व्हेज पुलाव रेसिपी मराठी Veg Pulao Recipe In Marathi

व्हेज पुलाव रेसिपी मराठी Veg Pulao Recipe In Marathi  व्हेज पुलाव हा एक भाताचा प्रकार आहे. जो सर्वाना आवडतो, आणि व्हेज पुलाव हा शुध्द शाकाहारी पदार्थ आहे. जो सर्वाचा लोकप्रिय आणि स्वादिष्ट आहे. हा पदार्थ उत्तर भारतात अधिक प्रचलीत आहे. अचानक आपल्या घरी पाहुणे आले तर आपण त्यांना सहज व्हेज पुलाव बनून देऊ शकतो आणि ते पण काही मिनिट मध्ये. हॉटेल आणि रेस्टॉरंट मध्ये आपण पाहाल असेल खूप स्वादिष्ट व्हेज पुलाव मिळतो. मुंबई, पुणे यासारख्या शहरात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. अनेकांना व्हेज पुलाव खावसा वाटतो. पण ते जाऊ शकत नाही किंवा आणु शकत नाही. अशा लोकांकरिता आज आम्ही घेऊन आलो आहेत. व्हेज पुलाव एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने कसा बावणात येणार. आता आपण व्हेज पुलाव कसा बनवतात याची रेसिपी पाहणार आहोत.

 Veg Pulao

व्हेज पुलाव रेसिपी मराठी Veg Pulao Recipe In Marathi

समोसा रेसिपी मराठी माहिती :

समोसा ही रेसिपी आपण नाश्त्याच्या स्वरूपात खाऊ शकतो. समोसे भारतीय लोकांचे खूप लोकप्रिय पदार्थ आहे. बरेच जण सकाळी चहा सोबत नाष्ट्यांमध्ये समोसा खातात. समोस्यामध्ये बटाटा हा सर्वात महत्त्वाचा पदार्थ असतो. बटाट्याचे समोसे सर्वात फेमस आहेत. आपण स्टॉलवर किंवा इतर हॉटेलमध्ये पाहतो की, चवदार आणि खमंग असे बटाटे समोसे मिळतात. परंतु त्यासाठी आपल्याला बाहेर जावे लागेल. जर तुम्हाला बाहेर जाण्याचा कंटाळा येत असेल तर बटाट्याने भरलेला चवदार स्वादिष्ट समोसा तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. कारण आम्ही तुमच्याकरता खास घेऊन आलो आहे, समोसा ही रेसिपी. तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि आम्हालाही कळवा.

रेसिपी प्रकार :

समोसा ही ही भारतीय डिश नसून ती इराणी डिश आहे सर्वप्रथम इराण मध्येच समोसा तयार करण्यात आला. तिथे राजा महाराजांना शाही बहु समोसे महिलांमध्ये तयार केले जात होते. आणि तिथे त्याला सॅन बोगस असे म्हटले जात होते. भारतामध्ये सर्वप्रथम हा समोसा दिल्लीमधील मोगल करत होते. त्यावेळी हा समोसा तेथील राजांनी खाल्ला त्यांना चवदार लागला तेव्हापासून आजपर्यंत समोसा बनवण्याची पद्धत देखील बदलत गेली. व आता हा समोसा देश शहरापासून ते खेड्याच्या प्रत्येक चहाच्या टपरीवर देखील आपल्याला उपलब्ध आहे.
आपल्यासमोर समस्याच्या अनेक प्रकार दिसतात.
आलू सामोसा, चायनीज समोसा, पिझ्झा समोसा, पंजाबी समोसा, पाटी समोसा, व्हेज मंचुरियन समोसा, चॉकलेट समोसा आणि पनीर समोसा. असे अनेक प्रकार आहेत.

तर आज आपण बटाटा समोसा आणि चायनीज समोसा रेसिपी बघणार आहोत.

पूर्वतयारी करिता लागणारा वेळ :

समोस्याची पूर्वतयारी करण्याकरिता आपल्याला बटाटे तसेच त्यामध्ये विविध प्रकारचे मसाले घालून मिश्रण तयार करावे लागते त्यासाठी 25 मिनिटे एवढा वेळ लागतो.

तळण्यासाठी लागणारा वेळ :

समोसे हे आपल्याला मंद आचेवर तळावे लागतात तसेच त्यामध्ये रुचकरपणा येण्यासाठी त्यांना तळण्याकरिता 15 मिनिटे वेळ लागेल.

एकूण वेळ :

समोसा ही रेसिपी बनवण्याकरता आपल्याला एकूण वेळ 40 मिनिटे लागेल.

वाढीव :

ही रेसिपी आपण 6 जणांकरिता करता बनवणार आहोत.

आलू समोसा बनवण्याकरता लागणारे साहित्य खालील प्रमाणे :

1) एक पाव उकडलेले बटाटे
2) अर्धी वाटी उकडलेले मटार
3) एक चमचा तूप
4) एक वाटी मैदा
5) चवीनुसार मीठ
6) एक ते दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
7) एक चमचा धने पावडर
8) एक चमचा आल्याची पेस्ट
9) एक चमचा जिरे पावडर
10) एक चमचा गरम मसाला
11) एक चमचा आमचूर पावडर
12) तळण्याकरता तेल
13) कोथिंबीर बारीक चिरलेला

पाककृती :

  • सर्वप्रथम आपल्याला मैदा चाळणीने गाळून घ्यावा त्यामध्ये तूप आणि मीठ टाकून अर्धा तास पीठ मळून झाकून ठेवावा.
  • तोपर्यंत समस्या मध्ये भरण्याचे सारण आपण तयार करून घेऊया. बटाटे आणि मटार स्मॅश करून घ्यावे.
  • एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिरवी मिरची आल्याची पेस्ट आणि सर्व मसाले परतून घ्यावेत.
  • मसाले परतून झाले की बटाटा आणि मटर चे मिश्रण त्यामध्ये परतून घ्या. व नंतर त्यामध्ये कोथिंबीर घाला.
  • एका कढईमध्ये समोसे तळण्याकरता तेल गरम करायला ठेवा.
  • आता मैद्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या व त्याची पोळी लाटा एका पोळीचे दोन भाग करा आणि त्याला कोणाचा आकार द्या.
  • थंड झालेले बटाटे त्याचे सारण आता कोणामध्ये भरून समोसे तयार करा आणि गरम तेलात तळून घ्या. समोसांना सोनेरी रंग येईपर्यंत तळून द्यायचे आहे.
  • गरमागरम बटाटे समोसे तयार आहेत, हे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा मिसळ सोबत खाऊ शकता.

येथे आपण चायनीज समोस्याची रेसिपी बघूया.

इतर समस्या सोबतच चायनीज समोसा किंवा चायनीज पदार्थ दिवसेंदिवस लोकांना भुरळ घालत आहे. त्याचप्रमाणे चायनीज पदार्थ सर्वच लोकांना आवडायला लागले आहे. त्यामुळे भारतीय आणि चायनीज अशा मिश्र पदार्थांची आवड सध्या अधिकच वाढताना दिसते. असंच एक चायनीज पदार्थ म्हणजे चायनीज समोसा त्याविषयी आपण आज माहिती जाणून घेऊया.

चायनीज समोसा तयार करण्याकरता लागणारे साहित्य :

1) समोसा पट्टी किमान दहा
2) दोन वाटी चिरलेला गाजर
3) एक कप उकडलेला न्यूडल्स मटर
4) शिमला मिरची
5) कोबी
6) लसूण आल्याची पेस्ट दोन चमचे
7) अर्धी वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात
8) एक ते दोन हिरव्या मिरचीची पेस्ट
9) चवीनुसार मीठ
10) एक चमचा रेड चिली सॉस
11) एक चमचा ग्रीन चिली सॉस
12) अर्धा चमचा काळीमिरी पावडर

पाककृति :

  • गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर आलं लसूण मिरचीची पेस्ट परतून घ्या.
  • नंतर त्यामध्ये हिरव्या कांद्याची पात मिसळा आणि परतू द्या.
  • नंतर त्यामध्ये गाजर, शिमला मिरची, कोबी ह्या सर्व भाज्या परतून घ्या.
  • नंतर त्यामध्ये सर्व मसाले आणि सॉस टाकून वरून नूडल्स टाकून ते परतून घ्या.
  • नंतर समोसा पट्टीला थोडं पाणी लावून त्यामध्ये सारण थंड झाल्यानंतर भरा आणि समोस्याप्रमाणे आकार द्या.
  • नंतर हे समोसे गरम तेलात तळून घ्या.
  • अशा पद्धतीने गरमागरम चायनीज समोसे तयार आहेत.

पोषक घटक :

समोसामध्ये कर्बोदके कॅलरीज प्रथिने कोलेस्ट्रॉल इत्यादी पोषक घटक असतात तसेच चायनीज समोस्याचा विचार केला असता, त्यामध्ये फायबर आणि विटामिन भरपूर प्रमाणात असते.

फायदे :

तळलेले पदार्थ खाणे तसे शरीरासाठी फायदेशीर नसतात परंतु निरोगी व्यक्ती हे पदार्थ खाऊ शकतो.

समोसा मधील असलेले सर्वच घटक शरीरासाठी आवश्यक आहेत परंतु त्याचे प्रमाण योग्य असायला पाहिजे.

तोटे :

समोसे हे त्याला मधून तळलेले असतात त्यामुळे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याचा धोका उद्भवतो.

तसेच हृदयविकार असणाऱ्या रुग्णांकरिता समोसे खाणे हे योग्य नाही.

बटाटे समोसे खाल्ल्यामुळे वजनही वाढण्याचा धोका संभवतो.

Leave a Comment