पैशाने पैसा वाढत जातो हे आपण अनेक ठिकाणी ऐकलंय ! योग्य ठिकाणी गुंतवणूक करून वॉरन बफे हे कसे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती पैकी एक बनले हे आपण अनेकदा इंटरनेट वर वाचलेही असेल. परंतु आपणही हि शेयर मार्केट मध्ये पैसे गुंतवावे असे अनेकांना उच्च असूनही प्रयत्न करता येत नाही. याचे कारण म्हणजे शेयर मार्केट बद्दलच्या योग्य त्या ज्ञानाचा अभाव ! आज या ब्लॉग मध्ये तुम्हाला म्युच्युअल फंडस् बद्दल माहिती सांगणार आहोत जो आज सामान्य लोकांसाठी गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय मानला जातो !
म्यूचुअल फंड म्हणजे काय | Information About Mutual Fund In Marathi
पण आज आम्ही तुम्हाला एकदम सोप्या शब्दात म्यूचुअल फंड म्हणजे काय म्हणजेच information about mutual fund in marath याबद्धल माहिती सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे भय कमी होणार आहे आणि तुम्ही सुद्धा हळूहळू यामध्ये नक्की गुंतवूनुक कराल.
म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय आहे | what is mutual fund in marathi
आपण यासाठी एक उदाहरण घेऊ, जसे की तुम्ही ४ मित्र आहात आणि तुम्हाला एक घर घ्यायचे आहे पण तुम्हाला तुमच्या कामातुन वेळ भेटत नाही मग तुम्ही सर्वांनी एका व्यक्तीला शोधून तुमची अडचण सांगितली मग त्या व्यक्तीने एक घर शोधले आणि त्या मालकाला जाऊन भेटून भाडे ठरवले मग तुमचे काम फक्त राहणे बाकी सर्व भाडे ठरवले त्या व्यक्तीने नंतर ते भाडे सुद्धा त्या मालकाला पोहचवणे त्याच व्यक्तीने केले. याचा असा अर्थ झाला की तुम्हाला जर म्युच्युअल फंड मधील समजत नसेल तर कोणताही एक तज्ञ व्यक्ती शोधायचा आणि त्याची मदत घेऊन यामध्ये गुंतवूनुक करायची. मला आशा आहे की तुम्हाला what is mutual fund in marathi हे समजले असेल .
म्युच्युअल फंडचा नक्की फायदा काय आहे | Benefits of mutual fund in marathi
म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही स्वतः पैसे गुंतवू शकता, पण त्यासाठी तुम्हाला यामधील तज्ञ व्हावे लागेल, पण त्यासाठी तुम्हाला तुम्हाला याचा अनुभव लागतो पण यासाठी त्यांच्याकडे एक उपाय सुद्धा आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये एक मॅनेजर नेमला असतो त्या मॅनेजर या क्षेत्रात कमीत कमीत १५ ते २० वर्ष काम करत असतो त्यामुळे त्यांना याचा चांगला अनुभव असतो आणि तुमची गुंतवूनुक तो व्यक्ती सांभाळून ठेवतो, योग्य ठिकाणी तुमची गुंतवूनुक करणे हे त्याचे कर्तव्य असते.
१. वैविध्यपूर्णता
वैविध्यपूर्णता म्हणजे असे की तुमचा एक व्यवसाय आहे आणि त्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवले आहेत पण त्यामध्ये तुमचा लॉस झाला तर सर्वच पैसे निघून जातील पण तुम्ही जर तोच पैसे वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवला तर एका क्षेत्रात तुमचे नुकसान झाले तर दुसरीकडे ते नुकसान भरून निघेल.
२. तरलता
तुमच्यावर एखादे संकट आले आहे आणि त्यासाठी तुम्हाला पैसे लागणार आहेत, म्हणून तुम्ही काही तरी विकायला काढता पण लगेच तर ते ती गोष्ट विकत नाही मग त्यासाठी म्युच्युअल फंड उपयोगी ठरतो. तुम्ही जे पैसे गुंतवले आहेत ते फक्त ४ ते ५ दिवसात तुम्हाला तुमच्या खात्यावर imps द्वारे जमा होतात.
३. परतावा
म्युच्युअल फंड मध्ये अशा पण योजना आहेत, ज्या की १०० पटीने तुम्हाला पैसे मागारी भेटतात, जसे की तुम्ही जर त्यामध्ये १ लाख रुपयांची गुंतवूनुक केली तर २० वर्षाने त्या एक लाखाचे १ करोड रुपये भेटतात.
४. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवूनुक करणे सुरक्षित आहे का ?
Sebi ही एक सरकारी संस्था आहे, ती संस्था म्युच्युअल फंडावर लक्ष ठेवत असते, त्यामुळे जे गुंतवूनुक करणारे आहेत त्यांचे हित सेबी ही संस्था पाहत असते.
म्युच्युल फंडाचे प्रकार | Types of mutual fund in marathi
१. Debt :- हा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये म्युच्युअल फंड बॉण्ड मध्ये किंवा कोषागार मध्ये गुंतवणूक करतात, मग ते बॉण्ड सरकारी किंवा खाजगी कंपन्यांचे असू शकतात.
- a. Mip.
- b. Gilt.
- c. Long term bond.
- d. corporet bond
- e. Short term debt fund.
- f. Ultra short term debt fund.
- g. Liquid.
२. Equity :- हा एक असा प्रकार आहे की ज्या व्यवसायात तुम्ही पैसे गुंतवूनुक करता त्या व्यवसायाचे तुम्ही भागीदार बनता. पण तो फायदा त्या व्यवसायावर अवलंबून असतो.
- a. Sector funds.
- b. Small cap funds.
- c. Large cap funds.
- d. Diversified Equity funds.
३. Hybrid :-या प्रकारात तुम्ही वरील दोन्ही फंडात गुंतवूनुक करू शकता.
- a. Debt oriented hybrid funds.
- b. Equity oriented hybrid funds.
- c. Conservative Hybrid Fund.
- d. Aggressive Hybrid Fund.
- e.Balanced Hybrid Fund.
- f. Multi Asset Allocation.
- g. Retirement Fund.
- h. Children’s Fund.
म्युच्युयल फंड एक तर ओपन किंवा क्लोज ended वर अवलंबून असतात.
१. Open Ended Fund :- हा फंड असा आहे की यामध्ये जे जुने गुंतवूनुकदार कधीही सहभागी होऊ शकतात तर कधीही विकू शकतात.
२. Close Ended Fund :- हा फंड जरा किचकट असेल, जर तुम्ही नविन असाल तर open ended fund वर लक्ष द्या.
म्युच्युअल फंड कसा घ्यावा | how to invest money in mutual fund in marathi
१. Direct :- तुम्ही डायरेक्त कंपनीकडे जाऊन घेऊ शकता.
२. Regular :- तुम्ही कोणाच्या मार्फत हा फंड घेऊ शकता.
Sip म्हणजे काय :- यामध्ये तुम्ही महिन्याला गुंतवूनुक करू शकता, यामुळे तुम्हाला कमी धोका असतो. हा प्लॅन शिस्तबद्ध प्लॅन आहे.
Sip चे फायदे :- Sip मध्ये तुमची रक्कम आपोआप कट होऊन जाते त्यामुळे गुंतवावे का नको हा प्रश्नच उरत नाही. तसेच आपण आधी गुंतवूनुक करतो आणि नंतर खर्च करतो त्यामुळे गुंतवूनुक करणे खूप योग्य ठरते. त्यामुळे तुमची शिस्तप्रिय गुंतवूनुक होते.
म्युच्युअल फंड कसा आणि कधी निवडावा | How to choose mutual fund in marathi
उद्देश :-हे तुमच्यावर अवलंबून आहे की, तुमचे जे पुढचे प्लॅन आहेत जसे की किती पैसे गुंतवावे, कधी माघारी भेटतील तसेच किती भेटतील.
वेळ :-तुम्ही जो उद्देश पकडला आंबे त्यासाठी लागणारा वेळ.
किती :- तुम्हाला किती गुंतवून करावी लागेल, तसेच तुम्ही दर महिन्याला किती पैसे गुंतवणार आहेत, आणि वर्षाला किती पैसे गुंततील.
टॅक्स :- तुम्ही गुंतवूनुक केल्यामुळे किती टॅक्स वाचू शकतो.
परतावा :-जेव्हा तुम्ही पैसे गुंतवता त्यामध्ये तुम्ही असे प्लॅन शोध की तुमची गुंतवूनुक योग्य ठिकाणी होईल आणि परतावा सुद्धा चांगला मिळेल. ते प्लॅन ठरवण्यासाठी तुम्ही मागील काही वर्षाचे रेकॉर्ड पहा.
- नक्की वाचा – Technology Information In Marathi
निष्कर्ष
ह्या पोस्ट मध्ये आपण what is mutual fund in marathi म्हणजेच information about mutual fund in marathi बद्दल जाणून घेतले . अशा प्रकारे तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवूनुक करू शकता. आम्हाला आशा आहे की हा लेख आपणास आवडला असेल तर लाइक करा आणि आपल्या मित्रांना शेयर करा. आणि हा लेख कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.