सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते, असा माणूस सापडणार नाही की ज्याने संगणक म्हणजेच तुमचा computer ह्याच्या बद्दल ऐकले नाही किंवा उत्सुकता नाही. तर आपण wikimitra.com च्या साहाय्याने संगणक म्हणजे काय संगणकाची वैशिष्ट्ये म्हणजेच Characteristics Of Computer In Marathi काय अश्या अनेक technical बाबी शिकणार आहोत. तर आजचा आपला विषय आहे संगणकाची वैशिष्ट्ये म्हणजेच Characteristics Of Computer In Marathi होय.
संगणकाची वैशिष्ट्ये म्हणजेच Features Of Computer In Marathi ही खालीलप्रमाणे आहेत. तसेच आपण संगणकाची प्रत्येक वैशिष्ट्याबद्दल आज पूर्ण माहिती जाणून घेऊया. तर चला सुरुवात करूया.
संगणकाची वैशिष्ट्ये | Characteristics Of Computer In Marathi | Features Of Computer In Marathi
- Speed – संगणकाची गति , वेग
- Accuracy – अचूकता
- Memory – मेमरी म्हणजे data साठवण्याची क्षमता
- Diligence – परिश्रम, मेहनत
- Versatility – अष्टपैलूपणा
- Reliability – विश्वासार्हता
- Low Cost & Reduced Size – कमी किंमत व कमी वस्तूमान
- Automatic – म्हणजेच स्वयंचलित
- No Feeling & No IQ – स्वतःची बुद्धी नसणे व भावना नसणे.
संगणकाची वैशिष्ट्ये म्हणजेच Characteristics Of Computer In Marathi बाबत विस्तृतपणे जाणून घेऊया
1. Computer Speed – संगणकाचा वेग – गती –
आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्याहुन दुसऱ्या ठिकाणी जायचे असेल तर आपण आपण बस, रेल्वे, विमान याचा वापर करतो. जर आपण विमानाने गेलो तर सर्वात लवकर पोचू त्याचे कारण आहे गती होय.
आपल्याला साधा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी करण्याला काही सेकंद ते मिनिट वेळ लागू शकतो मात्र संगणकाला ही गोष्ट करायला काही नेनो सेकंद लागतात. संगणक कोणतेही अवगड व मोठे गणित काही nano second नॅनो सेकंद मध्ये सोडवतो. संगणकाचे हे वैशिष्ट्य म्हणजे गती होय.
संगणक हे मानवी बुद्धीपेक्षा जलद व अचूक आहे. संगणकाचा वेग हा गीगाहेर्त्झ [ GHZ] आणि मेगाहर्ट्झ [MHZ] अश्या प्रकारे दोन पध्दतीने मोजला जातो. एक super computer म्हणणे एक शक्तिशाली असा असणारा संगणक एका सेकंदाला अंदाजे 5 दशलक्ष एवढ्या सूचना manage करतो.
.
2. Accuracy – संगणकाची अचूकता
संगणकाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजेच Accuracy – संगणकाची अचूकता होय. आपण संगणकाला एखादी कमांड दिली किंवा एखादे काम सोपवले तर तो अचूकपणे त्याचे काय पूर्ण करतो म्हणजेच दिलेली कमांड अचूकपणे पाळतो.
जर वापरकर्त्या व्यक्तीने चुकीची कमांड दिली तर संगणक चुकीची आज्ञा पाळण्यास म्हणजेच चुकीची कमांड पाळण्यास असमर्थ असतो. ही चुक सहाजिकच संगणकाची नसते तर ते मानवनिर्मित झालेली चूक असते.
कारण आपण जो data input करतो तो चुकीचा असल्याने संगणक त्यावर कोणतीही कार्यवाही करीत असतात.संगणकाला आपण एकाचवेळी 15 गणित दिली तरी तो त्याचे उत्तर, परिणाम काही नॅनो सेकंद मध्ये अचूक देतो.
3. Memory – मेमरी
मेमरी हे एक संगणकाचे वैशिष्ट्य आहे. मेमरी मध्ये सुद्धा प्रकार आहेत ते म्हणजे KB म्हणजे किलो बाईट्स, MB मेगा बाईट्स, GB म्हणजे गेगा बाईट्स, TB म्हणजे तेराबाईट्स होय.
माणसाला एखादी गोष्ट सांगितली तर तो सांगितलेली गोष्ट कालांतराने विसरतात त्यांच्या स्मृती मध्ये ती गोष्ट राहत नाही मात्र संगणकामध्ये मेमरी स्टोरेजच्या साह्याने आपण audio, video, words, numerical अश्या अनेक गोष्टी मेमरी मध्ये सहज साठवून ठेवतो.
संगणक हा data, मेमरी आपल्या कित्येक वर्षाने पुन्हा आहे तशी देऊ शकतो. सध्याच्या काळात web cloud स्टोरेज मेमरी हा सुद्धा प्रकार उदयास आला आहे.
4. Diligence – परिश्रम, मेहनत
संगणकाचे पूढील वैशिष्ट्य म्हणजे परिश्रम, मेहनत हे आहे. मानवी प्रवृत्ती पेक्षा संगणकाची प्रवृत्ती आहे ते एक यांत्रिक मशीन असल्याने त्याला सूचना म्हणजेच कमांड देत नाही तो पर्यंत ते कार्य करते
मनुष्य एकच काम करताना ते सातत्यपूर्ण व एकाच ताकदीने व ठरलेल्या वेळेत पूर्ण करेल याची शास्वती नसते तो कामाचा कंटाळा सुद्धा करू शकतो.
मात्र संगणक हा त्याला दिलेले काम त्याच्या ठरलेल्या वेगाने सातत्यपूर्ण पणे करीत असतो. त्यास दिलेले काम तो पूर्ण करतो मात्र त्यासाठी दिलेली कमांड ही त्याच्या प्रोग्राम मध्ये असावी.
5. Versatility – अष्टपैलूपणा
संगणकाचे पुढील वैशिष्ट्य आहे Versatility – अष्टपैलूपणा होय. सोप्प्या भाषेत सांगायचे झाले म्हणजे all rounder पणा जसे क्रिकेट मध्ये एखादा खेळाडू बॅटिंग व बॉलिंग दोन्ही गोष्टी करू शकतो
त्याच प्रकारे संगणक हा सुद्धा एकाचवेळी भरपूर कामे करू शकतो. जसे की आपण एकाचवेळी आपण संगणकावर गाणी ऐकू शकतो, एखादी file डाउनलोड करू शकतो, इंटरनेट वर फेरी मारू शकतो.
6. Reliability – विश्वासार्हता
संगणकाचे पुढील वैशिष्ट्य आहे Versatility – अष्टपैलूपणा होय. याचा अर्थ संगणक हा एक विश्वासु यांत्रिक मशीन आहे.
अनेक मोठमोठ्या कंपनी, सरकारी कार्यालये संगणकावर अवलंबून असतात. कारण संगणक महत्वाचा डाटा म्हणजेच माहिती हवी तेव्हा साठवून आपल्याला हवी तेव्हा आहे तशीच उपलब्ध करून देत असतो.
7. कमी किंमत आणि कमी आकार-
संगणकाचे हे वैशिष्ट्य खरच खूप महत्त्वाचे मानावे लागेल ज्यामुळे सर्वसामान्य माणसापर्यन्त संगणक प्रणाली पोच झाली आहे.
अगोदरच्या काळात संगणक प्रणाली ही फक्त ठराविक अश्या महागड्या कंपन्यामध्ये वापरली जात होती. त्यावेळेस हार्डवेअर व सॉफ्टवेअर ची किंमत सुद्धा सामान्य माणसाला परवडेल अशी नव्हती.
आता मात्र जगभरात तंत्रज्ञान विकसीत होऊ लागल्यामुळे आता सर्वसामान्य माणसाच्या घरात, छोट्या ऑफिसमध्ये, कँपनीमध्ये सुद्धा संगणक वापरला जात आहे व त्याचसोबत त्याचा आकार सुध्दा खूप कमी झाल्याने तो एका जागेवरून दुसऱ्या जागेत घेऊन जाणे सोप्पे व सोयीस्कर झाले आहे.
8. Automatic – स्वयंचलित
संगणकाचे पुढील वैशिष्ट्य म्हणजे त्याचा स्वयंचलितपणा म्हणजेच संगणक हा automatic तत्वावर कार्य करतो. जस विमान चालविताना त्यामध्ये ऑटो पायलट – auto pilot हा पर्याय असतो त्याच प्रकारे संगणक सुद्धा आपले कार्य करते. ते कसं ते आपण समजून घेऊ
संगणकावर आपण microsoft office मध्ये काम करत असताना त्याचवेळी आपण संगणकावर संगीत सुरू केले तर आपले microsoft office वरील काम बंद होत नाही ते करता करता सुद्धा आपण संगीत ऐकू शकतो. संगीत हे automatic पणे सुरू असते. तसेच आपली आवडती किंवा गरजेची file इंटरनेटवर डाउनलोड करायला ठेवल्यास ती स्वयंचलित म्हणजेच ऑटोमॅटिक डाउनलोड होते.
9. No Feeling & No IQ – स्वतःची बुद्धी नसणे व भावना नसणे.
याचा अर्थ असा की त्याला स्वतःची बुद्धी नसते आपण ज्या सूचना देऊ त्याचे तो पालन करतो स्वतःची बुद्धी चा वापर न करता.
निष्कर्ष
ह्या पोस्ट मध्ये आपण संगणकाची वैशिष्टे म्हणजेच Characteristics Of Computer In Marathiजाणून घेतली ह्याला तुम्ही Features Of Computer In Marathi ही म्हणू शकता . ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका .
Very nice