Albert Einstein Information In Marathi अल्बर्ट आइन्स्टाईन हे एक शास्त्रज्ञ होऊन गेले आहेत, ज्यांची सर्वात हुशार बुद्धीमत्ता होती आजही त्यांना सर्व जग ओळखते. आइन्स्टाईन यांच्या मेंदूला आजही संरक्षण करून ठेवण्यात आलेले आहे कारण भविष्यामध्ये निरोसायन्स यांचा एवढा हुशार कसा काय झाला होता? याविषयी शोध लावण्यासाठी त्यांच्या मेंदूचे जतन केलेले आहे. हे एक सैद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञ होते तसेच सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञांमध्ये त्यांची गणना होते तसेच आइन्स्टाईन हे सापेक्षतेचा सिद्धांत विकसित करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी मेकॅनिक्स सिद्धांताच्या विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिलेले आहेत.
अल्बर्ट आइन्स्टाईन यांची संपूर्ण माहिती Albert Einstein Information In Marathi
सापेक्षता आणि काँटम मेकॅनिक्स हे आधुनिक भौतिक शास्त्राचे दोन आधारस्तंभ आहेत हे त्यांचे सूत्र होते. त्यांची सूत्र म्हणजे E=mc स्क्वेअर. हा सिद्धांत सर्व जगभर प्रसिद्ध समीकरण म्हणून ओळखले जाते. त्यांच्या कार्याचा प्रभाव हा विज्ञानाच्या तत्त्वज्ञानावर सुद्धा पडलेला आपल्याला दिसून येतो. यांना 1921 मध्ये नोबल पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या प्रकाशकीय विद्युत परिणाम या सिद्धांतासाठी त्यांना हा सन्मान दिला गेला होता. त्या व्यतिरिक्त त्यांनी अनेक महान बौद्धिक कामगिरी व विलक्षण असे कल्पनाशक्तीमुळे बरेच शोध लावले आहेत.
आइन्स्टाईन यांच्या जन्म व बालपण :
अल्बर्ट यांचा जन्म हा 14 मार्च 1879 रोजी जर्मन मध्ये झाला होता. त्यांचा जन्म हा जर्मन मधील वुर्टेंबर्गमधील उल्म या शहरात झाला होता. त्यांचे वडील हर्मन आइन्स्टाईन हे एक विक्रेता होते आणि त्यानंतर त्यांनी विद्युत रसायन पदार्थांशी निगडित असा कारखाना काढला होता. अल्बर्टच्या आईचे नाव पौलिन होते आणि त्या गृहणी होत्या.
हे एक ज्यू कुटुंब होतं त्यामध्ये अल्बर्ट यांचा जन्म झाला होता. तेथील एक कॅथोलिक प्राथमिक शाळेमध्ये अल्बर्टचे शिक्षण झाले. त्यांच्या आईच्या आग्रहामुळे त्यांनी व्हायोलिन या तंतुवाद्याचे काही धडे शिकले होते. अशा प्रकारे त्यांचे बालपण गेले.
अल्बर्ट आइन्स्टाईन यांचे शिक्षण :
अल्बर्ट आइन्स्टाईन यांची प्राथमिक शिक्षण हे म्युनिक या शहरांमध्ये झाले. त्यांच्या शिक्षकांना असे वाटले की, तो मानसिक दृष्ट्या कमकुवत आहे किंवा विकलांग आहे. त्यामुळे ते लहानपणी शाळेत जाण्यासाठी संघर्ष करत होते. अल्बर्ट आइन्स्टाईन नऊ वर्षाचा होईपर्यंत तो बोलायला शिकला नव्हता.
नऊ वर्षाचा झाल्यानंतर त्याला थोडेफार बोलता येत होते. पूर्वी म्हटल्याप्रमाणे अल्बर्ट आइन्स्टाईनला लहानपणी अँथलेटिक्स आणि इतर क्रिया कल्पनांमध्ये अधिक रस होता म्हणून त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षी व्हायोलिन वाजवण्यासाठी सुरुवात केली होती तसेच त्याने त्याचे काही धडे सुद्धा घेतले होते.
आयुष्यभर तो ते शिकत राहिला इतकेच नाही तर वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी भूमितीचा शोध लावला आणि त्यासाठी जाणीवपूर्वक असा पुरावा सादर केला. या सर्व शोधा नंतर त्यांनी फक्त सोळा वर्षाचा असताना गणित विषयातील सर्वात कठीण प्रश्न सुद्धा सोडवले तेही काही सेकंदात. अल्बर्ट आइन्स्टाईनची बुद्धी अभ्यासात कमी असल्याने वयाच्या 16 वर्षी त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्याच्या शाळेमध्ये शिक्षकांनी त्याला शाळेतून काढून टाकले कारण त्याच्यामुळे इतर मुलांना सुद्धा इजा होत होती.
कुणालाही न सांगता शाळेतून निलंबित केल्यानंतर त्यांनी कृषी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याची व्यवस्था केली. काही काळानंतर त्यांनी स्विझरलँड येथे फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला. चाचण्या पूर्ण केल्यानंतर त्याच्या शिक्षकांनी त्यांना कळवले की, यांना दुसऱ्या स्विस संस्थेमध्ये डिप्लोमा प्राप्त करण्यासाठी किंवा पदवी घेण्यासाठी प्रवेश दिला जाईल.
त्यांनी स्विझरलँडमध्ये असलेल्या कंट्रोल स्कूल मधून पदवी प्राप्त केली आणि फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी स्कूलमध्ये ती स्वीकारले गेले. त्यानंतर 1919 मध्ये फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून त्यांनी पदवी प्राप्त केली आणि अल्बर्ट आइन्स्टाईन नेहमीच्या यूनिवर्सिटी असिस्टंट शिपसाठी पात्र नव्हते.
अल्बर्ट आइन्स्टाईन यांचे वैयक्तिक जीवन :
फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी पदवी परीक्षा दिल्यानंतर सहा महिन्याच्या काळानंतर त्यांनी मिलेवा मॅरीडशी विवाह केला. मिलेवा मॅरीड त्यांची पत्नी ही त्यांची वर्ग मैत्रीण होती. अल्बर्ट आइन्स्टाईन यांना दोन मुले होती. दोघेही त्यांच्या जन्माच्या वेळी बर्नमध्ये राहत होते. त्यांनी पदवी प्राप्त केली आणि ते एक क्रांतिकारी वैज्ञानिक ठरले. त्यांनी वैज्ञानिक लेख लिहिला जो पहिला क्रांतिकारी वैज्ञानिक पेपर होता. तेव्हा ते 26 वर्षाचे होते.
अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी लावलेले शोध :
अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी अनेक शोध लावले. त्यापैकी काही खालील प्रमाणे आहे.
समीकरण E = MC वर्ग :
हे समीकरण वस्तुमान आणि ऊर्जा समीकरण म्हणून ओळखले जाते. यामध्ये जे त्यांचे सर्वात महत्त्वाचे व अतिशय मोलाचे योगदान मानले जाते. वस्तुमान ऊर्जा समीकरण याला अणुऊर्जा असे सुद्धा म्हणतात. ही त्यांची निर्मिती आहे.
निळे आकाश :
आइस्टाईन यांनी निळे आकाश का आहे? हे सुद्धा स्पष्ट केलेले आहे. त्यांनी अतिशय सरळ व प्रत्यक्ष स्वरूपामध्ये याचे वर्गीकरण केलेले आहे. याविषयी त्यांनी अनेक भिन्न गृहीतके सुद्धा मांडलेले आहेत.
ते प्रागच्या चार्ल्स विद्यापीठांमध्ये प्राध्यापक असताना त्यांनी प्रकाशावर गुरुत्वाकर्षणाच्या परिणामाबद्दल एक पेपर प्रकाशित केला व त्या पेपराने खगोलशास्त्रज्ञांना एक नवीन वाटचाल दाखवली आणि त्यांना सूर्यग्रहणाच्या वेळी विक्षेपण शोधण्याचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली.
सापेक्षता सिद्धांत :
अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी जगाला सापेक्षता सिद्धांत सांगितला. जो समान सिद्धांत आहे जो वेळ आणि गती यांच्यातील संबंध दर्शवतो तसेच निसर्गाच्या नियमानुसार अल्बर्ट आइन्स्टाईन विश्वामध्ये प्रकाशाचा वेग सुद्धा प्रस्थापित केलेला आहे.
आइस्टाईनचा रेफ्रिजरेटर तत्व :
अल्बर्ट आईन्स्टाईन हे रेफ्रिजरेटरच्या गृहीतकांच्या शोधासाठी खूप प्रसिद्ध होते. आइस्टाईन यांनी एक रेफ्रिजरेटर तयार केला आणि त्यामुळे जास्तीत जास्त पाणी अमोनिया ब्युटेन आणि ऊर्जा वापरली जाऊ शकते. त्यांनी विविध उपक्रमांना सुद्धा लक्षात घेऊन रेफ्रिजरेटरची रचना केलेली आहे.
पुरस्कार व सन्मान :
आइन्स्टाईन यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले तसेच त्यांना सन्मान सुद्धा प्राप्त झालेले आहेत. 1922 मध्ये सैद्धांतिक भौतिक शास्त्रातील त्यांच्या दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना विशेष फोटो इलेक्ट्रिक प्रभावाच्या कायद्याच्या शोधासाठी त्यांना 1921 चा भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. 1921 मधील कोणत्याही नामांकनाने अल्फ्रेड नोबेलने ठरवलेल्या निकषांची पूर्तता केली नाही म्हणून 1921 चे पारितोषिक पुढे नेण्यात आले आणि 1922 मध्ये आइन्स्टाइन यांना ते देण्यात आले.
अल्बर्ट आइन्स्टाइन यांचा मृत्यू ?
अल्बर्ट आइन्स्टाइन यांचा मृत्यू 18 एप्रिल 1995 रोजी रक्तस्त्राव झाल्यामुळे झाला. त्यांची शस्त्रक्रिया करायची होती परंतु त्याने ती नाकारली आणि म्हणाला, “मला पाहिजे तेव्हा जायचे आहे. कृत्रिमरित्या आयुष्य वाढवणे काही उपयोगाचे नाही. मी माझे काम होते ते केले आणि आता माझी जाण्याची वेळ आली आहे. ” दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिन्सटन हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला.
FAQ
अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्म कोणत्या देशात झाला?
जर्मन.
अल्बर्ट आइन्स्टाइन यांचा जन्म कधी झाला?
14 मार्च 1879 रोजी.
अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या वडिलांचे नाव काय होते?
हर्मन आइन्स्टाइन.
अल्बर्ट आइन्स्टाइन यांचा मृत्यू कधी झाला?
18 एप्रिल 1995.
आईन्स्टाईन यांनी जग कसे बदलले सांगितले?
आइन्स्टाइन यांच्या मते, ज्यांच्या कार्यामुळे ब्रम्हांडातील आपल्या जगण्याच्या पद्धतीमध्ये बदल झाला असे जग बदलण्याचे सांगितले.