सुनिता विल्यम यांची संपूर्ण माहिती Sunita William Information In Marathi

Sunita William Information In Marathi सुनिता विल्यम ह्या एक पहिली अंतराळवीर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या जगातील सुप्रसिद्ध अमेरिकेचे नासा या संस्थेमध्ये अंतराळवीर होत्या. सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्या कठोर जीवन प्रवासामध्ये खूप मोठे यश गाठले आहे. एका सामान्य कुटुंबातील स्त्रीने अंतराळवीर पाहण्याचं केवळ स्वप्न नाही तर स्वतःच्या जिद्दीने व चिकाटीने ते पूर्ण करून दाखवले.

Sunita William Information In Marathi

सुनिता विल्यम यांची संपूर्ण माहिती Sunita William Information In Marathi

नाव सुनीता विल्यम्स
ओळख पहिली अंतराळवीर
जन्म19 सप्टेंबर 1965
जन्म ठिकाणओहायो राज्यामधील युक्लीड
वडिलांचे वय दीपक एन पांड्या
आईचे नाव बोनी जालोकर पांड्या

सुनिता विल्यम यांचा जन्म :

सुनिता विल्यम यांचा जन्म 19 सप्टेंबर 1965 रोजी येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव डॉक्टर दीपक पंड्या हे भारतीय वर्षाचे होते. सुनीता विल्यम्स सुद्धा भारतीय वंशाच्या आहेत आणि त्यांची आई बोनी हे स्लोव्हियन होती. सुनिताला लहानपणापासूनच पोहण्याची आवड होती. ती अभ्यासामध्ये फार हुशार नव्हती, त्यामुळे ती जलतरणपटू म्हणून मोठी होऊ लागली आणि तिला जेव्हा रिकामा वेळ मिळेल म्हणजे शाळा सुटल्यानंतर ती स्विमिंग टॅगवर पोहण्यासाठी जात असे.

सुनिता विल्यम यांचे शिक्षण :

सुनिता विल्यम यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण हे मॅसॅच्युसेट्समधील निडहॅम हायस्कूलमध्ये पूर्ण केले. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली. त्यानंतर त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या नेव्हल अकॅडमीमधून फिजिकल सायन्स बी एस ची परीक्षा दिली आणि 1987 मध्ये त्या परीक्षेमध्ये पास झाल्यात नंतर त्यांनी 1995 मध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून अभियांत्रिकी या विषयांमध्ये मास्टर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त केली.

सुनिता विल्यम यांचे वैयक्तिक :

आयुष्य सुनिता विल्यम हे एक अत्यंत साधे व्यक्तिमत्व होते आणि त्यांचे विचार सुद्धा अतिशय साधे होते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्याला पूर्ण झोकुन दिले होते. सुनीता यांचे राहणीमान अगदी साधे होते तिचे वडील दीपक एन. पांड्या हे एक निरोसायंटिस्ट होते. सुनीताचे वडील मूळ भारतातील आहेत. त्यांचा जन्म हा गुजरात या राज्यामध्ये झालेला आहे. सुनिताची आई बोनी जालोकर पांड्या ह्या सुनीताच्या विचारांवर तिच्या वडिलांचा जास्त प्रभाव होता. कारण तिचे वडील उच्च शिक्षक होते.

एक सुप्रसिद्ध डॉक्टर सुद्धा होते, त्यामुळे सुनीताच्या मनात कुठेतरी लहानपणापासून त्यांच्याबद्दल एक अभिमान निर्माण झाला असावा. यातूनच तिला आपणही पुढे काहीतरी मोठे बनवून दाखवावे अशी इच्छा निर्माण झाली. सुनीताला मोठा भाऊ आणि मोठी बहीण आहे सुनिता चा जन्म झाल्यानंतर सात-आठ महिन्याची असताना, त्यांच्या वडिलांनी स्थलांतर केले आणि आमदाबाद वरून थेट अमेरिकेमध्ये पुरणाची पूर्ण फॅमिली सेट झाली. सुनिता यांची जॉईंट फॅमिली होती. त्यांच्या भावंडांना आजी आजोबा आणि काकूचा फार लढा होता.

सुनीताच्या मनावर त्यांच्या वडिलांचे आणि आईचे संस्कार रुजलेले आपल्याला दिसतात तसेच सुनिता हे महात्मा गांधीजी यांना त्यांच्या जीवनातील रोल मॉडेल मानतात. मायकल विल्यम हे सुनीताचे चांगले मित्र होते तसेच ते एक नौसेना चालक, हेलिकॉप्टर पायलट, परीक्षण पायलट नौसैनिक आणि जलतरणपटू सुद्धा होते. तेव्हा दोघांची मैत्री चांगली झाली आणि दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुनीताला तिच्या या कार्यामध्ये मायकल विल्यम्स यांनी सुद्धा साथ दिली.

सुनिता यांचे करिअर :

सुनीता विल्यम यांनी लहानपणापासून उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. जेव्हा सुनीता यांनी संयुक्त राष्ट्राचे नोबेल अकॅडमी मध्ये शिक्षण सुरू होते तेव्हा तिची ओळख नौसेनेची झाली आणि त्यातूनच तिला हेलिकॉप्टर पायलट बनण्याची एक सुवर्णसंधी चालून आली.

सुनीताने सहा महिने नेवल तटवर्ती कमांड मध्ये काम केले त्यानंतर पुढे त्यांनी बेसिक डायव्हिंग ऑफिसर या पदावर सुद्धा काम केले त्यानंतर त्यांची नियुक्ती नेव्हल एअर ट्रेनिंग कमांड या पदावर करण्यात आली होती. सुनीताची या क्षेत्राबद्दल असलेली ओढ आणि तिचा आत्मविश्वास आवड पाहून एकापेक्षा एक उच्च पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि सुनीता हेलिकॉप्टर कॉम्बैट सपोर्ट या स्क्वाड्रन पदावर काम करण्यास रुजू झाली.

याच काळामध्ये सुनिता यांच्यावर एकावर एक अशा अनेक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. त्यांच्याकडे देण्यात आलेली हेलिकॉप्टर 8 ची जबाबदारी हाताळण्याचे काम सुद्धा त्यांनी पूर्ण केले. ऑपरेशन रिझल्ट शिल्ड आणि ऑपरेशन प्रोव्हाइड कम्फर्ट या दोन भूमध्यसागर आणि रेड सी तसेच पार्शियन गर्ल्सच्या मिशनमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता.

एच 46 या तुकडीसाठी सुनिता यांचे ऑफिस इन्चार्ज म्हणून निवड झाली होती. त्यांना 1992 मध्ये फ्लोरीडा येथे पाठवण्यात आले. यु एस नेवल टेस्ट या पायलेट शाळेत सुनिता प्रशिक्षण घेत होत्या. त्यांचा हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर 1995 मध्ये यु एस नेवल टेस्ट पायलट शाळेमध्ये रोटरी विंग डिपार्टमेंट मध्ये सुनिता यांची प्राथमिक आणि शाळेची सुरक्षा अधिकारी म्हणून सुद्धा नेमणूक करण्यात आली होती.

त्याच दरम्यान सुनीता यांना यु एच 60, ओ एच 6, ओ एच 58 या हेलिकॉप्टर मधून उड्डाण करण्याची एक संधी सुद्धा मिळाली होती. या क्षेत्रात त्यांनी आश्चर्यकारक कामगिरी करून दाखवली. त्यानंतर त्यांना युएसएस पदावर असिस्टंट एअरबॉस व वायुमान संचालक म्हणून नेमण्यात आले तेव्हा त्यांनी तीच पेक्षा अधिक विमानांमध्ये 3000 तासांपेक्षा जास्त वेळा उड्डाण करून दाखवले आणि संपूर्ण जगाला त्यांनी आश्चर्यचकित करून सोडले होते.

सुनीता विल्यम यांचे पराक्रम खूप गाजले होते. एवढेच नाही तर नासामध्ये त्यांना काम करण्याची संधी सुद्धा मिळाली होती. 1998 मध्ये सुनिता यांनी युएसएमध्ये आपली सेवा करत असताना त्यांना नासामध्ये काम करत असताना त्यांना नासामध्ये काम करण्याची एक संधी चालून आली आणि त्यांनी लगेच एस्ट्रो नोट स्पेस ट्रेनिंग जॉइंट्स स्पेस सेंटर मध्ये काम मिळाले.

9 डिसेंबर 2006 या दिवशी त्यांना डिस्कवरी नावाचा अंतरिक्ष या आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्रामध्ये पाठवण्यात आले. तेव्हा सुनिता यांचा एकस्पेंडिशन 14 आणि 15 या दोन देशांमध्ये सहभाग होता तसेच सुनिता यांनी तीन स्पेस वाहक केलेल्या 2007 मध्ये सुनिता अंतराळाच गोष्ट मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आणि ही मॅरेथॉन सुनीताने चार तास 24 मिनिटांमध्ये पूर्ण करून दाखवले होते. यामुळे त्यांना अंतराळामध्ये धावणारी ही पहिली महिला होती.

9 डिसेंबर 2006 रोजी अंतराळात तिने झेप घेतली. केवळ दोन तासातच सुनिता स्पेस स्टेशनवर पोहोचली 16 सूर्योदय आणि सोडा सूर्यास्त पाहण्याचा तिला तिथे अनुभव मिळाला आणि त्या पुढचे लक्ष तिने मंगळवार जाण्याचे ठरवले जर आपणही आपल्या अशा स्वप्नांवर विश्वास ठेवला तर आपण प्रत्यक्षात ते स्वप्न आणू शकतो.

सुनीता विल्यम यांना मिळालेले पुरस्कार :

  • सुनिता विल्यम यांना भारत भेटीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा जागतिक पुतळा सादर करण्यात आला होता.
  • विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रांमध्ये त्यांना 2008 मध्ये भारत सरकार पद्मभूषण हा पुरस्कार दिला.
  • गुजरात विद्यापीठाने त्यांना 2013 मध्ये मानद डॉक्टर पदवी दिली.
  • 2013 मध्ये गोल्डन ऑर्डर फोर मेरिट्स देण्यात आला.

FAQ

सुनिता विल्यम यांचा जन्म कधी झाला ?

सुनीता विल्यम यांचा जन्म 19 सप्टेंबर 1965 रोजी झाला.

सुनीता विल्यम अंतराळात किती दिवस राहिल्या?

195 दिवस.

सुनीता विल्यम चंद्रावर गेल्या होत्या का?

सुनिता विल्यम या चंद्रावर उतरले नाही.

सुनिता विल्यम यांच्या वडीलाचे नाव काय होते?

डॉक्टर दीपक पंड्या.

सुनीता विल्यम हा कोण होत्या?

सुनिता विल्यम ह्या भारतीय वंशाच्या अमेरिकन असून त्या टेस्ट पायलट आणि अंतराळवीर होत्या.

Leave a Comment