गरुड पक्षाची संपूर्ण माहिती Eagle Birds Information In Marathi

Eagle Birds Information In Marathi गरुड या पक्षाला पक्षांचा राजा म्हटले जाते तसेच हा पक्षी आकाशामध्ये उंच उंच भरारी मारून आपले मोठे पंख पसरून विहार करू शकतो तसेच त्याने जर एखाद्या भक्षाकडे नजर वाढवली तर ते भक्ष पकडण्यासाठी खूप वेगाने खाली उतरतो व भक्ष पकडून पायात धरून वर घेऊन जातो. हा पक्षी आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे.

Eagle Birds Information In Marathi

गरुड पक्षाची संपूर्ण माहिती Eagle Birds Information In Marathi

बऱ्याचदा आपण त्याला ससाणा किंवा घार सुद्धा म्हणतो गरुड या पक्षांच्या काही प्रजाती आहेत. त्यामध्ये त्यांचा आकार व उडण्याची क्षमता अवलंबून असते. गरुड हा हा पक्षी हवेमध्ये आपले पंख स्थिर ठेवून सुद्धा उडू शकतो. गरुड या पक्षाला प्राणी वर्गात संबोधले जाते कारण गरुड या पक्षाच्या पाठीचा मणका असलेला प्राण्यांच्या उपगटात त्याचा उल्लेख केला जातो. गरुडाच्या 60 प्रजाती आहेत. त्यापैकी काही प्रजाती नामशेष झाल्या आहेत.

गरुडाच्या साठ प्रजातींपैकी केवळ 14 प्रजातीच आतापर्यंत दिसतात. त्यामधील नऊ प्रजाती ह्या तर उत्तर अमेरिकेमध्ये आणि दक्षिण अमेरिकेमध्ये आढळून येतात आणि तीन प्रजाती ऑस्ट्रेलिया या प्रदेशांमध्ये आढळून येतात.

गरुड या पक्षाची रचना :

गरुड या पक्षाचे पंख हे खूप मोठे आणि शक्तिशाली असतात तसेच त्या पक्षाचे डोके व चोच ही खूप मजबूत असते. लहानपणी सुद्धा गरुडाचे पंख मोठे असतात. पंखांच्या सहाय्याने उडत असताना. त्यांच्या पिसांचा आकार कमी जास्त करू शकतात तसेच तेच हवेमध्ये सरळ व वेगाने सुद्धा उड्डाण करू शकतात.

गरुडाच्या लहान प्रजाती ह्या दक्षिण निकोबार येथे आढळून येतात. त्यांना सरपंच गरुड असे सुद्धा म्हटले जातात. गुरुडाचे वजन हे 450 ते 500 ग्रॅम पर्यंत असते तसेच त्याची लांबी 40cm पर्यंत असते. काही प्रजातीचे गरुडांचे वजन हे 1 ते 7 किलोग्रॅम पर्यंत सुद्धा असते. मोठ्या आकाराची गरुडाची चोच ही आकड्यासारखी मोठी असते तसेच त्यांच्या शिकार केलेल्या प्राण्यांचे मांस तोडून खाऊ शकतात.

गरुड पक्षाचे पाय मात्र खूपच मजबूत असतात. ते स्नायूंचे बनलेले असतात, त्यांच्या पायांची नक्की सुद्धा खूप मजबूत असतात तसेच गरुडाचे डोळे ही खूप तीक्ष्ण असतात. गरुड उंचावरून सुद्धा जमिनीवरील वस्तू किंवा शिकार स्पष्टपणे पाहू शकतात. गरुडाच्या पाहण्याची क्षमता माणसाच्या डोळ्यांपेक्षा दुप्पट असते. त्यांची अचूकता ही मानवी डोळ्यांपेक्षा 3 ते 3.6 पटीने जास्त असते. त्यामुळेच गरुड दूरवरून सुद्धा आपली शिकार अगदी सहज पकडू शकतात.

गरुड हे पक्षी कोठे राहतात :

गरुड हे पक्षी उत्तर टुंड्रा प्रदेशापासून ते उष्णकटिबंधीय वन वर्षांपर्यंत आढळून येतात. तसेच ते वाळवंटात सुद्धा राहतात. वास्तव्य हे उत्तर अमेरिका तसेच आफ्रिका व पूर्व गोलार्धात सुद्धा आढळून येतात. मादी ही नरापेक्षा आकाराने मोठी असून गरुड हे आपले घरटे उंच झाडांवर किंवा मोठ्या उंचीवर बांधतात. गरुड एका वेळी दोन अंडी देतात, पक्षांच्या अन्नसाखळीमध्ये गरुड हा सर्वात वरचा घटक मानला जातो.

गरुडचे अन्न काय आहे?

गरुड या पक्षाचे अन्न हे वातावरणानुसार बदलते. वातावरणामध्ये असलेले साप, मत्स्य, पक्षी, किडे, ससे इत्यादी खातात समुद्र पक्षी हे बदकेसुद्धा खातात तसेच इतर संस्थन प्राणी गिलहरी, प्रेरी कुत्री खातात.

गरूड हे पक्षी किती वर्ष जगतात?

गरुड या पक्षांमध्ये त्यांच्या प्रजातीनुसार त्यांचे आयुष्य अवलंबून असते. बाल्ड स्वरूपाची ईगल हे वीस वर्ष जगतात तर क्राऊन स्वरूपाचे ईगल हे 14 वर्षापर्यंत जगतात.

गरुड या पक्षाचे महत्त्व :

गरुड या पक्षाचे सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व आहे. जे सोनेरीयन पौराणिक कथेनुसार आपल्याला पाहायला मिळते. राजा येताना गरुडावर येत होता व स्वर्गात सुद्धा गरुडावर बसून गेला गरुड हा पक्षी असा आहे. जो सूर्याकडे थेट पाहू शकतो असे सुद्धा मानले जाते. गरुड या पक्षाला प्राचीन ग्रीक देवता जेऊस यांनी मानले होते. अमेरिकेमध्ये लोक वस्त्रांवर गरुडाचे चित्र काढतात तसेच ते परिधान करतात. पेरू देशामधील गरुडाची पूजा करणारी मॉच या नावाची जमात आजही अस्तित्वात आहे.

गरुड या पक्षाची वैशिष्ट्ये :

गरुड उंचावरून सुद्धा जमिनीवरील वस्तू किंवा शिकार स्पष्टपणे पाहू शकतात. गरुडाच्या पाहण्याची क्षमता माणसाच्या डोळ्यांपेक्षा दुप्पट असते.

त्यांची अचूकता ही मानवी डोळ्यांपेक्षा 3 ते 3.6 पटीने जास्त असते. त्यामुळेच गरुड दूरवरून सुद्धा आपली शिकार अगदी सहज पकडू शकतात

सर्प गरुड हा त्याच्या नावाप्रमाणेच सरपटणाऱ्या प्राण्यांची शिकार करतो आणि सर्वात प्रिय खाद्य म्हणजेच साप आहे.

गरुड हा हा पक्षी हवेमध्ये आपले पंख स्थिर ठेवून सुद्धा उडू शकतो.

गरुड या पक्षाला प्राणी वर्गात संबोधले जाते कारण गरुड या पक्षाच्या पाठीचा मणका असलेला प्राण्यांच्या उपगटात त्याचा उल्लेख केला जातो.

गरुड या पक्षांच्या प्रजाती :

बूटेड गरुड : बूटेड या गरुड प्रजातीमध्ये त्यांच्या पायांना सुद्धा पिसे असतात. आपल्याला जणू काही बूट घातल्यासारखे त्यांचे पाय दिसतात. त्यामुळे या गरुडाचे नाव बूटेड गरुड आहे.

सर्प गरुड : सर्प गरुड हा त्याच्या नावाप्रमाणेच सरपटणाऱ्या प्राण्यांची शिकार करतो आणि सर्वात प्रिय खाद्य म्हणजेच साप आहे. त्यामुळे त्याचे नाव सर्प गरुड असे पडले आहे.

मत्स्य गरुड : मत्स्य गरुड या पक्षाचे खाद्य मासे आहे, त्यामुळे याला नावाप्रमाणेच मत्स्य गरुड हे नाव पडले आहे. पाण्यामध्ये असलेले मासे अचूकतेने पकडून हा पक्षी पायामध्ये धरून नेतो व खातो.

फिलिपाईन्स ईगल : फिलिपाइन्स फाईल प्रजातीचे गरुड हे सर्पगरूडाप्रमाणेच दिसतात. तसेच हे फिलिपाईन्स या देशांमध्ये आढळून येतात. या गुरुडाचे वजन हे 450 ते 500 ग्रॅम पर्यंत असते तसेच त्याची लांबी 40cm पर्यंत असते. काही प्रजातीचे गरुडांचे वजन हे 1 ते 3 किलोग्रॅम पर्यंत सुद्धा असते. मोठ्या आकाराची गरुडाची चोच ही आकड्यासारखी मोठी असते

हरपी गरुड : हरपी गरुड हे आकाराने खूप मोठे असतात तसेच हे उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये वास्तव्य करतात तसेच जंगलांमध्ये सुद्धा यांचा आढळतो. हरपी गरुडाच्या दोन ते सहा प्रजाती अस्तित्वात असून त्या मध्य आणि दक्षिण अमेरिकेमध्ये आढळतात.

निर्जन गरुड : या गरुडाची प्रजाती ही डोक्यावर मुकुट असल्यासारखे दिसतात, त्यामुळे त्यांना क्राऊन ईगल सुद्धा म्हटले जाते. ही प्रजाती दक्षिण अमेरिकेमध्ये आढळून येते.

FAQ

गरुड हा पक्षी काय खातो?

गरुड हा पक्षी साप, सरपटणारी प्राणी, पक्षी, मासे, ससे खातो.

गरुडांची सर्वात जास्त संख्या कोठे आढळते?

मेस्कीको पासून ते युनायटेड स्टेट आणि कॅनडापर्यंत गरुडांची संख्या आढळते तसेच उत्तर अमेरिकेमध्ये सुद्धा बाल्ड जातीचे गरुड आढळतात.

कोणत्या प्रजातीमध्ये गरुड आयुष्यभर सोबत राहतात?

टक्कल गरुड प्रजातींमध्ये नर आणि मादी आयुष्यभर सोबत राहतात.

गरुडाचे आयुष्य किती असते?

वीस ते तीस वर्ष जंगलांमध्ये जगतात तसेच बंदीवासामध्ये काही गरुड 50 वर्षापर्यंत जगतात.

उत्तर अमेरिकेमध्ये आढळणारा सर्वात मोठी प्रजाती आहे?

गोल्डन ईगल.

Leave a Comment