मित्रांनो महाराष्ट्रातील सिमेंटचे दर विविध कंपन्या आणि ग्रेडनुसार बदलतात. उदाहरणार्थ अल्ट्राटेक सिमेंट 50 किलोच्या बॅगसाठी ₹320 ते ₹455 दरात उपलब्ध आहे. एसीसी सिमेंट 50 किलोच्या बॅगसाठी ₹295 ते ₹325 च्या दरात मिळते. नुवोको सिमेंटची 50 किलोची बॅग ₹377 च्या दराने मिळते, तर बंगुर सिमेंट ₹300 दराने उपलब्ध आहे.
अल्ट्राटेक सिमेंटमध्ये 50 किलोच्या ग्रेड 53 बॅगचा दर ₹320 आहे, तर OPC प्रकाराची बॅग ₹455 दराने मिळते. एसीसी सिमेंटमध्ये 50 किलोच्या OPC-53 प्रकाराची बॅग ₹320 ला उपलब्ध आहे, PPC प्रकाराची बॅग ₹295 ला मिळते आणि OPC-53 BULK प्रकाराची बॅग ₹325 ला मिळते. अंबुजा सिमेंटच्या 50 किलोच्या PPC बॅगचा दर ₹295 आहे. बंगुर सिमेंटमध्ये 50 किलोच्या ग्रेड 53 बॅगचा दर ₹300 आहे. नुवोको सिमेंट 50 किलोच्या बॅगसाठी ₹377 दरात उपलब्ध आहे.
टीप — हे सर्व दर पुणे आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरे आणि त्यांच्या आसपासच्या क्षेत्रांमधील उपलब्ध असलेल्या किंमती आहेत. त्यामुळे, आपल्या स्थानिक भागात या दरांमध्ये काही प्रमाणात फरक असू शकतो.