टचस्क्रीन म्हणजे काय ? Touch Screen Information In Marathi

Touch Screen Information In Marathi नमस्कार तंत्रज्ञानावर आधारित या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. सध्याच्या रोजच्या वापरातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल. सर्वात आधी आलेला मोबाईल आणि आत्ताच्या काळातील मोबाईल यामध्ये खूप तफावत आहे. सुरुवातीला आलेला मोबाईल हा फक्त कॉल करण्यासाठी वापरला जात असे.

Touch Screen Information In Marathi टचस्क्रीन म्हणजे काय ? Touch Screen Information In Marathi

परंतु आताच्या काळातील मोबाईल जवळपास सर्वच काम करतो आणि यात सर्वात महत्त्वाचा बदल झाला तो म्हणजे त्याच्या स्क्रीन मध्ये. कीपॅड असलेला मोबाईल लुप्त पावला आणि टचस्क्रीन असलेल्या मोबाईलचा उदय झाला आणि आता आपल्याला सर्वीकडे फक्त टच स्क्रीन मोबाईलच उपलब्ध दिसतात.

पण तुम्हाला माहित आहे का टच स्क्रीन म्हणजे नक्की काय आणि ते कसे काम करते चला तर बघुया.

टचस्क्रीन म्हणजे काय ? Touch Screen Information In Marathi

मोबाईल पासून सुरुवात झालेल्या या टचस्क्रीन चा उपयोग आता लॅपटॉप संगणकाचा डेस्कटॉप तसेच टीव्हीवर सुद्धा आपल्याला करता येतो. काही Touch screens मध्ये touch sensitive input च्या जागी infrared beam च्या beam सुद्धा उपयोग होतो जेणेकरून बोटांच्या अस्तित्वाचा अनुभव सहजपणे होऊ शकतो.

टच स्क्रीन चा इतिहास ( History Of Touch Screen In Marathi )

टच स्क्रीन चा इतिहासाबद्दल जर माहिती बघितली तर E.A Johnson यांना सर्वात पहिले युक्ती सुचली तेव्हा ते establishment, malvern, uk येथे काम करत होते. ही गोष्ट जवळपास 1960 च्या दशकातील आहे. ती पाहिली touch screen capacitive type होती, की जी आपण आपल्या सध्या मोबाईल फोन मध्ये वापर करत आहे. जसजसे दिवस गेले तसे तसे स्क्रीनवर वेगवेगळे संशोधन होऊ लागले. आणि मग 1970 च्या आसपास सर्वात पहिले टच स्क्रीन ला develop केले गेले. आणि ही किमया केली Frank Beck आणि Bent stumpe द्वारे.

1971 च्या दशकाच्या दरम्यान Doctor samuel hurts यांनी touch screen मध्ये एक नवीन शोध लावला. touch sensor अविष्कार त्यांनी केला व त्याला Elograph असे नाव दिले.
त्यानंतर 1977 मध्ये elographics ने एक resistive touchscreen develop केला. वनी आत्तापर्यंची touch screen technologies मध्ये सर्वात प्रसिद्ध असलेली व सर्वात यशस्वी अशी टेक्नॉलॉजी असून आजही आपण ती चा उपयोग करतो.

टच स्क्रीन चे प्रकार ( Types Of Touch Screen )

इथे आपण बघू कोणता टच स्क्रीन वापरण्यासाठी सर्वात जास्त सोयीचा आहे. तसे तर खूप प्रकारचे टचस्क्रीन उपलब्ध आहेत, ज्याचा उपयोग खूप जास्त प्रमाणात होत असतो पण त्यातही सर्वात चांगल्या टच स्क्रीन विषयी आपण माहिती घेऊ.

प्रतिरोधक टच स्क्रीन ( Resistive Touch Screen )

Resitive technology सर्वात जास्त उपयोगात असणारे हे टेक्नॉलॉजी आहे ती एक प्रकारचा ट्रान्सपरंट किबोर्ड सारखी असते. यामध्ये एक flexible upper layer असते की जी conducting polyster plastic पासून बनलेली असते.

conduccting glass पासून बनलेली सर्वात खालची regid layer त्या दोघांमध्ये थोडी जागा असते. आणि जेव्हा आपण टचस्क्रीन वर प्रेस करतो तेव्हा त्यातून एक होल्टेज पास होत असते आणि आपण टचस्क्रीन वर जिथे टच केले आहे त्या जागी पोहोचून टोचला प्रोसेस करत असते.

resistive touch screen panels दुसऱ्या touch screen panels पेक्षा जास्त affordable असतात आणि हे panels धुळ किंवा पाणी यामुळे खराब होत नाही. हे जास्त काळ चालू शकतात.

कॅपेसिटिव्ह टच स्क्रीन ( Capacitive Touch Screen )

Capacitive Touch Screen ची एक खासियत आहे ती म्हणजे कोणत्याही वस्तूच्या conductive properties ला ओळखू शकते. जेव्हा एखादा व्यक्ती स्क्रीनला टच करत असतो तेव्हा त्या व्यक्तीच्या आत मध्ये निर्माण झालेल्या इलेक्ट्रिसिटी ला अनुभव करू शकते. हीच स्क्रीन वरून काचेची तर आतून conductive matter पासून बनलेले असते.

जर तुम्ही हातामध्ये मोजे घालून स्क्रीनला टच करायचा प्रयत्न केला असेल तर तुम्ही त्यात यशस्वी झाला असेल याचाच अर्थ तुमच्या हाताचे बोट आणि स्क्रीन यांच्यामध्ये obstacle निर्माण झाले आणि त्यामुळे आपल्या शरीरातील इलेक्ट्रिसिटी स्क्रीन पर्यंत पोहोचू शकली नाही.

इन्फ्रारेड टच स्क्रीन ( Infrared Touch Screen )

Infrared touch screen मध्ये LED चे grid patterns of LEDs आणि light detector photocells चा वापर होत असतो. यामध्ये स्क्रीनच्या दुसरा साईडला कशा पद्धतीने विरेचन केलं जातं की एलईडी मधून इन्फ्रारेड लाइट निघत असते आणि ती स्क्रीनच्या फ्रंट म्हणजे समोरचा भागातून येत असते त्यामुळे ही एक प्रकारची magic eye beam सारखे भासत असते.

जवळ तुम्ही स्क्रीन ला कुठली टच करतात तेव्हा तुम्ही त्या स्क्रीनच्या रस्त्यात अडथळा आणत असतात. स्क्रीनच्या आत स्थितीत असलेली मायक्रोचीप कॅल्क्युलेट करत असते की बीम्स ला कुठे अडथळा निर्माण झाला आहे त्यानुसार कंट्रोलर ला प्रोसेसिंगसाठी इन्फॉर्मेशन पाठवली जाते.
बोट सोडून तुम्ही दुसऱ्या वस्तूने देखील स्क्रीनला टच केला तरीदेखील तुम्ही याचा उपयोग सहजरीत्या करू शकतात.

टच स्क्रीन चा उपयोग कशा पद्धतीने करावा ?

जर तुम्हाला वाटत असेल सर्व टच स्क्रीन या एक सारखेच काम करत असतील तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात तू मला याबद्दल अपूर्ण माहिती आहे टचकन् हा कॉमन फंक्शन जरी असला तरीही त्याचा उपयोग करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत.

Tap : सिंगल टाईप केल्याने स्क्रीनवर असलेल्या कोणत्याही ॲप पोटाच्या साह्याने ओपन करू शकतात तसेच कोणतेही ऑप्शन सिलेक्ट करायची असेल तर तुम्ही सिंगल टाकने सिलेक्ट करू शकतात थोडक्यात काय तर सिंगल माऊस जसं काम करतो तसंच आपली बोट सिंग अडचणींवर काम करत असते.

Double Tap : जेव्हा तुम्हाला एखादा फोटो झूम करायचं त्यावर तुम्ही डबल टाईप करतात तशाच पद्धतीने यामध्ये आपण काही ॲप्स किंवा काही ऑप्शन फंक्शन निवडताना त्यावर डबल टाइप करत असत जसे डबल टाईप केल्याने इंस्टाग्राम वरील फोटो लाईक होत असतो.

Drag : तुम्हाला एखादा दुसरा पेज वरती यायचं असेल तेव्हा तुम्ही ते आवडती लॉन्ग रेस करून ते ट्रॅक करून तेथून दुसरीकडे नेऊ शकतात.

Swipe : याचा उपयोग सर्वात आधी मोबाईल घेतल्यानंतरच होत असतो लॉक सिस्टिम उघडण्यासाठी. काही मोबाईलचे लोक हेच वाईट केल्याने उघडत असतात तुम्हाला बोट टेकवून तो वरच्या दिशेने संपवायचा असतो

Pinch : जेव्हा तुम्ही दोन्ही बोटस किंवा ठेवून करतात तेव्हा तुम्ही फोटो जमा करू शकतात.

टच स्क्रीन चे फायदे ( Benefits Of Touch Screen )

  1. टच स्क्रीन मुळे तुम्हाला बटन चीच गरज नाही तुम्ही एकाच स्क्रीनवर सर्व गोष्टी सहजरीत्या करू शकतात.
  2. टचस्क्रीन मुळे डिवाइस अतिशय सुंदर दिसतो आणि वापर करण्यासाठी सुद्धा सहज सोपा होतो.
  3. बटन असल्यामुळे ते खराब होण्याचा टेन्शन नसतं, कोणीही लहान मुलगा किंवा मोठा व्यक्ती सहज मोबाईलचा उपयोग करू शकतो.

टच स्क्रीन चे नुकसान ( Disadvantages Of Touch Screen )

  1. टचस्क्रीन चे आकार मोठा असावा जेणेकरून वापरण्यासाठी असेल असेल.
  2. स्क्रीनचा आकार मोठा असल्याकारणाने ब्राईटनेस देखील मोबाईलचा खूप जास्त प्रमाणात असतो त्यामुळे मोबाईलची बॅटरी लवकर संपत असते.
  3. टच स्क्रीन एक काचेची बनलेली असल्याकारणाने पडल्यानंतर तुटण्याचा धोका अतिशय जास्त असतो.
  4. तसेच मोबाईल मधील सर्वात जास्त महागडी वस्तू देखील टचस्क्रीन असते त्यामुळे तुटल्यानंतर ती जास्त खर्चिक असते.

निष्कर्ष ;

मित्रांनो या लेखात आपण मोबाईल मध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट मध्ये टच स्क्रीन तिची माहिती बघितली. तुम्हाला माहित नसलेल्या काही गोष्टी देखील तुम्ही ते माहीत करून घेतले असाल अशी अपेक्षा करतो. टच स्क्रीन चे प्रकार आणि त्याचे उपयोग कशा पद्धतीने करायचा हे तुम्ही समजून घेतले असेल आणि त्याचप्रमाणे त्याचा उपयोग कराल अशी आशा. तुम्हाला ही लेखमाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment