पावर बॅंक म्हणजे काय? What Is Power Bank In Marathi

What Is Power Bank In Marathi मित्रांनो तंत्रज्ञानाच्या या लेखमालिकेत तुम्हा सर्वांचा स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण विविध टेक्नॉलॉजी विषयी माहिती करून घेतली. आजही आपण रोजच्या वापरातील एका वस्तू विषयी माहिती करून घेणार आहोत.

What Is Power Bank In Marathi पावर बॅंक म्हणजे काय? What Is Power Bank In Marathi

मित्रांनो आपल्या आयुष्यातील अति महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल, जिच्याशिवाय आता आपण जगूच शकत नाही. परंतु या मोबाईलची चार्जिंग संपल्यावर मात्र पंचाईत होते तेव्हा आपल्या मदतीला एक गोष्ट येत असते ती म्हणजे पावर बँक. या द्वारे आपण मोबाईल सहज रित्या चार्ज करू शकतो.

पावर बॅंक म्हणजे काय? What Is Power Bank In Marathi

पावर बँक ( Power Bank ) मध्ये एक मोठी बॅटरी असते व तिची क्षमता एवढी असते की त्याद्वारे आपण आपला मोबाईल तीन ते चार वेळा सहज चार्ज करू शकतो शकतो. मार्केटमध्ये आता नवनवीन प्रकारच्या व क्षमतेच्या पावर बँक येत आहे. परंतु ही पावर बँक काम कसे करते, तिची पावर किती असते ? आणि तिचा उगम कुठून झाला हे तुम्हाला माहीत आहे का ? नाही ना , चला तर मग बघुया या लेखात पावर बॅंक म्हणजे काय ?

पावर बॅंक कसे बनवतात ? How To Make A Power Bank In Marathi

सर्वात आधी पावर बँक ची बॅटरी किती क्षमतेचे असावी ते ठरविले जाते. त्यानुसार त्याचे डिझाईन बनवले जातात. कोणत्या प्रकारचा प्लास्टिकचा वापर केला जाईल हे ठरवलं जात जेणे करून पावर बँक लवकर तुटणार नाही. त्यासाठी एक उत्तम अशी डिझाईन बनवली जाते आणि त्यानंतर ती बॅटरी त्या पावर बँक मध्ये फिक्स केली जाते.

त्यानंतर त्या बॅटरीला सर्किट सोडले जातात जेणेकरून चार्जिंग फक्त एका volt लाच होऊ शकते. दुसऱ्या साईडला युएसबी पोर्ट दिले जातात आणि ते युएसबी पोर्ट जॉईन करण्याची सुविधा आपल्या मोबाइलला दिलेली असते सोबतच त्यात काही एलईडी लाईट सुद्धा जोडली जातात. जेणेकरून बॅटरी चार्जिंग झाली की नाही बॅटरी ची लेव्हल किती आहे हे आपण त्या लाईट वरून समजू शकतो आणि अशा अशा प्रकारे बॅटरी पूर्णपणे तयार झाल्यानंतर ती बॉक्स मध्ये बंद केले जाते..

पावर बँक चा शोध कोणी लावला ? Who Invented The Power Bank?

चीनमध्ये असलेले एक PISEN नावाचे कंपनी मी पावर बॅंक चा शोध लावला. सर्वात जास्त पावर बँक या कंपनीने विकले होते त्याचा आकडा जवळपास दोन करून इतका सांगितला जातो.

पावर बँक चे प्रकार ( Types Of Power Bank ) :-

तसे तर खूप प्रकारचे पावर बॅंक मार्केटमध्ये सहज मिळतात परंतु काही महत्त्वपूर्ण मला खालील प्रमाणे आहेत.

1 ) Universal or Standard Power Bank

हे नॉर्मल पावर टाइम टेबल चार्जर संस्था जे ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोअर्स मध्ये सहज उपलब्ध असतात यांना चार्ज करण्यासाठी चार्जर USB याची गरज असते.

2 ) Solar Power Bank

नावावरुनच लक्षात येत आहे की सोलर पावर बॅंक म्हणजे त्याला चार्ज करण्यासाठी प्रकाशाचे म्हणजेच SUNLIGHTची गरज असते. याच्यात photovoltanic panels असतात. याचा उपयोग इंटरनल बॅटरी चार्ज करण्यासाठी होतो.

जेव्हा आपण याला सनलाइट मध्ये ठेवतो तेव्हा आपोआप चार्ज होण्यास सुरुवात होते. परंतु सोलर चार्जिंग अतिशय हळू असते. याचा उपयोग , महत्त्व यासाठी आहे की जेव्हा आपण दुर्गम अशा ठिकाणी जातो जिथे इलेक्ट्रिसिटी ची सुविधा उपलब्ध नाही तेव्हा या पावर बॅंक चा उपयोग केला जात असतो.

पावर बॅंक ची लाईफ टाईम किती असते ?

1 ) Charge Discharge Cycle

कोणते पण recharable बॅटरी हे हळूहळू खराब होणारच असते. normally जर तुम्हाला बॅटरी ची लाईफ टाईम बघायची असेल तर त्या बॅटरीचे number of cycles बघावेत. ती पवार बँक किती सायकल्स पर्यंत चांगला परफॉर्मन्स देते आहे त्याच्यावरून पावर बँक ची लाइफ सायकल ही ठरत असते. साधारण पावर बँक ची लाइफ सायकल ही 500 पर्यंत असते तर काहींचे त्यापेक्षाही जास्त देखील असते.

2 ) Self Discharge Time

प्रत्येक बॅटरी एका लिमिट पर्यंतच चार्ज राहू शकते त्यानंतर ती स्वतः असेल डिस्चार्ज होत असते कोणती रिचार्जेबल फॅक्टरी असो तिच्या सर्किट ला जिवंत ठेवण्यासाठी ते स्वतः सेल्स डिस्चार्ज होत असते जेणेकरून सर्किट्स व्यवस्थित काम करत राहावे आणि बॅटरी खराब होण्यापासून वाचावी

एका चांगली पावर बँक सहा महिन्यापर्यंत व्यवस्थित चालू शकते कोणत्याही लॉस शिवाय परंतु खराब कॉलिटी चे पावर बँक लवकर चार्ज होऊन डिस्चार्ज होऊ लागते.

पावर बँक चे फायदे ( Benefits Of Power Bank ) :-

  1. पावर बॅंक अतिशय useful आहे जेव्हाआपल्या एरियात लाईट गेलेली असते तेव्हा आपण पावर बँक उपयोग करून मोबाईल चार्ज करू शकतो.

2. फास्टर चार्जिंग मिळते कारण हे हायली पावर डिव्हाइसेस असतात.

3. पावर बॅंक तुम्हाला नाही मी फ्रीडम मिळवून देतात कारण स्मार्टफोन वापरतांना आपण बॅटरी संपण्याची चिंता करत नाही.

4. यांना आपण सहज रित्या चार्ज करू शकतो आणि युएसबी पोर्ट करू शकतो.

5. आपण सहज कुठेही ट्रॅव्हल करू शकतो.

पावर बॅंक ची काळजी कशी घ्यावी ?

  1. नेहमी प्रयत्न करा की तुमची पावर बँक रूम तापमानाला असेल म्हणजे की कुठलाही गरम किंवा जास्त थंड अशा ठिकाणी तुम्ही पावर बँक ठेवणार नाही. गाडीमध्ये पावर बँक ओपन ठेवू नका कारण गाड्या दिवसा गरम तर रात्री थंड होतात त्यामुळे पावर बँक लवकर खराब होऊ शकते.

2. जेव्हा तुम्हाला पावर बॅंक चा उपयोग नसेल तरी देखील तुम्ही पावर बँक चार्ज करून ठेवावी नाही तर बॅटरी लवकर सुकून जाण्याची शक्यता असते.

3. पावर बँक इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस असल्यामुळे त्याला अशा ठिकाणी ठेवू नका तिथे महेश सर किंवा पाण्याचा प्रमाण जास्त असेल जास्तीत जास्त ड्राय ठिकाणावर ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून बॅटरी खराब होणार नाही.

Best Power Bank in India :

XIAOMI Power banks:

20,000 mAH: Mi 20000mAH Li-Polymer Power Bank 2i
10,000 mAH: Mi 10000mAH Li-Polymer Power Bank 2i

Anker Power banks:-

10,000 mAH: Anker PowerCore Select 10000
20,000 mAH: Anker PowerCore 20100 Power Bank

Samsung Power banks :-

10,000 mAH(wireless): Samsung Wireless Powerbank 10000mAh
10,000 mAH: Samsung 10000mAH Lithium-ion Power Bank

पावर बँक खरेदी करताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात.

सर्वसाधारणपणे लोक पावर बँक हे लोकल दुकानातून घेत असतात त्यामुळे डुबलीकेट पावर बँक मिळण्याची शक्यता जास्त असते,असे पावर बँक एक तर फुटतात किंवा लवकर खराब होतात. हे एक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे त्यामुळे ते ब्रँडेड कंपनीचे घ्यावे. वरती चांगल्या कंपन्यांची पावर बँक सांगितले आहेत तसेच पावर बँक घेताना तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्ट यांसारख्या विश्वसनीय वेबसाईट वरून सुद्धा घेऊ शकतात.

निष्कर्ष :-

पावर बॅंक म्हणजे काय आणि ते कसे काम करते हे एव्हाना तुम्हाला समजले असेलच तेव्हा तुम्हाला जर पावर बँक घ्यायचे असेल तर वरील सांगितलेल्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा तुम्हाला आमचा लेख आवडला असेल तर नक्की शेयर करा.

Leave a Comment