आर्यभट्ट यांची संपूर्ण माहिती Aryabhatta Information In Marathi

Aryabhatta Information In Marathi आर्यभट्ट हे भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. 15 ऑगस्ट 519 रोजी झालेले कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिले आणि त्यावेळी त्यांना काही काळात पुरते बहिष्कार करून वाणी टाकले होते. लोकांच्या अज्ञानामुळे आर्यभट्ट यांना उपेक्षा भोगावी लागली होती. त्यांनी 21 वर्षाची असतानाच आर्यभट्ट या ग्रंथाची रचना सुद्धा केली होती. या ग्रंथाची रचना त्यांनी इसवी सन 499 च्या सुमारास केली. हा एक गणित व खगोलशास्त्रावरील विवेचनात्मक ग्रंथ आहे. या विषयावरील प्राचीनतम भारतीय साहित्य कृतींमधील एक हा ग्रंथ मानला जातो.

Aryabhatta Information In Marathi

आर्यभट्ट यांची संपूर्ण माहिती Aryabhatta Information In Marathi

वराह मिहिराच्या साहित्यातील संदर्भानुसार त्याने आर्य सिद्धांत नावाचा अन्य एक ग्रंथ सुद्धा लिहिला आहे. त्याचे भाग दीपिकापाद, गणितपाद, कलाक्रिया पाद आणि गोलपाद मात्र वर्तमान काळात त्या ग्रंथाची एकही संहिता आता उपलब्ध नाही. त्यांनी अंकगणित, बीजगणित, भूमिती या गणिताच्या शाखांचा सखोल अभ्यास केला होता. आज बीजगणिता वरचा उपलब्ध जुना ग्रंथ विख्यात ज्योतिर्वेत्ता आर्यभट्ट असा आहे. त्यांनी 23 व्या वर्षी बीजगणितावरचा आणि ज्योतिषावरचा ग्रंथ लिहिला म्हणून आर्यभट्ट यांना बीजगणिताचा जनक सुद्धा मानले जाते.

नावआर्यभट्ट
जन्मइसवी सन 476 अश्मक महाराष्ट्र भारत
शिक्षणनालंदा विद्यापीठ
कार्यगणितज्ञ ज्योतिषी आणि खगोलशास्त्रज्ञ
मृत्यूइ.स. 550
प्रसिद्ध कामेआर्यभट्ट, आर्यभट्ट सिद्धांत
महत्त्वाचे योगदान Pi आणि शून्याचा शोध

आर्यभट्ट यांचा जन्म :

आर्यभट्ट हे एक प्राचीन काळामध्ये जन्माला आलेले सुप्रसिद्ध असे खगोलशास्त्रज्ञ व गणत शास्त्रज्ञ होऊन गेले आहेत. आर्यभट्ट यांचा जन्माचा उल्लेख केलेला नाही. आर्यभटिय या ग्रंथामध्ये त्यांनी त्यांच्या जन्मा विषयीची नोंद केली आहे. त्यांनी त्या ग्रंथामध्ये असे लिहिले आहे की, कलियुगाचे 3600 वर्ष संपले त्यावेळी आर्यभट्ट हे 21 वर्षाचे होते. काही इतिहासकारांनी तर्क लावून केलेली संशोधन असे सांगते की, आर्यभट्ट यांचा जन्म इसवी सन पूर्व 447 मध्ये झाला असावा तसेच त्यांचा जन्म हा महाराष्ट्रातील अश्मक या प्रदेशात झाला होता. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले व्यक्तिमत्व आर्यभट्ट यांचे होते.

आर्यभट्ट यांचे शिक्षण :

प्राचीन काळात जन्माला आलेले एक महान गणित तज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होऊन गेले आहेत. त्यामुळे त्यांचे वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती उपलब्ध नाही. आर्यभट्ट यांना शैक्षणिक ज्ञान उत्तम प्रकारे होते. आर्यभट्ट यांचे बालपण महाराष्ट्रामध्ये गेले परंतु त्यांनी पुढील शिक्षणासाठी बिहार व पटना येथे गेले. त्यांनी नालंदा विद्यापीठ येथून पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले.

आर्यभट्ट यांनी लावलेले शोध :

आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला तसेच ते एक खगोलशास्त्रज्ञ सुद्धा होते. त्यांनी अनेक शोध लावले आहेत. प्राचीन पूर्व काळामध्ये निकोलस कोपर्निकस या नावाजलेल्या खगोलशास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधांमध्ये त्यांनी असे नोंदवले आहे की, पृथ्वी ही गोलाकार नसून ती अंडाकृती आहे व ती स्वतःच्या ध्रुवाभोवती फिरत असते. यामुळे आपण दिवस व रात्र पाहू शकतो; परंतु निकोलस यांनी हा शोध लावायचा हजार वर्षा अगोदर आपली भारतीय आर्यभट्ट यांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये हीच गोष्ट नोंदवली होती.

प्राचीन काळामध्ये संशोधनासाठी काही यंत्र देखील उपलब्ध नव्हते. अशा वेळेस आर्यभट्ट यांनी त्यांच्या बुद्धीचा वापर करून हा शोध लावला होता. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या संकल्पनेवर सुद्धा त्यांनी संशोधन केलेले आहे. त्यांच्या मते सूर्याचा प्रकाश जेव्हा दुसऱ्या ग्रहावर पडतो तेव्हा तो ग्रह प्रकाशित होतो आणि त्या कारणास्तव सूर्यग्रहण व चंद्रग्रहण निर्माण होते. आर्यभट्ट यांची बुद्धी अतिशय तल्लख होती.

प्राचीन काळामध्ये संशोधन कुठलेही साधन नसताना त्यांनी खगोलशास्त्र चा एवढा खोल अभ्यास करून पृथ्वी, चंद्र आणि सूर्यग्रह तारे यांच्या विषयी काही नियम व आधुनिक माहिती त्यांच्या ग्रंथामध्ये नोंदवून ठेवलेली आहे. एवढेच नव्हे तर आर्यभट्ट हे एक महान गणित तज्ञ सुद्धा होते. त्यांनी सूत्र व नियम स्वतः निर्माण केले आणि त्या सूत्रांचा व नियमांचा योग्य मूल्यमापन केल्यावर आर्यभट्ट यांच्या लक्षात आले की, वर्षांमध्ये 365.2951 दिवस असतात.

आर्यभट्ट यांना मिळालेली तल्लक बुद्धी ही देवाची एक देणगीच होती. आर्यभट्ट हे बीजगणित वापरणारे पहिले व्यक्ती होते. आर्यभट्ट यांनी लिहिलेला “आर्यभटिय” हा खूप प्राचीन ग्रंथ आहे. ज्यामध्ये आर्यभट्ट यांनी खगोलशास्त्रज्ञ, बीजगणित, त्रिकोणमिती या सगळ्या संकल्पनेवर बरीच माहिती देऊन ठेवलेली आहे. ज्यांचा आज आपल्याला उपयोग होतोय, आर्यभट्ट यांनी बीजगणित अंकगणितीय, त्रिकोणमिती यांचे 33 नियम काढून ठेवलेले आहेत.

भारत आणि गणित यांचा एकमेकांशी प्राचीन काळापासूनचा संबंध आहे असे सुद्धा मानले जाते. भारतामधील 75 टक्के लोक गणित या विषयांमध्ये खूप हुशार आहेत किंवा 75 टक्के लोकांना गणितज्ञान चांगल्या प्रकारे माहित आहे. या सगळ्यांचे श्रेय आपल्या भारतातील होऊन गेलेल्या महान गणितज्ञ आर्यभट्ट यांना जाते.

त्यांनी पृथ्वी स्वतःभोवती फिरते, हा शोध लावला. तेव्हा त्यांनी एक छान उदाहरण दिलेले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जेव्हा आपण नदीच्या पात्रातून नावेमध्ये बसून जात असताना, आपल्याला घर, झाड, डोंगर हे उलट्या दिशेने धावताना दिसतात. पण खरंतर ते स्वतःच्या जागी स्थिर उभे असतात. त्याच प्रकारे आपण रोज सूर्याला पृथ्वीकडून पश्चिमेकडे जाताना बघतो परंतु खरं तर आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते.

शून्याचा शोध लागण्यापूर्वी लोक अक्षरांक या पद्धतीचा वापर करत होते अक्षर अंकाचा शोध आर्यभट्ट यांनी लावला नसला तरी काही तज्ञांनी अक्षरांक या पद्धतीचा शोध लावला परंतु कधी कधी ही पद्धत वापरण्यात अपयश सुद्धा येत होते. त्यावेळी आर्यभट्ट यांनी या संकल्पनेचा नीट अभ्यास करून स्वतःची अक्षरांक ही नवीन संकल्पना तयार केली होती. आणि त्यांनी तेथील काही स्वतःची नियम सुद्धा तयार केले होते.

त्यानंतर त्यांनी आपल्या ग्रंथांमध्ये ही पद्धत वापरून दाखवली व अचूक रित्या उत्तरे शोधून काढली. परंतु आता त्यांचा कार्य व्हिडिओ हा ग्रंथ नामशेष झालेला आहे. भारताच्या पाचव्या शतकामध्ये आर्यभट्ट यांच्यासारखे महान गणित तज्ञ खगोलशास्त्रज्ञ भारताला लाभले ही खूप महान गोष्ट आहे. आर्यभट्ट यांचा प्रभाव केवळ भारतावरच नाही तर संपूर्ण जगावर पडला आहे. आर्यभट्ट यांचा संपूर्ण जगाच्या गणित क्षेत्रात आणि ज्योतिष्य सिद्धांतावर खूप मोठा प्रभाव आहे.

आर्यभट्ट यांचा मृत्यू :

आर्यभट्ट यांनी खगोलशास्त्र व गणित क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांचे योगदान आज संपूर्ण जगासाठी फायद्याची ठरलेले आहे आर्यभट्ट यांनी शास्त्र आणि गणित क्षेत्रामध्ये लावलेले अनेक शोध संपूर्ण जगासाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्यासाठी आपण नेहमीच त्यांचे आभारी राहू खूप महान असे गणिततज्ञ असलेले आर्यभट्ट हे आज काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. त्यांचा मृत्यू इ.स.पू. 550 मध्ये झाला आहे.

FAQ

भारतातील पहिला उपग्रह कोणता होता?

आर्यभट्ट हा भारताने विकसित केलेला सर्वात पहिला उपग्रह आहे.

आर्यभट्ट यांनी कोणता ग्रंथ लिहिला?

आर्यभट्ट यांनी आर्यभटिय हा ग्रंथ लिहिला.

आर्यभट्ट यांनी कशाचा शोध लावला?

आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला.

आर्यभट्ट यांनी शिक्षण कुठे घेतले?

आर्यभट्ट यांनी त्यांचे शिक्षण नालंदा विद्यापीठ येथे घेतले.

आर्यभट्ट यांनी खगोलशास्त्रामध्ये कोणता शोध लावला?

आर्यभट्ट यांनी कबूल शास्त्रामध्ये सूर्यग्रहण व चंद्रग्रहण तसेच पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध सुद्धा त्यांनी लावला.

Leave a Comment