नीरज चोपडा यांची संपूर्ण माहिती Neeraj Chopra Information In Marathi

Neeraj Chopra Information In Marathi नीरज चोप्रा हा भारतातील भालाफेक या खेळामध्ये अग्रेसर आहे, त्याने 2021 मध्ये टोकियो ओलंपिक भारतासाठी ही स्पर्धा करताना सुवर्णपदक मिळवले होते. हा भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. भालाफेक या खेळामध्ये नीरज चोप्रा सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे तसेच त्याने भारताचे नाव इतिहासामध्ये नोंदवले आहे. त्याने भारताचे नाव अंतिम फेरीत पहिल्याच प्रयत्नात ८७.५८ मीटर एवढ्या दूरवर झाला फेकून विक्रम केला आहे. ज्याची कोणीही बरोबरी करू शकले नाही.

Neeraj Chopra Information In Marathi

नीरज चोपडा यांची संपूर्ण माहिती Neeraj Chopra Information In Marathi

त्याच्या उत्कृष्ट भागाचे कामगिरीमुळे त्यांना सैन्यात सुद्धा सामील करून घेण्यात आले आहे. एक सर्व सामान्य कुटुंबातील मुलगा ठरवलं तर काही पण बनवू शकतो. त्यामुळे पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करू द्यावे तसेच मुलांची इच्छा कोणत्या क्षेत्रामध्ये आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा बहुतांशी मुल- मुली हे खेळण्यांमध्ये तरबेज असतात. त्यांना खेळू द्यायला पाहिजे. जेणेकरून कशात तरी आपली करिअर करायचे ते स्वतः ठरवतिल.

नीरज चोप्रा यांचा जन्म व बालपण :

बालपण नीरज चोप्रा यांचा जन्म 24 डिसेंबर 1997 रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील मधील खांद्रा या गावात झाला. त्याच्या वडिलाचे नाव सतीश कुमार आणि आईचे नाव सरोज देवी अशी आहेत. त्याचे वडील एक शेतकरी आहे. तसेच नीरज चोप्राचे आई-वडील आणि त्याला दोन बहिणी आहेत असे त्याचे कुटुंब आहे.

नीरज चोप्रा यांचे शिक्षण :

नीरज चोप्रा यांचे शिक्षण हरियाणा मध्ये झाले. त्याने तेथे पदवी पूर्ण केले. नीरज चोप्रा यांनी फक्त एवढेच शिक्षण केले आहे. त्यानंतर पायाभूत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बीबीए कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तेथे त्यांनी डिप्लोमा मिळवला.

नीरज चोप्रा याचे प्रशिक्षक :

नीरज चोप्रा याचे प्रशिक्षक माजी जर्मन व्यावसायिक भालाफेक पटू उवे होन हे आहेत तसेच त्यांचे प्रशिक्षण झाल्यानंतर नीरज चोप्रा खूपच उच्च स्तरावर कामगिरी करत आहे. असेच त्याने सर्वोच्च कामगिरी करून भारताचे नाव मोठे केले आहे.

भालाफेक मध्ये करिअर :

नीरज चोप्रा हे केवळ अकरा वर्षाचे होते, तेव्हापासून त्यांना स्पर्धा करण्याची आवड निर्माण झाली. त्यांचे प्रशिक्षण मजबूत करण्यासाठी 2016 मध्ये त्यांनी एक विक्रम केल्या होते. त्याच्यासाठी खूपच फायदेशीर ठरला होता. 2014 मध्ये त्याने स्वतःसाठी विकत घेतलेल्या झाल्यावर सात हजार रुपये खर्च केले आणि त्यानंतर एका भांड्यावर एक लाख रुपये खर्च करून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करू शकेल असे बनवले.

2017 मध्ये त्यांनी आशियाई चॅम्पियनशिप मध्ये 50.23 मीटर भालाफेक करून स्पर्धा जिंकली. त्याच वर्षी त्यांनी IAAF डायमंड लीग स्पर्धेत सुद्धा भाग घेतला होता. तिथे ते आठव्या क्रमांकावर होता. त्यानंतर त्याने आपल्या प्रशिक्षकांसोबत खूप मेहनत केली आणि हा विक्रम मोडीत अव्वल आला.

नीरज चोप्रा याची रेकॉर्ड :

नीरज चोप्रा यांनी 2012 मध्ये लखनऊ येथे 16 वर्षीय राष्ट्रीय युनियन चॅम्पियनशिपमध्ये 68.46 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक मिळवले होते. त्यानंतर त्याने 2013 मध्ये राष्ट्रीय युवा चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर चॅम्पियनशिप मध्ये भाग घेतला होता. त्यानंतर त्याने इंटरसिटी चॅम्पियनशिप मध्ये 81.04 मीटर भालाफेक करून त्या वयोगटांमध्ये नवीन विक्रम मिळवला होता.

2015 मध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याने 2016 मध्ये युनियन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 48 मीटर भालाफेक करून पूर्वीचा विक्रम मोडून सुवर्णपदक जिंकले होते.
नंतर 2016 मध्ये दक्षिण आशियाई खेळांच्या पहिल्या फेरीत त्याने 82.23 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले व भारताचे नाव मोठे केले नीरज चोप्रा यांनी गोल्ड पोस्ट येथे 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 86.47 मीटर भालाफेक करून आणखीन एक सुवर्णपदक मिळवले होते.

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय भालाफेक पटू हा नीरज चोप्रा असून एकच वर्षी आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा हा दुसरा खेळाडू आहे. हा विक्रम सर्वप्रथम मिल्खा सिंग यांनी 1958 मध्ये स्थापन केला होता व हा मान त्यांनी प्रथम मिळवला होता. त्यानंतर दुसरा क्रमांक हा नीरज चोप्रा यांनी लावलेला आहे. नीरज चोप्रा यांनी 86. 69 मीटर भालाफेक करून जून 2022 मध्ये फिनलँड मध्ये सुद्धा सुवर्णपदक हस्तगत केले होते.

टोकियो ओलंपिक स्पर्धा 2020 :

टोकियो ओलंपिक स्पर्धा 2020 मध्ये 7 ऑगस्ट रोजी साडेचार वाजता या सामन्यामध्ये नीरज चोप्रा यांनी प्रशांत सिंह कामगिरी केली व सुवर्णपदक पटकावले. भारतीय इतिहासाच्या इतिहास त्याने आपली छाप सोडली. अंतिम सामन्याच्या सहापैकी पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये त्यांनी 87.78 अंतराचा विक्रम प्रस्थापित केला आणि पुढील चार महिन्यांमध्ये अन्य कोणीही खेळाडू हा रेकॉर्ड मिळू शकला नाही व शेवटी मिरज याचे नाव प्रथम क्रमांकावर राहिले आणि त्याला सुवर्णपदक मिळाले.

भालाफेक पटू याने टोकियो ओलंपिकच्या अंतिम फेरीत निर्दोष थ्रू करून पहिल्या ट्रॅक आणि फिल्ड ऑलम्पिक पदावर आपला प्रथम क्रमांक पक्का केला. तेव्हा त्याने 86.65 मीटर भालाफेक करून ही फेरी जिंकली. ऑलम्पिक फायनल मध्ये भाग घेणारा भारतीय पहिला भालाफेक फोटो ठरला होता. त्यामुळे नीरज चोप्रा याने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले.

नीरज चोप्रा याला मिळालेल्या पुरस्कार :

नीरज चोपडा भालाफेक मध्ये असलेल्या कौशल्यामुळे संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला तसेच संपूर्ण जगाने त्याचे कौतुक सुद्धा केलं. त्यामुळे आज भारताची मान क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा उंचावली आहे. नीरज चोप्रा यांनी घेतलेल्या अथक मेहनत व परिश्रमामुळेच आज त्याला यश गाठ आले आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये त्याला अनेक मानसन्मान मिळाले आहे. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्याला पारितोषिक सुद्धा मिळाली आहे.

  • आजपर्यंत त्याने तीन गोल्ड मेडल जिंकले आहेत तसेच राष्ट्रीय ज्युनिअर चॅम्पियन सुवर्णपदक 2012.
  • अशियन ॲथलेटिक्स चॅम्पियन सुवर्णपदक 2017.
  • टोकियो ओलंपिक सुवर्णपदक 2012-2016 मध्ये त्याने तिसरा विश्व ज्युनिअर अवॉर्ड देऊन त्याचा गौरव करण्यात आला आहे.
  • तसेच 2013 मध्ये नीरज चोप्राला राष्ट्रीय युवा चॅम्पियनशिप रोपे पदक म्हणजेच सिल्वर मेडल मिळाले होते.
  • 2016 मध्ये झालेल्या एशियाई जुनियर चॅम्पियनशिपमध्ये त्याला रोप्य पदक मिळाले.
  • 2018 मध्ये भारतामधील सर्वोत्कृष्ट पुरस्कारांपैकी देण्यात येणारा एक पुरस्कार म्हणजे अर्जुन पुरस्कार हा त्याला प्रदान करण्यात आला.
  • 2018 मध्ये अशियन गेम चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळाले.

FAQ

नीरज चोप्रा यांचा जन्म कोणत्या गावात झाला?

नीरज चोप्रा यांचा जन्म हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा या गावी झाला.

नीरज चोप्रा कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे?

भालाफेक.

नीरज चोप्रा यांचा जन्म कधी झाला?

24 डिसेंबर 1997 रोजी.

ऑलम्पिक भालाफेक मध्ये किती फेऱ्या होतात?

ऑलम्पिक भालाफेकमध्ये सहा फेऱ्या असतात.

ऑलम्पिक स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारतीय खेळाडू कोण?

नीरज चोप्रा.

Leave a Comment