डॉक्टर होमी भाभा यांची संपूर्ण माहिती Dr. Homi Bhabha Information In Marathi

Dr. Homi Bhabha Information In Marathi डॉक्टर होमी भाभा हे भारतातील वैज्ञानिक होते, ज्यांनी भारताला अणुऊर्जेची ओळख करून दिली. चीन सारखे बलाढ्य देश सुद्धा अणुऊर्जेचा वापर अणुबॉम्ब किंवा इतर शस्त्र बनवण्यासाठी करत होते, त्याचवेळी डॉक्टर होमी भाभा यांनी अणुऊर्जेचा शोध लावून भारताच्या विकासासाठी अणुऊर्जेचा चांगला उपयोग कसा होतो. हे दाखवून दिले तसेच अणुऊर्जेचा वापर त्यांनी शांततामय पूर्ण सुद्धा केला जातो हे सिद्ध केले. स्फोटक पदार्थांमध्ये किंवा घटकांमध्ये अणुऊर्जेचा वापर होताना आपण पाहिले आहेत; परंतु शांततामय क्षेत्रांमध्ये सुद्धा होमी भाभा यांनी अणुऊर्जा संबंधी विविध शोध लावून दाखवले. त्यांच्या या कार्यामुळे सरकार द्वारे त्यांना पद्मभूषण देऊन सुद्धा सन्मान करण्यात आले होते.

Dr. Homi Bhabha Information In Marathi

डॉक्टर होमी भाभा यांची संपूर्ण माहिती Dr. Homi Bhabha Information In Marathi

एवढेच नव्हे तर भारतातील अणु संशोधनाचे जनक म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. आजही त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतात 18 मे 1974 सखली पारेषण येथील पहिली अनुस्फोट चाचणी केली गेली. डॉक्टर होमी भाभा यांच्या संशोधनामुळे भारताला एक विकासाला संधी मिळाली व भारताचे स्थान इतर देशांच्या तुलनेत उच्च झाले.

डॉक्टर होमी भाभा यांचा जन्म व बालपण :

डॉक्टर होमी भाभा यांचा उल्लेख भारतात महान संशोधन किंवा अणु वैज्ञानिक यादीमध्ये येतो. त्यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909 रोजी एका पारशी कुटुंबामध्ये झाला होता, त्यांचे आई-वडील हे विचारसरणीचे साधी भोळे माणसं होती. त्यांच्या वडिलांनी म्हणजे जहांगीर भाभा यांनी उच्च पदवीचे शिक्षण घेतलेले होतं. त्यांच्या वडिलांचे शिक्षण हे केंब्रिज विद्यापीठातून झाले होते. ते व्यवसायाने वकील होते.

होमी भाभा यांच्या विचारांवर सुद्धा त्यांच्या वडिलांचा खूप मोठा प्रभाव होता. होमी भाभा यांनी शिक्षण घेऊन त्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठं करून दाखवायचं म्हणून शिक्षण त्यांनी कर्तुत्वाने धाडसीपणे व हुशारीने घेतले. त्यांचे बालपण हे त्यांच्या आई- वडिलांसोबत गेले, त्यांच्या आईचे नाव मेहरण तसेच त्यांच्या वडिलांचे नाव जहांगीर असे होते.

शिक्षण :

डॉक्टर होमी भाभा यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण कॅथेद्रल या शाळेमधून पूर्ण केले. तसेच जॉन कॅनोन या शाळेमध्ये डॉक्टर होमी भाभा यांनी आपलं पुढचं शिक्षण सुरू ठेवलं. ते गणित आणि भौतिकशास्त्र या दोन विषयांमध्ये त्यांनी डॉक्टर ही पदवी घेतली. तसेच त्यांचे आवडते विषय सुद्धा गणित व भौतिकशास्त्र असे होते. त्यांनी पुढे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व मुंबईमधील एलफिस्टंट कॉलेज आणि रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या दोन महाविद्यालयांमध्ये डॉक्टर होमी भाभा यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

डॉक्टर होमी भाभा यांनी बीएससी ही पदवी सुद्धा संपादन केली. त्यानंतर त्यांचे स्वप्न होते की, लंडनला जाऊन पुढचं शिक्षण पूर्ण करा व त्यासाठी ते लंडनला गेले आणि लंडन येथे त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. 1927 मध्ये होमी भाभा यांनी केंद्रीय विद्यापीठातून अभियांत्रिकी हे शिक्षण पूर्ण केले. 1934 मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली.

जन्म30 ऑक्टोबर 1909.
मृत्यू24 जानेवारी 1966 रोजी.
संपूर्ण नावडॉक्टर होमी जहांगी भाभा.
पत्नीचे नावमेहरबाई.

वैयक्तिक जीवन. :

डॉक्टर होमी भाभा आहे, अत्यंत साधे आणि हुशार व्यक्तिमत्व असलेले एक महान वैज्ञानिक होते त्यांनी त्यांच्या लहानपणापासूनच शिक्षण हे महत्त्वाचं आहे म्हणून त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना समजावून दिले, त्यांचा जन्म सुद्धा पारशी कुटुंबामध्ये झाला होता.
डॉक्टर होमी भाभा यांना एक भाऊ होता. ज्याचे नाव जमशेद आहे तसेच त्यांचे आजोबा हर्मोसजी होते.

होमी भाभा यांच्या कार्य :

1939 मध्ये भाभा जेव्हा काही काळासाठी भारतामध्ये परत आले तेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाल्यामुळे त्यांनी सुट्टी घेतली होती आणि इंग्लंडला परत न जाण्याचा त्यांनी तेथेच निर्णय घेतला तसेच भौतिकशास्त्र सी. व्ही. रमण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भारतीय विज्ञान संस्थेचा भौतिक शास्त्र विभागामध्ये वाचक म्हणून काम करण्याची ऑफर त्यांनी स्वीकारली होती. त्यांनी जे. आर. डी. टाटा यांच्या मदतीने मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका सुद्धा बजावली होती.

त्यांनी आपल्या देशामध्ये आण्विक कार्यक्रम सुरू करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची समजूत सुद्धा काढली. तसेच जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबर काम करून त्यांनी आण्विक प्रकल्पाची मुळे खणली. या प्रकारे या प्रकल्पाचा एक भाग म्हणून भाभा कॉस्मिक रे याची स्थापना केली आणि संस्थेतील संशोधन युनिटीने बिंदूच्या सिद्धांतावर काम करण्याची सुरुवात केली. कणांची हालचाल वर संशोधन करताना स्वतंत्रपणे 1944 मध्ये आण्विक शस्त्रे बनवण्यासाठी सुद्धा त्यांनी संशोधन केले.

1945 मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल ची त्यांनी स्थापना केली व बॉम्बेमध्ये संशोधन आणि अणुऊर्जा प्रयोगाद्वारे 1948 मध्ये नेहरूंनी भाभा यांचे संचालक म्हणून नियुक्ती सुद्धा केली तसेच 1948 मध्ये पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. आण्विक शस्त्रे विकास करण्याचे काम डॉक्टर भाभा यांच्याकडे दिले. भारत चीन युद्धानंतर त्यांनी तात्काळ आक्रमकपणे आणि जाहीरपणे आण्विक शस्त्रे बनवण्यावर जास्तीत जास्त भर दिला व अचूक संशोधन करून त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध सुद्धा मिळवले.

इलेक्ट्रॉनिक्स द्वारे पोलीस संभाव्यतेसाठी करण्यात येणाऱ्या प्रक्रियेला आता भाभा केटरिंग असे म्हणून सुद्धा ओळखले जाते. 1954 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सुद्धा सन्मानित केले. त्यानंतर त्यांनी भारतीय मित्र मंडळाचे सदस्य म्हणून सुद्धा काम केलेले आहे. वैज्ञानिक सल्लागार समितीमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका प्रदान केली तसेच विक्रम साराभाई यांच्यासोबत त्यांनी अंतराळ संशोधन राष्ट्रीय समितीची स्थापना केली. त्यानंतर 15 ऑगस्ट 1969 मध्ये इसरो ची स्थापना सुद्धा त्यांनी केली.

डॉक्टर होमी भाभा यांनी विविध क्षेत्रात दिलेले योगदान :

डॉक्टर बाबा यांनी भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी 1948 मध्ये भारताच्या अणुऊर्जा आयोगाची स्थापना करून भारताला युद्ध क्षेत्रात मोठा सहारा प्राप्त करून दिला तसेच त्यांनी शांततापूर्ण सुद्धा अणुऊर्जेचा आपण उपयोग करू शकतो, हे सुद्धा सिद्ध करून दाखवले. 1954 मध्ये जे प्रमुख आण्विक संशोधन केंद्र सुद्धा बनले आहे त्यांनी ज्याची स्थापना केली ते म्हणजे भाभा अनुसंशोधन केंद्र आहे.

त्यांनी विज्ञान शिक्षणाचे मोठे चाहते होते. त्यामुळे त्यांनी अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले, आहेत, त्यांनी अनेक संस्था उभ्या करण्यामध्ये मोठे मोलाचे योगदान दिले आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सुद्धा ती संस्थापक होते. त्यांनी मुंबई टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल उभारण्यासाठी सुद्धा मोठे योगदान दिलेले आहे. अणुऊर्जा कार्यक्रमात धावा यांच्या कार्यक्षम भारतातील ऊर्जा विभाग विकास करण्यासाठी सुद्धा मोलाचे योगदान दिले आहे.

डॉक्टर होमी भाभा यांना मिळालेले पुरस्कार :

डॉक्टर होमी भाभा यांना विज्ञान आणि शिक्षणासाठी अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत तसेच त्यांचा सन्मान गुणगौरव सुद्धा करण्यात आलेला आहे. 1954 मध्ये भारताच्या सर्वोच्च नागरिक गौरव पुरस्कार म्हणजे पद्मभूषण यांनी त्यांना सन्मानित करण्यात आले तसेच 1955 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

डॉक्टर होमी बाबा यांचा मृत्यू

डॉक्टर होमी भाभा यांचे निधन एक विमान अपघातात झाले होते. 24 जानेवारी 1966 मध्ये इटलीतील ब्यांको येथे त्यांचे अपघाती निधन झाले. एअर इंडियाचे फ्लाईट 101 क्रॅश होऊन डॉक्टर होमी भाभा यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक लोकांचे मत वेगवेगळ्या आहेत.

FAQ

डॉक्टर होमी भाभा यांचा जन्म कधी झाला?

30 ऑक्टोबर 1909.

डॉक्टर होमी बाबा यांचे पूर्ण नाव काय आहे?

डॉक्टर होमी जहांगी भाभा.

डॉक्टर होमी भाभा यांनी कशाचा शोध लावला?

इलेक्ट्रॉन पॉझिट्रोन स्कॅटरिंग.

डॉक्टर होमी भाभा यांच्या पत्नीचे नाव काय?

मेहरबाई.

होमी भाभा यांचा मृत्यू कधी झाला?

24 जानेवारी 1966 रोजी.

Leave a Comment