संगणक कोणाला माहिती नाही, आज आपण wikimitra कडून ह्या पोस्ट द्वारे what is personal computer in marathi म्हणजेच वैयक्तिक संगणक म्हणजे काय ? त्याचे प्रकार कोण कोणते त्याचा उपयोग काय ?
हे सर्व पाहणार आहोत.
वैयक्तिक संगणक म्हणजे काय ? | what is personal computer in marathi
personal computer information in marathi | पर्सनल कॉम्प्यूटरची मराठी मध्ये व्याख्या
वैयक्तिक संगणक म्हणजे काय त्याची व्याख्या इथे देतो.
हे असे एक सूक्ष्म संगणक आहे. ह्याचा वापर एकावेळी एकाच व्यक्तीला करता येतो आणि त्याची निर्माण सुद्धा अश्या पध्दतीने केले आहे की त्याचा वापर करताना एकच व्यक्ती करू शकतो.
जगातील पहिले वैयक्तिक संगणक | first personal computer in the world in marathi
1975 मध्ये रोबर्टस ह्या वैज्ञानिकांनी जगातील पहिले वैयक्तिक संगणक तयार केले. त्यानी त्या संगणकाचे नाव अल्तायर 8800 असे ठेवले होते.
Types of personal computer in marathi | वैयक्तिक संगणकाचे प्रकार
- Desktop computer – डेस्कटॉप संगणक
- Laptop – लॅपटॉप
- Tablet pc – टॅब्लेट
- Smartphone – स्मार्टफोन
- Altra mobile pc – अल्ट्रा मोबाइल पीसी
- Pocket pc – पॉकेट पीसी
मराठी मध्ये डेस्कटॉप संगणक संकल्पना समजून घेऊ –
Desktop computer –
हा एक वैयक्तिक संगणकच आहे. डेस्कटॉप संगणक हे एका ठिकाणी नियमित वापरासाठी तयार केलेले गेले आहे.
डेस्कटॉप संगणक याला स्वतंत्र मॉनिटर, स्वतंत्र कीबोर्ड आणि स्वतंत्र माउस असतो. सुरुवातीला डेस्कटॉप संगणक हा टेबलवर सपाट ठेवण्यासाठी तयार केला गेला होता.
मराठी मध्ये नोटबुक संगणक (laptop)
हा सुद्धा एक वैयक्तिक संगणक आहे. साधारण हा एका सुटकेसच्या आकाराचा असतो. आपण याला एका खोलीत, ऑफिसमध्ये वापरू शकतो. याला आपण स्वतंत्र कीबोर्ड आणि स्वतंत्र माउस सुद्धा जोडू शकतो तसा ह्या संगणकाला ह्या सर्व सुविधा दिलेल्या असतात तरी आपण इतर उपकरणे जोडू शकतो.
टॅब्लेट म्हणजे काय ? | what is Tablet PC in marathi
हा देखील एक प्रकारचा वैयक्तिक संगणक आहे. टॅब्लेट संगणक हा एक प्रकारचा मोबाइल संगणक ( tablet PC ) आहे. ह्यामध्ये टच स्क्रीन इंटरफेस स्क्रीन किंवा पेन-सक्षम इंटरफेस असते. हे डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टमच्या सानुकूलित आवृत्तीद्वारे चालविले जाते. हे नोटबुक ( laptop ) संगणकापेक्षा लहान आहे परंतु स्मार्टफोनपेक्षा मोठे असते.
पीडीए संगणक | PDA PC
PDA म्हणजे पर्सनल डिजिटल असिस्टंट होय. हा सुद्धा एक प्रकारचा वैयक्तिक संगणकच आहे. तसा हा एक मोबाइल डिव्हाइस आहे. जो माहितीचे व्यवस्थापन करतो. आपण त्याचा उपयोग टेलिफोन नंबर, ईमेल, खेळ खेळणे आणि इंटरनेट प्रवेश इ. साठी करू शकतो.
नक्की वाचा : What Is Email In Marathi
वैयक्तिक संगणक ऑपरेटिंग सिस्टम | Personal computer operation system in marathi
हे वैयक्तिक संगणक ऑपरेटिंग सिस्टम फक्त (personal computer ) वैयक्तिक वापरासाठी तयार केलेले गेले आहे. यामध्ये operating system म्हणून विंडोज 7, विंडो 8, विंडो 10, अँड्रॉईड यांचा वापर केला गेला आहे.
संगणकाचा इतिहास | computer history in marathi
संगणकाच्या शोधाने आधुनिक युगाची पायभरणी केली अस म्हणता येईल. 19 व्या शतक सुरु असताना एका गणिताच्या प्राध्यापकाने याचा शोध लावला यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. होय मात्र हे खर आहे चार्ल्स बॅबेज यांनी विद्यार्थ्यांना गणिताचे शिक्षण देत देत संगणकाचा सुद्धा शोध लावला आहे.
तसेच त्यांनतर आले personal computer म्हणजेच वैयक्तिक संगणक हे संगणक सहजपणे एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी हलवले जाऊ शकतात. आणि पर्सनल संगणकाची किंमतही खूप कमी आहे.
वैयक्तिक संगणकाची कार्य प्रणाली
कीबोर्ड (keyboard), मॉनिटर (monitor), सीपीयू (cpu), प्रिंटर (printer) या सारखी उपकरणे जोडून संगणक प्रणाली बनविली जाते. कीबोर्ड किंवा इतर कोणत्याही इनपुट उपकरणा कडून cpu कडे सूचना जाते. त्यानुसार ते कार्य करते व संगणक आपल्याला मॉनिटर तसेच प्रिंटरच्या साह्याने प्राप्त केलेले परिणाम देत असतो.
या पोस्टमध्ये आपण काय शिकलो तर यामध्ये वैयक्तिक संगणक म्हणजे काय ? हे मराठी मध्ये पाहिले, ( personal computer म्हणजे काय) ज्यामध्ये आपण हे शिकलो की personal computer परिभाषा, personal computer प्रकार, personal computer कार्य, personal computer इतिहास ह्या गोष्टी आपण इकडे समजून घेतल्या आहेत.
निष्कर्ष
ह्या पोस्ट मध्ये आपण वैयक्तिक संगणक म्हणजे काय म्हणजेच what is personal computer in marathi बद्दल माहिती जाणून घेतली . ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका.