Gomukhasan Information In Marathi योग हा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुम्हालाही तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायची असेल तर तुम्हाला तुमची जीवनशैली सुदृढ राहील तुम्ही जर तुमच्या सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नित्य क्रियांमध्ये योगा समाविष्ट करणे गरजेचे असते.
गोमुखासानची संपूर्ण माहिती Gomukhasan Information In Marathi
जर तुम्ही काही मिनिटांसाठी दररोज योगाभ्यास केला तर तुमचे शरीर मजबूत राहते तसेच मन सुद्धा शांत राहते. इतर कामाचा ताण कमी होतो आपल्याला योगा करण्याचे अनेक फायदे होतात. योगामध्ये अनेक प्रकारचे योगा आहेत किंवा आसन आहेत. जे आपण नियमित केल्यामुळे त्याचा सराव आपल्याला होतो. अशाच एका आसनाविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. ज्याचे नाव गोमुखासन असे आहे. हे आसन करण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यापासून आपल्या शरीराला अनेक फायदे होतात.
शरीरातील हाडे मजबूत होतात, पाठीचा कणा लवचिक होतो, ताण तणावपासून मुक्तता मिळते, हृदयी व रक्तवाहिन्यासंबंधीचे आरोग्य सुधारू शकते आणि हृदयविकाराचा झटका स्ट्रोक किंवा उच्च कोलेस्ट्रॉल तसेच इतर विविध रुदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजारापासून तुम्ही तुमचा स्वतः बचाव करू शकता. याचे कारण म्हणजे गोमुखासन असे आहे. छातीचे स्नायू उघडण्यास सुद्धा मदत होते. त्यामुळे रक्त परिसंचारण वाढते व रक्तवाहिन्यांवरील ताण सुद्धा कमी होतो. शरीरामध्ये अतिरिक्त चरबी किंवा कोलेस्ट्रॉल जमा राहण्यास प्रतिबंध निर्माण होतो.
गोमुखासन म्हणजे काय?
अनेक योगासनांपैकी गोमुखासन हे एक महत्त्वपूर्ण आसन आहे. या आसनाचे अनेक फायदे आपल्याला होतात. हट योगाच्या श्रेणीमध्ये या आसनाचा समावेश करण्यात आलेला आहे. काऊ फेस पोस्ट असे याला इंग्लिश या भाषेमध्ये म्हटले जाते.
गाय आणि तोंड या दोन शब्दांपासून त्याचे वाक्यंश बनवले जातात गो ही गाय आहे आणि मुख म्हणजे तोंड ही मुद्रा करताना मांड्या आणि दोन्ही हात एका टोकापासून अरुंद आणि दुसऱ्या टोकापासून रुंद अशा गाईच्या तोंडा सारखी दिसते म्हणून या पोजला गोमुखासन असे नाव देण्यात आले आहे.
गोमुखासन कसे करावे?
- गोमुखासन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सपाट पृष्ठभागावर योगा चटाई पसरवून घ्यायचे आहे. त्यानंतर तेथे दंडासणामध्ये बसायचे आहे. या स्थितीमध्ये दोन्ही धड्याच्या समोर पाय पसरलेले असतात.
- तर हात जमिनीवर शरीराच्या जवळ ठेवले जातात. उजवा पाय आणि डाव्या मांडणीच्या खालून पकडून डाव्या नितंबाजवळ खाली ठेवण्यासाठी तो वाकलेला असला पाहिजे.
- उजव्या पायाप्रमाणेच डावा पाय गुडघ्यात वाकवा आणि वरून डाव्या नितंबा जवळ जमिनीवर ठेवा.
- उजवा हात आता वर करायचा आहे त्यानंतर कोपरावर वागलेला आणि पाठीमागे घ्या.
- उजव्या हाताची बोटे तुमच्या पाठीमागे ठेवून कोपरावर वाकून डाव्या हाताने पकडण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही या स्थितीमध्ये असता, तेव्हा तुमची पाठ पूर्णपणे सरळ असली पाहिजे. सामान्यपणे श्वास घेत असताना हे आसन काही सेकंद असेच ठेवायचे आहे.
- गोमुखातून बाहेर पडण्यासाठी उलट क्रमाने चरणांचे अनुसरण करा.
- गोमुखासन चक्राचा एक भाग असून त्यानंतर विरुद्ध बाजूने तेच करायचे आहे. ही मुद्रा सुरुवातीला तीन ते चार वेळा तुम्ही करू शकता.
गोमुखासन हे कोणत्या प्रकारचे आसन आहे?
गोमुखासन हे हट योगाचे आसन आहे. या आसनाचे अनेक फायदे आपल्याला होतात. हट योगाच्या श्रेणीमध्ये या आसनाचा समावेश करण्यात आलेला आहे. काऊ फेस पोस्ट असे याला इंग्लिश या भाषेमध्ये म्हटले जाते. गाय आणि तोंड या दोन शब्दांपासून त्याचे वाक्यंश बनवले जातात गो ही गाय आहे आणि मुख म्हणजे तोंड ही मुद्रा करताना मांड्या आणि दोन्ही हात एका टोकापासून अरुंद आणि दुसऱ्या टोकापासून रुंद अशा गाईच्या तोंडा सारखी दिसते म्हणून या पोजला गोमुखासन असे नाव देण्यात आले आहे.
- गोमुखासन करण्यासाठी काही खबरदाऱ्या घ्यायच्या असते.
- गोमुखासन करत असताना हात मागे सरकल्यामुळे वेदना होत असेल तर तुम्ही हे असं करणे सोडून द्यावे.
- हे आसन केल्यामुळे दोन्ही पाय वाकवताना तुम्हाला जर गुडघ्यांमध्ये त्रास होत असेल किंवा गुडघेदुखी होत असेल तर तुम्ही हे आसन करणे सोडून द्यावे.
- हे आसन करतानाच मनके दुखत असल्यास आसन थांबवले पाहिजे.
- पाठीच्या कण्यामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या जाणवत असेल तर या योगाचा अभ्यास करू नये.
- गर्भवती महिलांनी सुद्धा हा व्यायाम करणे टाळायला पाहिजे.
- हे आसन करत असताना शरीरावर जास्तीत जास्त ताण देऊ नका. जोपर्यंत तुम्हाला सोयीस्कर वाटत नाही तोपर्यंत तुम्ही या स्थितीत राहणे आवश्यक आहे.
गोमुखासन करण्याचे फायदे :
तणाव आणि चिंता कमी होते :
तुम्ही तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये गोमुखास मनाचा समावेश करत असाल तर तुम्हाला हे आसन केल्यामुळे काम आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांच्या त्रासापासून मुक्तता मिळते. शारीरिक आणि मानसिक व्यायामाचे महत्त्व आपण जाणतो आहे, त्यामुळे रक्तदाब हृदय गती आणि तणावाची मुख्य कारणे ही दूर होतात.
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते :
असंख्य अभ्यास त्यांनी असे सिद्ध केले आहे की, गोमुखासनाचा नियमित तुम्ही जर सराव करत असाल तर हृदयी व रक्तवाहिन्यासंबंधीचे आरोग्य सुधारू शकते आणि हृदयविकाराचा झटका स्ट्रोक किंवा उच्च कोलेस्ट्रॉल तसेच इतर विविध रुदय व रक्तवाहिन्या संबंधीच्या आजारापासून तुम्ही तुमचा स्वतः बचाव करू शकता याचे कारण म्हणजे गोमुखासन असे आहे. छातीचे स्नायू उघडण्यास सुद्धा मदत होते त्यामुळे रक्त परिसंचारण वाढते व रक्तवाहिन्यांवरील ताण सुद्धा कमी होतो. शरीरामध्ये अतिरिक्त चरबी किंवा कोलेस्ट्रॉल जमा राहण्यास प्रतिबंध निर्माण होतो.
मधुमेह कमी होण्यास मदत होते :
गोमुखासनाचा सराव तुम्ही दररोज केल्यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिन तयार होते व रक्तातील साखरचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. जे मधुमेहाचे प्रमुख कारण असते, मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी या आसनाचा सराव अत्यंत फायदेशीर ठरू शकतो.
शरीराची लवचिकता वाढवते :
गोमुखासन केल्यामुळे तुमच्या शरीराची लवचिकता वाढू शकते शास्त्रज्ञांनी असे म्हटले आहे की, जो गोमुखासनाचा नियमित सराव करेल, त्याच्या शरीराची लवचिकता वाढते. या आसनाचा सराव तुम्ही 20 आठवडे केला तर यातील मणके लवचिक होतात तसेच तुमचे शरीर ही लवचिक बनते.
स्नायूंची ताकद वाढते?
योगाचा दररोज सराव केल्यामुळे स्नायूंचा व शरीराचा विकास होऊ शकतो. गोमुखासनाचा तुम्ही नियमित सराव केल्यामुळे तुमचे स्नायू मजबूत होतात. या योगासनाचा सराव केल्यामुळे शरीराच्या आणि मानेच्या सर्वांगीण विकास होतो.
FAQ
गोमुखासन करण्याचे मुख्य फायदे कोणते आहेत?
स्नायूंची ताकद वाढते शरीर लवचिक बनते, हृदयरोग व हृदया विषयाच्या समस्या दूर होतात. मधुमेही रोगांसाठी उपयुक्त आहे, ताण तणाव टेन्शन कमी होते.
गोमुखासन करण्याची वेळ कोणती आहे?
गोमुखासन करण्याची वेळ सकाळ आहे परंतु तुम्हाला सकाळी वेळ न मिळाल्यास तुम्ही संध्याकाळी सुद्धा हे आसन करू शकता.
गोमुखासन कोणी करू नये?
ज्यांना गुडघ्याचा कमरेचा किंवा पाठीचा त्रास आहे, त्यांनी गोमुखासन करू नये.
गोमुखासन केल्यामुळे हृदयविकार व रक्त वाहिन्यांचे विकार दूर करू शकते का?
गोमुखासन केल्यामुळे हृदयविकार व रक्तवाहिन्यांचे व्यवस्थित संचालन होते.
गोमुखासन हे कोणत्या प्रकारचे आसन आहे?
गोमुखासन हे हट योगाचे आसन आहे.