Peacock Bird Information In Marathi मोर हे पक्षी आपल्या सर्वांचे परिचयाचे आहेत. कारण मूळ हा पक्षी आपल्या देशाचा म्हणजेच भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. या पक्षाचा रंग निळा हिरवट रंग असतो. त्याची मान लांब व त्याच्या डोक्यावर एक तुरा असतो तसेच त्याचा पिसारा खूप लांब व मनमोहक असतो. असे या पक्षाचे वर्णन आपल्या शब्दात करणे अशक्य आहे. मोर जेव्हा त्याचा पिसारा फुलवतो तेव्हा अतिशय आकर्षक दिसतो व पावसाळ्यामध्ये मोर पिसारा फुलवून नृत्य करताना आपण पाहिले असेल.
मोर पक्षाची संपूर्ण माहिती Peacock Bird Information In Marathi
बऱ्याचदा मोर त्याच्या साथीदाराला आकर्षित करण्यासाठी पिसारा फुलवून नृत्य करत असतात आणि त्याचा फुललेला तिसरा पाहून आपली मन खूप प्रसन्न होते. प्राचीन काळापासून मोराने आपल्या तोऱ्याने आणि त्याच्या सुंदरतेचे अनेक कवीने सुद्धा वर्णन केलेले आहे.
मोर हा पक्षी फॅजीॲनिडी या कुळामध्ये येतो. मोरया पक्षाच्या मुख्यतः तीन प्रजाती आढळून येतात. आपल्या बालपणी आपण मोरा विषयीच्या अनेक कविता ऐकल्या आहे. मोरा रे मोरा काय तुझा तोरा… रंगीत पिसारा डोक्यावर थोडा…. ही कविता तर प्रत्येकालाच आठवते. आपण मोर या पक्षाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
मोर हे पक्षी कुठे राहतात?
मोर हे पक्षी आपल्या थव्यामध्ये राहतात तसेच एक मोर आणि तीन-चार लांडोरी यांच्या गटामध्ये समाविष्ट असतात. मोर हा पक्षी पानझडीच्या जंगलांमध्ये किंवा शेतांमध्ये आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतात. या पक्षांचे निवासस्थान हे नदी, ओढ्याचे किनारी तसेच थंड हवा किंवा पावसाळ्यामध्ये आपल्याला वावरतानाही पक्षी दिसतात. हे पक्षी रात्री झाडावर झोपतात.
मोर या पक्षाचा आहार :
मोर हे सर्व भक्षी पक्षी आहेत. हे पक्षी धान्य, कीटक, सरडे, साप, झाडांची कोवळी पाने अशा प्रकारचे अन्न खाऊन आपले उदरनिर्विका भागवतात.
मोर या पक्षाचे प्रकार :
मोर या पक्षाचे मुख्यतः तीन प्रकार पडतात. त्यामध्ये इंडियन फ्रिंफॉल, ग्रीन फिंफॉल आणि काँगो फिंफॉल.
इंडियन फ्रिंफॉल : या मोराची सामान्यता ओळख ही सामान्य मुलांमध्ये केली जाते. कारण या मोराचा रंग निळा असून या पक्षाला मोर म्हणून सुद्धा ओळखले जाते. हा भारतीय उपखंडामध्ये मुख्यतः आढळून येतो. या प्रकारचा मोर आपल्या भारतामध्ये तर सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतो आणि या जातीचा मोर हा भारताच्या राष्ट्रीय पक्षी सुद्धा आहे. या जातीचा मोर हा दक्षिण आशिया श्रीलंका व पाकिस्तानमध्ये सुद्धा आढळून येतो.
या पक्षाचा रंग हा निळा हिरवट असून त्याची मान लांब असते तसेच त्याच्या डोक्यावर लांब तुरा व त्याची मनमोहक व लांब असा तिसरा सुद्धा असतो. या पक्षाच्या पिसाऱ्याने त्याचे अर्धे शरीर झाकले जाते. मोर त्याचा पिसारा फुलून पावसाळ्यामध्ये नृत्य करतात आणि नर व मादी यांच्यामध्ये दिसायला वेगवेगळे असतात. त्यामुळे आपल्याला ते ओळखणे अतिशय सोपे जाते. या मोराचे वजन हे तीन ते सहा किलोग्रॅम पर्यंत असते व त्याची लांबी 200 ते 225 सेंटीमीटर एवढी लांब असते.
मोराचे प्रकार :
ग्रीन फ्रिंफॉल : या प्रजातीचा मोर हा आफ्रिकन फ्रिंफॉल या नावाने सुद्धा ओळखला जातो. या मोराच्या प्रजाती हा दिसायला अतिशय महत्त्व आकर्षक असतात. याचा आकार इतर मोराच्या तुलनेत मोठा असतो व या पक्षांचे पंख हे हिरवे आणि व्हायलेट रंगाचे असतात तसेच या मोराची मान लाल रंगाचे असते व त्याचे पाय राखाडी रंगाचे असतात.
या पक्षाला 14 पंख असलेले एक काळे शेपूट आणि मुकुट उभ्या पांढऱ्या लांबलच केसासारख्या पंखांनी सुशोभित केलेला असतो हा दिसायला अतिशय सुंदर व हिरव्या रंगाची पाठ तसेच तपकिरी रंगाची त्याची छाती आणि करड्या रंगाचे त्याचे पोट असे दिसते. हे पक्षी भिन्न रंगांमध्ये आपल्याला अतिशय सुंदर दिसतात. त्याचे वजन चार ते सहा किलो असते व त्याची लांबी 65 ते 70 सेंटीमीटर असते.
काँगो फ्रिंफॉल : या मोरच्या प्रजाती ह्या उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये राहणे खूपच पसंत करतात आणि उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये सुद्धा हे मोर मोठ्या प्रमाणात आढळून येतात. या प्रकारचे मोर हे दक्षिण आशियामध्ये जास्त प्रमाणात आढळून तर येतातच तसेच या प्रकारचे मोर आता धोक्यामध्ये आले आहे.
कारण या प्रकारच्या मोराची संख्या खूप कमी झाली आहे तसेच दिवसेंदिवस हे मोर रेड लिस्ट मध्ये येत आहेत. कारण हे मोर दिसायला अतिशय सुंदर असतात, त्यामुळे या मोराचा रंग सुद्धा हिरवट असतो व या प्रकारच्या मोरामध्ये नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. त्याचे वजन चार ते सहा किलो असते व त्याची लांबी 1.8 ते 13 मीटर लांब असते.
मोरया पक्षाचे महत्त्व :
मोर हा पक्षी प्राचीन काळापासून आपल्याला साहित्य, कल्पना, चित्रकला व कोरीव कामांमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान मिळवले आहे.
भगवान श्रीकृष्ण यांच्या मुकुटाचा शोभा वाढवण्यासाठी मोरपंखाचा वापर केला गेलेला आहे तसेच घरामध्ये मोराचे पीस लावणे शुभ मानले जाते.
तसेच कालिदास यांनी लिहिलेल्या महाकाव्यामध्ये सुद्धा मोराला राष्ट्रीय पक्षाचे उच्च स्थान देण्यात आलेले आहे. मोर हा एक आधीच्या काळापासून सर्व राज्यांच्या आणि सम्राट यांचा आवडता असा पक्षी होता.
मोर या पक्षाचे कौतुक जगभर केले जाते. मोर या पक्षाचे हिंदू धर्मामध्ये एक वेगळे स्थान आहे. ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की, कार्तिकी याचे मोर वाहन सुद्धा आहे. त्यामुळे आपण मोराची पूजा सुद्धा करतो.
मोर या पक्षाचे वैशिष्ट्य :
- मोरांच्या पंखामध्ये सूक्ष्म रचना आपल्याला दिसतात.
- मोराच्या शेपटीने त्याच्या शरीराचा 60 टक्के भाग झाकला जातो.
- मोर हा पक्षी घरांमध्ये पाळला तर जातो परंतु हे प्राणी 40 ते 45 वर्षापर्यंत जगू शकतात.
- मोराच्या प्रत्येक पायाला चार बोटे दिसतात मोराच्या मुख्यतः तीन जाती आहे. त्यापैकी दोन आशिया व आफ्रिका खंडामध्ये आढळून येतात.
मोरया प्राण्याचा मुख्य शत्रू वाघ, कोल्हा आणि रान मांजर आहे. मोर पक्षाच्या डोक्यावर एक चुरा असतो व त्याला मुकुट सुद्धा म्हटले जाते. या पक्षाला पक्षांचा राजा सुद्धा म्हटले जाते. मोर हे पक्षी उडू शकतात परंतु ते हवेमध्ये जास्त वेळ राहू शकत नाही, त्यामुळे त्यांना जमिनीवर चालणे खूप आवडते. मोर हा पक्षी भारतीय संस्कृतीचा आणि सभ्यतेचा एक भाग मानला जातो. मोराला संस्कृतमध्ये मयूर म्हणतात तर इंग्रजीमध्ये पीकॉक असे म्हणतात.
FAQ
मोराच्या मुख्यता किती प्रजाती आढळून येतात ?
तीन इंडियन फ्रिंफॉल, ग्रीन फिंफॉल आणि काँगो फिंफॉल.
मोराच्या मातीला काय म्हणतात
लांडोर.
नूर जेव्हा ओरडतो त्याला काय म्हणतात
मोराच्या ओरडण्याला केकराव म्हणतात.
मोर या पक्षाला किती पिसे असतात
दोनशे किंवा त्यापेक्षा जास्त.
मोराच्या पायाला किती बोटे असतात?
मोराच्या पायाला चार बोटे असतात.