Golden Temple Information In Marathi सुवर्ण मंदिर हे अमृतसर मधील द्रविड स्थापत्य शैलीचे मंदिर आहे. हे मंदिर हरिहर मंदिर साहेब म्हणून ओळखले जाते. हे मंदिर शीख धर्मा यांचे सर्वात पवित्र धार्मिक स्थळ आहे तसेच गुरुद्वार या नावाने सुद्धा ओळखले जाते. भारताच्या पंजाब राज्यातील अमृतसर या शहरांमध्ये हे मंदिर वसलेले आहे. येथे हजारो पर्यटक दरवर्षी या मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात तसेच अमृतसर या शहराचे नाव एका सरोवर वरून पडले आहे. ज्या सरोवराचा निर्माण स्वतः गुरु रामदास यांनी आपल्या हाताने केला होता असे म्हटले जाते.

सुवर्ण मंदिराची संपूर्ण माहिती Golden Temple Information In Marathi
मंदिराचे नाव | सुवर्ण मंदिर |
यात्रा उत्सव | गुरुनानक पर्व शहीद दिवस संक्रांत |
हे मंदिर कुठे आहे | पंजाब या राज्यातील अमृतसर शहरांमध्ये स्थित आहे. |
हे मंदिर कुणी बांधले | शिखांचे चौथी गुरु रामदासजी |
मंदिराचे दुसरे नाव | हरिमंदिर साहेब |
मंदिराचा इतिहास :
सुवर्ण मंदिराचा इतिहास हा खूप प्राचीन इतिहास आहे. या मंदिराची स्थापना सतराव्या शतकामध्ये महाराज सरदार ज्याच्या सिंह अहलुवालिया यांच्याद्वारे केली होती. सुवर्ण मंदिर हे बऱ्याच वेळा नष्ट करण्यात आले जेवढा वेळ आहे. गुरुद्वार नष्ट करण्यात आले आणि तितक्या वेळा या गुरुद्वाराची स्थापना सुद्धा करण्यात आली. त्या प्रत्येक घटनेची नोंद इतिहासामध्ये करण्यात आलेली आहे.
19 व्या शतकामध्ये अपघात हल्लेखोरांनी हे गुरुद्वारा पूर्णपणे नष्ट केले होते परंतु महाराजा रणजीत सिंह यांनी हे गुरुद्वार पुन्हा उभारून त्याला सोन्याचा मुलांना दिला होता. त्यानंतर 1984 मध्ये हिंदुस्थानची फाडणी करायची आणि शेकडो निष्पाप हिंदू शिखांची हत्या करण्याची आशा असलेले दहशतवाद्यांनी शिखांची विश्वास केंद्र असलेल्या हरिमंदिर साहेब यावर कब्जा केला आणि त्या जागेचा आपली जागा म्हणून उपयोग करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला विश्वासाचा सन्मान करताना सुरक्षा यंत्रणांनी प्रवेश करण्यात टाळले परंतु दहा दिवस चाललेल्या या संघर्षात सैन्याने आतमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवादी यांच्या जवळून मोठ्या प्रमाणात पाकिस्तान निर्मिती असलेले मोठे भारी शस्त्र जप्त करण्यात आली होती.
गुरुद्वार या मंदिराचे वैशिष्ट्य :
- सुवर्ण मंदिराला चार प्रवेशद्वार आहेत. त्यातील एक गुरुद्वार रामदास यांचा सराय आहे.
- या सरायामध्ये लंगर आहे, जिथे अनेक विश्राम स्थळे सुद्धा आहेत. हे लंगर 24 तास सुरू असतात. त्यामध्ये कोणीही प्रसाद ग्रहण करू शकतो.
- या मंदिरामध्ये अनेक तीर्थक्षेत्र स्थान आहेत. ज्यांच्यामध्ये वृक्षसुद्धा आहेत. हे सुद्धा तीर्थ मानले जाते, या तीर्थस्थानाची ओळख बैल बाबा बुद्धा अशी आहे असे म्हटले जाते.
- सुवर्ण मंदिर जेव्हा बनवले जात होते तेव्हा बाबा बुद्ध याच वृक्षाखाली बसून सुवर्ण मंदिराच्या बांधकामावर लक्ष ठेवत होते.
- लंगर हे हरिद्वार मधील एक प्रमुख स्थान आहे, त्याचं कारण असं आहे की, गुरुद्वारमध्ये येणाऱ्या प्रत्येक श्रद्धाळूची खाण्यापिण्याची व्यवस्था या लंगर मध्ये केली जात होती.
- खाण्यापिण्याची व्यवस्था गुरुद्वारमध्ये येणाऱ्या भक्तांनी अर्पण केलेल्या गोष्टींमधूनच होते.
- लंगरमध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती आणि त्यांचे नियुक्ती सेवादार करत असतात.
- ग्रहण करण्यासाठी दररोज हजारो भाविक भक्त येत असतात तसेच इथे केवळ भोजन असतानाही तर गुरुद्वार मध्ये येणाऱ्या लोकांच्या आश्रयाची सोय सुद्धा केली जाते.
- या सरायाचा निर्माण 1784 मध्ये केला होता. हे 228 खोल्यांचा असून त्यामध्ये 18 मोठे हॉल आहेत. येथे रात्री आश्रय घेण्यासाठी चादर व गादी सुद्धा मिळतात.
सुवर्ण मंदिराची उभारणी कोणी केली :
हरिमंदिर साहिब म्हणून ओळखले जाणारे सुवर्ण मंदिरापासून हे शिखांचे सर्वात पवित्र धार्मिक स्थळ आहे. हे पंजाबच्या अमृतसर या शहरांमध्ये स्थित आहे तसेच इथे हजारो पर्यटक दरवर्षी भेट देण्यासाठी येत असतात. अमृतसर या शहराचे मुख्य आकर्षण हेच सुवर्ण मंदिर आहे. या शहराचे नाव अमृतसर या शहराचे नाव हे एका सरोवरावरून पडले आहे. जे गुरु रामदास यांनी स्वतः त्यांच्या हाताने निर्माण केले होते.
गुरुद्वार सरोवराच्या मध्यभागी असून त्याचा बाहेरील हिस्सा सोन्याने बनवलेला आहे म्हणून या मंदिराला सुवर्ण मंदिर असे नाव पडले आहे. याची स्थापना शिखांचे चौथे गुरु रामदासजी यांनी केले तर काही स्त्रोतांमध्ये असे म्हटले जाते की गुरुजींनी डिसेंबर 1588 मध्ये लाहोरच्या सुफी संत मीर यांच्या हस्ते या गुरुद्वाराचा पाया रचला होता.
सुवर्ण मंदिराची वास्तुकला :
सुवर्ण मंदिराची वास्तुकला ही 400 वर्ष जुने असणाऱ्या गुरुद्वाराचा नक्शा हा स्वतः गुरु अर्जुन देव यांनी तयार केला होता. गुरुद्वारा शिल्प सौंदर्याचे एक उत्तम उदाहरण मानले जाते. गुरुद्वारावर असलेली नक्षीकाम आणि बाह्य सुंदरता पाहून कोणाच्याही मनाला भुरळ पडते. गुरुद्वाराला चार दरवाजे असून जे चार दिशांनी खुलतात त्यामध्ये पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण या चारही दिशांना ते खुलतात. त्या काळामध्ये समाज चार जातीमध्ये विभाजित केला गेला होता असे मानले जाते.
भिन्न जाती यांना अनेक मंदिरामध्ये जाण्याची अनुमती नव्हती म्हणूनच या गुरुद्वाराचे चार दरवाजे या चार जातीय लोकांना आमंत्रित करतात. हे गुरुद्वार प्रत्येक धर्माच्या अनुयायांचे स्वागत करते. सुवर्ण मंदिर या परिसरामध्ये दोन मोठे आणि तीन छोटे छोटे तीर्थस्थळ आहेत. हे सारे तीर्थस्थळ जलाशयाच्या चारही बाजूने पसरलेले आहे. या जलाशयाला अमृतसर किंवा अमृतसरवर या नावाने सुद्धा ओळखले जाते.
सुवर्ण मंदिर या मंदिराची स्थपना :
सुवर्ण मंदिराची स्थापना पंजाबचे राजा महाराजा रणजीत सिंग यांनी 19 व्या शतकात पंजाबला बाह्य होण्यापासून वाचवले आणि या मंदिराचे त्यांनी नूतनीकरण केले. ज्यामध्ये गुरुद्वारावरचा भाग सोन्याने मडवला गेला आणि त्याचे सौंदर्य सुद्धा खुलवण्यात आले होते. सुवर्ण मंदिर बांधण्याच्या आधी शिखांचे पहिले गुरु म्हणजेच गुरुनानक यांनी या ठिकाणी ध्यान सुद्धा केले होते. या गुरुद्वाराला चार मुख्य दरवाजे असून ते चारही दिशेने उघडले जातात.
यात्रा महोत्सव :
सुवर्ण मंदिरात दररोज सकाळी 11 वाजता दीपोत्सव सुरू होतो. तेव्हा गुरुग्रंथ साहेब यांना त्यांच्या खोलीतून गुरुद्वारांमध्ये आणले जाते. संगीताचा समूह, भजन, कीर्तन, गुरु ग्रंथ साहेब यांची सजावट करून त्यांना पालखीमध्ये बसवले जाते. रात्री गुरु ग्रंथ साहेब यांना त्यांच्या कक्षात परत आणले जाते व महाप्रसादाचा कार्यक्रम 24 तास सुरू असतो.
सुवर्ण मंदिर येथे कसे जाल?
सुवर्ण मंदिर हे भारतातील पंजाब राज्यामध्ये स्थित आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी तुम्ही विमानाने रस्ते मार्गे तसेच रेल्वे मार्ग सुद्धा येऊ शकता. अमृतसरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. येथून तुम्ही टॅक्सी करून गुरुद्वार पर्यंत पोहोचू शकतात. रेल्वे किंवा रोड मार्गे यायचे असेल तर तुम्ही अमृतसर दिल्ली पासून 500 किलोमीटर आहे तसेच हा राष्ट्रीय राजमार्ग यावर स्थित आहेत, त्यामुळे आपण देशातील कोणत्याही मार्गावरून अमृतसरला येऊ शकतो.
FAQ
सुवर्ण मंदिर कोठे आहे?
सुवर्ण मंदिर हे भारतातील पंजाब या राज्यातील अमृतसर शहरांमध्ये स्थित आहे.
सुवर्ण मंदिरामध्ये किती सोने आहेत?
सुवर्ण मंदिरामध्ये 750 किलोग्रॅम सोने आहे.
सुवर्ण मंदिराचे दुसरे नाव काय आहे?
हरिमंदिर साहेब.
सुवर्ण मंदिर कोणत्या धर्माचे मानले जाते?
शीख धर्म.
सुवर्ण मंदिर कोणी बांधले?
शिखांचे चौथी गुरु गुरु रामदास यांनी सुवर्ण मंदिर बांधले आहे.