टिव्ही नसता तर… मराठी निबंध If Television Was Not There… Essay In Marathi

If Television Was Not There…. Essay In Marathi ‘टीव्ही ‘नसता तर ?असा विचार आपल्या मनाला खरच कधी शिवत नाही आपल्याला तर त्याशिवाय विचारही करवत नाही .त्याला एडिट असं नक्कीच नाही म्हणता येणार पण नाकारता येणार नाही.

If Television Was Not There... Essay In Marathi

टिव्ही नसता तर… मराठी निबंध If Television Was Not There… Essay In Marathi

निदान दिवसातले कमीत कमी पाच तास तरी टीव्ही सुरू असतोच त्यात सुट्टी असेल तर हे तास अजुन वाढतात, आणि आता तर एप्रिल मे च्या सुट्ट्या असल्यामुळे विचारायलाच नको ,पण या टीव्हीने नोकरदार महिला ,पुरुष ,लहान मुले  गृहिणीने ,आजी -आजोबा यांची सगळ्यांची सोय केली .

या सगळ्या विचारामागे नुकतच, झी मराठीवर, सुरू झालेलं, फूबाईफू ,आहे तसा विनोद हा आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे .आणि आत्ताच्या काळात त्याला पर्यायही नाही पण हा विनोद आपल्या आयुष्यात अगदी सहज रित्या आणण्यासाठी आपण टीव्हीचे खरंच आभार मानायलाच हवे कारण टीव्ही नसता तर विनोद इतक्या सहजपणे आपण पाहू शकलो नसतो.

कारण टीव्ही नसता तर विनोद इतक्या सहजपणे आपण पाहू शकणार नसतो मध्यंतरी विनोद नावाचा प्रकार टीव्हीवरून गायब झाला होता. कॉमेडी एक्सप्रेस चा अपवाद वगळला तर बाकी कुठे विनोद दिसतच नव्हता. आणि त्यात फूबाईफू आणि धावपळ ही मालिका आली आहे

त्यामुळे टीव्हीवर पण तरतरी आली त्यात फु बाई फु चा पहिला एपिसोड खरच मस्त होता काही न वेगळी काही जुने गडी तर काही पारंपारिक गडी आहेत या वाक्याला खरंच कडाडून पडशील टाळी द्यावीशी वाटली. त्यांच्यातल्या एक परीक्षक स्टार प्रवाहने कळल्यामुळे तिथे आता संजय जाधव ची वर्णी लागलीये आता बघायचं कसं काय होतं पण अगदी पहिलं छान झालं. त्यामुळे सुरुवात तर उत्तम झाले फक्त बँड बघायचं काय होतं ते.

टीव्ही नसता तर मुले क्रीडांगण विसरली नसती शहरांमध्ये जागेची समस्या फारच बिकट असल्यामुळे असल्याने विशेषता चाळीतील व झोपडपट्टीतील लोक टीव्हीवरील कार्यक्रम अगदी जवळून पाहत आहेत त्यामुळे त्यांच्या दृष्टीवर परिणाम झाला होता हे जर टीव्ही नसता तर ,त्यांच्या दृष्टीवर परिणाम झाला नसता त्याच बरोबर लहान मुलेही खूप प्रमाणात टीव्ही पाहतात त्यामुळे लहान मुलांच्या ही दृष्टीवर परिणाम होत चालला आहे व मुले खेळ विसरले आहेत ,त्याच बरोबर मैदाना तले  खेळही विसरले आहेत. त्याचबरोबर मुले ग्रंथालयात वाचनासाठी गेले असते त्याच बरोबर पाहुणे घरामध्ये पाहुणे आले कि त्यांचं स्वागतही चांगल्याप्रकारे होईल.

टीव्ही नसता तर खेड्यातील शेतकऱ्यांना मजुरांना त्यांच्या विविध उपयुक्त अशा व्यवसायाचे ज्ञान देता आले नसते आज आपल्यापुढे प्रशिक्षणाचा यक्ष प्रश्न उभा आहे हा प्रश्न सोडविण्यास दूरचित्रवाणी याची मदत झाली नसती आणि प्राप्तीत केवळ ऐकण्यापेक्षा पाहणे व ऐकणे अधिक परिणामकारक ठरते त्यामुळे जर टीव्ही नसता .तर ज्ञान हे कमी प्रमाणात मिळाले असते पाहणे व ऐकणे दोघांचाही समन्वय आहे या साधनांच्या मदतीने साऱ्या जगाचा फेरफटका आपल्याला घरबसल्या पाहता आला नसता

जर टीव्ही नसता तर जगात चाललेल्या विविध खेळांच्या स्पर्धा या सर्व गोष्टींचा लाभ आपल्याला घरबसल्या आरामात बसून घेता आला नसता हजारो वर्षांपूर्वी लिहिले गेलेले रामायण-महाभारत हे ग्रंथ आपल्या लोकांपर्यंत पोहोचले नसते.

टीव्ही नसता तर जगातील घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचल्या नसत्या टीव्ही नसता तर आपल्याला सर्व प्रकारचे उडणारे पक्षी हे आज आपल्याला छान निसर्गाचा अनुभव  घेऊन पाहता येतील. टीव्ही नसता तर जग एकमेकांना जवळ जोडलं गेलं असतं बरोबर टीव्ही नसता तर हे लोकांचे बौद्धिक ज्ञान वाढले नसते, टीव्हीमुळे लोकांना मनोरंजन होत आहे परंतु टीव्ही नसता तर लोकांचे मनोरंजन झाले नसते.

आज काल धावपळीच्या युगामध्ये जर टीव्ही नसता तर ज्या घरांमध्ये आजी-आजोबा असतात त्यांची मुले बाहेर गेलेली असतात त्यांना घरामध्ये करमणुकीचे साधन नसते. टीव्ही नसता तर कंपन्यांचे ज्या जाहिराती झाल्या नसत्या.

आज काल टीव्ही ही एक काळाची गरज आहे कारण टीव्हीमुळे बऱ्याच लोकांना मनोरंजन काहींचे उद्योगधंदे त्यांच्या जाहिराती शेती व्यवसाय वगैरे इतर सर्व गोष्टींमध्ये नाही असे अमुलाग्र बदल झाले नसते त्यामुळे टीव्ही ही एक काळाची गरज आहे. टीव्ही नसता तर जग हे पूर्वीसारखंच चालले असते टीव्हीमुळे आज जग खूप वेगाने धावत आहे.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment