पनीर टिक्का रेसिपी मराठी | paneer tikka recipe in marathi

मटार पनीर रेसिपी मराठी matar paneer recipe in marathi

नमस्कार खवय्ये बंधुनो आज आपण एकदम चटपटीत व हॉटेल style रेसिपी पाहणार आहोत.
चला तर मी पाहुयात पनीर टिक्का रेसिपी ( paneer tikka recipe in marathi )

पनीर टिक्का रेसिपी मराठी साहित्य ( paneer tikka recipe in marathi ingredients )

 • 3 ते 4 स्कुअर्स हे तुम्ही लाकडी किंवा लोखंडी देखील वापरू शकता.
 • 4 ते 5 रंगीत ढोबळी मिरची(लाल,पिवळी,हिरवी,)
 • 3 मध्यम आकाराचे कांदे
 • 7 ते 8 लाल टोमॅटो।
 • 200 ग्राम पनीर
 • 2 चमचे तेल
 • अर्धा चमचा धणेपूड
 • अर्धा चमचा जिरेपूड
 • अर्धा चमचा लालतिखट
 • चवीनुसार मीठ
 • चिमुटभर कसुरी मेथी
 • पनीर मॅरीनेशनसाठी लागणारे साहित्य:
 • 5 ते 6 चमचे घट्ट दही
 • एक ते 2 चमचे कॉर्नफ्लोअर
 • अर्धा चमचा हळद
 • एक चमचा लालतिखट
 • एक चमचा आले लसूण पेस्ट
 • एक चमचा धणे जिरेपूड
 • चवीनुसार मीठ
 • कसुरी मेथी

मटार पनीर रेसिपी मराठी कृती matar paneer recipe in marathi

सर्वप्रथम मॅरीनेशन साठी लागणारे सर्व साहित्य एका बाउल मध्ये मिक्स करून घ्या.

या मॅरीनेशन मध्ये पनीर चे मोठे तुकडे टाकून चांगले कोट करून घ्या. म ते चांगले 15 ते 20 मिनिटे मॅरीनेट होऊ द्या.

जर तुम्ही लाकडी स्कुअर्सचा वापर करणार असाल तर ते आधी गार पाण्यामध्ये भिजवून ठेवा म्हणजे जेव्हा तुम्ही ते बेक कराल तेव्हा ते जळणार नाहीत.

ढोबळी मिरची ही एक इंच कापून घ्यावी ढोबळी मिरची चे तुकडे जाडा मोठे कापावेत.

काश्मिरी दम आलू रेसिपी मराठी | how to make kashmiri dum aloo येथे वाचा

एका स्कुअर् मध्ये आधी एक टोमॅटो ची खाप ओवून घ्यावी त्यांनतर ढोबळ्या मिरच्यांचे तुकडे ओवावते त्यांनतर पनीर चा तुकडे लावावेत.व शेवटी परत टोमॅटो ची खाप लावावी.

वरील सर्व साहित्याच्या प्रमानाला 3 ते 4 स्कुअर्स लागतील.

ओव्हन 2 ते 3 मिनिटे प्रिहिट करावा तोवर भाजयांना किंवा पनीर ला मसाल्याचं ब्रशिंग करून घ्यावे. ब्रशिंग करण्यासाठी 2 चमचे तेल,अर्धा अर्धा चमचा जिरे आणि धनेपूड,अर्धा चमचा लालतिखट, चवीनुसार मीठ,कसुरी मेथी, हे सर्व जिन्नस मिसळून ब्रशिंग करून घ्यावे.

तयार केलेले स्कुअर्स ओव्हन मध्ये बेक करून घ्यावे. पनीर आणि भाज्या ब्राऊन झाल्या की ओव्हन बंद करुन प्लेट बाहेर काढावी.

काट्याच्या चमच्याने भाजी व पनीर काढून घ्यावे व त्यावर टिक्का मसाला घालून सर्व्ह करावे.

तर मटार पनीर रेसिपी मटार पनीर रेसिपी मराठी ( matar paneer recipe in marathi ) कशी वाटली नक्की कळवा.

Leave a Comment