विष्णू वामन शिरवाडकर यांची संपूर्ण माहिती Vishnu Vaman Shirwadkar Information In Marathi

Vishnu Vaman Shirwadkar Information In Marathi विष्णू वामन शिरवाडकर हे एक मराठी भाषेतील कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होऊन गेले आहेत, ज्यांचे मराठी भाषेवर अतिशय प्रभुत्व होते. त्यांनी मराठी भाषेमध्ये अनेक कविता लिहिल्या आहेत, त्यांच्या कादंबऱ्या खूप गाजलेल्या आहेत. त्यांना कुसुमाग्रज हे टोपण नाव कविता लेखनामुळे मिळाले होते. हे एक आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीत भाषेचे लेखक मानले जातात. त्यांचा जन्मदिवस म्हणजे 27 फेब्रुवारी हा मराठी राज्यभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.

Vishnu Vaman Shirwadkar Information In Marathi

विष्णू वामन शिरवाडकर यांची संपूर्ण माहिती Vishnu Vaman Shirwadkar Information In Marathi

जन्म व बालपण :

कवी कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुणे येथे झाला होता. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतले होते. त्यांचे नाव काकांनी विष्णू असे नाव बदलले. कुसुमाग्रजांचे वडील हे पेशाने वकील होते, वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्यांमध्ये राहायला आले व कुसुमाग्रज यांचे बालपण त्यांच्या वडिलांसह गेले. त्यांचे जीवन हे मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले.

कुसुमाग्रज यांना सहा भाऊ आणि एक छोटी बहिण होती. जिथे नाव कुसुम होते. बहीण त्यांना एकुलती एक असल्यामुळे सर्वांचीच लाडकी होती. कुसुमचे अग्रज म्हणून कुसुमाग्रज असे त्यांना टोपण नाव दिले गेले. तेव्हापासून शिरवाडकर हे टोपण नावाने ओळखले जाऊ लागले.

कुसुमाग्रज यांची शिक्षण :

कुसुमाग्रज हे एक मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये वाढले आणि त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण न्यू सुमातील इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यांना लहानपणापासूनच साहित्याची आवड होती. ते पुस्तके वाचून कविता लिहित होते. त्यांची पहिली कविता कोकिळा सकाळ मासिकात प्रकाशित केली होती.

कुसुमाग्रज यांनी आपले शिक्षण नाशिक येथे पूर्ण केले. त्यांनी नाशिक येथूनच बीएची पदवी मिळवली. बीए पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ चित्रपट व्यवसायामध्ये पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. त्यानंतर त्यांनी सोबत स्वराज्य प्रभार नवयुग जबाबदारी अशा विविध नियतकालिकांचे तसेच वृत्तपत्राचे संपादक म्हणून सुद्धा काम केले आहे.

1930 मध्ये झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहांमध्ये कुसुमाग्रज यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून सुरू झाली त्यांनी 1933 साली ध्रुव मंडळाची सुद्धा स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीमध्ये सत्याग्रहांमध्ये हे सहभागी होत होते, त्यांनी पुढील काळातही नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.

लेखन शैली व साहित्य विचार :

त्यांनी आपल्या लेखन शैलीतून सामाजिक अन्याय व विषमता या विषयांवर लेखन करून त्यावर कठोर टीका केली आहे. एका साहित्यकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे असे त्यांचे मत होते. त्यांनी कविता नाटक कादंबरी कथा लघु निबंध इत्यादी साहित्य प्रकाशित केले व हाताळले. त्यांच्या साहित्याचा विचार केला तर त्यांचे साहित्य पूर्णतः लवकिकतावादी आहे.

एका समाज मनस्क कलावंताच्या सामाजिक चिंतनाचा आलेख त्यांच्या साहित्यामध्ये उमटलेला आहे. कलावादाच्या व्यतिरिक्त आणि समाजिकतेचा तिरस्कार अशा द्वादंत अडकलेल्या मराठी साहित्य व्यवहारांमध्ये त्यांनी समन्वय साधलेला आहे.

कलाक्षेत्र त्यावेळी निर्माण झालेल्या संभ्रमा व्यवस्थेचे पितामहाच्या भूमिकेमधून त्यांनी केलेले मार्गदर्शन खूप मोलाचे आहे. कुसुमाग्रज हे अहंकार अनुभव आणि अविर्भाव या कलेचे आधारभूत तत्त्व मानतात. कुसुमाग्रजांचा साहित्य विचार समाजसापेक्ष असून ते सामाजिक तत्वाला परतत्व मानतात. विविध जातीतील लेखक लिहू लागले यातच त्यांना साहित्याची परपुष्ठा व समृद्धी वाटते.

जन्म27 फेब्रुवारी 1912
मूळ नावविष्णू वामन शिरवाडकर
पुरस्कारज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार
मृत्यू10 मार्च 1999.

कुसुमाग्रज यांचे साहित्य :

कुसुमाग्रज यांनी कवितासंग्रह, निबंध, संग्रह, नाटके, कथासंग्रह, कादंबऱ्या, आठवणी पर एकांकिका, लघु निबंध आणि इतर लेखन केलेले आहे.

1930 मध्ये कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्यातील तत्त्व स्वीकारले आणि त्यांच्या कवितेला पारंपारिक आणि आधुनिक शैलीच्या अद्वितीय व्यक्तीमत्व त्यांनी मिळवले तसेच त्यांनी विशाखा स्नेहदीप आणि नटरंग यासारखे अनेक काव्यसंग्रह प्रकाशित केले. त्यांची कविता त्यांच्या गीतात्मक गुणवत्तेमुळे रूपकांचा वापर व ज्वलंत प्रतिमांद्वारे वैशिष्ट्यपूर्ण होती. त्यामध्ये निसर्ग, प्रेम, भावना, मानव आणि अध्यात्म यांचाशी निगडित असा संबंध होता.

कुसुमाग्रज यांची नाटके सुद्धा तेवढीच प्रचलित होती. सामाजिक आणि राजकीय कारणे यामुळे त्यांची नाटके खूप प्रसिद्ध झाली. नटसम्राट हे नाटक मराठी रंगाचे उत्कृष्ट मानले जाते.

कुसुमाग्रजांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या. ज्यांना साहित्यिक आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. ओवाळणे चिद्रा आणि विश्व हे त्यांचे सामने, कादऱ्या प्रेम, सामाजिक विषयासह या कादंबऱ्या गाजलेल्या आहेत.

कुसुमाग्रज यांचा वारसा :

कवी कुसुमाग्रज यांचा वाड्मयीन वारसा खूप मोठा आहे तसेच मराठी साहित्य त्यांच्या मानाचे स्थान आहे. त्यांचे साहित्य अनेक भाषांमध्ये आहेत. त्यांचे लेखन सर्वांपर्यंत पोहोचावे या दृष्टीने त्यांनी कविता उद्योजक प्रतिमा, मार्मिक भावना आणि कलातील मूर्तीसाठी साजरी केली. मराठी भाषेच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांचे सामाजीकरण असलेली बांधिलकी त्यांना महाराष्ट्राचे साहित्य, सांस्कृतिक विभाग एक चिरस्थायी व्यक्तिमत्व बनवते.

कुसुमाग्रज यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार :

 • कवी कुसुमाग्रज यांची 1960 मध्ये मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्षपदी निवड झाली होती.
 • तसेच 1964 मध्ये मडगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद सुद्धा यांना मिळाले होते.
 • 1970 साली कोल्हापूर येथे भरलेल्या 51 व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद कुसुमाग्रज यांना मिळाले होते.
 • 1990 मध्ये मुंबईत भरलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे कुसुमाग्रज अध्यक्ष होते तसेच त्यांचा जन्म दिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो.

पुरस्कार :

 • महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट पुस्तकासाठी कुसुमाग्रज यांना पुरस्कार मिळालेले आहे. 1960 साली मराठी माती, 1962 साली स्वागत, तसेच हिमरेषा, 1971 मध्ये नटसम्राट.
 • त्यांनी लिहिलेल्या ययाती आणि देवयानी या नाटकास 1966 यावर्षी तर संगीत ‘वीज म्हणाली धरतीला’ या नाटकाला 1967 मध्ये राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले आहे.
 • विशाखा कवितासंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे तसेच भारत सरकारच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार त्यांना 1991 साली प्रदान करण्यात आला.
 • अखिल भारतीय नाट्य परिषदेचा राम गणेश गडकरी पुरस्कार त्यांना 1965 मध्ये मिळाला. अंतराळातील एका तारे कुसुमाग्रज नाव सुद्धा दिले गेले.
 • 1974 मध्ये नटसम्राट नाटकाला साहित्य संघ पुरस्कार मिळाला 1986 मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना डि. लीट ही सामान्य परिणाम केली.
 • 1988 मध्ये संगीत नाट्यलेखन पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला.
 • मराठी राष्ट्रीय कुशाळेतील अमूल्य साहित्य अकादमी पुरस्कार पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.

कुसुमाग्रज यांचे निधन :

कुसुमाग्रज यांचे निधन 10 मार्च 1999 रोजी झाले त्यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे कुसुमाग्रज प्रतिष्ठान नावाची एक संस्था सुद्धा उभारण्यात आली आहे तसेच त्यांच्या नाशिक मधील टिळकवाडी येथे आता मराठी पुस्तकांचे खूप मोठे ग्रंथालय आहे.

FAQ

कुसुमाग्रज यांचा जन्म कधी झाला?

27 फेब्रुवारी 1912

कुसुमाग्रज यांचे मूळ नाव काय आहे?

विष्णू वामन शिरवाडकर

कुसुमाग्रज यांचा मृत्यू कधी झाला?

10 मार्च 1999.

नटसम्राट नाटक कोणी लिहिलेल?

कवी कुसुमाग्रज.

कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार कधी मिळाला?

1987 साली मराठी साहित्यातील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला.

Leave a Comment