इंदिरा गांधी यांची संपूर्ण माहिती Indira Gandhi Information In Marathi

By Wiki Mitra

Updated On:

Follow Us
Indira Gandhi Information In Marathi

Indira Gandhi Information In Marathi इंदिरा गांधी ह्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या एकुलता एक कन्या होत्या. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वीरित्या यश प्राप्त केले आहेत. तसेच त्यांना भारतरत्न पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्यांच्या लहानपणापासूनच राजकारणा मधील चर्चा आणि वातावरण पाहत असल्यामुळे त्यांना सुद्धा त्याचे ज्ञान अवगत झाले. कारण त्यांचे वडील पंडित जवाहरलाल नेहरू हे काँग्रेस पक्षाचे प्रमुख सदस्य होते.

Indira Gandhi Information In Marathi

इंदिरा गांधी यांची संपूर्ण माहिती Indira Gandhi Information In Marathi

त्यांचे आजोबा सुद्धा उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे एक श्रीमंत बॅरिस्टर आणि स्वतंत्र लढ्यातील लोकप्रिय नेते होते.
जवाहरलाल नेहरू यांनी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रवेश केला होता, त्यामुळे इंदिरा गांधीचा सुद्धा त्यांच्याबरोबर सर्वांनी विकास झाला. इंदिरा गांधींचे संगोपन मात्र त्यांच्या आईने केले. त्यांच्या लहानपणी त्यांचे आजोबा व त्यांचे वडील राष्ट्रीय राजकारणामध्ये गुंतलेले होते.

जन्म व बालपण :

इंदिरा गांधी यांचा जन्म 1917 रोजी आदिलाबाद येथील एका पंडित कुटुंबात झाला होता. हे एक कश्मीरी पंडित कुटुंब होते त्यांचे वडील जवाहरलाल नेहरू हे ब्रिटिश राजवटी पासून स्वतंत्र चळवळीमध्ये एक महत्त्वपूर्ण व्यक्ती होते. ते भारताच्या अधिराज्याचे पहिले पंतप्रधान सुद्धा होते, त्यांनाही एकुलती एक मुलगी होती आणि त्यांची आई कमला नेहरू होत्या. इंदिरा गांधी यांचे वय 18 वर्षे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन टीव्ही या आजाराने झाले होते.

इंदिरा गांधी यांचे शिक्षण :

इंदिरा गांधी त्या त्यांच्या वडिलांच्या राजकीय व्यवस्थेमुळे आणि आईच्या खराब परिस्थितीमुळे सुरुवातीला शाळेमध्ये अनुकूल परिस्थितीमध्ये शिकल्या. त्यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण हे घरी घेतले. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या अभ्यासासाठी मदत करण्यासाठी त्यांच्या घरीच शिक्षकाची व्यवस्था केली होती.

पुणे विद्यापीठ येथे त्यांनी त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर 1934-35 मध्ये त्यांनी शांती निकेतन मध्ये प्रवेश घेतला आणि तेथे त्यांना रवींद्रनाथ टागोर यांनी प्रियदर्शनी हे नाव दिले होते. त्यानंतर त्या लंडनला गेल्या आणि तिथे त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी फिरोज गांधी यांची तेथे भेट घेतली. इंदिरा गांधी एक माध्यम विद्यार्थ्यांनी होत्या, ज्यांनी शिक्षणा दरम्यान फारसे काही साध्य केले नाही. तसेच त्यांनी मधल्या काळामध्ये शाळा सुद्धा सोडून दिली.

इंदिरा गांधी यांचे वैयक्तिक जीवन :

इंदिरा गांधी ह्या राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय विलक्षण अशा प्रसिद्ध पावलेल्या राजकारणी होत्या. राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्या म्हणून त्यांना अभ्यासादरम्यान फिरोज गांधी भेटले होते. गुजरात मधील पारशी कुटुंबातून आलेले फिरोज गांधी त्यावेळी एक पत्रकार आणि युवक काँग्रेसचे प्रमुख सदस्य सुद्धा होते. त्यानंतर त्यांची भेट प्रेमामध्ये रूपांतर झाली आणि 1942 मध्ये फिरोज गांधी यांच्याशी त्यांचे लग्न झाले.

त्यांचे वडील जवाहरलाल नेहरू यांना इंदिरा गांधीचा निर्णय मान्य नसताना सुद्धा मुलीच्या आग्रहापुढे त्यांना या दोघांमध्ये लग्न लावून देण्याचे ठरविले. त्याच वेळी आंतरजातीय विवाह करण्याचा फारसा कायदा प्रचलित नव्हता. त्यांच्या या आंतरजातीय विवाहामुळे त्यांच्यावर बरीच त्या काळामध्ये टीका सुद्धा झाली होती.

इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांना लग्नानंतर दोन मुले झाली. त्यांची नावे म्हणजे राजीव गांधी हा पहिला मुलगा आणि त्यानंतर संजय गांधी दुसरा मुलगा होता. फिरोज गांधी यांचे 1960 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

जन्म19 नोव्हेंबर 1917
लग्नफिरोज गांधी.
पहिल्या पंतप्रधान महिलाश्रीमती इंदिरा गांधी.
मृत्यू31 ऑक्टोबर 1984

इंदिरा गांधी यांची कारकीर्द :

इंदिरा गांधी ह्या लहानपणापासून देशभक्ती करत होते तसेच त्यांच्या मनामध्ये देशभक्तीची भावना सुद्धा होती. खरे पाहता त्यांचे वडील आणि आजोबा हे देशाचे दोन महान स्वातंत्र्य योग्यच होते. त्यांचा प्रभाव इंदिरा गांधी यांच्यावर पडला होता. इंदिरा गांधी यांच्या जन्माच्या सुरुवातीपासूनच घरामध्ये देश प्रेमाचे वातावरण होते, त्यामुळे त्याचा मोठा प्रभाव इंदिरा गांधीवर पडल्याचे दिसून येते. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर त्या भारतात परत आल्या व त्यांनी इंडियन लीग मध्ये सामील होऊन मुक्त चळवळ सुरू केली.

त्या एवढ्यावरच थांबल्या नाही तर स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी तुरुंगवास सुद्धा भोगला. इंदिरा गांधी या एक देशभक्त आणि नेत्या सुद्धा होता. त्यांनी देश सेवेसाठी बरेच काही सोसले होते. त्यांच्या मते कोणतेही काम करताना जानकर मनाने करायला पाहिजे तसेच आपले मन नेहमी सक्रिय ठेवून जीवनामध्ये व्यस्त असल्या सोबतच विश्रांती सुद्धा घेणे गरजेचे आहे.

इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या पंतप्रधान बनल्या :

इंदिरा गांधी जेव्हा देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या तेव्हा त्यांनी स्त्रीमुक्तीसाठी आदर्श म्हणून काम केले. त्या भारताच्या चार वेळा पंतप्रधान झाल्या. त्यांनी देशाच्या प्रगतीमध्ये खूप मोठे योगदान दिलेले आहेत. 1966 ते 1977 अशी एकूण 11 वर्ष पाठोपाठ त्यांनी पंतप्रधान हे पद स्वीकारले. त्यानंतर त्यांनी 1980 ते 1984 या काळामध्ये देशाच्या पंतप्रधान मिळण्याचा मान सुद्धा त्यांनाच मिळाला.

देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्राथमिक दुखद निधनानंतर काँग्रेस अध्यक्ष के कामराजजी यांनी इंदिरा गांधींना पंतप्रधान पदासाठी उभे राहण्यासाठी प्रोत्साहन केले. परंतु त्यावेळी पंतप्रधान होण्याची इच्छा मराठी देसाई यांची असूनही पक्षाच्या मतदानानंतर देशाच्या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांची निवड झाली. इंदिरा गांधी यांनी 24 जानेवारी 1966 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती.

भारत पाकिस्तान युद्ध :

इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना 1971 मध्ये बांगला देशाच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झाले होते. तेव्हा देशांमध्ये खूपच चिंतेचे वातावरण होते आणि त्या दरम्यान इंदिरा गांधींना खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. त्या काळात मात्र त्यांनी हुशारीने व त्यांच्या बुद्धिमत्तेने वाहून देशाचे नेतृत्व सुरक्षित केले.

युद्धाच्या काळामध्ये जेव्हा परिस्थिती खूपच गंभीर झाली तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्रापेक्षा पाकिस्तानला पाठीशी घालायला सुरुवात केली आणि चीन हा पाकिस्तानला शस्त्र पुरवून पाठिंबा देणार होता. त्यानंतर इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली भारत आणि सोवियेत युनियनने शांतता मैत्री आणि सहकार्य करावे व स्वाक्षरी केली.

इंदिरा गांधी यांना मिळालेले पुरस्कार :

देशाच्या पहिल्या पंतप्रधान महिला म्हणून त्यांना 1971 मध्ये देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न मिळालेला आहे. त्यानंतर 1972 मध्ये बांगलादेशचे स्वातंत्र्यासाठी त्यांनी मेक्सिकन पुरस्कार मिळवला तसेच नागरी प्राचार्य सभेने 1976 मध्ये त्यांना हिंदी साहित्य वाचस्पती पुरस्काराने सन्मानित केले. तसेच त्यांना मदर्स अवार्ड आणि हॉलंड मेमोरियल प्राईस सुद्धा मिळालेले आहेत.

इंदिरा गांधी यांचे निधन :

इंदिरा गांधी यांचे निधन 1981 मध्ये अमृतसरच्या प्रतिष्ठित सुवर्ण मंदिर आणि हरी मंदिर साहेब संकुलावर हल्ला एका शीख दहशतवादी ने केला. तेव्हा मंदिराच्या मैदानावर हजारो भक्तांची उपस्थिती असून सुद्धा इंदिरा गांधींना लष्कराच्या सैनिकांनी दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी शिखांचे प्राथमिक पवित्र स्थळ हे ऑपरेशन ब्लू स्टार हाती घेतले. त्याचबरोबर हजारो निष्पाप जीव येथे गेले आणि सिख समुदायाच्या धार्मिक श्रद्धेला सुद्धा खूप मोठी हानी झाली.

या कारवाईनंतर इंदिरा गांधीविरुद्ध बंडाची भावना उफाळून आली आणि त्यामुळे देशांमध्ये जातीय आवश्यकता निर्माण झाली. अनेक सिख अधिकृत पदांचे राजीनामे दिले आणि सरकारी सन्मान पदयासुद्धा करीत करून निषेध केला. इंदिरा गांधीजींचे दोन शिक्षकांनी म्हणजे सर्वच सिंग आणि बीट सिंग सुवर्ण मंदिरामध्ये हत्याकांडचा बदला घेण्यासाठी 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांना गोळ्या घालून ठार केले.

FAQ

इंदिरा गांधी यांचा जन्म कधी झाला?

19 नोव्हेंबर 1917 रोजी

इंदिरा गांधी यांचे लग्न कोणासोबत झाले?

फिरोज गांधी.

इंदिरा गांधी यांचा मृत्यू कधी झाला?

31 ऑक्टोबर 1984 रोजी

भारताच्या पहिल्या पंतप्रधान महिला कोण आहे?

श्रीमती इंदिरा गांधी.

इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव काय?

कमला नेहरू.

Wiki Mitra

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment