सरोजिनी नायडू यांची संपूर्ण माहिती Sarojini Naidu Information In Marathi

Sarojini Naidu Information In Marathi सरोजिनी नायडू ह्या एक राजकीय कार्यकर्त्या तसेच कवयित्री होत्या. त्यांनी नागरी हक्क व महिलांना मुक्ती तसेच साम्राज्यवाद विरोधी विचारांच्या पक्ष समर्थक आणि त्यांनी काम केले. भारताच्या स्वातंत्र्यामध्ये सुद्धा त्यांनी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या कवितांमुळे भारताची नाइटिंगेल किंवा भारताची कोकिला अशी उपाधी महात्मा गांधी यांनी त्यांना दिली होती. त्यांच्या कवितेतील रंग, प्रतिमा आणि गीतात्मक गुणवत्ता खूपच अद्भुत होती.

Sarojini Naidu Information In Marathi

सरोजिनी नायडू यांची संपूर्ण माहिती Sarojini Naidu Information In Marathi

सरोजिनी नायडू यांचा जन्म व बालपण :

सरोजनी नायडू यांचा जन्म हैदराबाद मधील एका बंगाली कुटुंबामध्ये 13 फेब्रुवारी 1989 रोजी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव डॉक्टर अघोरनाथ चट्टोपाध्याय होती तर त्यांच्या आईचे नाव वारदा सुंदर देवी असे होते. त्यांचे वडील एक वैज्ञानिक व शिक्षण तज्ञ होते तसेच वर्धा सुंदरी त्यांची आई त्यांना एकूण आठ मुले होती. त्यामधील सरोजिनी नायडू ह्या सर्वात मोठ्या होत्या. त्यांच्या आई- वडिलांच्या छत्रछायेखाली त्यांचे बालपण गेले.

सरोजिनी नायडू यांचे शिक्षण :

सरोजनी नायडू यांनी त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या निजाम महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतले होते आणि त्यावेळी बंगाली आणि इंग्रजी दोन्ही भाषा सुद्धा त्यांना उत्कृष्ट जमत होत्या त्यामुळे दोन्ही भाषेमध्ये त्यांनी कविता लिहिल्या. सरोजिनी नायडू ह्या विद्यार्थीडसेमध्ये देशभक्त आणि खूप हुशार होत्या. त्यांना उर्दू इंग्रजी बंगाली तेलगू पार्शियन आणि इतर भाषा सुद्धा येत होत्या.

त्यांचे भाऊ सुद्धा या क्षेत्रामध्ये पारंगत होते. धीरेंद्रनाथ हे क्रांतिकारक होते तर त्याची दुसरे नरेंद्रनाथ हे भाऊ प्रतिभावान कवी कथाकार आणि कलाकार होते. सरोजिनी नायडू यांनी त्यांच्या भावांना यश मिळवून देण्यासाठी खूप मदत केली. सरोजिनी नायडू जेव्हा बारा वर्षाच्या होत्या, तेव्हा त्या मॅट्रिकची परीक्षा पास झाल्या. त्या लहान वयात त्यांच्यासाठी ही एक खूप मोठी कामगिरी होती.

त्यांनी 1947 मध्ये मद्रास प्रेसिडेंटचे अध्यक्ष पद भूषवणाऱ्या ह्या पहिल्या महिला होत्या. सरोजिनी नायडूंच्या वडिलांची इच्छा होती की, त्यांनी मोठे झाल्यावर गणित तज्ञ किंवा शास्त्रज्ञ व्हावे परंतु सरोजनी नायडूंची आवड तर कवितेमध्ये होते म्हणून त्या एक टम कवयित्री बनल्या.

सरोजिनी नायडू सर्वप्रथम इंग्लंडला गेल्या व तेथील लंडन किंग्ज कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला व पुढे जाऊन त्यांनी केंब्रिजच्या ग्रीटिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. लंडनमध्ये त्यांनी ऑर्थर सायमन आणि एडमन गोडसे या विख्यात कवींची भेट घेतली व त्यांच्याकडून भारतीय विषय लक्षात घेऊन लिहिण्याचा सल्ला घेतला होता. सरोजिनी नायडू यांना त्यांच्या कवितेमध्ये भारत देशाच्या पर्वत मंदिरे नद्या आणि त्यांच्या सामाजिक परिस्थितीचा आढावा लक्षात आणून दिला.

सरोजिनी वैयक्तिक जीवन :

सरोजिनी नायडू या पंधरा वर्षाच्या होत्या. तेव्हा डॉक्टर गोविंद्रजुलू नायडू यांना भेटल्या हे एक डॉक्टर होते. त्यावेळी हे डॉक्टर सरोजिनी नायडू यांच्या प्रेमात पडले व त्यांनी 19 व्या वर्षी लग्न केले. सरोजिनी नायडू यांनी आंतरजातीय विवाह केला होता. जो त्या काळामध्ये असमान्य मानला जात होता. परंतु हे एक क्रांतिकारी पाऊल होते. या पावलावर त्यांच्या वडिलांनी त्यांना पूर्ण साथ सुद्धा दिली होती. हे डॉक्टर जातीने ब्राह्मण होते व व्यवसायाने डॉक्टर होते. सरोजनी नायडू यांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी होते. त्यांना चार मुले झाले. जयसूर्य, पद्मज, रणधीर व लीलामणी अशी त्यांची नावे होती.

सरोजिनी नायडू यांची भारतीय राष्ट्रीय चळवळीतील भूमिका :

सरोजिनी नायडू यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधी गोपाळ कृष्ण गोखले यांनी आणले होते. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीनंतर जेव्हा भारतीय मुक्तिसंग्राम झाला. तेव्हा यामध्ये सामील होण्याचा निर्णय सरोजिनी नायडू यांनी घेतला. सरोजिनी नायडू, गोपाळ कृष्ण गोखले यांना नेहमी भेटत असत तसेच त्यांनी त्यांची ओळख भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील इतर नेत्यांशी सुद्धा करून दिली होती. गोखले यांनी तिचे ज्ञान व प्रशिक्षण या कारणासाठी तिला राजकारणा मध्ये येण्यास प्रवृत्त केले होते. तिने तिचे लिखाण होल्डरवर ठेवले जेणेकरून ती पूर्णपणे राजकीय कारणांसाठी वचनबद्ध होईल.

राष्ट्रीय आंदोलनातील सहभाग :

सरोजिनी नायडू यांनी मोहम्मद अली जिना, सीपी, रामास्वामी अय्यर, पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्याशी सुद्धा संवाद साधला होता. त्या काळामध्ये सरोजिनी नायडू, जवाहरलाल नेहरूंना भेटल्या. ज्यांच्या सोबत त्यांनी पश्चिम बिहार मधील चंपारण भागातील नीळ कामगारांच्या दयनीय कामांची परिस्थिती सुद्धा सुधारण्यासाठी बरेच सहकार्य केले होते. त्यांनी ब्रिटिशांशी त्यांच्या हक्काविषयी कडवा संघर्ष केला होता. भारतभर फिरून त्यांनी राष्ट्रवादी महिला स्वातंत्र्य कामाचा सन्मान व युवक कल्याण यावर त्यांनी अनेक भाषणे दिली.

1917 मध्ये वुमन्स इंडिया असोसिएशनच्या स्थापनेत सुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये अधिकाधिक महिलांचा समावेश करण्यासाठी त्यांनी काँग्रेसची चर्चा सुद्धा केली होती. भारतीय राष्ट्रवादी चळवळीची प्रतिनिधी म्हणून तिने युनायटेड स्टेट आणि अनेक युरोपीय राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवास केला.

1930 मध्ये गांधींना सुरुवातीला महिलांना दांडी यात्रेसाठी सामील होण्याची परवानगी द्यायची नव्हती कारण अटकेच्या उच्च झोपली मध्ये ती यात्रा शारीरिक दृष्ट्या व कष्टाची सुद्धा होती. परंतु नायडू आणि कमलादेवी चट्टोपाध्याय व खुर्शीद नवरोजी यांच्यासह इतर महिला कार्यकर्त्यांनी त्यांचे मन वळवले व मोर्चामध्ये त्या महिला सामील झाल्या. त्यानंतर 1930 एप्रिल महिन्यामध्ये गांधीजींना अटक करण्यात आली. तेव्हा नायडू यांची मोहिमेच्या नव्याने त्या म्हणून तेथे नियुक्ती झाली होती.

भारतीय काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसने लंडन येथे झालेल्या पहिल्या गोलमेज परिषदेपासून दूर राहण्याचा निर्णय महात्मा गांधीजींच्या अटकेमुळे घेतला होता. गांधी आयुर्वेद कराराच्या पार्श्वभूमीवर व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन नायडू यांना ब्रिटिशांनी 1932 मध्ये तुरुंगात टाकले होते. त्यानंतर 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनामध्ये त्या सहभागी झाल्यामुळे ब्रिटिशांनी नायडू यांना पुन्हा तुरुंगात टाकले होते व 21 महिन्यांचा तुरुंगवास त्यांना भोगाव लागला.

सरोजिनी नायडू यांचे कार्य :

सरोजिनी नायडू यांनी भारतातील असहकार चळवळीमध्ये भाग घेतला तसेच त्यांनी 1924 मध्ये पूर्व आफ्रिकन इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधी व सुद्धा केले. 1925 मध्ये त्यांनी भारतीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून पद मिळवले होते. तसेच त्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या संस्थापक सदस्य होत्या. त्यांनी महिलांकरिता विशेष कार्य केले आहेत. त्यांनी लहान मुलांच्या कविता आणि देशभक्ती प्रणय शोकांतिका यास अनेक विषयांवर कविता केल्या आहेत.

सरोजिनी नायडू यांना पुरस्कार व सन्मान :

ब्रिटिश सरकारने सरोजिनी नायडू यांना ब्लॅक महामारीपासून वाचल्याबद्दल कैसर ए हिंद पुरस्काराने सन्मानित केले होते.

13 फेब्रुवारी 1964 रोजी भारत सरकारने त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ पंधरा वर्षाचे टपाल तिकीट सुद्धा जारी केले होते.

सरोजिनी नायडू यांचा मृत्यू :

सरोजिनी नायडू ह्या उत्तर प्रदेशच्या सर्वात पहिल्या महिला राज्यपाल होत्या त्यांचा मृत्यू 2 मार्च 1949 रोजी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे हृदयविकाराच्या झटक्याने झाला. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक कार्य केले व त्यांनी म्हटले माझ्या हातातून जोपर्यंत रक्त वाहत आहे, तोपर्यंत मी स्वातंत्र्याचे ध्येय सोडणार नाही.

FAQ

सरोजिनी नायडू यांचे पूर्ण नाव काय होते?

सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय

सरोजिनी नायडू यांचा जन्म कधी झाला?

13 फेब्रुवारी 1879 रोजी.

सरोजिनी नायडू यांचा मृत्यू कधी झाला?

दोन मार्च 1949 रोजी.

सरोजिनी नायडू ह्या कोण होत्या?

राजकीय कार्यकर्त्या व कवयित्री.

सरोजनी नायडू यांना काय म्हणतात?

भारताची नाइटिंगेल.

Leave a Comment