आयएफएससी कोड म्हणजे काय? | What is ifsc code in marathi

What is ifsc code in marathi: मित्रांनो तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या असलेल्या या लेखमालिकेत तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज सुद्धा आपण bank च्या रोजच्या वापरातील एका टेक्निकलगोष्टी विषयी माहिती करून घेणार आहोत.

आयएफआयएससी कोड बद्दल माहिती | IFSC code in marathi


मित्रानो जेव्हा तुम्ही इंटरनेट द्वारे पैशांचा व्यवहार करत असाल तेव्हा तुम्हाला बँक मध्ये पैसे ट्रान्सफर करत असताना नेहमी एक बँकेचा कोड विचारला जात असेल. त्याच्या शिवाय पैसे ट्रान्सफर करणे शक्यच नाही. आठवला का ? बरोबर ! तोच IFSC code. आपण आता या लेखात या आयएफसी कोड बद्दल पूर्ण माहिती बघणार आहोत.

IFSC code म्हणजे काय ? | What is ifsc code in marathi

IFSC code चा फुल फॉर्म आहे Indian finance system code म्हणजेच भारतीय वित्त प्रणाली संहिता. हा प्रत्येक बँकेचा एक युनिक कोड कोड असतो. ११ कॅरेक्टर असलेला या कोडमध्ये इंग्लिश अल्फाबेट व अंक असतात. भारतातील प्रत्येक बँकेच्या शाखेला Reserve Bank Of India ने IFSC code दिलेला आहे.

हा कोड त्याच शाखांना उपलब्ध आहे ज्या शाखा NEFT transaction system ची सुविधा उपलब्ध करून देत असतात. या कोड मुळे आपण सहज पद्धतीने पैशांचा व्यवहार करू शकतो. तसेच RBI ला देखील शाखेची माहिती उपलब्ध होते कारण आरबीआय चे बँक च्या प्रत्येक शाखेवर नियंत्रण असते.

IFSC code चा उपयोग | uses of ifsc code in marathi

खास करून जेव्हा आपण इंटरनेटच्या मदतीने पेमेंट करत असतो तेव्हा कोड महत्त्वाचा असतो. RTGS, NEFT, CFMS यांसारख्या बँकिंग system चा उपयोग करताना आयएफसी कोड मुळे आपली चुकण्याची शक्यता खूप कमी असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून अनावधानाने बँकेचा खाते क्रमांक चुकला परंतु आयएफएससी कोड बरोबर टाकला असेल तर तो व्यवहार तिथेच थांबतो व नुकसान होण्यापासून वाचवता येते.

IFSC code मध्ये काय असते ?

IFSC code 11 character हा चा कोड असतो. ज्यात पहिले चार कॅरेक्टर इंग्रजी अक्षर म्हणजेच अल्फाबेट्स असतात की जे बँकेचे बँकेच्या नावाची माहिती देत असतात. तर पाचवा कॅरेक्टर हे अंक 0 असतो. भविष्यात एखादी नवी ब्रांच ओपन केली तर तिला देण्यासाठी हा अंक राखून ठेवला आहे. पुढील सहा अंक ही ब्रांच कोड दाखवीत असतात म्हणजे ती बँक कुठे स्थित आहे.

समजा एका बँकेचा IFSC code हा SBIN0462892 आहे तर SBIN हा state bank of india या बँकेचे नाव रिप्रेझेंट करत असतात. तर 0 हा पुढील येणाऱ्या ब्रांच साठी राखीव असतो. 462892 हा SBI च्या बँकेचा ब्रांच कोड असतो. म्हणजेच थोडक्यात बँकेचा पत्ता. अशाप्रकारे प्रत्येक बँकेचा एक युनिक IFSC code असतो.

IFSC code कसा प्राप्त कराल

आपण पाहिले की IFSC code म्हणजे काय आणि त्याचे उपयोग. आता प्रश्न राहिला IFSC code कसा प्राप्त होणार, तर तीन पद्धतीने प्राप्त होतो.

  1. Check book
  2. Bank account passbook
  3. Website

Check book

प्रत्येक बँकेचे चेक बुक हे वेगवेगळे असतात. चेक बुक ने व्यवहार करणे हे आता कमी प्रमाणात झाले असल, तरीही विश्वासनीय मात्र आहे. तुमच्या चेक बुक वर तुमचा IFSC code असणार. काही बँकेच्या चेक बुक वर तो खाली असतो तर काही बँकेचे चेक बुकमध्ये तो वरती असतो . परंतु नीट बघितलाच तर तो तुम्हाला लगेच दिसेल.

Bank account passbook

जेव्हा आपण बँकेत अकाउंट ओपन करतो तेव्हा बँकेकडून आपला खाते क्रमांकावर असलेले पासबुक आपल्या बँकेचा व्यवहार करण्यासाठी मिळत असते. बँकेचे अकाउंट पासबुक हे आयएफसी कोड मिळवण्याचे सर्वात सहज सोपे साधन आहे. तुम्हाला मिळालेल्या बँकेच्या पासबुक मध्ये जिथे तुमचा अकाउंट नंबर असतो. तुमचे नाव असते तिथेच मला अकरा अंकी आहे IFSC code देखील दिसेल.

website

जर वरील दोन्ही साधनांनी तुम्हाला IFSC code प्राप्त होत नसेल, तर तुम्ही वेबसाइटच्या मदतीने तो सहज प्राप्त करू शकतात. तुमच्या मोबाईल मध्ये असलेल्या ब्राउजर वरून IFSC code वेबसाईट सर्च करावी. तिथे उपलब्ध असलेल्या बँकेतून तुमची बँक निवडावी. त्यानंतर राज्य निवडावे. तुमच्या जिल्ह्यातील तालुका निवडून तुमच्या ब्रांच नाव शोधताच तुम्हाला तेथे आयएफएससी कोड प्राप्त होईल.
जर तुम्हाला एकाही साधनात आयएफसी कोड मिळाला नाही तर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन तेथून प्राप्त करू शकतात.

निष्कर्ष :


या लेखात आपण IFSC code चे महत्व, याचा उपयोग बघितला. जर तुम्हाला जास्त Amount मध्ये पैशांचे व्यवहार करायचा असेल तेव्हा आयएफसी कोड किती महत्त्वपूर्ण असतो आपण बघितलं. आशा करतो की तुम्हाला तुमच्या बँकेचा IFSC code माहीत नसेल तर तुम्ही या पद्धतीने तो नक्कीच शोधला असणार.


जर तुम्हाला आमचे लेख आवडत असेल तर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नक्कीच शेअर करावे.

1 thought on “आयएफएससी कोड म्हणजे काय? | What is ifsc code in marathi”

  1. IFSC कोडची खूप महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

Leave a Comment