पासवर्ड म्हणजे काय ? | What Is Password In Marathi

सध्याचे युग हे सोशल मीडिया चे युग आहे असे मानले जाते. सध्या मेसेज बॉक्स पासून ते आपल्या बँक पर्यंत आपला सर्व काही डेटा आपल्या अकाउंट शी जोडला गेलेला असतो. आणि या अकाउंट ला इतरांपासून प्रोटेक्ट करत असतो तो आपला पासवर्ड.

पासवर्ड हा शब्द आपण अनेकदा ऐकलं आहे, पण हा पासवर्ड म्हणजे काय ? म्हणजेच what is password in marathi तो कसा काम करतो ? पासवर्ड चे प्रकार आणि पासवर्ड चा इतिहास हे सर्व जाणून घेण्यासाठी च हा ब्लॉग पूर्ण वाचा !

पासवर्ड म्हणजे काय ? | What Is Password In Marathi

पासवर्ड म्हणजे काय ? | What Is Password In Marathi

पासवर्ड म्हणजेच संकेत शब्द होय. पासवर्ड हा एक इंग्रजी शब्द आहे पासवर्ड ला संकेतशब्द असे सुद्धा म्हटले जाते. पासवर्ड चा उपयोग हा वापरकर्त्याची म्हणजेच युजर ची ओळख सत्यापित करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या वर्णांची एक स्ट्रिंग असते.

पासवर्ड हे एक प्रकारचे रेस्ट्रिकशन असते त्या शिवाय तुम्ही कोणत्याही ऍक्सेस किंवा कोणत्याही अकाउंट मध्ये एन्ट्री करण्यासाठी पासवर्ड हा वापरला जातो.
पासवर्ड सेट करताना त्यात सुद्धा अनेक प्रकार असतात त्यामध्ये uppercase आणि lowercase शिवाय नंबर आणि वेगवेगळ्या चिन्हांचा सुद्धा उपयोग केला जातो. केवळ पासवर्ड हा सुरक्षा आणि पर्सनल व्हेरिफिकेशन साठी।मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

मजबूत आणि सुरक्षित पासवर्ड हा कसा बनवायचा | how to make strong password in marathi

प्रत्येक जण आपल्या मोबाइलला ला किंवा कोणत्याही डिजिटल उपकरणाला पासवर्ड ठेवतात त्यामध्ये सुद्धा प्रकार असतात ते म्हणजे सिंपल पासवर्ड, कॉम्प्लेक्स पासवर्ड आणि पॅटर्न किंवा कोड या प्रकारचे असतात.

1) सामान्य पासवर्ड:- या मध्ये आपण एकदम साधा पासवर्ड सेट करू शकतो. जेणेकरून तो लगेच डोक्यात राहील असा.

2)कॉम्प्लेक्स पासवर्ड:- या मध्ये आपण पासवर्ड सेट करताना अंक संख्या सांकेतिक स्थळ यांचा उपयोग सुद्धा केला जातो. कॉम्प्लेक्स पासवर्ड बनवणं हे खूपच सुरक्षित आहे.

3) पॅटर्न आणि कोड:- या मध्ये पॅटर्न चा उपयोग सुद्धा केला जातो त्याच बरोबर कोड चा सुद्धा उपयोग केला जातो.

एक सुरक्षित पासवर्ड बनवण्यासाठी आपण पासवर्ड ची लांबी सुद्धा ठरवली पाहिजे ज्या मध्ये कीवर्ड नंबर आणि वेगवेगळ्या सांकेतिक शब्दांचा वापर करून आपला पासवर्ड हा अधिक मजबूत बनवू शकतो.

पासवर्ड कोणत्या कोणत्या ठिकाणी वापरला जातो | uses of password in marathi

हे युग एक डिजिटल युग आहे त्यामुळे या डिजिटल युगात पासवर्ड आणि गोपनीयता खूप आवश्यक आणि महत्वाची बाब आहे. आजकाल सगळं ऑनलाइन झालं आहे त्यामुळं माहिती सुरक्षित राहण्यासाठी पासवर्ड चा उपयोग प्रत्येक ठिकाणी केला जातो.
पासवर्ड चा वापर हा वेगवेगळे प्रकारची सोशल मीडिया अकाउंट, काही कंपनी चे अकाउंट वेगवेगळी अँप्लिकेशन यांना सुद्धा पासवर्ड चा वापर करणं आवश्यक आहे. कोणत्याही अकाउंट मध्ये एन्ट्री करण्यासाठी किंवा माहिती ऍक्सेस करण्यासाठी पासवर्ड चा वापर मोठ्या प्रमाणात होतो.

पासवर्ड चा इतिहास | history of password in marathi

पहिला सांकेतिक शब्द हा मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने वेळ-सामायिकरण प्रणाली किंवा सीटीएसएस सादर केला तेव्हा संगणकात संकेतशब्दांचा वापर 1961 पासूनचा आहे. सीटीएसएस ही एक प्रकारची ऑपरेटिंग सिस्टिम होती त्यामुळं त्याला लॉगिन करण्यासाठी तसेच कमांड साठी पासवर्ड वापरणे आवश्यक होते.

त्यानंतर सण 1970 मध्ये रॉबर्ट मॉरिसमध्ये, रॉबर्ट मॉरिस अळ्या बनवणार क्रिप्टोग्राफर, UNIX ऑपरेटिंग सिस्टमचा भाग म्हणून हॅशेड पासवर्ड सेव करण्यासाठी एक सिस्टम तयार करतो. एन्क्रिप्शनचा हा पसुरवातीचा पासवर्ड हा नंबर मध्ये सेव करण्यात आला होता.

जाणून घ्या पासवर्ड च्या पद्धती | types of password in marathi

वैकल्पिक पद्धती
आज बऱ्याच प्रमाणात लोक पासवर्ड वापरतात. परंतु काही वेळेस double व्हेरिफिकेशन साठी सुद्धा ही पद्धत वापरली जाते जेणेकरुन वापरकर्त्यांना सहज क्रॅक किंवा तडजोड करता येईल अशा संकेतशब्दांवर अवलंबून राहण्याची गरज नाही.

या मध्ये अनेक पर्याय उपलब्ध असतात ते खालीलप्रमाणे:-

  1. Two-factor authentication (2FA)
  2. Biometrics
  3. Multifactor authentication (MFA)
  4. Tokens
  5. One-time passwords (OTP)
  6. Social login

पासवर्ड ठेवण्याचे फायदे | advantages of password in marathi

आपण कोणतेही नवीन अकाउंट असो त्याला पासवर्ड ठेवतो, कारण आपले अकाउंट कोण हॅक करणार नाही किंवा आपली अकाउंट मधली माहिती कोण पाहणार नाही मग ते ATM च असो किंवा मग सोशल मीडिया चे अकाउंट असो.

एकदा की आपण पासवर्ड ठेवला की आपल्याला सुरक्षा लाभते त्यामुळे आपण बिनधास्त पणे राहू शकतो. आज आपण पासवर्ड ठेवण्याचे फायदे तसेच पासवर्ड ठेवण्याचे तोटे दोन्ही पाहणार आहोत.

1) पासवर्ड ठेवण्याने आपले अकाउंट कोण हॅक करू शकत नाही.

2) पासवर्डमुळे आपल्या अकाउंट ची सुरक्षा चांगली होते.

3) आपली गुप्त माहिती कोण पाहू शकत नाही.

4) पासवर्ड ठेवताना नेहमी आपल्या लक्षात जो पासवर्ड राहील तो ठेवावा.

5) तुम्ही असा पासवर्ड ठेवा की त्यामध्ये अनेक वर्ड येतील यामध्ये मग small, capital, numeric असे असावे.

पासवर्ड ठेवण्याचे तोटे | disadvantages of password in marathi

1) पासवर्ड नेहमी लक्षात राहणार ठेव्हा नाहीतर काही वेळेस पासवर्ड आठवत नसल्याने आपल्या अकाउंट ला अडचण येते.

2) तुम्हाला जर पासवर्ड आठवत नसेल तर तुम्ही कोणाची तर मदत घ्या नाहीतर काही वेळेस अकाउंट लॉक होते.

3) पासवर्ड जर सरळ आणि साधा असेल तर तुमच्या अकाउंट ला हॅकर पासून धोका असू शकतो.

4) तुम्ही जेव्हा ATM मध्ये जाल त्यावेळी पिन टाकताना जिथे बटन्स असतात त्याच्यावर क्लिक करताना आपला हात झाकून ठेवा कारण काही लोक असे असतात की वरती कॅमेरा फिट करतात त्यामुळे सुद्धा तुम्हाला धोका असू शकतो.

निष्कर्ष

ह्या पोस्ट मध्ये आपण पासवर्ड म्हणजे काय ? म्हणजेच what is password in marathi व त्या बद्दल अधिक माहिती जाणून घेतली .

Leave a Comment