Shaniwar Wada Information In Marathi शनिवार वाडा हा पुण्यातील एक ऐतिहासिक वास्तू आहे. हा प्रमुख राजवाडा आहे, ज्याचे बांधकाम 1732 मध्ये झाले होते आणि पेशवे राजवटीचे वैभव आणि शिवाजी महाराजांच्या निवासस्थानाचे आजही स्मरण आपल्याला होते. शनिवार वाडा हा भारतातील पूर्वीच्या काळामध्ये मराठा शाही वास्तुकलेचे एक प्रमुख आकर्षण होते. बाजीराव हे मराठा सम्राट छत्रपती शाहू महाराज यांचे पेशवे किंवा पंतप्रधान होते. शनिवार वाड्याला 17 जून 1919 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
शनिवार वाड्याची संपूर्ण माहिती Shaniwar Wada Information In Marathi
शनिवार वाड्याचा इतिहास :
शनिवार वाड्याच्या इतिहासाचे आपण काही धडे घेतले तर त्याच्या पाय भरण्याचे काम हे 10 जानेवारी 1730 मध्ये सुरू झाले होते आणि 22 जानेवारी 1732 मध्ये शनिवार वाड्याची वास्तुशांती करण्यात आली होती. त्या दिवशी शनिवार होता म्हणून या वाड्याला शनिवार वाडा असे नाव पडले. 1732 नंतर या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे होत गेले आणि त्यामध्ये बदल सुद्धा होत गेले. काम 1760 मध्ये झाले.
1808, 1812, 1813 या काळात छोट्या मोठ्या आदी लागल्या आणि शनिवार वाड्याचे बरेचसे नुकसान झाले. 17 नोव्हेंबर 1817 ला वाड्यावर ब्रिटिशांचे आगमन झाले. त्यानंतर तिथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्टर हॅण्ड्री दंडास रॉबर्टसन हा होता. त्यानंतर वाड्यात तुरुंग, तुंगगृह, पोलिसांची निवासस्थाने उभारण्यात आली होती. 1828 मध्ये वाड्यात मोठे आग लागली.
या आगीत सर्व इमारती जळाल्या पुढे 90 वर्षांनी वाड्याची दुरावस्था संपली. 1919 मध्ये वडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर सुद्धा करण्यात आला. या वाड्याचे उत्खनन करण्याची सुरुवात झाली. त्याकाळी वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत 1923 पूर्वी उत्खननासाठी पाळण्यात आली. शनिवार वाड्यासंबंधी अनेक घटना दुर्घटना आहेत वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर आणि संधी येत राजकारणाचे येथे मोठे फड रंगत असतात. इथेच पेशव्यांचा दरबार होता.
शनिवार वाड्याची इमारत :
शनिवार वाड्याची इमारत ही 21 फूट उंच होती. चारही बाजूने 950 फूट उंचीची तटबंदी अशी भिंत होती. ही भिंत आणि भरून आजही पुण्यातील मध्यवस्तीमध्ये उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नववरून आहेत. येथून जवळच मोठा नदी वाहते. तटाला बुरुंजवरून असून त्या सर्वच गुरूंचावर तोफा बसवण्याची सोय सुद्धा केलेली आहे. यापैकी बागेचा बुरुंज आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक खोल खड्डा आहे, त्यामध्ये तोफांचे गोळे ठेवले जात असत.
तटबंदीला पाच दरवाजे असून त्यांना दिल्ली अलिबहाद्दर, मस्तानी खिडकी, गणेश नाटक शाळा उर्फ जांभूळ दरवाजा अशी नावे सुद्धा आहेत. सर्व दरवाजे टोकदार कमानी मध्ये असून मोठे अनुकुची धार, लोखंडी खेळे व झाडाजुड पट्ट्या ठोकून ते भक्कम केले आहेत. यात दिल्ली दरवाज्याची उंची 21 फूट असून रुंदी 14 फूट आहे. हाच सर्वात मोठा दरवाजा आहे. वाड्याच्या सर्व तटांवर मिळून 275 शिपाई रात्रंदिवस 500 स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तांसाठी एक हजारो अधिक नोकर होते.
गणेश रंगमहाल :
शनिवार वाड्यातील गणेश रंगमोहन हा नानासाहेब पेशव्यांनी 1755 साली बनवून घेतला. गणेशोत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा करता यावा हा त्यामागचा उद्देश होता. येथे एकावेळी शंभर नर्तकी नृत्य करू शकतील एवढा मोठा हा महल होता. मोहनाच्या एका टोकाला सोन्याचा पत्र असलेली संगमवरील गणेश मूर्ती होती तर दुसऱ्या टोकाला कारण जी व सुंदर फुलबाग होतील फुलाचा सुंदर सुगंध व कारंजाचा नाद यामुळे मनात बसणे म्हणजे सुखद अनुभव करणे असे होते.
शनिवार वाड्यातील खजिना पुण्यातील पेशवे यांच्या खजिन्याची मोजमाप केले आहे. कागदपत्रानुसार पेशव्यांच्या शनिवार वाड्यातील रत्न शाळेत 51,402 हिरे 11,352 मणके 27,643 पाचू, 1,76,011 मोती
435 नीलम याव्यतिरिक्त बरेच काही खजिनिअरमध्ये मौल्यवान खडे होते. यातील बहुतांश खजिना हा इंग्रजांनी चोरून नेला होता व उरलेला खजिना दुसऱ्या भाजीवर रावानंतर त्यांचा दत्तपुत्र नानासाहेब यांना मिळाला होता.
कानपूर आणि विठूर ब्रम्हवतामध्ये पराभव झाल्यानंतर त्यांना हा खजिना सोबत नेणे शक्य नव्हते. अति मौल्यवान जळजवाहीर सोडून राहिलेला खजाना त्यांनी येथील एका विहिरीत लपवला. इंग्रजांना घराकडून त्यांची माहिती मिळाली. त्यांनी तो खजिना बाहेर काढला. कर्नल गार्डन अलेक्झांडर यांनी लिहून ठेवलेल्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. त्यात तीस लाख रुपयांची सोने चांदीची नाणी आणि काटे वाट्या तसेच इतर भांडी चांदीची अंबारी आणि सत्तर लाख रुपयाचे दागिने जड जेव्हा हिरे असा एकूण एक कोटी रुपयांचा खजिना त्यावेळी ब्रिटिशांना मिळाला होता.
शनिवार वाड्याविषयीची कथा :
शनिवार वाड्याच्या भव्यरचने शिवाय पुण्याचा एक प्रतिष्ठित शनिवार वाडा हा एक किल्ला आणि तो भयवह घटनांमुळे सुद्धा चर्चा आहे. भारतातील सर्वात धोकादाय किल्ल्यांपैकी एक म्हणून सुद्धा या किल्ल्याची गणना होते. पौर्णिमेच्या रात्री येथे खूपच अलौकिक क्रिया कला होत असल्याची नोंद आहे. या भयंकर घटनांमधील अध्ययिका तसेच धावा करते की, राजपुत्राचे गृहपाणी हत्या करण्यात आली होती आणि त्याचा आत्मा आजही रात्री किल्ल्यावर ओरडत असतो.
शनिवार वाड्याला तुम्ही कसे जाल :
जर तुम्हाला शनिवार वाड्याला भेट द्यायचे असेल तर तुम्ही तिथे विमानाने रेल्वेने तसेच रस्ते वाहतुकीनुसार सुद्धा जाऊ शकता. तुम्हाला जर पुण्यातील शनिवार वाड्याला भेट द्यायचे असेल आणि विमान आणि जायचे असेल तर सर्वात जवळचे विमानतळ पुणे विमानतळ हे असून शनिवार वाड्यापासून सर्वात जवळची विमानतळ आहे. तसेच ते देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही उड्डाणेला जोडले गेलेले आहे. विमानाने पुणे विमानतळावर पोहोचल्यानंतर तुम्ही विमानतळाच्या बाहेर शनिवार वाड्याकडे टॅक्सी कॅब किंवा इतर स्थानिक वाहतुकीच्या साधनाने तिथे जाऊ शकता.
जर तुम्हाला रेल्वेने जायचे असेल तर पुणे शहरातील रेल्वे अनेक प्रमुख शहरांशी जोडले गेलेले आहे. पुण्यातील लोकल आणि जलद अशा दोन्ही गाड्या दिवसभर चालूच असतात. तुम्हाला गाड्या सहज उपलब्ध होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही रेल्वेने सुद्धा पुण्याला जाऊ शकता.
तुम्हाला कारने जायचे असेल तर तुम्ही तेथे जाऊ शकता. रस्ते आणि मेट्रो मार्ग पुण्यातला देशातील इतर रस्त्यांशी जोडलेला आहे. शनिवार वाडा पुण्याला बसने सुद्धा प्रवास करणे सर्वात सोपा आहे. पुण्यासाठी बसचे तिकीट तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे खरेदी करू शकता तसेच तेथे महाराष्ट्र राज्य सरकारी बसेस सुद्धा तिथे धावतात. अशा प्रकारे तुम्ही टॅक्सी किंवा कार सुद्धा भाड्याने घेऊन तिथे जाऊ शकता.
राहण्याची व जेवणाची सोय :
पुण्यामध्ये अनेक हॉटेल रेस्टॉरंट आहे. जेथे तुम्ही शनिवार वाड्याला भेट देण्यासाठी मुक्काम राहू शकता. तसेच पुणे हे एक सुंदर शहर असून तेथे जीवनाविषयीची विभिन्नता तुम्हाला आढळून येईल तसेच स्वादिष्ट पुरी, वडापाव मिसळ पाव, पोहे, पावभाजी, पिठला भाकरी, दाबेली आणि पुरणपोळी अनेक रेस्टॉरंटमध्ये मिळते. तसेच रस्त्यावर सुद्धा हे पदार्थ तुम्हाला मिळू शकतात. त्यामुळे जेवणाची राहण्याची व्यवस्था तुम्ही सहज तुमच्या पॉकेट मनीनुसार उपलब्ध करून घेऊ शकता.
FAQ
शनिवार वाडा हे नाव कसे पडले?
शनिवार वाड्याची वास्तुशांती 22 जानेवारी 1732 मध्ये करण्यात आली आणि त्या दिवशी शनिवार होता म्हणून या वाड्याला शनिवार वाडा असे नाव पडले.
शनिवार वाड्यात पाहण्यासारखे काय आहे?
शनिवार वाडा हा 286 वर्ष जुना वाडा आहे, तसेच महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
शनिवार वाडा हा कुठे आहे?
शनिवार वाडा हा पुणे शहरामध्ये स्थित आहे.
वाड्याचे बांधकाम केव्हा सुरू झाले?
10 जानेवारी 1730 रोजी शनिवार वाड्याच्या पाय भरण्याचे कामकाज सुरू झाले.
शनिवार वाड्याविषयीची कोणती कहाणी प्रसिद्ध आहे?
नारायण रावाच्या भुताचे दंतकथा शनिवार वाड्यात प्रसिद्ध आहे.