मी पाहिलेला अपघात निबंध | mi pahilela apghat essay in marathi

मी पाहिलेला अपघात वर निबंध | mi pahilela apghat essay in marathi

मी पाहिलेला अपघात वर निबंध mi pahilela apghat essay in marathi: साधारण महिना होता नोव्हेंबर चा हा महिना असतो पूर्ण थंडीचा महिना आणि त्यात हा एक थंड आणि धुक्याचा दिवस होता. खूप सकाळची वेळ होती साधारण सहा ते सात वाजण्याच्या टाईम होता रस्त्यावर जास्त रहदारी नव्हती. मी माझ्या घराच्या बाल्कनीत उभा होतो, अचानक, मला मोठा आवाज आला. एका वळणावर कारच्या चालकाचा ताबा सुटला आणि विजेच्या खांबाला धडकला.

मी पाहिलेला अपघात वर निबंध २०० शब्दात | mi pahilela apghat essay in marathi 200 words

धडक घेतल्यावर मी पाहत होतो मी घाबरलो होतो नंतर न मी मदतीसाठी धाव घेतली आणि आरडाओरड केली बाकीच्या लोकांना पण मी हाक मारुन गोळ्या केले की मदत होईल थोडीफार आणि त्यांना दवाखान्याला वगैरे घेऊन जाण्यासाठी मी रिक्षा आवाज देत होतो .

मी मदतीसाठी धाव घेतली. इतरही बरेच लोक धावत आले. ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आणि आम्ही त्याला गाडीमधून बाहेर येण्यास मदत केली. त्याच्या कपाळावर मोठा कट झाला होता आणि त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. लवकरच, त्याला कारमध्ये रुग्णालयात नेण्यात आले.

मी पाहिलेला अपघात वर निबंध 300 शब्दात | mi pahilela apghat essay in marathi 300 words

ड्रायव्हर त्याच्या कारमध्ये एकटाच होता, हा खूप गंभीर रित्या मार लागला होता . रक्त रस्त्यावर जमा झाला होता काही वेळाने, वाहतूक पोलिसांची टीम आली आणि त्यांनी जमावाला तेथून दूर केले. मग त्यांनी त्यांचा तपास सुरू केला.

तो एक भयानक अनुभव होता. हे इतक्या वेगाने घडले की मला फक्त माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. त्या अपघाताच्या आठवणीने मी अजूनही थरथर कापत आहे.

निष्कर्ष –

मी पाहिलेला अपघात mi pahilela apghat essay in marathi – जगात सगळ्यात जास्त अपघात भारतात होत आहेत कारण भारतात नियम पाळत नाहीत भारतात नियम ट्रॅफिकचे नियम पाळणे फार गरजेचे आहे त्यामुळे अपघात कमी होतील आणि मृत्युदर पण कमी होतील सगळ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment