मंडळी सोन्याच्या किमतीत पाच दिवसांनंतर घसरण झाली आहे, ज्यामुळे आज सोन्याच्या किमतीत काही बदल दिसून येत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या किमती स्थिर होत्या, पण आज एक छोटासा बदल झाला आहे. सध्या सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत आणि एप्रिल महिन्यात सोन्याने अनेक विक्रमी नोंदी केल्या आहेत.
सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हे फायदेशीर ठरले आहे, तर लग्नसराईच्या सीझनमध्ये सोने खरेदी करणाऱ्यांना मात्र त्याचा मोठा फटका बसला आहे.
23 आणि 24 एप्रिल रोजी सोन्याच्या किमती स्थिर राहिल्या, परंतु 25 एप्रिल रोजी काहीशी घसरण झाली आहे.
- मुंबई: १८ कॅरेट – ₹७३,१८० प्रति १० ग्रॅम, २४ कॅरेट – ₹९७,५७० प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट – ₹८९,४४० प्रति १० ग्रॅम
- पुणे: १८ कॅरेट – ₹७३,१८० प्रति १० ग्रॅम, २४ कॅरेट – ₹९७,५७० प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट – ₹८९,४४० प्रति १० ग्रॅम
- नागपूर: १८ कॅरेट – ₹७३,१८० प्रति १० ग्रॅम, २४ कॅरेट – ₹९७,५७० प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट – ₹८९,४४० प्रति १० ग्रॅम
- ठाणे: १८ कॅरेट – ₹७३,१८० प्रति १० ग्रॅम, २४ कॅरेट – ₹९७,५७० प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट – ₹८९,४४० प्रति १० ग्रॅम
- कोल्हापूर: १८ कॅरेट – ₹७३,१८० प्रति १० ग्रॅम, २४ कॅरेट – ₹९७,५७० प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट – ₹८९,४४० प्रति १० ग्रॅम
- जळगाव: १८ कॅरेट – ₹७३,१८० प्रति १० ग्रॅम, २४ कॅरेट – ₹९७,५७० प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट – ₹८९,४४० प्रति १० ग्रॅम
- नाशिक: १८ कॅरेट – ₹७३,२१० प्रति १० ग्रॅम, २४ कॅरेट – ₹९७,६०० प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट – ₹८९,४७० प्रति १० ग्रॅम
- लातूर: १८ कॅरेट – ₹७३,२१० प्रति १० ग्रॅम, २४ कॅरेट – ₹९७,६०० प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट – ₹८९,४७० प्रति १० ग्रॅम
- वसई-विरार: १८ कॅरेट – ₹७३,२१० प्रति १० ग्रॅम, २४ कॅरेट – ₹९७,६०० प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट – ₹८९,४७० प्रति १० ग्रॅम
- भिवंडी: १८ कॅरेट – ₹७३,२१० प्रति १० ग्रॅम, २४ कॅरेट – ₹९७,६०० प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट – ₹८९,४७० प्रति १० ग्रॅम