Autobiography Of A bag Essay In Marathi नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे पाहणार आहोत दप्तराचे आत्मवृत्त वर मराठी निबंध. हा निबंध तुम्ही दप्तराचे मनोगत दप्तराचे आत्मकथा आणि मी दप्तर बोलतेय या विषयावर सुद्धा वापरू शकता.
दप्तराचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography Of A bag Essay In Marathi
वार्षिक परीक्षा संपली आणि शाळेची उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली. आज मी शेवटचा पेपर देऊन घरी आलो. आणि आनंदाने मी पाठीवरचे दप्तर भिरकावल्या करून दिले इतक्यात आवाज आला, “अरे! अरे! हे काय करतोस?” मी इकडे तिकडे पाहू लागलो तितक्यात एक आवाज अरे “मी तुझ दप्तर बोलतोय!” मी जरा दचकलो होतो.
होय बाळा! मी तुझे दप्तराच बोलतोय! दप्तर म्हणजे मी आज काल ची मुले स्कूल बॅग असे म्हणतात ना? तोच मी दप्तर माझे मनोगत तुम्हाला सांगत आहे.
मी दप्तर सर्व मुलांना शाळेत जात जाताना उपयोगी पडणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पडणारा सर्वात जास्त महत्वाचा घटक.
दप्तर म्हणजे पिशवी प्रमाणे दिसणारे परंतु थोडीशी आधुनिक पिशवी म्हणा. पाहिजेल ते आम्ही मुले त्यात शाळेत जाताना सर्व निरनिराळ्या वस्तू ठेवू शकता
मी तुम्हा मुलांच्या शाळेच्या पहिल्या दिवसापासून तुमच्या सोबत असतो. सर्व मुलांना शाळेत जाताना शाळेत गेल्यावर लागणाऱ्या सर्व वस्तू म्हणजेच पेन्सिल ,पेन, वह्या ,पुस्तके चित्रकलेची वही, रंगपेटी, कंपास बॉक्स आणि सर्वात महत्वाचा म्हणजे जेवणाचा डबा ,पाण्याची बॉटल मी दप्तराच तुमच्या उपयोगाला .
मी तुझ्या शाळेच्या सामानाचे इतके मोठे ओझे घेऊन तुझ्या पाठीवर बसून तुशातुएवमोठे ओझे घेऊन सर्वांना तुझी खुप दया येते आणि प्रत्येक जण मलाच बोलते की दप्तराचे ओझे खूप आहे. अरे पण या दप्तरात , एवढे ओझे कोण भरते तुम्हीच ना?
मला अजून आठवते की तू तुझा हा आई बरोबर एकदा बाजारात आला होतास आणि मला एका दुकानात लटकावून ठेवले होते. सुंदर रंग, आकर्षक, व नवीन लवकर कोणाचाही पटकन डोळ्यात भरणारा असा आकर्षक होतो. कोणाचाही करणारा होतो.
तू मला बघितलं आणि माझ्याकडे बोट दाखवत आईकडे हट्ट केला तुम्हाला विकत घेतला. आणि तुझसे मला घरी घेऊन आलास तसा तू खूप आनंदित होता कारण तुझा आवडत्या रंगाचे दप्तर तुला मिळाले.
दुसऱ्या दिवशी तू मला व्यवस्थित भरून शाळेत घेऊन गेलास नंतर काही दिवस तू माझी खूप काळजी घेत असायचा. परंतु नंतर काही महिन्यांनी तू मला शाळेतून घरी आल्यानंतर एका कोपऱ्यात फेकून द्यायचा व खेळायला जात असे.शनिवार,रविवार आणि सुट्टी असेल तेव्हा माझ्याकडे बघत ही नाही .आत्ता दिवाळीच्या सुट्टीत तर तो मला आता एकवीस दिवस एका कोपऱ्यात टाकून दिले होते.
अरे मित्रा! तुझा अशा निष्काळजीपणामुळे माझा रंग फिका पडत चालला आहे बघ! किती तरी वस्तू जबरदस्तीने दप्तरामध्ये टाकून मी आता बाजूने फाटू लागलो आहे . अरे मित्रा, माझी मधून मधून साफ-सफाई करत जा रे माझ्या म्हणजेच ह्या दत्तराज आहात कागदाचे गोळे व पेन्सिल चे तुकडे कित्येक दिवस तसेच पडून असतात.
नेहमी तुझी शाळा सुटली येतो कधी कधी मित्रांबरोबर खेळण्यासाठी क्रीडांगणावर जातोस जिथे जागा मिळेल तिथे तुम्हाला टाकून देतो. जर तुम्हाला एखाद्या झाडाच्या पायथ्याशी खाली ठेवतोस तर्फे मैदानातील लोखंडी खांबाला लटकावून ठेवतोस तू कधी खेळायला गेलास की माझ्याकडे लक्ष नाही देत नाही.
आता तुझी वार्षिक परीक्षा संपली .आणि तो घरी आल्या आल्या मला हवेत भिरकावून एका कोपऱ्यात फेकून दिल्या आणि मी इथे येऊन पडलो आहे. पण आता जेव्हा शाळा सुरू होईल वधू माझी शोधाशोध सुरु करशील आहे की नाही?
अरे बाळा !सुट्टीच्या दिवसात तू मला नीट स्वच्छ करून वाटल्यास स्वच्छ धुऊन सुखावून एका ठिकाणी ठेवीचा म्हणजे शाळा चालू झाल्यावर तुला वेळेवर तुझे दप्तर मिळेल.
अरे बाळा! एवढेच सांगू इच्छितो की मी तुझी लाडकी स्कूल बॅग तुझसे मै तुझे शाळेचे सर्व से म्हणजेच पुस्तके, पेन्सिल ,कंपास इत्यादी सर्व गोष्टी माझ्या मध्ये सामावून घेऊन तुझ्या पाठीवरचे ओझे कमी करतो .तसेच तु वेळच्यावेळी स्वच्छ ठेवून माझी काळजी घे. आपण दोघे दररोज शाळेचा प्रवास आनंदाने करू.