बीबी का मकबराची संपूर्ण माहिती Bibi ka Makbara Information In Marathi

Bibi ka Makbara Information In Marathi बीबी का मकबरा हा मोगल सम्राट औरंगजेबाचा मुलगा आजम शहा यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला आहे. हा मग बरा छत्रपती संभाजी नगर येथे बांधलेल्या एका भव्य महलामध्ये औरंगजेबाची पत्नी राबिया दूरराणी तिची कबर आहे. बीबी का मकबरा याला सन्मानाने मराठवाड्याचा ताजमहल असे सुद्धा म्हटले जाते. ही कबर असलेला एक मकबरा औरंगजेबाच्या काळात मलिका च्या मुलाने आजामशहाने 1679 मध्ये बांधला होता.

Bibi ka Makbara Information In Marathi

बीबी का मकबराची संपूर्ण माहिती Bibi ka Makbara Information In Marathi

लाल आणि काळ्या दगडांबरोबर संगमवर आणि काही पांढऱ्या माती पासून आहे बनवलेले आहे. हा मकबरा एका मोठ्या ओठ्यावर बांधलेला असून त्या मधोमध बेगम राबियाची कबर आहे. कबरीच्या चारही बाजूने संगमवरी जाळ्या बसवलेल्या असून त्या कबरीवर छतांच्या खिडक्यातून दिवसा सूर्याची किरणे व रात्री चंद्राचा प्रकाश पडेल अशी सुद्धा रचना केलेली आहे. मकबराच्या गुंठाला संगमनेरी दगड वापरला असून भव्य ओट्यावर चारही बाजूंनी मिनार बांधलेले आहेत.

नावबीबी का मकबरा
स्थानछत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र
निर्मिती1679
वास्तु विशारदआजामशाह
वास्तू शैली मुस्लिम स्थापत्यशैली
प्रकारसांस्कृतिक

बीबी का मकबराचा इतिहास :

बीबी का मकबरा हा एक मुगल साम्राज्यातील सर्वात आश्चर्यकारक ऐतिहासिक वास्तुशाहीपैकी एक आहे. याचे बांधकाम 1651 ते 1661 या दरम्यान झाले आहे. रुबिया उर्दौरांनी ज्यांना दीलरस बानू बेगम असे सुद्धा म्हटले जात होते, यांच्या सन्मानार्थ बीबी का मकबरा उभारण्यात आलेला आहे.

गुगल सम्राट औरंगजेबाची प्रमुख आणि सर्वात प्रिय अशी पत्नी रूबिया होती. या धड्याच्या बांधकामासाठी सात लाख रुपये खर्च आला होता असे म्हटले जाते. याचे बांधकाम आताऊल्ला यांनी केले तर हंसपत यांनी अभियंता म्हणून काम केले आहे. बांधकामात वापरण्यात आलेला संगमवर जयपूरच्या खदानीतून देण्यात आला होता दिलोरास यांना या ठिकाणी मरणात तर राबिया उद्धुराणी या पदवीने दफन करण्यात आले होते.

बीबी का मकबरा ची वास्तुकला :

आताऊल्ला एक वास्तु विशारद आणि हंसपत राय एक अभियंता होते. त्यांनी बीबी का मकबरा तयार केला आणि डिझाईन सुद्धा केले. मुघल कालीन वास्तू कलेचे ते एक सुंदर उदाहरण आज आपण पाहू शकतो. बीबी का मकबरा हे ताजमहाला प्रमाणेच एक सुंदर वास्तू आहे. ज्यामध्ये अनेक तलाव कारंजे जलवाहिन्या आणि रुंद पायवाटा सुद्धा आहेत. बाकीच्या भोवती उंच भिंती आहे. ज्याच्या मध्यभागी एक किल्ला आहे तसेच त्याच्या तीन बाजूंनी मंडप आहे.

समाधीच्या कोपऱ्यावरचे दरवाजे आणि कुपन सुद्धा अतिशय कुशलतेने तयार केलेले आहे. हे ताजबुलासारखे पांढरे दगड व प्लास्टरचे बनवले आहे. त्यामध्ये चार वेगळे मोठे मिळणार असून डेक्कनच्या टेकड्या सुद्धा भागांमध्ये जवळच तुम्हाला फिरताना दिसतील समाधीच्या पश्चिमेला कोरलेल्या कमानी आणि कोपऱ्यातील मिनार असलेली छोटी मशीन सुद्धा आहे. सोनेरी महाल जो सोन्याच्या कामांसाठी प्रसिद्ध आहे. तो उत्तरेला आपल्याला दिसेल.

बीबी का मकबरा जवळ असलेले पर्यटन स्थळे:

अजिंठा गुहा : महाराष्ट्र राज्यामध्ये असलेले छत्रपती संभाजी नगर याच परिसरात अजिंठा गुहा पाहण्यासाठी सुद्धा जाऊ शकता. अजिंठा लेणीपासून हे मंदिर 105 किलोमीटर अंतरावर आहे तसेच भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक प्राचीन देण्या आहेत. येथे भारतीय गुहा कलेचे सर्वात मोठे जिवंत नमुने आपण पाहू शकतो. येथे अनेक पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. एका घोड्याच्या नालाच्या आकाराच्या पर्वतावर एकूण 36 गुहा आहेत.

घृष्णेश्वर मंदिर : घृष्णेश्वर हे एक महादेवाचे प्राचीन मंदिर आहे तसेच हे एक बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रसिद्ध ठिकाण आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील दौलताबाद या किल्ल्यापासून केवळ 11 किलोमीटर अंतरावर वेरूळ लेणीजवळ हे मंदिर आहे. या मंदिराचा उल्लेख शिवपुराण स्कंदपुराण रामायण व महाभारतात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. वेरूळ गावातील येलगंगा नदी जवळ हे मंदिर आहे.

एलोरा गुहा : तुम्ही घृष्णेश्वर मंदिराला भेट देत असाल तर त्याच्या जवळच एलोरा लेणी आहेत. ज्या छत्रपती संभाजी नगरच्या उत्तर पश्चिमेस 29 किलोमीटर अंतरावर आहेत. या जगातील सर्वात मोठ्या रॉक कट मोठ मंदिर गुंफा संकुलांपैकी एक आहेत. येथे बौद्ध, हिंदू आणि जैन संरचनांची वैशिष्ट्यांची नमुने तुम्ही पाहू शकता तसेच त्यांचे कलात्मक शैली येथे पाहू शकता.

बीबी का मकबरा याला भेट देण्याची वेळ :

बीबी का मकबरा पाहण्यासाठी तुम्ही जाऊ शकता. तेथे सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुम्ही येथे भेट देऊ शकता. तुम्हाला बीबी का मकबरा आणि छत्रपती संभाजी नगर मधील इतर पर्यटन स्थळ पाहण्यासाठी हिवाळ्यामधील नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ सर्वोत्तम राहतो. हिवाळ्यामध्ये तापमान सुद्धा कमी असते व आकाश सुद्धा कोरडे असते. त्यामुळे तुम्ही या काळात उत्सुकतेने व शांततेने पर्यटन स्थळ पाहू शकता.

बीबी का मकबरा येथे कसे जाल?

बीबी का मकबरा हे ठिकाण तुम्हाला पाहायला जायचे असेल तर तुम्ही हे ठिकाण पाहण्यासाठी विमान आणि रस्ते मार्गे आणि रेल्वे मार्गे सुद्धा जाऊ शकता. जर तुम्हाला विमान मार्गे जायचे असेल तर तुम्हाला सर्वात जवळचे विमानतळ हे दहा किलोमीटर अंतरावर आहे. छत्रपती संभाजी नगर या शहरांमध्येच आहे. विमानतळापासून तुम्हाला बस किंवा टॅक्सी भाड्याने घेऊन बीबी का मकबरापर्यंत तुम्ही जाऊ शकता.

जर तुम्हाला रस्ते मार्गे यायचे असेल तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर या शहरापासून बीबी का मकबरा खूप जवळ आहे. त्यामुळे तुम्ही येथून बसने किंवा रिक्षा घेऊन सुद्धा तिथपर्यंत जाऊ शकता. जर तुम्हाला हे ठिकाण पाहण्यासाठी रेल्वेने यायचे असेल तर या ठिकाणापासून 36 किलोमीटर अंतरावर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन आहे. येथे तुम्ही उतरून रिक्षा किंवा टॅक्सीने बीबी का मकबरा ही इमारत पाहण्यासाठी जाऊ शकता.

राहण्याची सोय :

बीबी का मकबरा पाहण्यादरम्यान तुम्हाला जेवणाचे किंवा राहण्याचे असेल तर ती सोय उपलब्ध आहे. छत्रपती संभाजीनगर हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे आणि महाराष्ट्रातील मोठ्या शहरांपैकी एक असल्यामुळे तेथे तुम्ही अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट आहे तसेच वेगवेगळे खाद्यपदार्थ सुद्धा बनवल्या जातात. तुम्ही तेथे राहू शकता व जेवणाचा आनंद सुद्धा घेऊ शकता.

FAQ

बीबी का मकबरा कोणत्या जिल्ह्यात येतो?

बीबी का मकबरा छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यात येतो.

बीबी का मकबरा कोणी बांधला?

बीबी का मकबरा हा आझम शहा यांनी त्यांच्या दिलराज बानू बेगम यांच्या स्मरणार्थ बांधला.

बीबी का मकबरा केव्हा बनण्यात आला?

बीबी का मकबरा इसवी सन 1668 मध्ये बांधण्यात आला

बीबी का मकबरा यांचे बांधकाम कोणत्या शैलीत केलेले आहे?

बीबी का मकबरा याचे बांधकाम मुघल साम्राज्य शेतीत केलेले आहे.

बीबी का मकबरा ही इमारत किती क्षेत्रफुटमध्ये बांधलेला आहे?

बीबी का मकबरा ही इमारत 15000 चौरस फूट क्षेत्रफळामध्ये बांधलेला आहे.

Leave a Comment