मदरबोर्ड म्हणजे काय ? | What Is Motherboard In Marathi

नमस्कार wiki मित्र मध्ये आपले स्वागत संगणक मालेतील आजचा topic आहे what is motherboard in marathi म्हणजेच मदरबोर्ड म्हणजे काय तर आपण आज आपण मदरबोर्डबद्दल सर्वकाही जाणून घेऊया ते सुद्धा अगदी सोप्या भाषेत तर चला सुरू करूया.

मदरबोर्ड म्हणजे काय ? | What Is Motherboard In Marathi

मदरबोर्ड म्हणजे काय ? | what is motherboard in marathi

मदरबोर्ड हे पूर्ण जगामध्ये जिथे पण त्याचा वापर होतो त्याठिकाणी ते प्लॅस्टिक पासून बनवलेले आढळून येईल. कारण प्लॅस्टिक हे सहजपणे उपलब्ध होते.
ते विजेचे दूरवाहक म्हणून कार्य करतात तसेच वजनाने ते ते हलके असतात कोठेही सहजपणे ते ने आन करू शकतो किमतीच्या मानाने उद्योग क्षेत्रात, सर्वसामान्य माणसांना खर्च परवडेल अश्या दृष्टीने संगणकामध्ये Motherboard – मदरबोर्ड चा वापर केला जातो. मदरबोर्डमध्ये सीपीयू, रॅम हे घटक असतात.

What is Motherboard in marathi म्हणजेच मदरबोर्ड म्हणजे काय आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल कि, मदरबोर्डला इतर device जोडण्यासाठी काही पोर्ट दिलेले असतात. हे पोर्ट मदरबोर्डला सोल्डर मशीन द्वारे पक्के केलेले असतात. मदरबोर्ड सुद्धा वेगवेगळी वैशिष्ट्येपुर्ण व क्षमतेचे असतात.

मदरबोर्ड तयार करणाऱ्या मुख्य ज्या कंपनी आहेत त्यांची नावे खालीलप्रमाणे देत आहेत.

Name of Motherboard Manufacturer companies

  • Intel
  • ASUS
  • Gigabyte
  • AMD
  • Acer
  • MSI
  • ABIT
  • AOpen
  • Biostar

तर वर दिलेल्या काही महत्त्वाच्या कंपनी ज्या मदरबोर्ड निर्मिती करतात. यांचा उपयोग संगणकामध्ये व लॅपटॉपमध्ये केला जातो.

मदरबोर्डचे कार्ये | work of motherboard in marathi

मदरबोर्ड खास करून संगणक चालविण्यासाठी जे उपकरणे जोडणी करावी लागते ते जोडण्याचे काम हे मदरबोर्ड करीत असतात. म्हणजेच वीज पुरविण्याचे काम असू नाहीतर management चे काम हे करते.

मदरबोर्ड पोर्ट्स
नित्यउपयोगाची उपकरणे आपण मदरबोर्डला जोडतो जसे की माउस, कीबोर्ड, प्रिंटर, प्रोजेक्टर, पेन ड्राइव्ह म्हणजेच PD इत्यादी तसेच अजून भरपूर उपकरणे आपण मदरबोर्डला जोडू शकतो. म्हणून संगणकामध्ये मदरबोर्ड्स बेस हब म्हणजेच संगणकाचा पाया म्हणून कार्य करते…
इतर उपकरणे आपण त्यांच्या ठराविक ठिकाणी जोडतो त्या ठिकाणाला पोर्टर असे म्हणतात.

मदरबोर्डवरती खूप वेगवेगळे पोर्ट उपलब्ध असतात. ज्याच्या उपयोगाने आपण संगणकाला आवश्यक अशी उपकरणे जोडणी करतो.

आपण मदरबोर्ड बद्दल जाणून घेतले आता मदरबोर्डचे प्रकार व उपयोग जाणून घेऊया –

मदरबोर्डचे प्रकार व उपयोग | types of motherboard in marathi

Serial port – सिरियल पोर्ट
मदरबोर्ड च्या प्रकारातील हा पहिला प्रकार म्हणजे हा सिरीयल पोर्ट होय याचा उपयोग जादाचा मोडेम जोडायचे असतील तर तसेच माउस जोडण्यासाठी ह्या पोर्ट चा उपयोग केला जातो. व ते त्याच्या ठराविक नंबर ने जोडले जातात.

समांतर पोर्ट –
मदरबोर्ड च्या प्रकारातील पुढचा प्रकार म्हणजे हा समांतर पोर्ट यालाच प्रिंटर पोर्ट असे सुद्धा म्हंटले जाते कारण ह्या समांतर पोर्टला प्रिंटर जोडला जातो तसेच यास आपण स्कॅनर सुद्धा जोडतो.

PS / 2 port –
Ps / 2 पोर्ट सद्या याचा वापर दुर्लभ आहे. याचा वापराने माउस आणि कीबोर्ड जोडले जातात.

USB PORT – यूएसबी पोर्ट्स
1991 मध्ये तयार झालेल्या USB बद्दल आपण अनेकदा ऐकलेले असते आता तुम्हाला याची ओळख करून देतो. Universal serial bas – युनिव्हर्सल सिरियल बस म्हणजेच USB होय.
U S B PORT – यूएसबी पोर्ट्स त्याच पोर्ट बद्दल आपण आता जाणून घेऊ U S B PORT – यूएसबी पोर्ट्सद्वारे आपण माउस, कीबोर्ड, प्रिंटर, हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, वायरलेस बलुटुत उपकरणे जोडू शकतो. याद्वारे आपण माहितीची देवाणघेवाण एकदम जलद रित्या करू शकतो.

VGA PORT – व्हीजीए पोर्ट
VGA PORT – व्हीजीए पोर्ट द्वारे आपण संगणक ब cpu ह्या दोघांसाठी त्याचा वापर करतो.

Power connector – उर्जा कनेक्टर
Power connector – उर्जा कनेक्टर द्वारे आपण संगणकाला वीज पुरवठा करतो. प्रथम वीज पुरवठा सुरू केल्यास वीज पहिली एसएमपीएसकडे जाते आणि त्यानंतर मदरबोर्डकडे जाते.
Power connector – उर्जा कनेक्टर उपयोग खास करून मदरबोर्डला वीज पुरवठा जोडण्यासाठी केला जातो.

Modem port – मॉडेम पोर्ट
Modem port – मॉडेम पोर्टचा उपयोग इंटरनेट संगणका सोबत जोडण्यासाठी होतो. इंटरनेट केबल Modem port – मॉडेम पोर्ट मध्ये जोडली जाते.

External port – बाह्य पोर्ट
External port – बाह्य पोर्टचा वापर नेटवर्क पुरवठा असलेल्या एक संगणक नेटवर्क पुरवठा असलेल्या दुसऱ्या संगणका सोबत जोडण्यासाठी केला जातो.

Game port – गेम पोर्ट
आपल्याला गेम खेळण्यासाठी ज्या जॉयस्टिक जोडाव्या लागतात किंवा गेम खेळण्यासाठी लागणाऱ्या पोर्ट जोडण्यासाठी Game port – गेम पोर्टचा वापर केला जातो. सध्याच्या युगात Game port – गेम पोर्टची जागा U S B PORT – यूएसबी पोर्ट्स यांनी घेतलेली आहे.

DVI PORT – डीव्हीआय पोर्ट
DVI PORT – डीव्हीआय पोर्ट चे पूर्ण नाव digital video interface – डिजिटल व्हिडिओ इंटरफेस असे आहे.

या DVI पोर्टचा वापर करून आपण संगणकावर LED, LCD ची जोडणी करू शकतो.

Sockets – सॉकेट्स
Sockets – सॉकेट्स यांचा वापर करून वापरकर्ता external स्पीकर्स आणि मायक्रोफोन संगणका सोबत जोडू शकतो.

नक्की वाचा : What Is Password In Marathi

निष्कर्ष

ह्या पोस्ट मध्ये आपण मदरबोर्ड म्हणजे काय म्हणजेच what is motherboard in marathi बद्दल माहिती जाणून घेतली . ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका.

Leave a Comment