मांजर प्राण्याची संपूर्ण माहिती Cat Animal Information In Marathi

Cat Animal Information In Marathi मांजर हा प्राणी आपल्या सर्वांच्या ओळखीचा आहे. तुम्ही मांजरीला घरामध्ये किंवा बाहेर रस्त्यावर एकूण तिकडे फिरताना बघितले असेल उंदरांना पकडण्यासाठी दबा धरून लपून बसते. शाकाहारी व मांसाहारी आहेत. त्या घरातील दूध दही अशा पदार्थांवर मांजर ताव मारण्यास पुढे असतात. आपल्या घरातील बऱ्याचदा भांडे पडण्याचा आवाज येत आणि जाऊन पाहिलं तर मांजर असते…! काही लोकांना मांजरीची भीती वाटते तर काही लोक तिला पाळीव म्हणून घरामध्ये सुद्धा पाळतात.

Cat Animal Information In Marathi

मांजर प्राण्याची संपूर्ण माहिती Cat Animal Information In Marathi

मांजर हा प्राणी केवळ आजच्या काळात पाळला जातो असे नाही तर वर्षानुवर्षे लोकांचे आवडती पाळीव प्राणी म्हणून मांजरकडे बघितले जाते. मांजरला पाहिल्यास आपल्याला थोडी भीती वाटते कारण मांजरी विषय आपण बऱ्याचदा अनेक प्रकारचे इसे किंवा घटना ऐकली असेलच.

मांजरीचा रंग हा पांढरा, काळा, तपकिरी असू शकतो. मांजरीचे डोळे हे खूपच तेजस्वी असतात तसेच तिचा चेहरा दिसायला वाघासारखा असतो. मांजरीला रात्री सुद्धा किंवा अंधारातही स्पष्ट वस्तू दिसतात. सहसा मांजरी ह्या शिकारीसाठी रात्रीच बाहेर पडतात.

मांजर या प्राण्याचे शरीर रचना :

मांजर या प्राण्याची शरीर रचना ही इतर प्राण्यासारखे असते; परंतु मांजरीमध्ये काही वैशिष्ट्य असतात. इतर प्राण्यांच्या तुलनेने मांजरी ह्या खूप भांडखोर असतात तसेच त्या एकमेकींवर हल्ला सुद्धा करतात. मांजरीच्या शरीराचा आपण विचार केला तर तिच्या शरीरामध्ये 280 हाडे असतात.

मांजर हे जगात दुसऱ्या क्रमांकावर पाळीव म्हणून ठरले आहे. अमेरिकेमध्ये 95 दशलक्ष लोकांनी मांजरलेला पाळले होते. मांजर ही एक सामाजिक प्रजाती सुद्धा मानली जाते. मांजर तिच्या उंचीच्या तीन चार पट उंच उडी मारू शकते तसेच ती उंचीवरून पडली तरी सुद्धा ती सरळ सुरक्षित अवस्थेत जमिनीवर येते.

मांजरीला चार पाय दोन डोळे एक छोटेसे नाक तसेच दोन कान असतात. मांजरीला एक तोंड व एक शेपूट असते तसेच मांजरीचा रंग काळा पांढरा तपकिरी असतो. मांजरीचे डोळे खूपच तीक्ष्ण असतात. त्यांना रात्री सुद्धा स्पष्टपणे दिसते. मांजरांच्या तोंडामध्ये 29 दात असतात तर मांजरांच्या पिल्लांना 26 दात असतात.

मांजरीचे दात सुद्धा थोड्या प्रमाणात विषारी असतात तसेच मांजरीला नख्या असतात. नख्या अतिशय तीक्ष्ण असतात आणि त्याचा वापर तिच्या शिकार पकडण्यासाठी व शिकारीला दाबून ठेवण्यासाठी करते.

मांजरीचे शरीर हे मऊ केसांनी आच्छादलेले असते तसेच मांजरीचे शरीर नेहमी उबदार असते. मांजरीच्या पायाखालच्या भागांवर लेदर असते आणि हे लेदर खूप जाडे असते, त्यामुळे मांजर जेव्हा चालते तेव्हा तिच्या पायाचा आवाज सुद्धा होत नाही आणि मांजरांचे नाक छोटेसे व लालसर असते. अंधारामध्ये सुद्धा मांजरांचे डोळे चमकतात.
अंधारात सुद्धा मांजर सर्वकाही व्यवस्थित रित्या पाहू शकते. परंतु मांजरीला हिरवा रंग हा दिसणं दिसता तिला लाल रंग दिसतो.

मांजरीचा जवळा हा डाव्या आणि उजव्या बाजूला फिरू शकत नाही, त्यामुळे मांजर करण्याचा मोठा तुकडा खाऊ शकत नाही. मांजरीच्या पाठीमागच्या पायामध्ये सुद्धा चार पंजे असतात. मांजर तिच्या कानांना दोन्ही दिशाकडे फिरवू शकते. मांजरीच्या शेपटीमध्ये त्यांच्या शरीरातील एकूण हाडांमध्ये दहा टक्के भाग असतो. मांजर आपले अन्न कधीही चावत नाही ते सरळ घेऊन घेते. तरीसुद्धा मांजरीची पचन अवस्था चांगले असते. मांजर ही प्रति तास 30 मैल. या वेगाने धावू शकते.

मांजर कोठे राहते ?

मांजरीच्या अनेक प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याचशा प्रजाती हा जंगली अवस्थेमध्ये राहतात तर मांजरांच्या काही प्रजाती ह्या गावांमध्ये किंवा पडक्या वस्तींमध्ये राहतात. त्या व्यतिरिक्त मांजरांच्या काही प्रजाती पाळीव असतात. ज्या त्यांच्या मालकांच्या घरांमध्ये राहतात.

मांजरीचा आहार काय असतो?

मांजर हा प्राणी मांसाहारी प्राणी आहे मांजराचे आवडते खाद्य हे उंदीर आहे. जर हे सर्व भक्षी प्राण्यांमध्ये गंदी जाते कारण मांजर शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारचे अन्न खाऊ शकते तसेच मांजर दूध, दही, पाल, अंडी इ. सुद्धा खातात. मांजर हा प्राणी समजदार आहे तसेच तो बुद्धिमान सुद्धा आहे. मांजरीला सवय लावल्या जातात.

मांजरीचा प्रजनन काळ :

मांजर या प्रजातींमध्ये नराला बोका म्हणतात तर मादीला मांजर या नावाने ओळखले जाते. मादी वसंत ऋतू ते शरद ऋतुच्या शेवटपर्यंत पिल्लांना जन्म देतात. त्यांच्यामध्ये एका वेळी दोन ते पाच पिल्ले असतात. घरगुती मांजरी ह्या घरामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट जागेचा शोध घेऊन तेथे त्यांच्या पिल्लांना जन्म देतात.

मांजर किती वर्ष जगते?

घरगुती मांजर हे बारा ते अठरा वर्षापर्यंत जगतात. मांजरींना कुत्र्यापासून धोका असतो. त्या व्यतिरिक्त इतर मोठ्या प्राण्यांपासून सुद्धा त्यांना धोका असतो. मांजरांच्या काही प्रजाती ह्या 20 ते 25 वर्षांपर्यंत सुद्धा जगतात. प्रजातीनुसार त्यांच्या खानपान वरून सुद्धा मांजरीचे आयुष्य ठरते.

मांजरी विषयी तथ्य :

  • मांजराचे शरीर हे लवचिक असते, त्यामुळे मांजर कितीही उंचावरून खाली पडली तरी ती सरळ अवस्थेत व सुरक्षित अवस्थेत खाली पडते. तिला कोणत्याही प्रकारची दुखापत होत नाही .
  • मांजराच्या वास घेण्याची क्षमता मानवापेक्षा 14 पट जास्त असते.
  • मांजरांना पाण्याची खूप भीती वाटते, मांजर आपल्या आयुष्यातील 60 ते 70 टक्के वेळ हा झोपेमध्येच घालवतात.
  • मांजरीचे हृदय 140 वेळा प्रति मिनिट धडकते .
  • मांजरीच्या कानामध्ये 32 स्नायू असतात आणि नियमितपणे त्यापैकी बाराचा ते वापर करतात
  • चीनमधील लोक मांजरांचे मास खातात.
  • भारत आणि उत्तरं अमेरिका या देशांमध्ये काली मांजरही अशुभ मानली जाते.

मांजरांच्या प्रजाती :

मांजरांच्या 50 पेक्षा जास्त प्रजाती आढळून येतात. त्यापैकी काही प्रगतीची माहिती आपण खालील प्रमाणे पाहूया .

अमेरिकन शॉर्ट हेअर : ही मांजर एक घरगुती प्रकारची मांजरीची प्रजाती आहे. या मांजरीला उंदरांपासून चे होणारे नुकसान टाळण्यासाठी घरगुती लोक पडतात. ही मांजर अमेरिकेमध्ये पाळली जाते तसेच या मांजरीचे वंशज हे युरोपियन मांजरी पासून तयार झाले असे मानले जाते.

ब्रिटिश शॉर्ट हेअर : ब्रिटिश शॉर्ट हेअर ही मांजर पारंपारिक ब्रिटिश घरगुती मांजरांची वंशावळ आवृत्ती आहे असे मानले जाते. या मांजरीचे शरीर हे सरळ व जाड कोट आणि रुंद असा तिचा चेहरा असतो. या मांजरीचा रंग हा ब्रिटिश ब्लू असतो तसेच त्यामध्ये घनराखाडी निळा असा त्यांच्या अंगावरच्या केसांचा रंग असतो. तिची शेपटी मध्यम आकाराची असते.

बॉम्बे मांजर : बॉम्बे मांजर एक छोट्या केसांची घरगुती पाळीव मांजर आहे. ही मांजर चकचकीत घालून काड्या रंगाची असते. त्या मांजरीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे डोळे चमकदार मोठे व तांबे सोनेरी रंगाचे असतात. भारतीय कळ्या बिबट्यासारखी हे मांजर दिसते.

हिमालयीन मांजर : हिमालयीन मांजर ही एक लांब केसांची प्रजाती आहे. त्यांची डोळे निळे आणि दिसायला सुंदर असते.

वाळवंटी मांजर : वाळवंटी मांजर हे वाळवंटी प्रदेशात आढळते तसेच जे पाय लांब असतात. या मांजरी पाण्याच्या ठिकाणी आपले वास्तव्य करतात. या मांजरी सहसा दिवसा सावलीमध्ये किंवा छोट्या गुहांमध्ये विश्राम करतात आणि रात्रीच्या वेळी शिकारीसाठी बाहेर पडतात.

FAQ

मांजरांचा आहार काय आहे?

मांजरचा आवडता आहार उंदीर आहे. त्या व्यतिरिक्त मांजर ही पाल कोंबडी मासे पक्ष्यांची अंडे हाडे दूध इत्यादी पदार्थ सुद्धा खातात.

मांजरी किती वर्ष जगतात?

मांजरी सर्वसाधारणपणे पंधरा वर्षे आयुष्य जगतात.

रान मांजरी कोठे आढळतात?

रान मांजरांच्या प्रजाती ह्या जंगलांमध्ये आढळतात.

रान मांजरांच्या प्रजाती ह्या जंगलांमध्ये आढळतात.

मांजरांच्या प्रजातीमध्ये नराला काय म्हणतात?

मांजरांच्या प्रजातीमध्ये नराला काय म्हणतात?

बोका.

कोणत्या देशात मांजरीचे मांस खाल्ले जाते?

चीन.

Leave a Comment