Saina Nehwal Information In Marathi सायना नेहवाल ही एक भारतातील लोकप्रिय अशी बॅटमिंटन खेळाडू आहे. सायनाचे वडील हे हरवीर सिंग नेहवाल राज्यस्तरीय बॅडमिंटन चॅम्पियन होते आणि त्यांच्याकडूनच सायनाला प्रोत्साहन मिळाले. त्यांची आई उषा सुद्धा राज्यस्तरीय बॅडमिंटन चॅम्पियन होत्या. तिला तिच्या आई-वडील दोघांकडून सुद्धा बॅडमिंटन खेळासाठी प्रेरणा मिळाली. सायना नेहमी खेळामध्ये बॅडमिंटन खेळत होती. तिला लहानपणापासूनच बॅडमिंटनची आवड होती. तिच्या आई वडिलांचे सुद्धा स्वप्न होते की, सायनाने बॅडमिंटनमध्ये आपले करिअर करावे.
सायना नेहवाल यांची संपूर्ण माहिती Saina Nehwal Information In Marathi
सायना नेहवाल यांचा जन्म व बालपण :
सायना नेहवालचा जन्म 17 मार्च 1990 मध्ये भारतातील हरियाणा राज्यातील हिसार या शहरांमध्ये झाला. तिचा जन्म हिंदुजा कुटुंबामध्ये झाला होता. तिच्या वडिलांचे नाव हरवीर सिंग आणि आईचे नाव उषा असे होते. तिचे बालपण हिसार या शहरांमध्येच गेले. तिने तिचे शालेय शिक्षण सुद्धा येथे असणाऱ्या चौधरी चरण सिंह हरियाणा कृषी विद्यापीठाच्या कॅम्पस शाळेमध्ये पूर्ण केले. तिचे वडील एक बॅडमिंटन खेळाडू असल्यामुळे तिला देखील बॅडमिंटन या खेळाची त्यांच्याकडूनच प्रेरणा मिळाली होती.
सायना नेहवाल व तिचे कुटुंब हैदराबादला स्थलांतरित झाले होते. तेव्हा सायना हिचे वय केवळ अठरा वर्षे होते. तिने तेथूनच बॅडमिंटन या खेळाला सुरुवात केली होती. त्याचबरोबर तिने आपले पुढील शैक्षणिक शिक्षण हे बारावी सेंड अँड कॉलेजमधून पूर्ण केले. सायना लहानपणापासूनच बॅडमिंटन आणि कराटे सुद्धा खेळत होती. ती कराटेमध्ये ब्राऊन बेल्ट चॅम्पियन आहे.
सायना नेहवाल यांचे शिक्षण :
सायना प्राथमिक शिक्षण हे ज्या शहरात जन्म झाला त्याच शहरात पूर्ण केले तिचे आई-वडील हैद्राबादला स्थलांतरित झाले तेव्हा सायना 18 वर्षाची होती, तिने तिचे पुढचे शैक्षणिक शिक्षण हे बारावी सेंट अँड कॉलेजमध्ये पूर्ण केले होते.
खेळाची सुरुवात सायनाने तिच्या वडिलांनी सांगितलेल्या पावलावर पाऊल ठेवले. सायना नेहवाल यांना चांगले प्रशिक्षण मिळावे म्हणून तिच्या वडिलांनी नाणी प्रसाद यांच्याकडे प्रशिक्षणासाठी पाठवले होते. नाणी प्रसाद हे लाल बहादूर शास्त्री स्टेडियमवर बॅडमिंटन खेळाचे प्रशिक्षण देत होते. जे तिच्या घरापासून वीस ते पंचवीस किलोमीटर एवढाच अंतरावर होते. त्यानंतर हे स्टेडियम घरापासून लांब असल्यामुळे तिचे आई वडील तिला सोडायला जात होते. थोडे दिवस साईना नेहवाल हिने नाणीप्रसाद यांच्याकडे बॅडमिंटन खेळाचे प्रशिक्षण घेतले.
त्यानंतर तिने नाव लौकिक असणाऱ्या एस. एम. आर. एफ. पुलेला गोपीचंद यांच्या प्रशिक्षण संस्थेमध्ये पुढील प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि तिथे पुढील प्रशिक्षण तिने सुरू ठेवले. तिच्या जिद्दीने आणि कष्टाने 2003 मध्ये सायनाने बॅडमिंटनच्या इंडिया सॅटॅलाइट स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच भाग घेतला होता. तिच्या त्या पहिल्या स्पर्धेत 16 स्थान तिने मिळवले. तिच्या आई-वडिलांच्या मदतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाचा हा एक भाग बनला होता.
बॅडमिंटन खेळातील करिअर :
सायना नेहवाल ही एक भारतातील सर्वात लोकप्रिय असलेली बॅडमिंटन खेळाडू आहे. जिने ऑलिंपिक खेळामध्ये गोल्ड मेडल मिळवले आणि हे गोल्ड मेडल मिळवणारी पहिली महिला खेळाडू आहे. 2008 मध्ये ऑलम्पिकच्या उपाध्यपूर्वक फेरीमध्ये तिने हा मान मिळवला होता.
सायना नेहवाल हिने बेंडीगो येथे झालेल्या 2004 च्या राष्ट्रकुल युवा खेळामध्ये रोपे पदक जिंकले होते. 2006 मध्ये पुण्यामध्ये झालेल्या कॉमनवेल्थ युवा खेळामध्ये तिने सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर सोडाव्या वर्षी फिलिपिन्स ओपन मध्ये चार स्टार स्पर्धा जिंकले व ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय महिला होती.
2008 मध्ये जागतिक ज्युनिअर बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली. ऑलम्पिक गेम मध्ये कॉर्डर फायनल मध्ये पोहोचणारी ही पहिली भारतीय महिला होती. 2008 मध्ये सायना यांना प्रॉस्टीझिंग प्लेयर असे नाव देण्यात आले.
2009 मध्ये बी डब्ल्यू एफ सुपर सिरीज शीर्षक जिंकणारी ही पहिलीच भारतीय होती. डोनेशिया ओपन जिंकून जगातील सर्वात प्रमुख बॅडमिंटन मालिका सुद्धा तिने जिंकले. 2010 च्या उबेर कप फायनलमध्ये तिने भारतीय महिला संघाचे कॉर्टर फायनल टप्प्यात यशस्वीरित्या नेतृत्व केले होते.
अंतिम चॅम्पियन टेन रासनिंग सेंटर पराभूत होण्याआधी 2010 ऑल इंग्लंड सुपर सिरीजच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचणारी ही भारतीय महिला ठरली होती. तिने 2010 मधील इंडियन ओपन ग्राफी गोल्ड जिंकले होते आणि मलेशियाच्या फायनलमध्ये सुद्धा पराभूत केले. या स्पर्धेतील सर्वोत्तम बिल म्हणून आपली बॅलन्स निश्चित केली होती.
2011 मध्ये कोरिया ओपन सिरीज प्रीमियरमधून जपानच्या सायकासतोविने सायना हिने पराभूत केले. जपानच्या सायकासतोविने तीन सेट सामन्यात 17-21, 21-11 अशी मात केली. 21 मार्च 2011 रोजी ऑल इंडिया सुपर सिरीज प्रीमियरमध्ये जपानच्या एरिगो हिरोजेने पराभूत झाल्यानंतर पाचव्या नामांकित साइना निराश झाली. 21- 11 आणि 22 च्या बरोबरीने सरळ सेटमध्ये तिला पराभूत करण्यात आले.
जानेवारीच्या सुरुवातीला कोरियन प्रीमियर सुपर सेरीजमध्ये पराभूत झाल्यानंतर दुसऱ्यांदा ती पराभूत झाली. आठवड्यानंतर 17 मार्च 2011 रोजी ती पुन्हा यावेळी तिने 21-15, 17-21 आणि 21-11 अशा तीन गेममध्ये विजय मिळवला होता. 18 मार्च 2012 या दिवशी सानियाने चीनच्या वांग शिक्सियणचा पराभव करून स्विस ओपन टायटल यशस्वीरित्या जिंकली होती.
10 जून 2012 रोजी थायलंड ओपन ग्राफिक गोल्ड सुवर्णपदक जिंकण्यासाठी तिने थायलंडच्या रत्चानोक इथनॅननेतिचा पराभव केला. 17 जून 2012 या दिवशी चीनमधील खेळाडूला 21-22, 20-21 हरून इंडोनेशिया ओपन सुपर सिरीज जिंकले. 21 ऑक्टोबर 2012 रोजी उपाध्य फेरीत वांग इहानला पराभूत झाल्यानंतर तिने डेन्मार्क ओपन सुपर सिरीज प्रीमियर जिंकली होती आणि शेवटच्या फेरीत जर्मनच्या दोन सरळ सेटमध्ये पराभूत केले होते.
सायना नेहवाल हिला मिळालेले पुरस्कार :
सायना नेहवाल हिला भारत सरकारकडून चार पुरस्कार मिळाले आहे. 2009 मध्ये बॅडमिंटनसाठी अर्जुन पुरस्कार. 2010 मध्ये पद्मश्री आणि राजीव गांधी खेळ रत्न तर भारतातील सर्वात मोठी क्रीडा सन्मान जिंकला होता. तसेच 2016 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सुद्धा तिला गौरवण्यात आले होते.
FAQ
सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
बॅडमिंटन
सायना नेहवाल यांची पूर्ण नाव काय आहे?
सायना हरवीर सिंह नेहवाल.
सायना नेहवाल यांनी किती ट्रॉफी जिंकले आहेत?
साईना नेहवाल ने 24 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकलेले आहेत.
सायना नेहवालने कोणत्या प्रशिक्षकाकडे प्रशिक्षण घेतले?
पुलेला गोपीचंद अकादमी.
बॅडमिंटन ओलंपिक मध्ये सर्वात प्रथम पदक जिंकणारी भारतीय महिला कोण?
सायना नेहवाल.