कोंबडी वडे मराठी Kombdi Vade Recipe In Marathi

कोंबडी वडे मराठी Kombdi Vade Recipe In Marathi  कोंबडी वडे हे भाजणीच्या पिठा पासून बनवले जातात, हे चवीला एकदम स्वादिष्ट आणि चवदार आहेत. कोंबडी वडे हा एक पौष्टिक पदार्थ आहे, यामध्ये विविध प्रकारचे घटक आहेत, जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. कोंबडी वडेला मालवणी वडे म्हणून सुध्दा ओळखले जाते. कोंबडी वडा हा कोकणातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय पदार्थ आहे. वळेचा उपयोग मटण किंवा चिकन सोबत खाण्यासाठी केला जातो.

आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल किती स्वादिष्ट आणि चवदार कोंबडी वडे मिळतात. काही लोकांना कोंबडी वडे खूप आवडतात, पण त्याचा परिसरात चवदार वडे मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या पद्धतीने स्वादिष्ट कोंबडी वडे कशे बनवतात यांची रेसिपी. आता आपण कोंबडा वडे रेसिपी पाहणार आहोत.

Kombdi Vade

कोंबडी वडे मराठी Kombdi Vade Recipe In Marathi

कोंबडी वडेचे प्रकार :

कोंबडी वडे हा एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे. वडे हे वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जातात. मसाला कोंबडी वडे, कोंबडी वडे, तिखट कोंबडी वडे, हे सर्व प्रकार एकदम चवदार आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
कोंबडी वडे रेसिपी आपण 5 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

कोंबडी वडेच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :

कोंबडी वडे तयार करण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते, नंतर आपण लवकर ही रेसिपी बनवू शकतो. यासाठी आपल्याला 10 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

कोंबडी वडे कुकिंग करण्यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

कोंबडी वडे बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. नंतर कुकिंग करावी लागते, यासाठी आपल्याला टोटल टाईम 30 मिनिट वेळ लागतो.

कोंबडी वडेसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 1 पाव ज्वारी.
2) 1 पाव तांदूळ.
3) 1 वाटी चना डाळ.
4) 1 वाटी गहू.
5) अर्धी उडीद डाळ.
6) 2 चमचे जिरे.
7) 2 चमचे धने.
8) 2 चमचे मिरची पावडर.
9) 1 चमच हळद.
10) तेल.
11) मीठ.

पाककृती :

  • मसाला दुध मराठी
  • कोंबडी वडे तयार करण्यासाठी भाजणीचे पीठ लागते, पाहिले आपण भाजणीचे पीठ तयार करूया.
  • सर्वात प्रथम सर्व धान्य जसे तांदूळ, ज्वारी, गहू, चना, उडीद डाळ चांगले निसून घ्या.
  • नंतर 1 तास उन्हामध्ये वाळू घाला, आणि मग या धान्याचा वापर करा.
  • आता गॅसवरती एक कढई ठेऊन गरम करा, त्यामध्ये एक-एक करून वेग-वेगळे सर्व धान्य आणि डाळ चांगली भाजून घ्या.
  • नंतर जिरे आणि धने थोडे गरम करून घ्या, आणि एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्या.
  • नंतर हे सर्व डाळ, आणि धान्य एकत्र मिक्स करा, आणि चक्कीतून दळून आणा.
  • आता आपल्या कोंबडी वडेसाठी लागणारे भाजणीचे पीठ तयार आहे, आता आपण वडे तयार करूया.
  • पहिले 3 वाट्या भाजणीचे पीठ घ्या, आणि चांगले गाळून घ्या. आणि एका प्लेटमध्ये काढा.
  • नंतर यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, आणि चवीनुसार थोडे मीठ घाला, आणि चांगले मिक्स करून घ्या.
  • नंतर या पिठात थोडे-थोडे गरम पाणी टाकून, घट्ट चांगले मळून घ्या. या मिश्रणाचे वडे तयार होतील येवढे घट्ट बनवा.
  • आता हे पीठ 10 मिनिट झाकून ठेवा, यामुळे पीठ चांगले मुरते.
  • नंतर या पिठाचे लहान-लहान गोळे तयार करा, आणि एका प्लास्टिकच्या पिशवीवर ठेऊन थापून सपाट तयार करा.
  • आता गॅसवरती कढई ठेऊन त्यात आवश्यक तेवढे तेल टाकून गरम करा.
  • आणि एक-एक करून हे गोळे तळून घ्या, गोळे दोन्ही भाजून चांगले लालसर आणि तपकिरी होऊ द्या.
  • नंतर एका पेपरवरती काढा, म्हणजे शिल्लक तेल निघून जाईल, अशा प्रकारे सर्व गोळे तळून घ्या.
  • आता आपले गरमा-गरम स्वादिष्ट कोंबडी वडे खाण्यासाठी तयार आहेत. आपण वडे चिकन सोबत खाण्याचा आनंद घेऊ शकतो.

कोंबडी वडेमध्ये असणारे घटक :

कोंबडी वडे तयार करण्यासाठी वेग-वेगळ्या कडधान्याचे पीठ वापरले जाते. यामध्ये विविध प्रकारचे घटक असतात, जसे कॅल्शियम, प्रोटीन, चरबी, फॅट, अल्कोहोल, व्हिटॅमिन, कर्बोदके, फायबर, प्रथिने हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.

फायदे :

कोंबडी वडे खाल्ल्याने आपल्याला अनेक पौष्टिक घटक मिळतात, जसे कॅल्शियम, प्रोटीन, अल्कोहोल हे मिळतात.

यामुळे आपले शरीर निरोगी राहते, आणि आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते.

यामध्ये असणारे प्रथिने, कर्बोदके, फॅट, चरबी हे घटक आपल्या शरीराची आणि मासपेशीची वाढ करतात.

कोंबडी वडेमध्ये असणारे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.

तोटे :

कोंबडी वडे हे एक जड अन्न आहे, हे आपण जास्त प्रमाणात सेवन केले तर, आपल्याला पोटदुखी होऊ शकते.

यामध्ये असणारे पौष्टिक घटक आपल्या शरीरात जास्त प्रमाणत झाले तर, आपण आजारी पडू शकतो.

कोंबडी वडे हा एक तेलकट पदार्थ आहे, यामुळे आपल्याला मळ-मळ किंवा उलटी होऊ शकते.

तर मित्रांनो, तुम्हाला कोंबडी वडे रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment