कलावंत नसते तर… मराठी निबंध If Not An Artist Then… Marathi Essay

If not an artist then… Marathi essay दिवसेंदिवस मानवी जीवन धकाधकीचे झाले आहे ,दुःखाची चिंतनात ओझे खांद्यावर बाळगत प्रत्येक क्षण प्रत्येक क्षण हा बरोबर धावताना माणसांची दमछाक होते, अशावेळी माणसाला विसाव्याचे विरंगुळ्याचे चार क्षण अनुभवायचे असतात.

If Not An Artist, Then Marathi Essay

कलावंत नसते तर… मराठी निबंध If Not An Artist, Then Marathi Essay

माणसांची इच्छा कलावंत पुरी करतात .कलावंत त्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात हे विश्व साहित्य संगीत चित्र मृत्य नाटक असे कोणत्याही कलेचे विश्वास असेल अनंत काणेकर यांनी कलावंतांना सुख सपनाचे कारखानदार म्हंटले आहे ते उगीच नाही कलावंतांनी समृद्ध केलेली कलादालने म्हणजेच थकल्याभागल्या माणसांची विश्रांती स्थाने होत.

मनुष्य जीवनाची अभिव्यक्ती कलेतून व्यक्त होत असते जीवनाचा प्रत्येक पैलू कले मार्फत अत्यंत सुंदर पद्धतीने समजला जाऊ शकतो आपल्या अस्तित्वात जे काही असेल जसे की निसर्ग समाज कुटुंब, नाती, मानवी भावना ,यांना कलापूर्ण ,पद्धतीने जाणून घेण्याचे काम कलावंत करत असतात .त्यामुळे कलावंत नसतील तर काय होईल .

कलावंत नसते तर आपल्याला आपला इतिहास आणि संस्कृती कळलीच नसती साहित्य संगीत चित्रकला ,या द्वारे आपल्याला अध्यात्मिक सामाजिक आणि कौटुंबिक संरचना प्रत्येक पिढीत संक्रमित झाल्याचे समजते त्यामुळे कलावंत नसते तर पुढच्या पीडित कोणतीही कला पोहोचलीच.

कलावंत नसते तर !माणसाला आपल्या जीवनातील कोणी भांजे दुकान विसर पडला नसता व त्यांना सतत निराशेने घेतले कलावंत पिढ्यानपिढ्या काय लावले अंतर मिटून टाकतात साहित्यात समकालीन समाज जीवनाचे दर्शन घडतेच वेरूळ अजिंठा यांसारख्या शिल्प कलेतून कालीन रितीरिवाज समाजस्थिती आपल्याला समजते कलावंत प्रांत भाषा देश यांच्या सीमारेषा पुसून टाकतो आपल्याला आपला वाटतो तो त्याच्या भावना चैतन करणार या नाटकामुळे माणसाच्या मनाला कशी व्यापकता आली नसती कलावंत पेशल जादूगर आहे केवळ शब्दांच्या साह्याने तो रखरखीत वास्तव्याचे निसर्गरम्य वातावरणात रूपांतर करतो बालकवीच्या ‘हिरवे हिरवे गार गालिचे’ हरित तृणांच्या मखमालीचे याहुडी बोलताच आजूबाजूचे हिरवेगार गालीचे भरून आपल्या सारखे वाटते कलावंत नसते तर जीवनात अशी त्या काव्यात्मकता आली नसती.

मानवी जीवनात सुख दुःख आनंद प्रेम मैत्री अशा भावना आहेत त्यांना अनुसरूनच एखादी व्यक्ती स्वतःचे जीवन जगत असतो .त्या भावना कल्ले मार्फत व्यक्त होत नसतील तर मानवी जीवनात सुंदरता झळकणार नाही .त्यामुळे कलावंत नसतील ,तर समाजातील जो वर्ग भावनाशील आहे त्याची अत्यंत कुचंबणा होईल.

कलावंत नसतील तर आपण आपली परंपरा आणि संस्कृती टिकू शकणार नाही.

जीवनात मानसिक स्तरावर विकसित होण्यासाठी मनुष्याला भावना जोपासायला लागतात .नाही तर समाजात भावनिक मूल्य कमी होत जाते आणि एक निरर्थक स्पर्धा निर्माण होते ज्यामध्ये फक्त वैमनस्य वाढीस लागत असते.

संगीत, नृत्य, अभिनय ,चित्रकला, शिल्पकला ,आणि साहित्य अशा विविध कला द्वारे समाजातील कलावंत आपले जीवन जगत असतात .अत्यंत सूक्ष्म आणि सहज पाहून भावाने ते जीवन व्यक्त करत असतात. जर असे कलावंत नसते तर जीवनाची सुंदरता आणि अस्तित्वातील विविधता आपल्याला समजलीच नसते.

लहानपणापासून आपण आपल्या सभोवताली कलांचे प्रदर्शन पाहत असतो. त्यामुळे आपले मनोरंजन होते आणि थोडासा विरंगुळा देखील मिळतो .एकदा लोकांना आवडली की त्यामध्ये रस निर्माण होत जातो जीवन हळूहळू कलापूर्ण आणि उद्दात. बनत जाते एखादी कला शिकण्याची आणि त्यातील तथ्य जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होत जाते.

जेव्हा जीवनात कला शिकण्याची आवड निर्माण होते. तेव्हा आपण पाहतो की आपल्या भावनिक स्तर उंचावत आहे कला शिकायला सुरुवात केल्यावर कळले मार्फत आपल्या प्रत्येक प्रकारच्या भावनांना व्यक्त होण्यासाठी वाट मोकळी होत जाते. अशा वेळी आपल्याला आदर्श वाटणारे कलावंत हेच आपले गुरु बनत असतात.

कलावंत नेहमीच सुंदर्तेचे चित्रलेखा तसे नव्हे त्यांनी काढलेले  दरिद्र शब्द चित्र पाहू होऊन आपल्या तोंडून अहाहा काय सुंदर आहे असे उत्स्फूर्त उद्धार बाहेर पडतात कदाचित प्रत्यक्ष पाहून जे कारुण्य आणि मनापर्यंत पोहोचलेले नसते ते कारुण्य कलावंत यांनी रेखा असल्यामुळे कसे होते कलावंतांच्या प्रत्येक कृतीला भावनेचा स्पर्श असतो रसिकाला ूबाजूच्या जीवनाकडे बघण्याची वेगळी दृष्टी देतो कलावंत नसते तर माणसाचे जीवन एकांगी उत्तर झाले असते या सार्‍या सार्‍या मुळे कलावंतांचे व रसिका चे नाते अतिशय जवळच्या आणि निरपेक्ष असते त्यामुळे कलावंत नसते तर हा विचार अतिशय भयंकर वाटतो केशवसुतांच्या शब्दात सांगायचे झाले तर

“आम्हाला वगळा ,गतप्रभ झणी होतील तारांगणे आम्हांला वगळा, विकेल कवडी मोलावरी हे जिणे”

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment