Virat Kohli Information In Marathi विराट कोहली हे भारतीय संघ क्रिकेट खेळणारे आणि भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे. विराट कोहली हा भारतीय क्रिकेट संघातील उत्तम असा खेळाडू आहे. आजच्या पिढीतील लोकांना विराट कोहली म्हटलं म्हणजे यशस्वी क्रिकेटपटू असा त्यांचा परिचय आहे. लहान मूल व तरुण मुलं सुद्धा विराट कोहलीचे फॅन आहेत.
विराट कोहली यांची संपूर्ण माहिती Virat Kohli Information In Marathi
विराट कोहली यांना लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची खूप आवड होती, त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांची आवड ओळखली व त्यांना प्रोत्साहन दिले. विराट तीन वर्षाचे असताना त्याचे वडील बॉल फेकायचे व विराट क्रिकेटची बॅट उचलून ती फिरवत वडिलांना गोलंदाजी करायला सांगत असे. विराट कोहली यांनी त्यांच्या आयुष्यात खूप उतार चढाव पाहिलेत.
विराट कोहली जेव्हा मेंदूच्या झटक्यामुळे एक महिनाभर बिछान्यावर पडले तेव्हाच त्यांच्या वडिलांचे 18 डिसेंबर 2006 रोजी निधन झाले. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कौटुंबिक व्यापारही व्यवस्थित चालत नव्हता तसेच ते भाड्याच्या घरामध्ये राहत होते. त्यांच्या कुटुंबावर खूप वेळा कठीण प्रसंग आला परंतु लहानपणी त्यांच्या वडिलांनी त्याला खूप साथ दिली.
विराट कोहलीचे जन्म व बालपण :
विराट कोहली यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प्रेम व त्यांच्या आईचे नाव सरोज असे होते. त्यांचे वडील हे फौजदारी वकील होते आणि त्यांची आई एअरलाईनच्या हाऊसकीपिंग विभागांमध्ये काम करत होती. विरारला दोन भावंडे आहेत. विकास हा त्यांचा मोठा भाऊ आणि भावना त्यांची मोठी बहीण आहे. विराटला त्याच्या लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये खूप आवड होती.
त्याच्या कुटुंबाने त्यांची आवड ओळखली आणि त्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याचे वडील स्वतः या खेळाचे खूप चाहते होते.परंतु त्यांनी विराटच्या सुरुवातीला क्रिकेटच्या काही दिवसात महत्त्वाची भूमिका सुद्धा बजावली फक्त नऊ वर्षाचा विराट असताना त्यांनी वेस्ट दिल्ली क्रिकेट अकादमी मध्ये त्यांना दाखल केले आणि तेथे आपल्या कौशल्याचा गौरव करण्यास विराटने सुरुवात केली. त्यांचे बालपण हे उत्तम नगर येथे गेले.
विराट कोहली यांचे शिक्षण :
विराट कोहली यांनी विशाल भारती पब्लिक स्कूल येथे शालेय शिक्षण पूर्ण केले 1998 साली पश्चिम दिल्ली क्रिकेट अकॅडमीची स्थापना झाली. तेव्हा कोहली नऊ वर्षाचा होता. त्याच्या पहिल्या वर्गात एक मुलगा होता. विराटने गल्ली क्रिकेटमध्ये वेळ वाया घालवण्याची त्याचे नाव एका व्यावसायिक क्लबमध्ये नोंदवा असे शेजाऱ्यांनी सांगितले.
तेव्हा कोहलीचे वडिलांनी त्यांना अकादमीमध्ये घेऊन गेले आणि अकादमीमध्ये त्यांनी राजकुमार शर्मा यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. त्यावेळी त्याने नोएडाजवळ सुमित डोंगरा अकॅडमी मधून सामने खेळले. नववी मध्ये असताना क्रिकेट सर्वांसाठी मदत म्हणून त्यांनी दिल्लीतील पश्चिम विहार नावाच्या वसाहती मधील सेवियर कॉन्व्हर्टमध्ये सुद्धा प्रवेश घेतला. खेळाशिवाय होली अभ्यासात खूप हुशार होते. त्याचे शिक्षक त्याला एक हुशार मुलगा म्हणून समजत होते.
जन्म | 5 नोव्हेंबर 1988. |
आंतरराष्ट्रीय शतक | 77 शतक. |
पूर्ण नाव | विराट प्रेम कोहली. |
पत्नी | अनुष्का शर्मा. |
क्रिकेटमध्ये पदार्पण :
विराटने सर्वप्रथम ऑक्टोबर 2002 मध्ये पार पडलेल्या 2002 ते 03 पॉली उमरीगर ट्रॉफी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. जेव्हा कोणी पंधरा वर्षाखालील दिल्ली संघातून निवडला गेला. ही स्पर्धा 34.40 च्या सरासरीने त्याने सर्वात जास्त 172 धावा काढल्या होत्या. 2003-04 पॉली उमरीकर ट्रॉफीसाठी त्याची संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली. त्या स्पर्धेमध्ये पाच डावांमध्ये त्याने दोन शतके आणि अर्धशतकासह 78 च्या सरासरीने 390 धावा केल्या.
2004 च्या उत्तरार्धात मात्र 2005 विजय मर्चंट ट्रॉफीसाठी सतरा वर्षाखालील दिल्ली संघात त्याची निवड झाली. त्या स्पर्धेत त्यांनी दोन शतकांसह 17.50 च्या सरासरी 470 धावा काढल्या त्यामध्ये नाबार्ड 251 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती आणि 2005 6 मध्ये विजय मर्चंट ट्रॉफी 17 वर्षाखालील दिल्लीच्या संघाने जिंकली ज्यात कोणी सर्वात जास्त धावा काढल्या होत्या. त्यांनी साथ सामन्यात तीन शतकांसह 84.11 च्या सरासरीने 757 धावा केल्या होत्या.
फेब्रुवारी 2006 मध्ये त्याने सर्विसेसच्या संघाविरुद्ध दिल्लीकडून लिस्ट सामन्यामध्ये पदार्पण केले परंतु त्याला फलांदजी मिळाली नव्हती. जुलै 2006 मध्ये कोली इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या 19 वर्षाखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघात निवडला गेला. त्याने इंग्लंडच्या 19 वर्षाखालील खेळाडूच्या क्रिकेट संघामध्ये तीन एक दिवशीय सामन्याच्या मालिकेत 105 च्या सरासरीने तर तीन कसोटी सामन्याच्या मालिकेत 49 च्या सरासरीने धावा केल्या.
भारताच्या क्रिकेट संघ एकोणावीस वर्षाखालील क्रिकेट सामन्यांच्या दोन्ही मालिकेमध्ये अजिंक्य पद मिळवले होते. सर्वात चांगला कॅप्टन म्हणून विराट कोहली याला 2018 यावर्षीच्या इंडियन प्रीमियर लीग साठी 17 कोटी रुपयाला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाने रिटर्न केले आहे.
विराट कोहली यांचे वैयक्तिक जीवन :
विराट कोहली यांचे लग्न हॉलीवुड मधील अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्याशी झाले. 2013 मध्ये अनुष्का आणि विराट यांनी एका जाहिरातीत एजन्सीसाठी एकत्र काम केले होते आणि त्यांची पहिली ते भेट होती. त्यानंतर त्यांची मैत्रीण ती झाली आणि जसजशी त्यांची मैत्री वाढत गेले तस तशी त्यांच्या डेटिंगची बातमी पसरली. अनुष्का तिच्या व्यस्त जीवनात सुद्धा क्रिकेट सामना पाहण्यासाठी वेळ पडत असेल, दोघांनीही एकमेकांची काळजी मनापासून घेतली व त्यांनी डिसेंबर 2017 साली इटली मध्ये लग्न केले.
विराट कोहली आंतरराष्ट्रीय कारकीर्द :
विराट कोहली यांची 2018 मध्ये श्रीलंकाच्या दौऱ्यासाठी आणि पाकिस्तान आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाणाऱ्या भारतीय संघामध्ये निवड झाली होती. श्रीलंकेच्या दौऱ्याआधी कोहली फक्त आठ लिस्ट व सामने खेळला होता, त्यामुळे त्याच्या संघात निवडलेल्या जाण्याबद्दल त्याला आश्चर्यच वाटले होते. श्रीलंकेच्या दौऱ्या दरम्यान सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांची निवड झाली होती. कोहली पूर्ण दौऱ्यामध्ये केवळ काम चलावूवीर म्हणून भूमिका पार पाडणार होता.
वयाच्या 19 व्या वर्षी पदार्पणाच्या एक दिवशीय लढतील तो फक्त 12 धावांवर बाद झाला या सामन्यात भारताचा श्रीलंके विरुद्ध श्रीलंकेत पहिलाच मालिकेत विजय झाला. चॅम्पियन ट्रॉफी 2009 मध्ये पुढे ढकलला गेले. त्यानंतर जायबंदी शिखर धवनच्या जागी कोहलीची सप्टेंबर 2018 ते ऑस्ट्रेलिया व संघाविरुद्ध अनधिकृत कसोटी मालिकेसाठी निवड झाली. त्यात त्याने 49 धावा केल्या त्यानंतर त्याची निसार ट्रॉफीमध्ये सुद्धा निवड झाली. तेव्हा तेथे त्यांनी 52 आणि 197 धावा करून सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला.
आयपीएल कारकीर्द :
विराट कोहलीला इंडियन प्रीमियर लीग फ्रॅंचाईसी असलेल्या रॉयल चेन्जर्स बंगलोर ने 30000 अमेरिकी डॉलर्स किमतीत युथ कॉन्ट्रॅक्ट विकत घेतले. त्याच्यासाठी 2008 चा मोसम खूपच वाईट गेला. त्याने बारा डावांमध्ये 105.9 चा स्ट्राईक रेट आणि पंधराच्या सरासरीने 156 धावा केल्या 2011 च्या आयपीएलमध्ये रॉयल चेन्जर्स जुन्या खेळून पैकी फक्त कोणीच निवड केली.
त्यावर्षी पोरीच्या हातात उपकरण आधार पत्तांची सूत्रे दिली गेली. तेव्हा सामन्यात दुखापत ग्रस्त करण्यात पदाची धुरा सांभाळली 2013 च्या मॅचमध्ये कोली संघाचा कर्णधार नियुक्त झाला. त्यावर्षी रॉयल चेंजरच्या संघाला क्रमवारी पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागेल. आयपीएल 2016 मध्ये मात्र विराटने चांगल्या धावा केल्या आणि त्याची सरासरी सर्वात जास्त होती.
विराट कोहली यांना मिळालेला पुरस्कार :
राष्ट्रीय पुरस्कार 2013 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला. तसेच 2017 मध्ये पद्मश्री भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला.
2018 मध्ये राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे. त्या व्यतिरिक्त त्यांना क्रिकेट संबंधित बरेच अवार्ड मिळाले आहेत.
FAQ
विराट कोहली हे कोठे राहत होते?
दिल्लीमधील मीरा बाग परिसरात.
विराट कोहली यांचा जन्म कधी झाला?
5 नोव्हेंबर 1988.
विराट कोहली यांची पूर्ण नाव काय आहे?
विराट प्रेम कोहली.
विराट कोहली त्यांच्या पत्नीचे नाव काय?
अनुष्का शर्मा.
विराट कोहलीचे आंतरराष्ट्रीय शतक किती आहे ?
77 शतक.