Yoga Information In Marathi योगा हे आरोग्य चांगले राहण्यासाठीची एक कृती आहे. जी दररोज केल्यामुळे शारीरिक आजार दूर होतात तसेच माणसाचे शरीर आणि आत्मा दोन्ही सुद्धा चांगले राहतात. युज या संस्कृत शब्दापासून योग्य शब्दाची निर्मिती झाली असून मन आणि आत्म्याला एकत्र जोडणे म्हणजे योग असे म्हटले जाते. सिंधू घाटामधून योगाची सुरुवात झाली असा इतिहास असून वैदिक काळात एकाग्रता प्राप्त करण्यासाठी योगाभ्यास करण्यात येत होता.
योगाची संपूर्ण माहिती Yoga Information In Marathi
शस्त्रदृष्टी आपण पाहिले तर प्रगत झाल्यानंतर शारीरिक मुद्रांना श्वास घेण्याच्या या योगा पद्धतीने जोडून ध्यानधरणा आणि मनशांतीसाठी वापरण्याची सुरुवात झाली असं शरीर आणि आत्मपरीक्षण प्रणाम या गोष्टींना योगामध्ये खूप महत्त्व असल्यामुळे निरोगी आयुष्य राहण्यासाठी मदत होते. योगाचे आरोग्य कसे चांगले राहते तसेच त्यापासून आपल्याला कोणते फायदे मिळतात. निरोगी शरीर राहण्यासाठी काय करावे ते जाणून घेऊया.
योगाचे नियम :
तुम्ही काही सोप्या नियमांचे पालन केल्यास तुम्हाला योग अभ्यासाचे संपूर्ण फायदे आणि ज्ञान प्राप्त होते. योगा करण्यासाठी तुम्हाला गुरुची मदत लागते. योगा तुम्ही सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी करू शकता. योगासने करण्यापूर्वी आंघोळ करावी लागते. रिकाम्या पोटी योगासने करावी, योगा करण्याच्या दोन तास आधी काहीही खाऊ नये. योगा करत असताना सैल सुती कपडे घालावे.
शरीराप्रमाणे मन सुद्धा योगा करण्यासाठी स्वच्छ असावे. तुमचे मन सर्व नकारात्मक विचारांपासून दूर करावे लागते. योगासने शांत स्वच्छ वातावरणात करावी. तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या योगा अभ्यासावर केंद्रित करावे लागते. योगाभ्यास करताना संयम आणि चिकाटी आवश्यक असते. तुमच्या शरीरावर कोणताही दबाव न टाकता योगासने करावे.
योगासनाचा आणखीन एक फायदा तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला संयम आवश्यक आहे. सातत्यपूर्ण योगाभ्यास करायला पाहिजे. योगा केल्यानंतर काहीही खाण्यापूर्वी तीस मिनिटे थांबा. एक तास आंघोळ करू नका, तुम्ही तुमची योगासने पूर्ण केल्यानंतर नेहमी प्राणायाम करा. आपल्याला वैद्यकीय समस्या असेल तर तुम्ही सर्वप्रथम डॉक्टरांकडे जावे. तुमच्या योगाभ्यासाच्या शेवटी नेहमी शवासन करणे उत्तम राहते.
योगाचे प्रकार :
योगाचे मुख्य चार प्रकार आहेत. 1) राजयोग 2) कर्मयोग 3) भक्तियोग आणि 4) योग ज्ञान.
राज योग : या शब्दाचा अर्थ शाही असा होतो. हा योगदान धरण्याची अतिशय महत्त्वाची आहे. पतंजलीने या योगाला अष्टांग योग असे नाव दिले आहे. कारण त्याला आठ अंगे असून पतंजलीने योगसूत्र त्याचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी ही राज युगाची आठ अंगे आहेत. राजयोग आत्मजागृती आणि ध्यान करण्यास इच्छुक असलेल्या लोकांना आकर्षित करतो. राज युगातील सर्वात प्रसिद्ध पैलू म्हणजे असं आहे. खरंतर बहुतेक लोक योगासनाशी जोडले जातात परंतु आसन हे योगासनाचे फक्त एक पैलू आहे आणि योग हा केवळ आसनांच्या पलीकडचा आहे.
कर्मयोग : कर्मयोग हा एक सेवेचा मार्ग आहे जी पुढची शाखा आहे. आपल्यापैकी ही कोणीही टाळू शकत नाही. कर्मयोगाचा सिद्धांत असा आहे की, आपले वर्तमान अनुभव हे आपल्या भूतकाळातील कर्माचे परिणाम आहेत याची जाणीव ठेवून आपण वर्तमानाचा वापर करू नकारात्मकता आणि स्वार्थापासून मुक्त होऊन चांगले भविष्य घडवू शकतो.
आत्मआरोहण कृतीचा मार्ग कर्म म्हणून ओळखला जातो. कर्मयोग म्हणजे जेव्हा आपण आपले कार्य करतो आणि आपले जीवन अशा प्रकारे जगतो की, आपण बदल्या कशाचीही अपेक्षा न करता त्यामध्ये इतरांची सेवा करतो.
भक्ती योग : ती योगाचे वर्णन भक्ती मार्गाने केले जाते. भक्ती योग हा प्रत्येक गोष्टीत परमात्म्याचे दर्शन करून भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा एक सत्कारत्मक मार्ग आहे. भक्तीचा मार्ग आपल्याला सर्व लोकांसाठी सुकृती आणि सहिष्णुता विकसित करण्यासाठी अनुमती देत असतो.
ज्ञानयोग : ज्ञानभक्ती हा मनाचा योग मानला तर ज्ञानयोग हा बुद्धीचा योग आहे. ऋषी किंवा विद्वानांचा मार्ग हा योग असून यामध्ये योग्य ग्रंथ आणि ग्रंथाच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास आवश्यक आहे. ज्ञानयोग हा सर्वात कठीण तसेच युगाचा सर्वात शेवटचा प्रकार आहे. यासाठी व्यापक संशोधन आणि बौद्धिक जिज्ञासूंना आवाहन करणे आवश्यक असते.
योग मुद्रा यामध्ये वेगाची योग्य वेगवेगळी आसने दिलेली आहेत.
उभे योग :
कोणासन प्रथम
कोणासन द्वितीय
कतीचक्रासन हस्त पादासन
अर्धचक्रासन
त्रिकोणासन
वीरभद्रासन
परसरिता पादस्तासन
वृक्षासन पश्चिम नमस्कार
आसन गरुडासन
उत्कटासन
बसून करणारे योग :
- जनु शिरसाणा
- पूर्वोतासन
- पश्चिमोत्तासन
- अर्ध मत्सेन्द्रासन
- बुद्ध कोनासन
- पद्मासन
- मरजरीसाना
- एका पादा राजा कपोतासना
- चौकी चलनसाना
- वज्रसन
- गोमुखासन
पोटासाठी योग :
- वशिष्ठ आसना
- अधोमुख सहवासना
- मकरधूमुक्त श्वासन
- धनुरासन
- भुजंगासन
- सलंबा भुजंगासन
- विपरीता शलभासन
- शलभासन ऊर्जा
योगाभ्यास करण्याची योग्य वेळ :
योगा अभ्यास करण्यासाठी सकाळी सूर्योदयाच्या एक ते दोन तास आधी योगाभ्यास करणे फायदेशीर ठरते. जर तुम्ही सकाळी असे करू शकत नसाल तर सूर्यास्ताच्या वेळी सुद्धा तुम्ही हे योगासने करू शकता. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायचे आहे. दिवसभरात कधीही योगाभ्यास केल्यास तुम्हाला फायदा होतो.
जमिनीवर योगा चटई किंवा आसन घेऊन करणे फायदेशीर ठरते योगासार्वजनिक जागे त केला पाहिजे किंवा घरातही करता येतो फक्त तुम्हाला स्थान मुक्त श्वास घेण्यासाठी असेल असे निवडावे.
योगासनाची सुरुवात कशी करावी?
तुम्हाला योगासना करायची असेल आणि योगासनासाठी तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला योगासने कसे करावे, ते माहीत नसेल तर त्यासाठी सुरुवातीला संयम आणि चिकाटी ही योगाभ्यासाची सर्वात पहिली पायरी आहे. तुमच्या शरीरात मर्यादित लवचिकता असल्यास तुम्हाला सुरुवातीला बहुतेक असणे करणे खूप कठीण होऊ शकते. जर तुम्ही सुरुवातीला योग्य प्रकारे आसने करू शकले नसाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही.
सोप्या पुनरावृत्तीसह सर्व काही सोपे होईल. सर्व स्नायू आणि सांधे जे जास्त ताणलेले नाहीत, ते कालांतराने अधिक लवचिक होतील. कोणत्याही प्रकारे आपल्या शरीरावर ताण देऊन घाई करू नका. सुरुवातीला तुम्ही फक्त तीच असणे करावी, जे तुम्हाला सहजपणे जमतील. प्रथम दोन आसनांमध्ये नेहमी काही सेकंदाची विश्रांती घ्यायला हवी. तुमच्या शारीरिक गरजांच्या आधारावर तुम्हाला दोन आसनांमध्ये विश्रांतीसाठी किती वेळ द्यावा लागेल.
हे कालांतराने कमी करायचे आहे, तुमच्या योगाभ्यासाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तुम्ही कोणती खबरदारी घ्यावी, हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. महिलांना साधारणपणे त्यांच्या मासिक पाळीच्या काळात योगाभ्यास न करण्याचा सल्ला दिला जातो. मासिक पाळीच्या दरम्यान योगासने योग्य आहे किंवा नाही हे तुमच्या शारीरिक क्षमतेच्या आधारे ठरू शकतात.
गरोदर असताना, ग्रुपच्या देखरेखी खालीच तुम्ही योगा अभ्यास करू शकता. दहा वर्षाखालील मुलांना खूप अवघड अशी असणे देऊ नयेत. मार्गदर्शकाच्या खालीच योगासने नेहमी करायला पाहिजे. खाण्यापिण्यामध्ये संयम ठेवा आणि वेळेवर खाणे पिणे असले पाहिजे.
योगाभ्यास करत असताना धूम्रपान करणे सक्त मनाई आहे. जर तुम्हाला तंबाखू किंवा इतर धुम्रपानाची सवय असेल तर योगासनाचा अवलंब करा आणि ही वाईट सवय सोडण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला पुरेशी झोप हवी असेल तर व्यायाम आणि पौष्टिक आहारासोबत शरीराला विश्रांतीची सुद्धा गरज असते, त्यामुळे वेळेवर झोपणे हे कधीही चांगले आहे.
FAQ
योगाची किती योगाची किती अंगे आहेत ?
योगाची आठ अंगे आहेत.
योगाभ्यास म्हणजे काय ?
शारीरिक व्यायाम म्हणजेच योगाभ्यास आहे
पारंपरिक योग कोणता आहे ?
हट हा योग सर्वात पारंपरिक योग शैलीतील एक मानला जातो.
योगाचे कोणते अंग कृतज्ञता आहे?
सौचा म्हणजे शुद्धता, स्वच्छता
संतोष म्हणजे समाधान, कृतज्ञता.
योगा कधी केला पाहिजे?
योगा सकाळी सूर्योदयाच्या आधी केला पाहिजे किंवा मग संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी केला पाहिजे.