कावेरी नदीची संपूर्ण माहिती Kaveri River Information In Marathi

Kaveri River Information In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण कावेरी या नदीची माहिती पाहणार आहोत कावेरी ही भारतीय द्विकल्पा मधील गोदावरी व कृष्णा यांच्या नंतर तिसरी सर्वात लांब नदी आहे. कावेरीचा त्रिभुज प्रदेश भारतातील सर्वात सुपीक प्रदेशातील एक आहेत.

Kaveri River Information In Marathi

कावेरी नदीची संपूर्ण माहिती Kaveri River Information In Marathi

कावेरी नदी ही कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमधून वाहणारी एक नदी आहे. तामिळनाडू राज्यातील सर्वात मोठी नदी म्हणून ओळखली जाते, तिच्या प्रवाहामुळे तामिळनाडू राज्य उत्तर आणि दक्षिण या दोन भागात विभाजित होते.

कावेरी ही दक्षिण भारतातील लोकांसाठी गंगेप्रमाणेच पवित्र नदी आहे आणि तिची पूजा कावेरी अम्मा म्हणून केली जाते कावेरी नदी भारताच्या सात पवित्र नद्यांपैकी एक आहे .

कुर्ग हा भारतातील ‘पश्चिम घाट’ रेंजच्या उत्तर भागात एक सुंदर प्रदेश आहे. हे कर्नाटक राज्यात आहे. कुर्गच्या ‘ब्रह्मगिरी’ (सह्या) पर्वतावर ‘तालकवेरी’ नावाचे तलाव आहे. हे तलाव कावेरी नदीचे उगमस्थान आहे. डोंगराच्या आतून बाहेर पडणारा हा प्रवाह प्रथम या तलावात पडतो, नंतर धबधब्याच्या स्वरूपात बाहेर येतो.

या तलावाच्या पश्चिम काठावर एक मंदिर आहे. मंदिराच्या आत एका तरुणीची सुंदर मूर्ती स्थापित केली आहे, ज्याच्या समोर एक दिवा सतत जळत राहतो. कावेरी देवीच्या मूर्तीची येथे नियमित पूजा केली जाते. येथेच अगस्त्य ऋषी आणि गणेशाच्या मूर्तींची स्थापना केली जाते.

तिची लांबी साधारणता ८०० किलोमीटर आहे आग्नेय भागात वाहणारी कावेरी नदी बंगालच्या उपसागराला मिळते. कावेरी नदीच्या काठावर वसलेले शहर तिरुचिरापल्ली हे हिंदूंसाठी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.

कावेरीच्या पाण्याबाबत दोन्ही राज्यांमध्ये वाद आहेत. लोक या वादाला कावेरी जल विवाद असे म्हणतात कावेरी नदीला दक्षिण भारताची गंगा असेही म्हणतात कावेरी नदी तीन ठिकाणी दोन फांद्यांमध्ये विभागली जाते आणि नंतर एक बनते ज्याने तीन बेटे बनवली आहेत.

त्या बेटांवर अनुक्रमे आदिरंगम, शिवसमुद्रम आणि श्रीरंगम नावाची भगवान विष्णूची भव्य मंदिरे आहेत. तामिळनाडूतील शेतीसाठी कावरी नदी खूप फायदेशीर ठरते.

कावेरी नदीचे एकूण क्षेत्र 41 155 किलोमीटर आहे कावेरी नदीचे जल जल संग्रह असलेले क्षेत्र हे 81,154 चौरस किलोमीटर (31,334 चौरस मीटर) आहे यात कावेरीच्या अनेक उपनद्यांचा समावेश होतो हारंगी, हेमावती ,कबिन, भवानी, लक्ष्मना, तीर्था ,नोय्यलव,अक्रा वती. कावेरी नदी पात्रात तीन राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा देखील समावेश होतो.

तामिळनाडू या राज्यात कावेरी नदीने व्यापलेले क्षेत्र म्हणजे 43,868 चौरस किलोमीटर, कर्नाटक राज्यात कावेरी नदी व्यापलेले क्षेत्र 34,273 चौरस किलोमीटर, केरळ राज्यात कावेरी नदीने व्यापलेले क्षेत्र म्हणजे 2,866 चौरस किलोमीटर व पंडुचेरी कावेरी नदीने व्यापलेले क्षेत्र हे 148 चौरस किलोमीटर आहे.

याच कारणामुळे निवाड्याप्रमाणे ५४ टक्के पाणी तामिळनाडूला, ४२ टक्के पाणी कर्नाटकाला न ४ टक्के पाणी केरळला मिळावे अशी तरतूद कऱण्यात आली आहे.

ही नदी सतत वादात राहिली आहे. थेट एकोणविसाव्या शतकापासून हे वाद चालू आहेत. दोनही पक्षात अजूनही म्हणावे तसे समाधान झालेले नाही. सुप्रीम कोर्टाने नदीच्या पाणी वाटपासाठी दोन वेगवेगळ्या परिस्थिती गृहित धरल्या आहेत. साधारण पाऊस झाला तर वाटप वेगळे व असाधारण पाऊस झाला तर वाटप वेगळे अशा त्या दोन परिस्थिती आहेत.

कावेरी नदी चमारजनगर जिल्ह्यात शिवसमुद्र नावाचे बेट देखील बनवते याच्याच बाजूला 100 मीटर परिसरावर निसर्गरम्य शिवनसमुद्र धबधबे देखील पहावयास मिळतात .कावेरी नदी ही जलसिंचन प्रणाली आणि जलविद्युत निर्मितीचे महत्त्वाचे स्त्रोत मानले जाते .

कावेरी नदीने शतकानुशतके शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच दक्षिण भारतातील प्राचीन राज्य आणि आधुनिक शहरे यांचादेखील विकास कावेरी नदी ने केलेला आहे. कावेरी नदी कर्नाटकातील डेक्कन पठारावर वाहून जाते व ती मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपटना आणि शिवनसमुद्र अशी दोन बेटे बनवते.

शिवनसमुद्र या ठिकाणी नदीचा 98 मीटर प्रवाह आहे व प्रसिद्ध शिवसमुद्रम धबधबा देखील आहे या धबधब्याला गगना चक्की आणि भर चुकी असे देखील म्हणतात. आशियातील पहिला जलविद्युत प्रकल्प डाव्या फॉलवर  होता व त्यामुळे बंगलुरु शहराला वीज पुरवठा केला जात होता.

कावेरी ही नदी धर्मपुरी जिल्ह्यातून तमिळनाडूमध्ये प्रवेश करते जिथे ती सपाट मैदानी प्रदेश बनवते नदी तमिळनाडूच्या होगेनाक्कल शहरात जाण्यापूर्वी या धबधब्यात कोसळते .मेट्टूर मधील स्टॅनले या जलाशयावर वर पालार,चिन्नर आणि थोपार अशा तीन उपनद्या कावेरी नदी मध्ये प्रवेश करताना दिसतात. तिथे आता धरण बांधण्यात आले आहे.

कावेरी नदीच्या उपनद्या व त्यांचे क्षेत्र

कावेरी नदीच्या उपनद्या या अमरावती ,अर्कावटि, भवानी,चिन्नर, हेमावती, होन्नूहोले, काबिनी,कन्नीका ,कोळीडाम, लक्ष्मण, तीर्थ, लोकापावनी,नोयाळ, पंबर, शिमशा,सुज्योति या आहेत. या उपनद्या कावेरीचा प्रवाह मार्गात एक एक करून कावेरी नदीला मिळतात.

जलसिंचन कावेरीच्या नदीपात्रातील पाण्याचा वापर करून ते पाणी जलसिंचनासाठी घरगुती वापरासाठी व वीज निर्मितीसाठी वापरले जाते. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या अंदाजानुसार कावेरी चा एकूण प्रवाह 12,000,000 एकर फूट इतका असून त्यातील 60 % पाणी जलसिंचनासाठी वापरण्यात आले.

1909 मध्ये कावेरी नदीवरील शिवना समुद्र धबधब्याच्या डाव्या बाजूकडे बांधलेला आशिया खंडातील पहिला जलविद्युत प्रकल्प असून कृष्णाराजा सागरा धरणाची आवक क्षमता 49 टीएमसी फूट इतकी असून जलाशय तयार करणारे मेट्टूर धरणाची क्षमताही 93.4 टीएमसी फुट इतकी आहे.

फेब्रुवारी 2020 या सालामध्ये तमिळनाडू विधानसभेने कावेरी कावेरी नदी की नगर जिल्ह्यात शिवण समुद्र नावाचे बेट देखील बनवते ,याच्याच बाजूला 100 मीटर परिसरावर निसर्गरम्य शिवण समुद्र धबधबे देखील पहावयास मिळतात कावेरी नदी ही जलसिंचन प्रणाली आणि जलविद्युत निर्मितीचे महत्त्वाचे स्त्रोत मानले जाते. कावेरी नदीने शतकानुशतके शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत.

तसेच दक्षिण भारतातील प्राचीन राज्य आणि आधुनिक शहरे यांचादेखील विकास कावेरी नदी ने केलेला आहे. कावेरी नदी कर्नाटकातील डेक्कन पठारावर वाहून जाते व ती मंड्या जिल्ह्यातील श्रीरंग पटना आणि शिवं समुद्र अशी दोन बेटे बनवते शिवं समुद्र या ठिकाणी नदीचा 98 मीटर प्रवाह आहे.

व प्रसिद्ध शिवसमुद्रम धबधबा देखील आहे या धबधब्याला गगना चक्की आणि भर चुकी असे देखील म्हणतात कोण आशियातील पहिला जलविद्युत प्रकल्प दहाव्या फॉलॉवर हा होता व त्यामुळे बंगलुरु शहराला वीज पुरवठा केला जात होता.

कावेरी ही नदी धर्मपुरी जिल्ह्यातून तमिळनाडूमध्ये प्रवेश करते जिथे ती सपाट मैदानी प्रदेश बनवते नदी तमिळनाडूच्या होगेनक्कल शहरात जाण्यापूर्वी या धबधब्यात कोसळते मेट्टूर मधील स्टॅनले या जलाशयावर वर पाल आर किन्नर आणि तो पार अशा तीन उपनद्या कावेरी नदी मध्ये प्रवेश करताना दिसतात तिथे आता धरण बांधण्यात आले आहे.

कावेरी नदीच्या उपनद्या व त्यांचे क्षेत्र कावेरी नदीच्या उपनद्या या अमरावती अर्कावती भवानी ची नर हेमावती होऊन गेलेले कवींनी कनिका कोळी डान्स लक्ष्मण तीर्थ लोका पावनी सुज्योती या आहेत.

या उपनद्या कावेरीचा प्रवाह मार्गात एक एक करून कावेरी नदीला मिळतात जलसिंचन कावेरीच्या नदीपात्रातील पाण्याचा वापर करून ते पाणी जलसिंचनासाठी घरगुती वापरासाठी व वीज निर्मितीसाठी वापरले जाते पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या अंतरा अंदाजानुसार कावेरी चा एकूण प्रवाहा एकर फूट इतका असून त्यातील 60 टक्के पाणी जलसिंचनासाठी वापरण्यात आले.

1909 मध्ये कावेरी नदीवरील शिवना समुद्र धबधब्याच्या डाव्या बाजूकडे बांधलेला आशिया खंडातील पहिला जलविद्युत प्रकल्प असून कृष्णाराजा सागरा धरणाची आवक क्षमता 49 टीएमसी फूट इतकी असून जलाशय तयार करणारे मेट्टूर धरणाची क्षमताही 93.4 टीएमसी फुट इतकी आहे.

फेब्रुवारी 2020 या सालामध्ये तमिळनाडू विधानसभेने कावेरी डेल्टाला संरक्षित कृषी क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे विधेयक मंजूर करून घेतले त्यात तंजावुर,थिरवारुर, नागापट्टीनम आणि कुडलोर व पुडुकोटा ई मधील पाच ब्लॉगचा देखील समावेश होतो.

कावेरी डेल्टा मध्ये भौगोलिक रीत्या समाविष्ट असलेल्या तिरुचिरापल्ली, अरियालूर आणि करुर यांचा समावेश करण्यात या विधेयकात अपयशी ठरले  आले.

कावेरी खोऱ्यातील वन्यजीवन

कावेरी वन्यजीव अभयारण्य हे कर्नाटक मध्ये आहे. भारतातील मांड्या चामराजनगर आणि रामनगर जिल्ह्यात स्थित एक संरक्षित क्षेत्र असून या संरक्षित क्षेत्रांमधून कावेरी नदी ही वाहते.

वन्यजीव संरक्षण आणि अधिनियम कायदा 1972 अंतर्गत कलम 18 च्या अंतर्गत 14 जानेवारी 1987 रोजी 510.52 चौरस किमी क्षेत्र कावेरी वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आणि वन्यजीव आणि त्याच्या पर्यावरणाचे संरक्षण व विकास करण्याच्या उद्दिष्टाने हे धोरण आखण्यात आले 2013 मध्ये हे अभयारण्य 10,2753 हेक्टर इतर क्षेत्रांमध्ये वाढविण्यात आले.

कावेरी खोऱ्यामधील हवामान कावेरी वन्यजीव अभयारण्य मध्ये अर्ध शुष्क हवामान असून तेथे सरासरी तापमान किमान 5 अंश सेल्सिअस आणि जास्तीत जास्त 38 अंश सेल्सिअस असून उन्हाळ्यात ते जास्तीत जास्त 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते. या अभयारण्यात ईशान्य मॉन्सून आणि नैऋत्य मॉन्सून या दोन्ही कारणांमुळे पाऊस पडतो. पाऊस 750 मिलिमीटर आणि 800 मिलिमीटर च्या दरम्यान पडत असतो.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment