किंगफिशर पक्षाची संपूर्ण माहिती kingfisher Bird Information In Marathi

kingfisher Bird Information In Marathi किंगफिशर हा पक्षी रंगीबिरंगी असलेला पक्षी असून हा भारतात संपूर्ण ठिकाणी आढळतो. याच्या काही प्रजाती ऑस्ट्रेलिया आणि भारत येथेही आढळतात. किंगफिशर या पक्षाच्या 90 पेक्षा जास्त प्रजाती अस्तित्वात आहेत. त्यातील पाच ते सहा जाती ह्या भारतामध्ये आढळतात. सर्वांनाच लांब तीक्ष्ण व टोकदार अशी चोच असते तसेच त्यांचे पाय लहान असून डोके मोठे असते.

kingfisher Bird Information In Marathi

किंगफिशर पक्षाची संपूर्ण माहिती kingfisher Bird Information In Marathi

त्या व्यतिरिक्त शेपटी सुद्धा असते, बऱ्याच प्रजातींमध्ये पिसारा असतो. ज्यामध्ये लिंगामध्ये लक्षणीय फरक आपल्याला दिसू शकत नाही. दिसायला दोघेही सारखेच असतात. बहुसंख्य प्रजातींची वितरण हे उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये असते. विविध प्रकारचे मासे शिकार करतात आणि आपला उदरनिर्वाह भागवतात. हे पक्षी तुकड्यांमध्ये आपले घरटे बांधतात. या पक्षाच्या काही प्रजाती या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आपण त्याचे संवर्धन केले पाहिजे.

पक्षीकिंगफिशर
शास्त्रीय नावहॅल्सायन सिर्मेन्सिस
प्रजाती90
आयुर्मान15 वर्ष
कुटुंब ल्सेडनीडे

किंगफिशर या पक्षाचा आहार :

किंगफिशर हा पक्षी खंड्या पक्षी या नावाने सुद्धा ओळखला जातो. हा पक्षी मांसाहारी पक्षी असून त्यांच्या आहारामध्ये मासे हा त्याचा आवडता आहार आहे आणि त्या व्यतिरिक्त सरडे, बेडकांची पिल्ले, अळ्या, कीटक, खेकडे इतर प्राणी सुद्धा तो खात असतो.

किंगफिशर या पक्षाची मासे पकडण्याची पद्धत खूपच विलक्षण असते. हा पक्षी झाडाच्या फांदीवर बसून पाण्यामध्ये लक्ष देतो आणि जर त्याला पाण्यामध्ये मासा दिसला तर तो तिरकस उडी मारून मासा आपल्या सूचित पकडतो. पुन्हा फांदीवर येऊन बसतो आणि तो मासा खातो.

किंगफिशर कुठे राहतो?

किंगफिशर हे पक्षी उष्ण व समोर तो उष्ण या वातावरणामध्ये राहणे पसंत करतात. हे पक्षी नदी, तळे किंवा ओढे या ठिकाणी जास्त काळ राहतात. पानांच्या काठावर असलेल्या झाडांवर घरटे बनवून तेथे आपले वास्तव्य करतात. किंगफिशर या पक्षाच्या जगभरात 90 जाती आढळून येतात.

त्यातील पाच ते सहा जाती ह्या भारतामध्ये आढळून येतात. त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या आकाराचे हे पक्षी जगभरामध्ये आढळून येत असतात. मुख्यतः हे पक्षी आशिया युरेशिया बल्गेरिया फिलिपिन्स आणि आफ्रिका या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

किंगफिशर पक्षाचे वर्णन :

किंगफिशर या पक्षांचे वर्णन त्यांच्या प्रगतीनुसार करता येते. त्यांचा रंग, आकार व चोच यामध्ये आपल्याला समानता पाहायला मिळत नाही. हे पक्षी विविध आकारात रंगांमध्ये आढळून येतात. काही पक्षांचा आवाज मोठा असतो तसेच हे त्यांच्या आवाजावरून ओळखले जातात.

या पक्षांचे पंख आकाशी रंगाचे असून त्यांची पोट डोक्यावरचा आणि दोन्ही बाजूचा भाग हा विटकरी रंगाचा असतो. त्याच्या छातीवर पांढरा रंग असतो. या पक्षाचे पाय आखूड व लाल रंगाचे असतात. या पक्षाची छाती पांढऱ्या रंगाची असते. काहीच्या शेपटीवर फेकट निरसळ रंग असतो तसेच मानेच्या वरचा भाग हा नारंगी रंगाचा असतो. त्याची चोच लांब असून लाल रंगाची असते त्याचे पाय लाल रंगाचे असतात.

किंगफिशर यांचे पुनरुत्पादन :

किंगफिशर या पक्षांच्या प्रजातींमध्ये प्रजनन काळ वेगवेगळा नोंदविला गेला असला तरी हे पक्षी एक पत्नीत्व असतात. हे पक्षी झाडांच्या पोकडींमध्ये घरटे बांधतात. काही प्रजातींची अंडी झाडांच्या चित्रांमध्ये तर काही पक्षी झाडांवर घरटी बांधून त्यामध्ये अंडी घालतात. हे पक्षी दहा अंडी सुद्धा घालू शकतात. त्यांची सरासरी तीन ते सहा अंडी प्रामुख्याने असतात दोघेही मिळून अंडी उबवतात व अंड्यातून पिल्ले बाहेर आल्यानंतर दोघेही पिल्लांचे संरक्षण सुद्धा करतात.

किंगफिशर या पक्षाचे प्रकार :

किंगफिशर या पक्षाच्या जगभरात 90 जाती आढळून येतात. त्यातील पाच ते सहा जाती ह्या भारतामध्ये आढळून येतात. त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या आकाराचे हे पक्षी जगभरामध्ये आढळून येत असतात. मुख्यतः हे पक्षी आशिया युरेशिया बल्गेरिया फिलिपिन्स आणि आफ्रिका या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. या पक्षाच्या काही जाती खालील प्रमाणे पाहूया.

व्हाईट थ्रोटेड किंगफिशर :

या प्रकारच्या जातीमधील पक्षाला ट्री किंगफिशर म्हणून सुद्धा ओळखले जाते. या जातीचे पक्षी जास्तीत जास्त भारतीय उपखंडामध्ये आढळतात. ही एक सामान्य प्रजाती आहे असे मानले जाते. या जातीचे पक्षी शहरी भागांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

या प्रजातीचे पक्षांचा आवाज मोठा असतो तसेच हे त्यांच्या आवाजावरून ओळखले जातात या पक्षांचे पंख आकाशी रंगाचे असून त्यांची पोट डोक्यावरचा आणि दोन्ही बाजूचा भाग हा विटकरी रंगाचा असतो. त्याच्या छातीवर पांढरा रंग असतो या पक्षाचे पाय आखूड व लाल रंगाचे असतात. या पक्षाची छाती पांढऱ्या रंगाची असते म्हणून या पक्षाला व्हाईट ब्रिस्टेट किंगफिशर असे सुद्धा म्हटले जाते.

ब्ल्यू इयर्ड किंगफिशर :

ही प्रजाती दक्षिण पूर्व आशियामध्ये आढळून येते. ही आकाराने लहान प्रजाती आहे. किंगफिशर भारतातील सामान्य पक्षांपैकी एक मानला जातो. या पक्षांचा पाठीमागचा भाग गडद निळ्या रंगाचा असून पुढील भाग नारंगी रंगाचा असतो. चोच काळ्या रंगाची आणि लांबलचक तसेच धारदार असते. या पक्षाचे शास्त्रीय नाव अलसीडो मेनिन्तिंग असे आहे. हे पक्षी जंगलांमध्ये राहतात आणि आपले घरटे पाण्याच्या ठिकाणी बांधतात.

ब्राऊन विंग्नड किंगफिशर :

या पक्षांचे पंख तपकिरी रंगाचे असूनही पक्षी दिसायला खूपच आकर्षक व सुंदर दिसतात. हे पक्षी बंगालमधील सुंदरबन मध्ये आढळतात. या पक्षाचे मानेपासून खालचे पूर्ण शरीर हे तपकिरी रंगाचे असते. साधारणपणे शेपटीवर फेकट निरसळ रंग असतो तसेच मानेच्या वरचा भाग हा नारंगी रंगाचा असतो.

त्याची चोच लांब असून लाल रंगाची असते. त्याचे पाय लाल रंगाचे असतात. या प्रकारे हे पक्षी भारत, म्यानमार, मलेशिया, थायलंड या देशांमध्ये सुद्धा आढळतात. हे पक्षी उष्णकटिबंधीय खारफुटी जंगलांमध्ये आढळून येतात.

वाईडस्प्रेड किंगफिशर :

वाईडस्प्रेड फेशियलची प्रजाती ही रिव्हर किंगफिशर या नावाने सुद्धा ओळखले जाते. हे पक्षी पूर्व तसेच दक्षिण आशियामध्ये आफ्रिका ऑस्ट्रेलिया युरोप या देशांमध्ये आढळून येतात. या पक्षाचे शास्त्रीय नाव अल्सिडो ऍथिस असे आहे.

स्टोर्क बेल्ट किंगफिशर :

या जातीचे किंगफिशर पक्षी उष्णकटिबंधात राहणे पसंत करतात या प्रकारचे पक्षी भारतामध्ये दक्षिण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात. या पक्षांची लांबी 35 सेंटिमीटर एवढी असते आणि या पक्षांचे पंख गडद निळ्या रंगाचे असतात तसेच समोरील भाग चिकट पिवळसर रंगत असतो.

त्याचबरोबर या पक्षाची चोच लांब आणि मजबूत असते. तपकिरी रंगाची त्याची चोच असून हे पक्षी बेंडूक, उंदीर, मासे इत्यादी अन्नभक्षण करतात.

FAQ

किंगफिशर पक्षी कोणता रंगाचा असतो?

ब्रिटन मधील अनेक पक्षांच्या माफक तुलनेत किंगफिशरचा रंग हा चमकदार पिसारा आणि आकर्षक असतो, त्याचा रंग नारंगी निरसळ असतो.

किंगफिशर हे पक्षी कुठे घरटी बनवतात?

किंगफिशर हे पक्षी झाडांमध्ये झाडांवर किंवा नदीकाठी आपले घरटे बनवतात.

किंगफिशर या पक्षाचे अन्न काय आहे?

किंगफिशर या पक्षाचे मुख्य अन्न मासे आहे, त्या व्यतिरिक्त सरडे, किडे, कीटक इत्यादी खातात.

किंगफिशर यांच्या कोणत्याही दोन प्रजातींची नावे सांगा.

स्टोर्क बेल्ट किंगफिशर, वाईडस्प्रेड किंगफिशर .

किंगफिशर हे पक्षी कोठे आढळून येतात?

किंगफिशर हे पक्षी भारत, तुर्की, पश्चिम आशिया, भारतीय उपखंडापासून ते फिलिपिन्स पर्यंत आढळतात.

Leave a Comment