गेटवे ऑफ इंडियाची संपूर्ण माहिती Gateway of India Information In Marathi

Gateway of India Information In Marathi गेटवे ऑफ इंडिया ही दक्षिण मुंबईमधील एक मुंबई शहरातील ऐतिहासिक प्रवेशद्वार आहे. 20 व्या शतकामध्ये इंग्लंडचे प्रिन्स जॉर्ज पंचम आणि राणी मेरे यांच्या भारत भेटीदरम्यान त्यांच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया हे प्रवेशद्वार बांधण्यात आले होते. मुंबईचे दक्षिणेला अरबी समुद्राजवळ अपोलो बंदर क्षेत्राच्या काठावर हेच प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार पाहण्यासाठी वर्षभर देशातील किंवा आंतरराष्ट्रीय पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. काय तुम्ही सुद्धा गेटवे ऑफ इंडिया पाहिले आहे का?

Gateway of India Information In Marathi

गेटवे ऑफ इंडियाची संपूर्ण माहिती Gateway of India Information In Marathi

या प्रवेशद्वाराचे बांधकामाची सुरुवात ही 1911 मध्ये झाली होती. त्यावेळी या कमानीची पाय भरणे 31 मार्च 1913 रोजी करण्यात आली होती व 1924 मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली तिची रचना ही इंडोसारासेनिक शेतीमध्ये केलेली असून 16 व्या शतकातील गुजराती स्थापत्य येथील काही नमुने यामध्ये आपल्याला आढळून येतील बेसाल्ट दगडांनी बांधलेली ही 26 मीटर उंचीची कमान आहे.

नावगेटवे ऑफ इंडिया
बांधकामाची सुरूवात 31 मार्च 1911
स्थापत्यजॉर्ज विटेट
उंची26 मीटर
स्थापत्यशैलीइंडो सारासेनिक रिव्हायवल आर्किटेक्चर

गेटवे ऑफ इंडिया चा इतिहास :

गेटवे ऑफ इंडिया हे 1911 मध्ये दिल्ली दरबारापूर्वी किंग जॉर्ज पंचम यांनी क्वीन मेरीच्या मुंबई भेटी दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी बांधण्यात आले होते. 31 मार्च 1913 या दिवशी मुंबईचे गव्हर्नर सर जॉर्ज सीडन हॅम क्लार्क यांनी गेटवे ऑफ इंडियाची पायाभरणी केली होती तसेच 31 मार्च 1914 रोजी वास्तू विशारद जॉर्ज रिटेड यांनी गेटवे ऑफ इंडियाची शेवटची रचना सादर केली.

त्यांनी मासेमारी समुदाय वापरत असलेल्या क्रूड गेटवर गेटवे बांधण्याचे ठरवले, त्यानंतर त्यांनी त्यांचे नूतनीकरण केले आणि ब्रिटिश गव्हर्नर तसेच इतर श्रीमंत लोकांसाठी लँडिंग स्पॉट म्हणून सुद्धा वापरण्यात आले.

1915 आणि 1919 च्या दरम्यान अपोलो बंदर येथे नवीन प्रवेशद्वार व समुद्र भिंतीची योजना आखण्यात आलेल्या जमिनीवर पुन्हा काम सुरू करण्याचा दावा केला. गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम हे 1920 मध्ये सुरू झाले आणि चार वर्षानंतर म्हणजेच 1924 मध्ये पूर्ण झाले व्हाईसरॉयल ऑफ रीडिंग यांनी चार डिसेंबर 1924 रोजी गेटवे ऑफ इंडियाचे उद्घाटन केले. पैशांच्या कमतरतेमुळे गेटवे ऑफ इंडिया चा प्रस्तावित रस्ता बांधल्या गेला नाही.

गेटवे ऑफ इंडिया ची रचना व वास्तुकला :

गेटवे ऑफ इंडियाची रचना ही स्कॉटिश वास्तू विशारद जॉर्ज लिमिटेड यांनी केली होती. त्यांनी रोमन विजयी कमानींना 16व्या शतकातील गुजराती वास्तुकलेसह एकत्र केले होते. या स्मारकाची कमान मुस्लिम शैलीची असून राजवट ही हिंदू शैली आहे आणि ती प्रामुख्याने इंडो सारासेनिक स्थापत्य शैलीमध्ये बांधली गेली आहे. पिवळा बेसाल्ट आणि प्रबलित एकत्र करून हे बांधण्यात आले. स्मारकाचा दगड हा स्थानिक असून छिद्रित पडदा ग्वाल्हेर येथून आणण्यात आला होता.

अपोलो बंदराच्या टोकापासून मुंबई बंदराचे प्रवेशद्वार बांधण्यात आले आहे. मध्यवर्ती घुमटाचा व्यास 48 फूट असून जो जमिनीपासून 83 फूट उंचीवर आहे. कमानीच्या प्रत्येक बाजूला सहाशे लोकांची क्षमता असलेले मोठे हॉल सुद्धा बांधण्यात आले आहेत. त्यामुळे इंडिया लिमिटेड जी भर त्यावेळी भारतातील एकमेव बांधकाम कंपनी होती. जी सिविल इंजिनिअरिंगच्या सर्व क्षेत्रात मान्यता प्राप्त होती. तिने गेटवे ऑफ इंडिया बांधले.

गेटवे ऑफ इंडिया विषयी आकर्षक माहिती :

गेटवे ऑफ इंडिया ही भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेवटची ब्रिटिश सैन्य याच गेटमधून परतले. अरबी समुद्रातून जाणाऱ्या जहाजांसाठी हे स्मारक भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाऊ लागले.

गेटवे ऑफ इंडियामध्ये चार जाळीदार बुरुज आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या बांधकामासाठी एकूण 21 लाख रुपये खर्च आला होता. संपूर्ण खर्च भारत सरकारने उचलला होता. मुंबईच्या भव्यतेची व्याख्या गेटवे ऑफ इंडिया ने केली असून जे ऐतिहासिक आणि आधुनिक सांस्कृतिक वातावरणाचे विश्लेषण आहे.

गेटवे ऑफ इंडिया समोर मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा आहे. जो मराठ्यांच्या स्वाभिमानाचे आणि धैर्याचे प्रतिनिधित्व करतो. गेटवे ऑफ इंडियाची उंची आठ मजली असावी असा त्याचा अंदाज आहे.

गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरातील भेट देण्यासारखी ठिकाणे :

गेटवे ऑफ इंडिया येथे असलेली एक गुवा आहे जिचे नाव हाती गुहा आहे. जिथे बोटाने जाता येते. जर तुम्ही गेटवे ऑफ इंडिया पाहणार असाल तर हत्तीची गुफा पाहणे कधीही विसरू नका. त्याशिवाय येथे ताजमहल हॉटेल आणि भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि आलिशान हॉटेल आहे. हे हॉटेल गेटवे ऑफ इंडिया जवळ आहे.

रस्त्यावर खरेदीसाठी कुलाबा कॉजवे मार्केट सुद्धा आहे. मुंबईतील सर्वोत्तम ठिकाण असून येथे तुम्हाला अतिशय कमी किमतीत कपडे मिळतात. ब्रिटिश काळातील अनेक फॅशनेबल बुटीक आणि ऐतिहासिक इमारती पर्यटकांना येथे आकर्षित करत असतात.

हिंदू दंतकतेशी जोडलेले असे एक मंदिर आहे. आख्यायेकेनुसार हे मंदिर रामाची पूजनासाठी तयार करण्यात आले होते. शास्त्रज्ञांच्या मते, हे मंदिर 3000 वर्षांपेक्षा जुनी आहे. नेहरू विज्ञान केंद्रित कला कार्यक्रम विज्ञान प्रदर्शने आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम आयोजित केले जातात. जर तुम्हाला विज्ञान या क्षेत्रात विशेष रस असेल तर तुम्ही येथे जाऊन आनंद घेऊ शकता.

गेटवे ऑफ इंडिया ला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ :

गेटवे ऑफ इंडिया येथे तुम्ही वर्षाच्या कोणत्याही महिन्याला भेट देऊ शकता. येथील वातावरण अनुभवण्यासाठी नोव्हेंबर ते मार्च हा महिना सर्वाधिक उत्तम आहे. या महिन्यात मुंबईचे वातावरण अधिक असून गेटवे ऑफ इंडियाचे सातही दिवस आणि दर महिन्याला उघडे असते. या ठिकाणी भेट देण्यासाठी तिकीट खरेदी करणे किंवा फी भरणे आवश्यक नसते. गेटवे ऑफ इंडिया सकाळी सात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत खुला असतो.

गेटवे ऑफ इंडिया येथे कसे झाले?

गेटवे ऑफ इंडिया हे दक्षिण मुंबई भागामध्ये येतो, त्यामुळे जगभरातील शहरांशी मुंबई शहर जोडले गेलेले आहे. येथे पोहोचणे अतिशय सोपे आहे मुंबईच्या छत्रपती शिवाजी जंक्शनवर मध्यपूर्व आणि पश्चिम भारतातून गाड्या येतात. त्यामुळे तुम्ही भारतातील कुठेही असले तरी सुद्धा या दोन स्टेशन पैकी कोणत्याही एका स्थानकावरून तुम्ही गेटवे ऑफ इंडिया पाहायला जाऊ शकता.

राहण्याची व्यवस्था :

मुंबईला महानगराचा दर्जा मिळाला आहे, त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात हॉटेल, रेस्टॉरंट आहे. ताजमहल टावर, ताजमहल पॅलेस, हॉटेल हार्बर आणि हॉटेल्स आहेत. गेटवे ऑफ इंडिया जवळ सुद्धा हे हॉटेल उपलब्ध आहेत. विविध किमतींमध्ये येथे खोल्या मिळतात. तुमच्या पॉकेट म्हणीनुसार तुम्ही येथे मुक्काम करू शकता व विविध खाद्यपदार्थासोबत जेवनाचा आस्वाद सुद्धा घेऊ शकता.

FAQ

गेटवे ऑफ इंडिया हे काय आहे?

गेटवे ऑफ इंडिया हे अपोलो बंदर आहे, येथे किंग जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या भारत भेटीदरम्यान स्वागतासाठी बांधण्यात आलेले होते.

गेटवे ऑफ इंडिया कोणत्या कंपनीने बनवले?

गेमन इंडिया.

गेटवे ऑफ इंडिया चे बांधकाम कधी सुरू झाले?

गेटवे ऑफ इंडियाची कमान 1920 मध्ये झाली तर बांधकाम 1924 मध्ये पूर्ण झाले.

गेटवे ऑफ इंडिया हे कोणाच्या स्वागतासाठी बनवले होते?

राणी मेरी.

गेटवे ऑफ इंडियाची स्थापत्यशैली कोणती आहे?

इंडो सारासेनिक रिव्हायवल आर्किटेक्चर.

Leave a Comment