वेळ सुद्धा बदलतो. हे त्यांना कळले सगळ्या प्रयोगासाठी त्यांनी त्याच्या काळातील घड्याळ नसल्याने वेळी मोजण्यासाठी हाताची धडधड करणारी नाळीचे ठोके वापरले होते. याच लंबकाचा वापर गॅलिलिओने नियम मांडण्यासाठी सुद्धा केला. 1639 साली त्यांनी गतीसंबंधी एक खूपच महत्त्वाचा शोध लावल्यावर लंबकाच्या घड्याळात उपयोग होऊ लागला होता.

दुर्बिणीचा शोध :

1609 मध्ये गॅलिलिओ यांना कळले की, डज शास्त्रज्ञाने दुर्बिणीची निर्मिती केली आहे. त्यानंतर त्वरित त्यांनी एक चांगली दुर्बीण तयार केली, ज्यामुळे दूरच्या वस्तू जवळ दिसतात तसेच त्यांच्या आधुनिक दुर्बिणीचा सार्वजनिक रित्या प्रात्यक्षिक उपयोग व्हावा तसेच हवेत शास्त्रीय शोधांचा एक अद्भुत अध्याय सुरू झाला गेली आणि चंद्राकडे टक लावून पाहत असताना त्याचे ढेकूळ असलेले खड्डे सुद्धा त्या दुर्बिणीतून दिसत होते. या व्यतिरिक्त त्यांनी अनेक ग्रहांची निरीक्षण सुद्धा केले.

1610 मध्ये त्यांनी फ्लोरेन्स विद्यापीठाचे आजी प्राध्यापक झाल्यानंतर गुरुचे चार मोठे व तेजस्वी उपग्रह शोधून काढले होते. दूरदर्शकातून त्यांना तारका समूह डोळ्यांनी दिसत होते. त्यापेक्षा जास्त मोठे ते आकाश गंगेत असंख्य तारे आहेत. हे त्यांनी शोधून काढले तसेच दुर्बिनी मधून त्यांनी शुक्र आणि मंगळ यांच्या कला सुद्धा पाहिल्या, शनी लंबगोल असल्याचे त्यांनी सांगितले. गॅलेलियो हे सूर्यावरील डागांचे निरीक्षण करणारे पहिले शास्त्रज्ञ होते.

गॅलिलिओ यांनी या डागांचे निरीक्षण करून सूर्याला स्वतःभोवती एक फेरी मारण्यास सत्तावीस दिवस लागतात असे सांगितले होते. गॅलिलिओ यांनी अनेक प्रयोग केले आणि प्रकाशाच्या वेग निश्चित करण्याचा प्रयत्न केला. कव्हरचा कंदील बांधून गेलेली आणि त्याचा एक मित्र अंधारात दोन वेगवेगळ्या पर्वतांवर चढले. त्याच्या मित्राने गॅलिलिओच्या कंदिलाचा प्रकाश पाहिल्यावर त्याला ताबडतोब स्वतःच्या कंदीलाचे आवरण उघडण्यास सांगितले.

गॅलिलिओला त्याचे शटर उघडण्यासाठी आणि त्याच्या मित्राच्या कंदीलाकडे लक्ष देण्यास किती वेळ लागला. याची गणना त्याला करायची होती. कारण त्यांना माहित होते की, पर्वत किती अंतरावर आहे. त्यांनी या पद्धतीत प्रकाशाचा वेग शोधला. यालाच जडत्वाचा सिद्धांत असे म्हटले आहे. विमानात प्रवास करणारे शरीर विस्कळीत झाल्याशिवाय त्याच दिशेने आणि त्याच वेगाने फिरते गेली होणे विकसित केले होते. नंतर न्यूटनच्या गतीच्या नियमांचा तो पहिला सिद्धांत बनला होता.

गॅलीलिओ यांना मिळालेले पुरस्कार :

गॅलेलियो यांना आधुनिक शास्त्रज्ञ म्हटले जाते . त्यांच्या हाताचे बोट हे इटलीच्या संग्रहालयात जपून ठेवले आहे.

गॅलिलिओ यांचे निधन :

गॅलेलियो यांची निधन वयाच्या 78 व्या वर्षी म्हणजेच 8 जानेवारी 1642 रोजी झाले होते त्याआधी त्यांना कॅथोलिक चर्चला यांच्या शोधा विषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांना प्रथम जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती आणि ख्रिश्चन धर्मासाठी धोका म्हणून त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले होते. नजर कैदेत असतानाच गॅलेलियोने लेखन तर सुरू ठेवलेच परंतु त्यांच्या शेवटच्या वर्षात दृष्टी कमी झाली आणि त्यांचे येथे निधन झाले.

FAQ

गॅलिलिओ यांचा जन्म कधी झाला?

15 फेब्रुवारी 1564 रोजी.

गॅलिलिओ यांच्या वडिलांचे नाव काय होते?

व्हिसेन्झो गॅलिलिओ.

गॅलिलिओ यांनी कशाचा शोध लावला?

गतियामिक दुर्बीण आणि सूर्यमाला यामध्ये त्यांनी शोध लावले.

गॅलिलिओ यांचा मृत्यू कधी झाला?

8 जानेवारी 1642 रोजी.

गॅलिलिओ यांनी अध्यापनाचे कार्य कोठे केले?

पिसा विद्यापीठात गणित अध्यापनाचे कार्य केले.

Leave a Comment