मसाला डोसा रेसिपी मराठी  Masala Dosa Recipe in Marathi

मसाला डोसा रेसिपी मराठी  Masala Dosa Recipe in Marathi डोसा ही दक्षिण भारतीय डिश असून ती आता संपूर्ण देशात पसंत केली जाते.  सकाळच्या नाश्त्यामध्ये  आपण डोसा आणि नारळाची चटणी किंवा बटाट्याची चटणी यासोबत ही डिश सर्व्ह करू शकतो.  मसाला डोसा ही डिश सर्वांचीच आवडती आहे.  मसाला डोसा किंवा पनीर डोसा आपण बाहेर खाल्ला असेलच.  परंतु आपल्याला जर घरच्या घरी ही रेसिपी बनवायची असेल तर ती कशी बनवायची त्यामध्ये  लागणाऱ्या घटकाचे प्रमाण कसे घ्यायचे.  हे आपण या माहितीच्या आधारे पाहूया.

Masala Dosa

मसाला डोसा रेसिपी मराठी  Masala Dosa Recipe in Marathi

रेसिपी प्रकार  :

डोसा ही रेसिपी तांदूळ आणि उडीद डाळ यांचे मिश्रण आंबवून केला जातो.   तसे पाहिले तर आपण एकाच डोशाच्या बेटर पासून विविध प्रकारचे डोसे तयार करू शकतो.  त्याचप्रमाणे डोसा विविध प्रकारच्या चटण्यांसोबत आणि सांबार सोबत देखील तुम्ही खाऊ शकता.  थोडेफार बदल केले तर एकाच डिशमध्ये आपण आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या स्वाद आणू शकतो डोशाच्या विविध प्रकारांमध्ये मैदा डोसा, पनीर डोसा, निर डोसा, चीज डोसा, तांदूळ डोसा पिझ्झा डोसा दही, डोसा मसाला डोसा, टोमॅटो डोसा, मूग डाळ डोसा,  सेट डोसा, मटका डोसा, ओट्स डोसा, पुली डोसा, साबुदाणा डोसा, आलू डोसा अशा विविध प्रकारचा डोसा तयार केला जातो.

येथे आपण मसाला डोसा कसा तयार करायचा ही रेसिपी पाहणार आहोत.

किती जणांंकरिता मसाला डोसा रेसिपी बनणार आहे?

ही रेसिपी आपण 4 लोकांकरिता बनवणार आहोत.

रेसिपीच्या पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

डोसा रेसिपी करता आपल्याला मिश्रण आंबवावे लागते, त्यामुळे आपल्याला पूर्वतयारी करिता 12 तास लागतात.

कुकिंग टाईम :

कुकिंग टाईम करीता आपले नाव केवळ 10  मिनिटे वेळ लागतो.

टोटल टाईम :

डोसा बनवण्याकरता आपल्याला एकूण 12 तास 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

मसाला डोसा तयार करण्याकरता लागणारी

सामग्री  खालील प्रमाणे  :

1)  दीड वाटी तांदूळ

2)  अर्धी वाटी उडीद डाळ

3)  मीठ चवीनुसार

4)  दोन चमचे तेल

डोसा मसाला तयार करण्याकरता लागणारे साहित्य  :

1)  दोन मोठे बटाटे उकडलेले

2)  मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला

3)  अर्धा चमचा मोहरी

4)  अर्धा चमचा हळद

5) दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून

6) स्वादानुसार मीठ

7) एक मोठा चमचा तेल

8) कोथिंबीर

मसाला डोसा बनवण्याची पाककृती  :

 • मेथी लाडू रेसिपी मराठी
 • सर्वप्रथम तांदूळ आणि उडीद डाळ यांना रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा.  सकाळी त्यांची मिक्सरमध्ये पेस्ट बनवा.
 • या मिश्रणाला आपल्याला एक ते दोन तास फ्रिजमध्ये ठेवायचे आहे.  नंतर काढून त्यामध्ये गरजेनुसार मीठ व अर्धा टीस्पून तेल मिसळून घ्यायचे आहे.
 • नंतर गॅसवर भांडे ठेवून त्यामध्ये तेल गरम होऊ द्या.  नंतर त्यामध्ये मोहरी, कांदा बारीक कापून,  हिरवी मिरची दोन कापून, हे दोन मिनिटं होऊ द्या.  त्यामध्ये वाटाण्याची हिरवे दाणे घाला.  अर्धा चमचा हळद व चवीनुसार मीठ घालून त्यामध्ये बटाट्याचा गर मिक्स करून घ्या.
 • सर्व मिश्रण एकजीव करण्यासाठी पाच मिनिटे होऊ द्या नंतर डोसा मसाला तयार आहे.
 • आता गॅसवर डोसा पॅन ठेवून त्यामध्ये एक चमचा तेल घाला.  तांदळाचे
 • आता गॅसवर डोसापॅन ठेवा व त्यात 1 चमचा तेल घाला.  तांदळाचे मिश्रण जास्त घट्ट नको व मिश्रण जास्त घट्ट नको व चांगले फेटून घ्या.
 • आता हे मिश्रण थकलेल्या पॅनवर टाकून एका वाटीच्या सहाय्याने आपल्याला गोल गोल फिरवून घ्यायचे आहे.  हा थर पातळ करून घ्यायचा आहे.  तसेच आपल्याला डोशाचे बॅटर टाकल्यानंतर गॅस मंद करून हे बॅटर पसरून घ्यायचे आहे.
 • डोसा आपल्याला एका बाजूने झाल्यावर त्याला पलटून घ्यायचे नाही तयार केलेला मसाला दोन्ही बाजूंनी गुंडाळून घ्यायचा आहे.
 • अशाप्रकारे गरमागरम डोसा तयार आहे.  हा डोसा तुम्ही तुरीच्या डाळी सोबत किंवा नारळाच्या चटणी सोबत खाऊ शकता.
 • अशाप्रकारे तुम्ही आपल्या घरी गरमागरम डोसा बनवू शकता.

पोषक तत्व  :

डोसामध्ये  आरोग्यासाठी आवश्यक असलेले अनेक पोषक घटक असतात.  जसे की, प्रोटीन, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, आयर्न, विटामिन बी 6, मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियम असतात.

फायदे  :

डोसामध्ये सर्वात जास्त प्रोटीन असते.  जे लोक शाकाहारी आहे, त्यांच्याकरिता डोसा हा अतिशय फायदेशीर आहे.  दुसऱ्या मुळे आपल्या शरीराला प्रोटीन मिळतं.  त्यामुळे आपल्या शरीराची ऊर्जा दिवसभर कायम राहते.

डोसा हा डाळ आणि तांदूळ यांच्या मिश्रणापासून तयार होतो त्यामुळे त्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं.  आणि जे लोक डायटिंग करतात त्यांच्यासाठी हे अतिशय लाभदायक असते.

तोटे  :

डोसे तयार करण्याकरता आपल्याला तांदूळ आणि डाळ यांचे मिश्रण आंबूवावे लागते, मात्र हे अनुभवलेले मिश्रण बऱ्याच जणांना सहन होत नाही.

पोटात आम्लाचे प्रमाण देखील वाढू शकते.  शक्यतो पोटाचा त्रास असणाऱ्या लोकांनी डोसे खाणे टाळावे किंवा सकाळी खावे.

डोसा जरी आरोग्यासाठी पोषक असला तरी त्याच्यामुळे ऍसिडिटी वाढू शकते.  त्यामुळे आपली शरीर समस्या देखील वाढू शकतात.

तर मित्रांनो, डोसा रिसिपी ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Comment