NEET Exam Information In Marathi लाखो विद्यार्थी नीट ही इंटरनेट एक्झाम देत असतात. कारण त्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करायचे असते. काही विद्यार्थी त्यामध्ये पास होतात, तर काही विद्यार्थी त्यामध्ये मायनस मार्किंगमध्ये सुद्धा जातात. तुम्हाला जाणून आश्चर्य होईल, विद्यार्थ्यांना मायनस मार्किंग कसे काय मिळते. तर चुकीच्या प्रत्येक उत्तराला येथे एक मार्क मायनस केला जातो. त्यामुळे तुम्हाला या परीक्षेमध्ये ज्या प्रश्नाचे उत्तर माहित असेल, त्याच प्रश्नाचे उत्तर लिहावे लागेल. अन्यथा तुम्हाला मिळालेली गुण मायनसमध्ये सुद्धा जाऊ शकतात.
नीट परीक्षेची संपूर्ण माहिती NEET Exam Information In Marathi
NEET ही परीक्षा ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षण घ्यायचे आहे किंवा त्यांना बी टेक करायचे आहे, अशांना ही परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर एअर होस्टेस होण्यासाठी एव्हिएशन कोर्स करणे गरजेचे असते. जर तुम्हाला वैद्यकीय शास्त्रात करियर करायचे असेल तर नीट ही परीक्षा महत्त्वाची असते. कारण डॉक्टर होण्यासाठी नीट ही परीक्षा उत्तीर्ण होणे खूप गरजेचे असते.
ही परीक्षा सर्वच राज्यांमध्ये घेतली जाते. नीट परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस बीडीएस अशा पदव्या मिळवण्यासाठी प्रवेश मिळतो. तर भारतीय किंवा परदेशी उमेदवारांना भारतातील वैद्यकीय विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी अनिवार्य असते. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना याविषयी कोणतेही ज्ञान किंवा माहिती उपलब्ध नसते, त्यामुळे ही परीक्षा त्यांना खूप कठीण वाटते. तर आज आपण या परीक्षेविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
NEET फुल फॉर्म काय आहे :
NATIONAL ELIGIBILITI CUM ENTRANCE TEST. NEET ही परीक्षा ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षण घ्यायचे आहे किंवा त्यांना बी टेक करायचे आहे, अशांना ही परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर एअर होस्टेस होण्यासाठी एव्हिएशन कोर्स करणे गरजेचे असते. जर तुम्हाला वैद्यकीय शास्त्रात करियर करायचे असेल तर नीट ही परीक्षा महत्त्वाची असते.
नीट या परीक्षेचे स्वरूप कसे असते :
नीट या परीक्षेमध्येमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र एकादिक निवडीचे प्रश्न समाविष्ट केलेले असतात आणि या प्रश्नांची संख्या 180 असते.
भौतिकशास्त्र या विषयावर 45 प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठी 180 गुण दिले जातात. तर रसायनशास्त्र या विषयावर सुद्धा 45 प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठी 180 गुण दिले जातात. प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र या विषयांवर सुद्धा प्रत्येकी 45 प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठी प्रत्येकी 180 गुण दिले जातात. ही परीक्षा एकूण 720 गुणांची असते आणि त्यामध्ये तो पेपर सोडवण्यासाठी तीन तासांचा कालावधी दिला जातो. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी चार गुण दिले जातात. तर चुकीच्या उत्तरासाठी एक गुण मायनस केला जातो.
NEET चाचणी 11 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाते आणि त्यापैकी उमेदवार हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलगू, ओडिया, मराठी, कन्नड, गुजराती, आसामी आणि बंगाली या भाषा निवडू शकतात.
नीट या परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असतो?
नीट या परीक्षेमध्ये अकरावी पासून रसायनशास्त्र अभ्यासक्रम ऍड केलेला आहे.
- रसायनशास्त्राच्या काही मूलभूत संकल्पना
- अणुची रचना.
- घटकांचे वर्गीकरण आणि गुणधर्म. नियतकालिक.
- रासायनिक बोर्डिंग आणि आण्विक रचना.
- मॅटरची राज्य वायु द्रव.
- थर्मोडायनामिक्स.
- समतोल.
- रेडॉक्स प्रतिक्रिया.
- हायड्रोजन.
- एक्स ब्लॉक घटक.
- काही प्लीज ब्लॉक घटक.
- सेंद्रिय रसायनशास्त्र त्याची मूलभूत तत्वे आणि तंत्रे हायड्रोकार्बन.
- पर्यावरण रसायनशास्त्र.
त्या व्यतिरिक्त अकरावी बारावीचे फिजिक्स विषयाविषयी अभ्यासक्रम असतो. त्यामध्ये दहावी बारावीला फिजिक्स या विषयातील विशिष्ट अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यानंतर जीवशास्त्रमध्ये सुद्धा अकरावी बारावी जीवशास्त्र आणि बायोलॉजी ऍड केलेली आहे. त्यातील घटकांवर सुद्धा तुम्ही अभ्यास करणे गरजेचे असते. त्यासाठी पुस्तके कोणती वापरावी तसेच अभ्यासासाठी मॉडर्न पुस्तके तसेच झालेला अभ्यासक्रम पडताळून पाहणे फायद्याचे ठरेल.
नीट या परीक्षेसाठी पात्रता :
जर तुम्ही नीट या परीक्षेसाठी तयार असाल तर त्यासाठी तुम्हाला काही पात्रतेच्या अटी पूर्ण कराव्या लागतात. त्या म्हणजे खालील प्रमाणे.
नागरिकत्व तुमच्याकडे भारतीय असल्याचे प्रमाणपत्र पाहिजे.
नीट या परीक्षेसाठी वयोमर्यादा ठरलेली आहे. वर्षाच्या 31 डिसेंबर पर्यंत तुमचे वय किमान सतरा वर्ष असणे आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त उच्च मर्यादा जास्तीत जास्त 25 वर्षे आहे. त्यामध्ये राखीव श्रेणीसाठी सूट देण्यात आलेली आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी त्यांची बारावी परीक्षा समतुल्य असलेले विषय भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, इंग्रजी यामधून अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
नीट या परीक्षेची फीस किती आहे?
नीट ही परीक्षा तुम्हाला द्यायची असेल तर त्याआधी त्याची फीज किती आहे? ते बघून घेणे गरजेचे असते. सर्वसाधारण उमेदवारांसाठी ही 1400 रुपये असते. तर अनुसूचित जाती म्हणजेच सीएसटी उमेदवारांसाठी 750 रुपये असते आणि फॉर्म भरताना आपण फीस भरली नसेल तर तुम्हाला ही परीक्षा देता येत नाही.
नीट या परीक्षेची तयारी कशी करावी नीट या परीक्षेसाठी तुम्हाला सखोल अभ्यासाची गरज असते. सर्वप्रथम तुम्हाला दहावी अकरावी आणि बारावी या तीनही वर्गातील विज्ञान विषयीचे सखोल ज्ञान असले पाहिजे. त्यामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र यावर विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. त्यामधील बारीक-सारीक घटकांवर तुमचे लक्ष असले पाहिजे. तुम्हाला तुमच्या अभ्यासाची एक वेळ निश्चित करावी लागेल.
भौतिकशास्त्र रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र हे सुद्धा तुम्हाला खोलवर अभ्यास करून घ्यायचा आहे. कोणत्याही विषयांमध्ये तुम्हाला कमकुवतपणा जाणवायला नको जर एखाद्या विषयात तुम्हाला कमकुवतपणा वाटत असेल तर त्या विषयासाठी तुम्ही जास्त वेळ द्यायला पाहिजे. एखाद्या चांगल्या कोचिंग क्लासमध्ये सुद्धा तुम्ही या परीक्षेविषयी अभ्यास करू शकता किंवा क्लास लावू शकता. तसेच जुन्या वर्षीचे झालेले नीट पेपर तुम्ही तपासून पाहणे आणि त्याविषयी अभ्यास करणे खूप गरजेचे असते.
FAQ
नीट ही परीक्षा वर्षातून किती वेळा घेतली जाते?
नीट ही परीक्षा वर्षातून एकदाच घेतली जाते.
नीट ही परीक्षा कोणी देणे आवश्यक असते?
नीट ही परीक्षा त्यांच्यासाठी आवश्यक असते, ज्यांना वैद्यकीय क्षेत्रात वाटचाल करायची आहे. ज्यांना डॉक्टर किंवा अन्य वैद्यकीय अधिकारी बनायचे आहे.
नीट या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते का?
होय नीट या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. चुकीच्या प्रत्येक उत्तरासाठी एक मार्क कापला जातो.
NEET याचा फुल फॉर्म काय आहे?
NATIONAL ELIGIBILITI CUM ENTRANCE TEST.
नीट या परीक्षेसाठी किती वयोमर्यादा ठरलेली आहे?
नीट या परीक्षेसाठी 17 ते 25 अशी वयोमर्यादा ठरलेली आहे.